Khup सुंदर आहे. असे एकत्र जेवण एकत्र काम करण अप्रतिम आहे. शहरात तर कोण कुणाची ओळख पण दाखवत नसतात. अश्या पारंपरिक पद्धती जपल्या पाहिजेत. लोक एकत्र राहिले पाहिजे
मस्त दादा, फक्त लोकांना घरातून ताट आणि वाटी घेऊन यायला सांगा...आजकाल गावाकडे गेलो की प्लास्टिक सगळीकडे पहायला मिळतं... आपला भाग आपणच स्वच्छ ठेवायला हवा..
कोंकण म्हणजे स्वर्ग आहे 👏👏👏🤗🥰❤️
Khup सुंदर आहे. असे एकत्र जेवण एकत्र काम करण अप्रतिम आहे. शहरात तर कोण कुणाची ओळख पण दाखवत नसतात. अश्या पारंपरिक पद्धती जपल्या पाहिजेत. लोक एकत्र राहिले पाहिजे
कोकण व कोकणातील सर्व लोक भोळीभाबडी माणस एकच नंबर खुप छान 🙏👌👌👌
खूप छान वाटते आहे हे सर्व पाहून, असे कार्यक्रम आयोजित केले जावेत सर्वत्र.
पूर्वजांनी आपल्यासाठी जे सणवार चालू करून ठेवलेत त्याची मजा अप्रतिमच.🙏👌👌👌👌👌
गावातली एकजूट 👌
खुप छान आहे त्यामध्ये सगळ्यात प्रेमाचा वर्षाव असतो तोच खरा सण ❤
भाऊ तुमच्या गावातील सगळी लोकं मिळून मिसळून किती छान असतात आमच्या गावाकडे असं नाही
saglikde asa hota aadhi pn lok apli changli sanskruti visarat challyat.
म्हणून सगळ सुटेल पण गावची ओढ कधीच नाही सुटणार ❤
मस्त दादा, फक्त लोकांना घरातून ताट आणि वाटी घेऊन यायला सांगा...आजकाल गावाकडे गेलो की प्लास्टिक सगळीकडे पहायला मिळतं... आपला भाग आपणच स्वच्छ ठेवायला हवा..
मी पुण्यात राहते मी एकदा आले होते कोकणात सगळे मिळून मिसळून काम करतात
सुंदर. स्वर्गभुमी कोकण.
मी कोंकणी असल्याचा अभिमान आहे.
कारण आपल्या कडे सर्व सण जोरात आणि एकत्र येऊन करतात.
अतिऊत्तम,सुपर❤❤❤❤❤❤❤❤❤❤मस्त😅😅😅
Khup sunder video ahey ❤❤❤
सतीश शेठ खूप छान 🚩🚩🚩👍👍👍
भाऊ कधी असतो सांग...😢पुढच्या वेळेस येतो... 😊😅
Khup ch mast ❤
सुंदरच ❤
लई भारी दादा बरं वाटलं बघून
खूप खूप छान खूप खूप सुंदर ❤🙏🇮🇳🫶
सुपर है बाॅस
Khup chan👌👌😊
फार आठवण येते गावाची, रत्नागिरी दुर राहीली
खुप छान
Khupch chan
Aaplya kokanachi batach wegali.....❤
Suvarn kokan❤❤❤❤❤❤❤❤❤❤
दादा खुप छान कार्यक्रम करता ❤️👌👌
Kokan simga khuch chan sajra hoto... 👌👌🙏🙏
Great work, please don't use Aluminum vessels.
आमच्या कडे पण आजुन करतात पोस्त
Mala tumche video khup avdatat
खूप छान 🎉🎉🎉🎉🎉🎉
यापेक्षा आमच्याकडे खूप जास्त मजा येते
स्वर्ग सुख ❤❤❤
आपला कोकण स्वर्ग असा आणि माणसा प्रेमळ 💕
थँक्स,असेच छान व्हीडिओ बनवा
❤🎉zaaaakaaassss❤
Khupch chan ❤❤❤❤
Apratimach, mala tur tumcha hewa watato 😊❤
Jay Maharashtra 🙏🏼 ✍️🏽
खूप खूप छान.... सतीश सर 👍
Wow khub chan ,👏👏❤️
खूप छान 👏👏👏👏👏👏👏👏
मनाने अंतःकरनाने माणसांना माणसात ठेवणाऱ्या अश्या परंपरा डूया अन डूया, पिढ्यान पिढ्या चालत रहो ही समर्थ चरणी प्रार्थना 🙏🙏
Khup lucky ahat dada sagle ektr yeun Jevan banun jevtat khup mast ashi maja ata Mumbai madhe nhi bhetat
Kuthe ahhe ha gav मनापासून आभार
Lay bhari bhau ❤ I love to see they work get together I m southindian jay Maharashtra
खुप छान माहिती देता तुम्ही
जबरदस्त ❤😊
Khup chaan parampara
tumach kokan bghyala yayache aahe bhau khup ichha aahe
👌
👌👌👍
वा खुप छान मस्त❤❤❤
Amcha gavi pan hotey ❤
Mi pn koknatali aahe pn he kontya gavi ast khup chhan padhat aahe 😊
❤❤❤❤❤
तुम्ही खुप छान माहीती सांगतात आम्ही रोज यू ट्यूब ला बघत असतो
❤❤❤❤
🤩
❤❤❤
Chhan khup chhan
Superb 😍❤️😍
Dada mi tumchi sagali videos bagate khup Chan astat ❤️tumchi video bagitali ki gavichi athavn yete amahala🥹🥰
मिठाच्या शेंगा मस्त
लय भारी❤❤❤❤❤
❤👌👍
❤
❤👌
Nice ❤
tumach kokan bghnaychi khup ichha aahe उ
👌👌👌👌
पोस्ताच्या जेवणाची मजा आणि चव वेगळीच असते
👌👌👌👍👍
Konta gaon aahe ha
१ नंबर
Very Very good 👍 👏 👌 ❤❤❤❤❤❤
Khup chaan
Very nice 👌 ❤❤❤❤❤❤❤
मला गावच जीवन आवडत पण काय करणार शहरात राहावं लागतं
😅😊😊😊😊😊😊😊
👌👌
कोकण मध्ये जेवण एक नंबर 😋
Gaavacha patta dya...Amhi Pan nakki visit devu.. Ashi Maja fakt aaplya koknaatach..
Mi Marathi ❤❤❤
Konkanatla konta gaav aahe ha?
👌👍
Zabardast
Nice
Dada konat gav ahe amhala pn sanga
Very nice
Amchya kde padvyala hoto gav jevan dada
बालपण आठवलं भाऊ 🎉
किती जीवाभावाने रहातात ही लोक
Bhava konta gav ahe ha konkan madhe
Mst ,,
Kont gav ahe
Mst ❤