आनंदाची बातमी :- बाळांनो , तुम्ही आपली आजी चॅनेल इतक्या आवडीने पाहता , माझ्याशी बोलता याचा मला खूप खूप आनंद होतो. म्हणून तुमच्यासाठी काहीतरी मस्त मी घेऊन आली आहे ! मी माझ्या स्वतः हाताने बनवलेले मसाले तुम्हाला द्यायचे ठरवले आहे. मी पहिल्यांदा 10 - 10 किलोच बनवणार आहे , मग पुढे जस तुम्ही मागाल आणि जसे बनेल तसे आपण अजून बनवू , कारण हे सर्व मी माझ्या हाताने बनविणार आहे... सुरुवातीला मी काळा मसाला आणि लाल तिखट बनवणार आहे ! हे मसाले घरी बसून तुम्ही कसे मागवू शकता हे मी पुढच्या व्हिडीओ मध्ये सांगेल. - आपली आजी
@@saraswatikonapure4618 हो ताई बरोबर आहे तुमचं.......आज्जी कडे बघून उत्साह वाढतो कामा बद्दल.... तसं आम्ही आमच्या आज्जी सोबत शेतात सुद्धा जातो काम करायला तशी तिची शिकवण आहे आम्हाला😊😊...
एकदम सस्पेन्स मुव्ही सारखी ही रेसिपी होती। आजवर हलवाई च्या दुकानात बघत असलेली ही बालुशाही आज करायला शिकवली। मावशी खूप छान पद्धतीने तुम्ही ही रेसिपी दाखवली।
आजी तुम्ही किती छान पदार्थ बनवता... मला खुप आवडतात.. तुम्हाला किती उत्साह आहे.. सर्व पदार्थ बनवायला.. तुम्चा उत्साह बघुन आम्हाला पन नवनवीन पदार्थ बनवावेसे वाटतात.. धन्यवाद..🙏 आजी.. मला पन तुमच्या सारखी आजी असावी असे वाटते.. खुप छान आजी...😊👌🙏
माझी आज्जी पण तुनच्यासारखी आहे एकदम...तुम्हला पाहिलं की तिची आठवण येते..तुम्हा दोघींच राहणीमान, बोलण्याची आणि स्वयंपाक बनवण्याची पद्धत पण सारखी च आहे😘😘
नमस्ते , मी ( आजींचा नातू ) यश !😊 तुम्ही खूप जणांनी सांगितले होते की यश तू पण तुझे एक चॅनेल बनव... तर मी चॅनेल बनविले आहे व त्यावर मी रोस्टिंग चे व्हिडिओस ( कॉमेडी ) पोस्ट करतो ...नक्की पहा , व आवडल्यास मला कमेंट द्वारे कळवा व SUBSCRIBE करा 😊😊 माझे चॅनेल ची लिंक - ruclips.net/video/CLqA2Jq-tqs/видео.html
आई तुम्ही खुपच छान बनवली आहे अगदी रसरशीत आणि गोड बालुशाही,,,,, जशी बालुशाही गोड आहे तश्याच तुम्ही हि गोड आहात,,,सर्वांनी पाहिले आता तुम्ही सांगितल्या प्रमाणे आम्ही हि घरी बनवून पाहणार आहोत,,,,आई आपणास माझ्या कडून साष्टांग दंडवत,,,,🙏🌹🙏
आजी खरच तुम्ही खूप ग्रेट आहात. किती हो वय असेल तुमचं. किती हा उत्साह. तुमच्यासारखी सुगरण आजी मला पण हवी होती. नाशिबवन आहेत तुमची नातवंड. खंत वाटते मला आजीचं नाही त्यामुळे आजीचे प्रेम आणि तिच्या हातचा गोडवा कधी आनुभवलाच नाही लवकरच तुम्ही संपूर्ण भारताची आजी no 1 व्हावी असेच प्रयत्न करू आम्ही. जेणेकरून संपूर्ण भारताला हा गावरान मेवा शिकायला भेटवा.👍
पहिले तर धन्यवाद बाळ...😊 तुझी कमेंट वाचून खूप छान वाटले ❤️ बाळ , मला तुझी आजीचं समज ग...नेमही सोबत रहा घरी पण ये , मी तुला खूप खूप पदार्थ बनवून खाऊ घालेल
आनंदाची बातमी :-
बाळांनो , तुम्ही आपली आजी चॅनेल इतक्या आवडीने पाहता , माझ्याशी बोलता याचा मला खूप खूप आनंद होतो.
