पवारांच्या विरोधातल्या या १६ आमदारांना जरांगे सुद्धा पाडू शकत नाही Ajit Pawar Vidhansabha Candidate

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 217

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 2 месяца назад +47

    तुम्ही म्हणता त्यातील एकही उमेदवार निवडून येणार नाही

  • @RohitBhise-pd9vh
    @RohitBhise-pd9vh 2 месяца назад +29

    एकही उमेदवार निवडून येणार नाही

  • @rajujagtap1589
    @rajujagtap1589 2 месяца назад +16

    हयांनाच द्या तिकिट बाकीचे सतरंजी उचला घोषणा द्या

  • @AnilShinde-k6p
    @AnilShinde-k6p 2 месяца назад +17

    आरे राव छगण तर १०० टक्के पडणार.

  • @jadhav6886
    @jadhav6886 2 месяца назад +12

    16 चे 16 पडणार

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 7 дней назад +1

    पत्रकार एकतर्फी विश्लेषण नेहमी प्रमाणे

  • @subhashbodke2498
    @subhashbodke2498 2 месяца назад +23

    सगळेच्या सगळे पडतील

  • @balbhimkamble-ue4wz
    @balbhimkamble-ue4wz 2 месяца назад +17

    16 चे 16 पडणार आहे

  • @mohanpatil6856
    @mohanpatil6856 2 месяца назад +18

    इतका over confidence दादा बरे नाही हे निश्चित पडणार

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 2 месяца назад +7

    आमचे मत सर्व पडणार आहे

  • @DattatryShingade
    @DattatryShingade 2 месяца назад +3

    या सर्व आमदारांचा विजय होनारच

  • @गणेशढेंबरेपाटीलजालना़

    ते आमदार , खासदार असून काही ,उपयोग नाही. त्यांना आरक्षण सुद्धा देता येत नाही . एक मराठा लाख मराठा.एक एक सुद्धा येणार नाही.

  • @bharatjadhav2585
    @bharatjadhav2585 2 месяца назад +13

    अजित दादाजी 16 आमदार पडणार

  • @mahadevjadhav4828
    @mahadevjadhav4828 2 месяца назад +4

    भुजबळ आणि धनंजय मुंडे पडणारच हे लेखि करा

  • @vitthalghadge4063
    @vitthalghadge4063 2 месяца назад +5

    अजित दादाने बारामतीतून उभे राहू नये.

  • @ashokjadhav7531
    @ashokjadhav7531 2 месяца назад +18

    16 ते 16 पडणार

  • @BhagwatShinde-zj2vs
    @BhagwatShinde-zj2vs 2 месяца назад +16

    घड्याळ कायमचे बंद पडणार आहे 🍉 सह

  • @machindrapawar3891
    @machindrapawar3891 2 месяца назад +18

    याच्यातील एकही पुन्हा निवडून येणार नाही

  • @balasaheblasure7525
    @balasaheblasure7525 2 месяца назад +4

    अजिबात छगन तूला येऊ देणारच नाही ‌हेलक्षात ठेव

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 7 дней назад +1

    एकही निवडणुकीत निलडुन येत नसतो

  • @vitthalghadge4063
    @vitthalghadge4063 2 месяца назад +4

    त्याच-त्याच उमेदवारास पून्हा-पून्हा उमेदवारी देऊन बाकीच्याना फक्त सतरंजा उचयला ठेवा.आणि खोकी तुम्ही कमवा.हा चांगलाच गोरख धंदा आहे.

  • @vaibhavmengade
    @vaibhavmengade Месяц назад +2

    वळसे पाटील साहेब फिक्स

  • @kundalikgadade3568
    @kundalikgadade3568 2 месяца назад +2

    छगनराव भुजबल सांहेब, विधानसभा, विजय भरपूर, मत, विजय,होणार, आहे येवलामतदार

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 2 месяца назад +14

    राष्ट्रवादी चा एकही उमेदवार निवडून येणार नाही

  • @manik1972
    @manik1972 2 месяца назад +3

    वळसे येणार

  • @jalindardhanvade707
    @jalindardhanvade707 2 месяца назад +2

    बघू कोण कुणाला पाडते तुमचं समीकरण काय आहे हे समीकरण सगळं उलट होणार आहे जरांगे पाटील यातल्या चार सीटी येऊ शकणार नाहीत

  • @balasahebpatil7411
    @balasahebpatil7411 2 месяца назад +8

    सर्व पडतील.

