जात -महार धर्म - बौद्ध जात-मातंग धर्म- हिंदू अस का ? अण्णाभाऊ साठे म्हणतात - जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव। हे कोणी ऐकायला तयार च नाही खंत याची वाटते। जय भीम जय लहुजी
चंदन गुरुजी आपण सुध्दा हिंदू आहात हिंदू धर्मात आपल्या समाजाला खुप महत्त्व आहे आपण महाराष्ट्राचे महागायक आहात. डाँ. बाबासाहेब आंबेडकर भारताचेरत्न होते. परंतु कितिदीवस हिंदू धर्माच्या विरोधात गायच यामुळेच समाजात दरी निर्माण होत आहे . आपल्या गायकीला सलाम परंतु जातिवाद नको. मी आपली आणी आपल्या शिष्यांची सर्व गाणी ऐकतो परंतु निळा पिवळा भगवा हे ऐकून जरा मनाला पटल नाही .
sidhdeshwar ghule हिंन्दु हा शब्द पारसी भाषेतील आहे व पारसी मध्ये हिंदुला गुलाम असे म्हणतात ..कोणत्या हिंदु धर्म ग्रंथात हिंदु हा शब्द नाही... घुले तुम्ही जर हिंदु आहात तर तुमच्या कास्ट प्रमाण पत्रावर हिंदु शब्द का नाही ... तुम्ही भटके D आहात हे लक्षात असु द्या ....ब्राहमण नाही
मांग समाज मागे पडला ही खंत मी बौद्ध समाजातील असूनही बोचत राहाते.तेव्हा बाबासाहेबांच्या सोबत ते आले नाहीत वगैरे दोष देण्यात काही हशील नाही.तेव्हा आमच्या लोकांवर जे अत्याचार होत होते. ते आता त्यांच्यावर होतायत ,त्याचं प्रबोधन करण्यात आम्ही कमी पडलो.प्रत्येक बौद्ध माणसाने तरी कोणतेही मतभेद न ठेवता त्यांना पाठिंबा दिला पाहिजे.
भिम शाहीर चदंनभाऊ कांबळे आपले मांग महार यांच्या एकी संदर्भात केलेले वक्तव्य ऐकुन फार बर वाटल ...मांग-महार समाजातील वाढत असलेली दुरी पाहुन काळजात धसकी बसली होती परंतु तुम्ही आज ऐकी दाखल्याने समाधान वाटतय...धन्यवाद भाऊ जय भिम.....
आपण एकच आहोत पण महार म्हणजे आताचे बोद्ध आणि मांतग याचे मतभेद खूप आहेत कारण आताचे महार यानि जुन्या परंपरा नाकारून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या विचारावर चालतात पण मातगं समाज अजून ही जुन्या रुडी परंपरेतुन बाहेर नाही पडला म्हणून वैचारीक मतभेद आहेत हेच एकमेव कारण असू शकत
चदंनजी आम्ही तुम्हाला खुप चांगला गायक म्हणून पहातो ..आपल्या गायनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन चागल्या पध्दतीने होत आहे पण या वेळी समाजा मध्ये तुम्ही विष पेरण्याचं काम करत आहे आस वाटतं...तुमच्या गायनाला जातीचा रंग दूवु नये हि विनंती.... जय महाराष्ट्र जय शिवराय जय भिम
जय लहुजी जय भिम जय फकिरा किशोर भाऊ चंदन कांबळे दादा
खुप छान चंदन जी कांबळे जय भिम नमो बुद्धाय🙏🙏🙏
किशोर दादा चदन दादा लयभारी जय भिम जय लहुजी
जात -महार धर्म - बौद्ध
जात-मातंग धर्म- हिंदू
अस का ?
अण्णाभाऊ साठे म्हणतात - जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव। हे कोणी ऐकायला तयार च नाही खंत याची वाटते। जय भीम जय लहुजी
Jai shri ram🚩🚩
😉😊☺
जय श्री कृष्ण
Honar halu halu
He satya ahe bhau
बौद्ध आणि मातंग एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत......जयबुध्द.....जयभीम.....