म्हणून तुमच्यासाठी काहीतरी मस्त मी घेऊन आली आहे !
मी माझ्या स्वतः हाताने बनवलेले मसाले तुम्हाला द्यायचे ठरवले आहे.
मी पहिल्यांदा 10 - 10 किलोच बनवणार आहे , मग पुढे जस तुम्ही मागाल आणि जसे बनेल तसे आपण अजून बनवू , कारण हे सर्व मी माझ्या हाताने बनविणार आहे...
सुरुवातीला मी काळा मसाला आणि लाल तिखट बनवणार आहे !
हे मसाले घरी बसून तुम्ही कसे मागवू शकता हे मी पुढच्या व्हिडीओ मध्ये सांगेल.
- आपली आजी
🙏😊Aajji nakki saanga.
👍👍👍👍👍👍👍👍👩🍳👩🍳👩🍳
माझी आजी पण चांगली रेसीपी बनवून मला देते तूमच्या रेसीपी सारख्या
Thank u
Aaji tuzi balushi banun baghitali khup zan zali
कोणा-कोणाला वाटते आजी भारतातील एक नंबर RUclipsr व्हावा ? :)
🙋🙋🙋आपली आज्जी
@@nikitanavale3028 या वयात आजी तरूणींना लाजवेल असं काम करते सलाम तिच्या या कामाला🙏🏼🙏🏼
@@saraswatikonapure4618 हो ताई बरोबर आहे तुमचं.......आज्जी कडे बघून उत्साह वाढतो कामा बद्दल.... तसं आम्ही आमच्या आज्जी सोबत शेतात सुद्धा जातो काम करायला तशी तिची शिकवण आहे आम्हाला😊😊...
@@saraswatikonapure4618 आणि आम्हाला कामाची लाज पण नाही वाटत ताई😊😊
पूर्ण महाराष्ट्रातील लोकांना
खूप छान झाली आहे बालुशाही आजी तुमच्या पद्धतीने थँक्यू
वा खूप छान बाळा
आम्हाला खूप छान वाटलं तुमची बालुशाही धन्यवाद 👍👍👌👌👌👏👏
मस्त बालुशाही.. गोड रसरशीत 👌👌👌
आई तु त्याहून गोड 😘😘😘
Seriously ☺️☺️
Mast mast kuoop chan
👌👌👌👍very nice dear aaji khupch sopi padhat sangilit me nakkich banvel 👌👌😍
😋😋😍🤗😘 ek number bhari aji
खुप छान झाली ग आज्जी बालुशाही. 👌👌👌👌👌👌👌👌👌👌
आवडली बाळा तुला
मस्त बालू शाही 😍
Aaji khup sunder banvali ballusshahi👌👌👌
I tried this today and all my family members like it
This recipe is really good
आजी काय जबरदस्त बालुशाही झाली होती ....एक नंबर......
खूपच छान रेसिपी असतात तुमच्या आजी . मला खूप आवडतात .
Khupch Chan aaji mi nakki banvil
खूपच छान आहेत बालुशाही , आम्ही नक्की बनवू
आजी तुमच्या उत्साहाला सलाम तुम्ही gr8 आहात... माझी मुलगी न चुकता receipe पाहत असते तुमच्या तुम्ही फार आवडता तिला... 💞
आजी तु खुप गोड आहेस तुला पाहुन मला माझ्या आई ची आठवण येते
खरंच खुपच गोड आहे आपली आई आजी 😗😗
tv
Very nice 👌👌👌 aaji
Aajee...sglya recepie khup chhan bnvta...aani sgle recepie bnvte tumchya...its really fantastic....
मस्त बालुशाही आजी, मला तुमच्या रेसिपी खूप खूप आवडतात......
धन्यवाद बाळ !!😊👌
Ekach number balushahi zali ahe.. AJJI ashach recipes dakhvat raha..