  • @VishwaathChuadhari-e6z
    @VishwaathChuadhari-e6z 2 месяца назад +1

    आम्ही झिरवाळ सायबांना निवडून आनु शकतो 100/

  • @suryakanatkagne4718
    @suryakanatkagne4718 Месяц назад +1

    धनु भा ऊ येनार

  • @rajendrapadekar9673
    @rajendrapadekar9673 2 месяца назад +6

    यापैकी दोन तीन सोडले तर सर्व पडतील असं वाटतं

  • @laxmanbhorade6274
    @laxmanbhorade6274 2 месяца назад +3

    16चे16 पडनार

  • @pawanshelke7152
    @pawanshelke7152 2 месяца назад +3

    एक ही उमेदवार निवडून येणार नाही त

  • @PravinPalve-mm9ro
    @PravinPalve-mm9ro Месяц назад

    ओन्ली धनु भाऊ आम्ही कायम एकनिष्ठ

  • @anandagawande6172
    @anandagawande6172 2 месяца назад +2

    यातले 3 ते 4 आमदार होतील बाकी घरी बसतील

  • @dipakdehmukh5327
    @dipakdehmukh5327 2 месяца назад +3

    6 जण निवडूण येतील.

  • @रवि-न6न
    @रवि-न6न 2 месяца назад +1

    येथुन पुढे कधीच नाही

  • @AnantSolunke-y6l
    @AnantSolunke-y6l Месяц назад

    अजित दादा चे एकही सीट निवडून येणार नाही त्यांना दुसऱ्याचा प्रचार करावा लागेल

  • @user-Shirgireyogesh
    @user-Shirgireyogesh 5 дней назад

    ओबीसी चे सर्व उमेदवार निवडून यनार........💛

  • @YogeshMadan-s4l
    @YogeshMadan-s4l 2 месяца назад +11

    घर छगन भुजबळ

  • @shivajipadole4013
    @shivajipadole4013 9 дней назад

    फक्त येणार सुनील अण्णा शेळके

  • @madhavgore6467
    @madhavgore6467 2 месяца назад +1

    भुजबळ विजयी होनार नाही

  • @BhausahebAvhad-k1r
    @BhausahebAvhad-k1r Месяц назад

    धनुभाऊ फिक्स आमदार घेणार म्हणजे होणार

  • @madhavgore6467
    @madhavgore6467 2 месяца назад +1

    आंबेगाव निकम तुतारी विजयी करनार

  • @Vaishu2013off
    @Vaishu2013off Месяц назад

    धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ हे निवडून येणार नाही हे फिक्स