किशोर भाऊ आणि चंदन भाऊ लय भारी👌👌👌👌
आवाजा चा जादुगर आवाजा बरोबर चंदना चा सुगंध असलेला गंधर्व. 🌹🌹🌹
चंदन kamble sir खुप छान विचार आहेत् हो ,,,,तुमचे जय लहूजी जय भीमजी ....
विशेष म्हणजे वाद्य काम थोडं चांगले ठेवा बस .....बाकी सर्व ok आहे ....
Nice chandan Guruji jay bhim jay Anna
Jay bhim Sahib
जय भिम ...जय लहुजी....
चंदन गुरुजी आपण सुध्दा हिंदू आहात हिंदू धर्मात आपल्या समाजाला खुप महत्त्व आहे आपण महाराष्ट्राचे महागायक आहात. डाँ. बाबासाहेब आंबेडकर भारताचेरत्न होते. परंतु कितिदीवस हिंदू धर्माच्या विरोधात गायच यामुळेच समाजात दरी निर्माण होत आहे . आपल्या गायकीला सलाम परंतु जातिवाद नको. मी आपली आणी आपल्या शिष्यांची सर्व गाणी ऐकतो परंतु निळा पिवळा भगवा हे ऐकून जरा मनाला पटल नाही .
sidhdeshwar ghule हिंन्दु हा शब्द पारसी भाषेतील आहे व पारसी मध्ये हिंदुला गुलाम असे म्हणतात ..कोणत्या हिंदु धर्म ग्रंथात हिंदु हा शब्द नाही... घुले तुम्ही जर हिंदु आहात तर तुमच्या कास्ट प्रमाण पत्रावर हिंदु शब्द का नाही ... तुम्ही भटके D आहात हे लक्षात असु द्या ....ब्राहमण नाही
यावरून समजत की तुम्हला आमच्या भगव्याने कितीही मान दिला तरी तुम्ही तुमच्या जातीवरच जाणार
sidhdeshwar ghule ..बरोबर भाऊ बोलत आहे
जय भिम जय संविधान जय शिवराय जय महाराष्ट्र
मांग समाज मागे पडला ही खंत मी बौद्ध समाजातील असूनही बोचत राहाते.तेव्हा बाबासाहेबांच्या सोबत ते आले नाहीत वगैरे दोष देण्यात काही हशील नाही.तेव्हा आमच्या लोकांवर जे अत्याचार होत होते. ते आता त्यांच्यावर होतायत ,त्याचं प्रबोधन करण्यात आम्ही कमी पडलो.प्रत्येक बौद्ध माणसाने तरी कोणतेही मतभेद न ठेवता त्यांना पाठिंबा दिला पाहिजे.
Kay bat he 🙏🙏👌👌👌👌
भिम शाहीर चदंनभाऊ कांबळे आपले मांग महार यांच्या एकी संदर्भात केलेले वक्तव्य ऐकुन फार बर वाटल ...मांग-महार समाजातील वाढत असलेली दुरी पाहुन काळजात धसकी बसली होती परंतु तुम्ही आज ऐकी दाखल्याने समाधान वाटतय...धन्यवाद भाऊ जय भिम.....
जय लहुजी ।।
जय भिम ।।
Mahesh G Jay lahuji Jay bhim
Jay bhim dada
कडक दादा
जय लहुजी जय भिम जय आण्णा
जय भीम जय अण्णाभाऊ..चंदन कांबळे ,सोनू साठे 👍👍👌👌 keep it up....
Jay bhim
चंदन सर आवाजाला तोडच नाही
आपण एकच आहोत पण महार म्हणजे आताचे बोद्ध आणि मांतग याचे मतभेद खूप आहेत कारण आताचे महार यानि जुन्या परंपरा नाकारून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या विचारावर चालतात पण मातगं समाज अजून ही जुन्या रुडी परंपरेतुन बाहेर नाही पडला म्हणून वैचारीक मतभेद आहेत हेच एकमेव कारण असू शकत
बरोबर आहे
त्या साठी सर्वोत्तम पर्याय एकच आहे बौद्ध धम्माची दीक्षा घेणे... 🙏🙏
Very very good your songs. Jay lahuji. Jay ananbhau. Jay bhim.l.s. kamble.