एकदम सस्पेन्स मुव्ही सारखी ही रेसिपी होती। आजवर हलवाई च्या दुकानात बघत असलेली ही बालुशाही आज करायला शिकवली। मावशी खूप छान पद्धतीने तुम्ही ही रेसिपी दाखवली।
धन्यवाद बाळ😊😊 खुप खूप आशीर्वाद ❤️😊
खुप छान आणि सोप्या शब्दांत सांगितले गं मावशी..
Khup chan ahe aaji mala tumchi recepi khup avadli tumchi recepi saadi ani sopi astat👍👍
धन्यवाद बाळ...😊
आजी बालुशाही एकदम मस्त.सोपी रेसिपी दाखवली.मी पण करून बघीन आता
खूप छान बालूशाही मस्तछ आजी.
बालुशाही खूप छान जमली आजी. सगळ्यांना आवडली, मी तुमच्या सगळ्या रेसिपी करते. Thank you.
अरे वाह !!😊 धन्यवाद बाळ असेच शिकत रहा
Aaji tumhi no. 1 aahat
Thank you ajji for this wonderful recipe you are the super ajji😊
Aaji chi recipes khup chhan👌👌 aste me saglya try karte aaji thanks🙏🙏 asech new recipes sanga plz
Khup chan👌👌
Kharach khup great ahat aajibai tumhi
आजी तुम्ही किती छान पदार्थ बनवता...
मला खुप आवडतात..
तुम्हाला किती उत्साह आहे..
सर्व पदार्थ बनवायला..
तुम्चा उत्साह बघुन आम्हाला पन नवनवीन
पदार्थ बनवावेसे वाटतात..
धन्यवाद..🙏 आजी..
मला पन तुमच्या सारखी आजी असावी असे वाटते..
खुप छान आजी...😊👌🙏
Aaji mast bhari balushahi .
@@sangeetagadave669 Aaji tumi kharach khup chan prakare samjun sangta aamala padharta karnye chi echa hote thankyou
आजी खूपच मस्त आहे रेसेपी.. मी बनवली.. खूप छान झाली होती.
खुप छान आजी so tasty👌👌👌
आजी खूपच छान बालुशाही केली आहे
माझी आज्जी पण तुनच्यासारखी आहे एकदम...तुम्हला पाहिलं की तिची आठवण येते..तुम्हा दोघींच राहणीमान, बोलण्याची आणि स्वयंपाक बनवण्याची पद्धत पण सारखी च आहे😘😘
आजी बालूशाहि चा पाक शिल्लक आहे भरपुर त्याच काय बनवू शकतो त का
Mi banun baghitli aaji khup chan😍
एकदम भारी मस्तच आहे 😋👌
Lay bhari aaji me nakki banvel
Kup chan banvli balushahi aajibai mala kup kup avadli asi aaji sarvanch ghari asavi❤❤😚
😍😍😍खूपच मस्त अज्जी....😘😘 खूप गोड आहेस तू बालुशाही सारखीच.....नक्की ही रेसिपी करेल मी....
खुप छान बालुशाही बनवायला शिकवली.आजी
आजीच्या सगळ्याच रेसिपी सहज सोपी आणि चविष्ट असतात. यू ट्यूब वर आम्ही शोधून व्हिडिओ पाहतो. व आजीने बनवलेली व्यंजने तयार करण्याचा प्रयत्न करतो.
धन्यवाद बाळ 😊❤️ नेमही खुश रहा
Marathi songs
jilebi
Ajhi masta zalet balusahi tumchya sangitlet pramene. Thankyou
साधी गावरान बोली भाषा, पण काम किती उत्कृष्ट.
100/100 % गुण.
मी नक्की बनवीन.
खूपच भारी रेसिपी सांगण्या ची पद्धत खूपच छान 👌👌😋😘
खूपच छान,तुम्हाला पाहून मला आजी आठवते
#WinningRecipes
Watch my video
Khup chhan aahet tumchya sarv recipe mi baghate. Aani krte suddha. Hi recipe suddha nkki kren. Thanks and 😘 love u aaji
खूप छान सांगितले आज्जी तुम्ही . आज्जी तुम्ही मला खूप आवडता .फार छान बोलता तुम्ही .
Ho Aaji me naki try Karen tumchi Recipe tumhi Khup changlya padatit sangta namskar.