  • @shivajipadole4013
    @shivajipadole4013 9 дней назад

    आऊसाहेब सोडून द्या सगळ्यांना

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 7 дней назад

    महाराष्ट्रातील ऊद्योग धंदे गुजरात ला कोणी पाठवले आहेत लोकांना माहिती आहे सर्व

  • @machindraavhad6808
    @machindraavhad6808 2 месяца назад +3

    भुजबळ साहेब 100% निवडून येणार यात शंका नाही

  • @NivruttiSaste
    @NivruttiSaste 2 месяца назад +1

    अजित पवार चे सगळे आमदार पडणार आहे

  • @VishnuDeore-d3c
    @VishnuDeore-d3c Месяц назад

    छगन भाऊ येवल्यात पडणार आहे ते पडतील अजित पवार चा पक्ष सगळे त 100टक्के पडणार

  • @ushamahale9965
    @ushamahale9965 Месяц назад

    सर्व आमदार महाविकास आघाडी चे जिंकतील

  • @madhukarambure7297
    @madhukarambure7297 2 месяца назад +2

    परळी तालक्यातील शेतरीवर्गामधून भरगोच विमा भेटला मनून शेतकरी वर्ग खुश आहे का

  • @dhananjaypotbhare
    @dhananjaypotbhare 2 месяца назад +1

    छगन भुजबळ निवडून येऊ शकत नाही

  • @nileshdevkar5945
    @nileshdevkar5945 Месяц назад

    एखादा येईल का निवडून यांच्यातला😢😢

  • @Sandeshtile
    @Sandeshtile 8 дней назад

    Saroj tai nakki nivdun yenar✌🏻

  • @DhanrajDhas-qu8cv
    @DhanrajDhas-qu8cv Месяц назад

    DM Boss ❤❤

  • @GorakhKale-j5x
    @GorakhKale-j5x 2 месяца назад +1

    एक हि उमेदवार निवडून येणार नाही

  • @bhanudasthakare5088
    @bhanudasthakare5088 2 месяца назад +6

    सगळे पडणार

  • @shailaghumer1645
    @shailaghumer1645 Месяц назад

    धनु भाऊ पडणार बबन गिते ला तिकीट पाहिजे धनु णि गिते ला गुतवले बरोबर

  • @DaulatLende
    @DaulatLende 13 дней назад

    दोन येतील बाकी घर वापशी

  • @sandeeptarate1346
    @sandeeptarate1346 5 дней назад

    अजित गरात एकही येणार नाही

  • @VijayIngle-j2p
    @VijayIngle-j2p 26 дней назад

    एकही निवडून येनार नाही

  • @Tejas07-q7n
    @Tejas07-q7n Месяц назад

    सगळेच लोक मिथुनचे घरचे थोडी आहे जा्रांगेचे बाप खूप आहे

  • @SatishKalbande-x7c
    @SatishKalbande-x7c 2 месяца назад +1

    राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या बाजूने आपण विश्लेषण करत आहात

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 2 месяца назад

    ती जनता होय छत्रपती ऊदयन राजे भोसले. सुनेत्राताई पवार यांना जनतेने घरी पाठविले शेवटी राज्यसभा जवळ केली.

  • @vasantkadam9899
    @vasantkadam9899 2 месяца назад

    सगळीकडेच मनोज दादा पाटलांनी उभे केलेले उमेदवार निवडून येतील अजित ला ugendra पवार पाडून इतिहास घडू शकतो.

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 7 дней назад

    पत्रकार तुम्ही काही करा पण जणता निवडणुक हातात घेणार आणी लोकसभा निवडणुकीत धडा शिकवला

  • @विनोदजीलभडे
    @विनोदजीलभडे Месяц назад

    फक्त छगन भुजबळ विरोधात फक्त एकच उमेदवार उभा करा अन बघा ताकद पण तस होणार नही त

  • @shrirambhukan7135
    @shrirambhukan7135 2 месяца назад +1

    नक्कीच निवडून येतील

  • @YuvarajKorade
    @YuvarajKorade Месяц назад +2

    अकोल्यात Dr.Kiran Lahamate आमदार साहेब 2024ला निवडूण येतील विजय नक्की 👍👌✅

  • @ChandrakantApte
    @ChandrakantApte Месяц назад

    सर्वजण पडले पाहिजे

  • @baburaokadam8939
    @baburaokadam8939 2 месяца назад

    छगन भुजबळ कधी निवडून येऊ शकणार नाही हे माझे चॅलेंज आहे

  • @shalulobo4941
    @shalulobo4941 2 месяца назад

    अजित पवार यांच्या एक ही आमदार येणार नाही जय शरद पवार

  • @bhagvangawade8599
    @bhagvangawade8599 Месяц назад

    अजित दादांना विजय एवढा सोपा नाही

  • @manik1972
    @manik1972 2 месяца назад +1

    तटकरी पडणार

  • @madhukarlokhande4703
    @madhukarlokhande4703 Месяц назад

    धनंजय मुंडे पडणार आहे

  • @manik1972
    @manik1972 2 месяца назад +1

    छगन भुजबळ पडणार

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 7 дней назад +1

    पत्रकार तुमची मतं मांडण्याचा प्रयत्न करत आहेत ते ठिक आहे पण लोकसभा निवडणुकीत धडा शिकवला होता आता विधानसभा निवडणुकीत धडा शिकविण्यासाठी जणता तयार आहे