क्या बात है सर चंदन गुरजी जय लहुजी जय भिम 👌👌👌👌👌👌👌🏼👌👌👌👌👌
जय अहिल्या जय मल्हार
अप्रतीम सर
जय लहुजी
जय भीम😘🙏🙏
Nice
kadakkkkk jay bhim va ek ch number
Jay bhim jay bharat namo budhay
जय लहुजी जय शिवराय जय भिम
jay bhim
jay lahuji
जय लहुजी !!
जय भीम साहेब !!
"लय भारी"...............
महार मांग एकच आहेत.
जय लहुजी ।।
जय भिम ।।
Angavar kata yeto ho guruji.
Tumche shabd yaikun....oll the best program jay bhim jay lahuji 🙏
Guruji sadar pranam
अप्रतिम गीत गायल तूम्ही.....
माझ्या गुरुजींचा नादच खुळा सार्या जगा निराळा
जयभिम गायण सम्राट चंदन कांबळेसाहेब
जय भिम सर
Son and father kamble family on stage with sonu
kadakkkk jay bhim
guruji 1no ki bord pan supar 👌👌👌
लय लय भारी चंदन दादा
Nice singing sir Jay lahuji
khup sundar gan👌👌👌👌👌👌
kadak guruji
Jay Lahuji Jay Bhim Jay Hind
Khup chan gaylay guruji..
Jay lahujiFull kadak Bhau
Khupch Chan bhau
चंदन गुरुजी खूप छान गीत गायलंय तुम्ही
जय लहुजी
Very nice song.. And krantikari Jaybhim
Very nicely
Chan prabodhan karaty saheb asach chalu rahudya ....
दादा,नवीन प्रयोग खुप सुंदर.
Mitra kharach khup br vatla malapn aaikun
Jay Bhim-jay lahuji
कड क भाऊ जय भीम जय लहुजी
1no dada
Jay🇮🇳Lahuji 🇮🇳Jay🇮🇳Bhim🙏🙏🙏🙏
नाद नाही करायचा शिंदे शाही परिवाराच
ओनली शिंदे परिवार..जय भीम
🙏🏻 *जय लहुजी* 💐
भाऊ No. 1
Mahar mang ekach ahet ani ekach rahanar
जय लहुजी जय आण्णा
लय भारी गुरुजी
s
Super......jay bhim
चंदन कांबळे जी गाणं बर वाटल music ने पण जातीभेद केला खूप वाईट वाटलं
Jay bhim
Nice song
मस्त गुरूजी जय लहुजी
Khup chan.Nice Video. 👌👌👌👌
#SAVideos
Jay bhim jay lhuji
Jay bhim
1 nombar
Jay lahuji
Jay bhem
Dholaki is the best....
Very nice dada
जय भिम
Suparrrrr
Mahar Ani matang AK hou nayet ase manu vadaya na vatte
Karan SC. Chi takad mothi ahe
Apan AK nahi zalo tar 100 sal
Mage jau
nice ... Jay lahuji
Jay lahuji
छान गायलात सर
Super...
चदंनजी आम्ही तुम्हाला खुप चांगला गायक म्हणून पहातो ..आपल्या गायनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन चागल्या पध्दतीने होत आहे पण या वेळी समाजा मध्ये तुम्ही विष पेरण्याचं काम करत आहे आस वाटतं...तुमच्या गायनाला जातीचा रंग दूवु नये हि विनंती.... जय महाराष्ट्र जय शिवराय जय भिम
Jay Lahuji .
चंदन दादा ग्रेट,सोनु ग्रेट पण सोनु जरा जास्तच फुशारकी मारतो प्रतेक लाईव शौ मधै
खूप सुंदर जय लहुजी
मांग महार आपण एक च आहोत
मस्त छान 👌 👌👌👌
लय भारी
Kadakkkkkk
1 नंबर
Very nice kishor dada
Jay lahuji .jay anna
Jay malhar
Kontyahi karyakramachi suruvat kartana mahapurshanchya ganyane karavi KONTAHI DEV AANU NAHE JAYYYYYYYY BHIM
Jay bhim sir mastch performance
जय लहुजी !!
jay lahuji jay bhim
He as bolat asel te kahi milanar nahi bghva amcha nilya pivlya la
Amcha bhagva bghunch yetat sarv javal garj nahi konala jaun milaychi
Chan aawaj aahe. Dusre Aanand shinde