Aaji
Nice👌👌👌👌👌
Ho amhi pan banvali tumchya paddhtine chan zali thanks Ajji 👍😀
फारच छान आजी ......तुमचं चॅनेल पण सबस्क्राईब केलंय आणि तुम्ही खूपच भारी आहात.....💖💖💖
धन्यवाद बाळ !! खुप खूप आशीर्वाद ❤️😊
रक्षाबंधन ला नक्की करणार आजी तुमचे व्हिडिओ खूप छान असतात आणि तुम्ही सुद्धा
मस्त आहे बालुशाही आजी !!!!! खरंच आजी तु सुगरण आहेस!!!!!!
Aaji ek no. Balushahi banvli tumi .ata mi pn ashich banavnar
आजी तुम्ही सरप्राइज म्हणता ते ऐकायला खूप छान वाटते. तुम्ही बालूशाही खाल्लात आणि आमच्या तोंडाला पाणी सुटलं 🤤🤤
Yekdam barabar bollya 😂😂
Aaji tumhi khup chhan balushahi banvali mi Karun baghitali khup chhan lagli
Lai bhari banvli aaji बालुशाही 👌👌👌
Nice aji
Aaji tumchi recipe kharach khup testy aani soppi aahe.
😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍
खूप छान आजी. मी बनवली बालुशाही. मला गोड खूप आवडते, मी सगळ्या रेसिपी बघते. तुमची पद्धत खूप सोपी आहे.
ये आये बालुस कुठ व्हत ग पयल? लय ग्वाड बनवलस बग ये आऐ तुझ्या हातची चवच लय भारी
धन्यवाद रे बाळा !!☺️
Very good aaji, khupch chan
मस्तच असतात रेसिपी आणि सोपे करून सांगतात...म्हणून आम्ही तुमच्या रेसिपी करत असतो....आमची cute n goad आजी 👌👌👌👌🙏🙏🙏🙏
👍
Aaji tu lay bhari recpie banoyti 😊😊😊
स्वताःची काळजी घ्या व असेच छान छान पदार्थ आम्हाला शिकवा👌😊
हो नक्कीच बाळ...😊 तू पण काळजी घे
wah aaji mast ,sahaj,sopa,chavdar,aani aaplasa karnari bhasha love you
बाहेर पाऊस पडतोय 🌨 😊❤🚩
हो बाळ 😊❤️
@@AapliAajiOfficial kahi pan
🙏🙏aaji mast balushai recipe 😋😋😍🥰
Yekdam mast
धन्यवाद बाळ !😊
ruclips.net/video/Jqm-PeBMDFA/видео.html
Wah ek number lay bhari mandal abhari Wah Chan
माझी गोड आजी तुला भेटायचीखुप इच्छा आहे ग.
Miss you so much Aaji ❤❤❤❤
😋😋😋tondala pani aala aaji balushahi paahun Khup chan banavli aaji
खुपच छान, बालुशाही रेसिपी आवडली सोपी आहे आजी कुठे आसता तुम्ही भेटायचे आहे मला
मला माझ्या आजीची खूप आठवण येते तुम्हाला पाहून!!!
मी नगर ला राहते बाळ 😊❤️ ये ना भेटायला
@@AapliAajiOfficial nagar la kuthe rahata tumhi mi pn nagarchich ahe
@@AapliAajiOfficial mast ahe balushahi chan👌
@@priyankapokharkar4980 सारोळा कासार बाळ...😊 आणि तू?
@@AapliAajiOfficial आजी माझी रेसिपी पेक्षा गोड
खूप छान आजी .. खूप सोप्या पद्धतीने सांगितलं .. मी पण अशीच करून बघेन
नमस्ते , मी ( आजींचा नातू ) यश !😊
तुम्ही खूप जणांनी सांगितले होते की यश तू पण तुझे एक चॅनेल बनव...
तर मी चॅनेल बनविले आहे व त्यावर मी रोस्टिंग चे व्हिडिओस ( कॉमेडी ) पोस्ट करतो ...नक्की पहा , व आवडल्यास मला कमेंट द्वारे कळवा व SUBSCRIBE करा 😊😊
माझे चॅनेल ची लिंक -
ruclips.net/video/CLqA2Jq-tqs/видео.html
!