  • @sagarkhedekar19
    @sagarkhedekar19 2 месяца назад

    अजित दादा चीच गॅरंटी नाहीए... ते उभे राहतीप नाही राहतील अजून कन्फर्म नाहीए... अजित दादा गट सिंगल डिजिट मदे असेल हे नक्की

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology 2 месяца назад

    Reporting आणि दर्शक यांच्या मत मध्ये किती साम्य आहे😂😂😂

  • @BhausahebShirsath-d4i
    @BhausahebShirsath-d4i 2 месяца назад

    ❤ सर्व पडणार

  • @manikraophopse5791
    @manikraophopse5791 2 месяца назад

    अजीत दादाचे हे सांगितलेले एकही उमेद वार निवडुन येणार नाही

  • @laxmanchavan6012
    @laxmanchavan6012 Месяц назад

    Ho

  • @manik1972
    @manik1972 2 месяца назад +1

    मुश्रीफ पडणार

  • @Dashrathsawake
    @Dashrathsawake Месяц назад

    सगळेच पडतील 😂😂😂😂😂

  • @baburaosawle7849
    @baburaosawle7849 2 месяца назад

    यातला कोणताही आमदार निवडून देत नाही

  • @sharad7131
    @sharad7131 7 дней назад

    Only dm

  • @रवि-न6न
    @रवि-न6न 2 месяца назад

    येणार

  • @रवि-न6न
    @रवि-न6न 2 месяца назад

    हवेत आहे

  • @manik1972
    @manik1972 2 месяца назад

    झिरवळ येणार जर मुलगा विरोधात गेला नाही तर

  • @manik1972
    @manik1972 2 месяца назад

    पंकजा ताई बदला घेणार

  • @nirwalartstailors6169
    @nirwalartstailors6169 2 месяца назад +1

    काळ बेळ गुंदेशाही नकारता निवडून या मग मनू

  • @vivekbelkunde7394
    @vivekbelkunde7394 Месяц назад

    एक पण निवडु न येणार नाही

  • @NitinSalgar-n5z
    @NitinSalgar-n5z 2 месяца назад

    छगन भुजबळ निवडून येणार 100/

  • @madhavgore6467
    @madhavgore6467 2 месяца назад

    परळी महाविकास आघाडी ला जाईल

  • @satishdighade3833
    @satishdighade3833 2 месяца назад

    Yes ,all 16 NCP (Ajitdada) will get elected in legislative Assembly.
    Total 25 MLAs will be the strength of NCP -- Ajitdada in new Assembly.

  • @रवि-न6न
    @रवि-न6न 2 месяца назад

    शक्यता नाही - शेळ के

  • @gulabdholay7667
    @gulabdholay7667 2 месяца назад

    नक्की येतील भुजबळ साहेब

  • @PrajwalReddy-uj1no
    @PrajwalReddy-uj1no 2 месяца назад

    Dhananjay Munde Saheb Vijay Honar

  • @SonaliDhore-m6f
    @SonaliDhore-m6f 2 месяца назад

    Sunil Anna yetil 1001 takaaa

  • @govindpatil4230
    @govindpatil4230 2 месяца назад

    चंद्रकांता चंपालाल चपटगंजू (गुनगुन्या)
    (कींमजोंग) (लकडबग्गा) (दादाजी) (चंपा) यांच्या विरोधात रूपाली ताईंना ऊभ करा..१००% शीट भरपुर मताधिक्याने नि.एतील ..व बाई न् पाडल् बाई न् हे पन लागल..