मस्तच आहे मावशी तु खुप गोड गोड स्वयंपाक करते
Aji love u
खुपच छान आजी बाई बनलया बालुशाही
कैरीच (पिवळ)लोणचं दाखवा प्लीज☺️
नक्की बाळ...😊
Wa Ashi kya bat hai...mi tumchya saglya recipe pahin..tumhi khupch Chan aani premane bolta..👌😋
माझी आजी वारली पण आजी ना पाहून मला आजीची आठवण येते ज्यांना ज्यांना आजी नाही सर्वांच्या या आजी आहेत आजींच्या चरणी साष्टांग नमस्कार
Aaji tumhchya recipes aamhla khup awdtat ani tumhi Parnmparik paddhati ne bavtat kharch aaji aamhla khup awdat
आजी पण तुम्ही मला पार्सल पाठवून द्या मग मी कळवेल तुम्हाला कशी लागली...😊
आजी आई खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने तुम्ही शिकवलीत खूप सुंदर आजी
धन्यवाद बाळ...😊
खूप मस्त झाली होती आजी बालुसही तुम्ही या खायला 😋😋😄😄
Mast Ajji khupach chhan balushahi
खुपचं छान आहे आजी तुमची बालुशाही 💐 धन्यवाद 🙏🏻🙏🏻
Laich bhari banvali ho aaji tumhi balushahi tumhala baghun mazhya aajichi aathavan aali
छान आहे बर का आजी तुमची रेसिपी मस्त आहे आम्हाला खूप आवडली 👌👌👌
आजीची सगळ्याच रेशिपी मला खूप आवडतात मी रोज नवनवीन रेशिपी बगते
खूप सोप्या पद्धतीने बालुशाही बनवायचे सांगितला आजी मी बनवून पहिली खूप सुंदर बनली आहे धन्यवाद आजी👍👍🙏
खूप गोड बोलतेस ग आजे... मी नक्की बनवेन
आई तुम्ही खुपच छान बनवली आहे अगदी रसरशीत आणि गोड बालुशाही,,,,, जशी बालुशाही गोड आहे तश्याच तुम्ही हि गोड आहात,,,सर्वांनी पाहिले आता तुम्ही सांगितल्या प्रमाणे आम्ही हि घरी बनवून पाहणार आहोत,,,,आई आपणास माझ्या कडून साष्टांग दंडवत,,,,🙏🌹🙏
धन्यवाद बाळ...😊☺️ खुप खुप आशीर्वाद तुला ❤️ नेमही हसत रहा.......
आजी खरच तुम्ही खूप ग्रेट आहात. किती हो वय असेल तुमचं. किती हा उत्साह. तुमच्यासारखी सुगरण आजी मला पण हवी होती. नाशिबवन आहेत तुमची नातवंड. खंत वाटते मला आजीचं नाही त्यामुळे आजीचे प्रेम आणि तिच्या हातचा गोडवा कधी आनुभवलाच नाही लवकरच तुम्ही संपूर्ण भारताची आजी no 1 व्हावी असेच प्रयत्न करू आम्ही. जेणेकरून संपूर्ण भारताला हा गावरान मेवा शिकायला भेटवा.👍
पहिले तर धन्यवाद बाळ...😊 तुझी कमेंट वाचून खूप छान वाटले ❤️ बाळ , मला तुझी आजीचं समज ग...नेमही सोबत रहा घरी पण ये , मी तुला खूप खूप पदार्थ बनवून खाऊ घालेल
Thanks आजी तुमचं मन खूप मोठे आहे शक्य झाल्यास नक्की तूमची भेट घेईल
आजी खुप छान बालुशाही बनवली
Wa aji chan.mala avdli tumchi recepi
Aaji I like you and your recipe is the best
Khup mast aji . Ekdam perfect balushahi jali
Lay bhari mavshi karun bghte paus padtoy ka chhan aawaj yetoy
हो बाळ, जोराचा पाऊस चालू होता 🙃
Aaji khup chhan boltat
आजी तुमची रेसिपी खुप छान आहे No - 1 मला खुप आवडली आणि तुम्ही पण💝💝