शेतकऱ्याची कमाल - केला भारतातील पहिला प्रयोग इस्राईल पद्धतीने

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 ноя 2024

Комментарии • 65

  • @aniketn165
    @aniketn165 4 года назад +1

    अतिशय उपयुक्त माहिती..👍 धन्यवाद रानघर 🙏

  • @arunpatilmyself1869
    @arunpatilmyself1869 3 года назад +2

    जाधव भाऊ तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @anushkagawde3089
    @anushkagawde3089 3 года назад +2

    उत्पादनांच्या चित्रीकरण दाखवा. बाकी खूप सुंदर आणि प्रोत्साहन देणारे. पुढील वाटचालीस भरपूर शुभेच्छा! 🙏

  • @sudamtambe3142
    @sudamtambe3142 4 года назад +6

    Good.एकदा फळे आल्यावर व्हिडिओ upload केला तर फार बरे होईल.

  • @सुर्यरावसुर्यराव

    सुंदर.
    आम्ही घरासमोर एकदम हलक्या जमीनीत तीन फुट मुरूम भरला होता वेगवेगळी फळझाडे लावण्यासाठी.तर त्यात दोन वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळ्या ठिकाणाहून आणलेले दोन रोपे 20 फुट अंतरावर लावली.तर त्यातील एक झाड फार पटकन वाढले.एकदम हिरवेगार झाड दिसायचे.फळं पन भरपूर लागलेली होते.फळांचा रंग,आकार,चव,गोडी सगळं काही नजर लागेल इतकं सुंदर चित्र होते.
    पन वर्षभरातच काय झाले काय माहीत नाही पन हळूहळू पाने निस्तेज दिसून पिवळी पडली. झाड एकदम दुष्काळी भागात पाण्याअभावी फळबागा जशा वठलेल्या दिसतात तसे दिसत होते.झाड थोडे हलवून पाहीले तर उपटूनच काढावे लागले.मुळ कुजलेले निघाले.फार वाईट वाटले.
    पन सगळी परिस्थिती तीच असताना दुसरे झाड व्यवस्थित आहे.

  • @pramilaghate9312
    @pramilaghate9312 3 года назад +1

    खुपच छान👌👌

  • @shrikantjagtap9257
    @shrikantjagtap9257 4 года назад

    ग्रेट ...मस्तच ....धन्यवाद रानघर...

  • @sachinlokhande225
    @sachinlokhande225 4 года назад

    सर्व खुप चांगली माहिती दिली

  • @abhishekpatole8926
    @abhishekpatole8926 Год назад

    Raviraj mast...

  • @pankajgurav5581
    @pankajgurav5581 3 года назад +3

    Sir हे सर्व ठीक आहे पण चांगले दर्जेदार, विश्वासू अंजिराचे रोप कुठे मिळतील या विषई देखील माहिती द्या जेणेकरून मझासारखे काही शेतकरी असले उत्पन्न घेऊ शकतील

  • @harshadashinde2994
    @harshadashinde2994 4 года назад +9

    Great kaka❤️👏I m really proud of ur work 💯

  • @Shaikhziya-s3m
    @Shaikhziya-s3m Год назад

    alpha bhagaat pakshi mothya pramanat aahe tyancha niyojan kasaa karaycha

  • @ixgopal5858
    @ixgopal5858 7 месяцев назад +1

    150 झाडे साधारण 10 किलो प्रति झाड उत्पादन आणि प्रती किलो 110 सर्वात जास्त रेट अपेक्षित घेऊन सुधा 1,75000 चे आताच उत्पादन होते. खर्च वजा जाता निव्वळ नफा कमी येतो.

  • @jagannathjagtap5223
    @jagannathjagtap5223 10 месяцев назад

    तंभेरा याच्यावरील औषद कोणते ते किती दिवसांनी फावरायचे तसेच खते कोणती घालायचे ते सांगावे

  • @sudamtambe3142
    @sudamtambe3142 4 года назад +3

    Polihouse मधे दोन पानातील अंतर जास्त वाढते ते किती होते.दोन पानांतील अंतर वाढल्यामुळे उत्पादक डोळे लांब लांब पडतात,फादीची लांबी वाढुन फक्त शाखीय वाढ होते त्यावर उपाय योजना काय केली.

  • @gauresh12345
    @gauresh12345 2 года назад

    Vatavaran changal ahe tar polyhouse madhe ka karta

  • @yogeshsalve5218
    @yogeshsalve5218 4 месяца назад

    Nashik jilha madhe hoil ka

  • @shetimitraagrotechnology3296
    @shetimitraagrotechnology3296 4 года назад

    खूप छान शिंदे सर 👌

  • @deepakmali1228
    @deepakmali1228 4 года назад

    1 no.saheb

  • @n.ksharma3180
    @n.ksharma3180 3 года назад

    Poly house m to Chhattisgarh m bhi ho sakta h kya anjeer.

  • @kamalnathanjirprocessing808
    @kamalnathanjirprocessing808 2 года назад +1

    Thanks 👍

  • @rahimhawaldar8945
    @rahimhawaldar8945 2 дня назад

    पॉली हाऊस मध्ये कांदा लागवड करू शकतो का ?

  • @baluingle1505
    @baluingle1505 Год назад

    सेडनेट मध्ये आजीर येतील का सर

  • @bhalchandrakunjir8767
    @bhalchandrakunjir8767 4 года назад

    Proud of you, dear friend

  • @अशोककंटुले
    @अशोककंटुले 4 года назад +2

    लागवड कधी करावी

  • @durgaashtekar1112
    @durgaashtekar1112 Год назад

    dhanyawad

  • @kavitapawshekar8338
    @kavitapawshekar8338 3 года назад +1

    👌👌

  • @abhijeetjagadale4258
    @abhijeetjagadale4258 3 года назад

    सर प्रत्येक झडा पासून उत्पादन किती मिळाले

  • @walterat4731
    @walterat4731 4 года назад

    Good video sir

  • @anushkagawde3089
    @anushkagawde3089 3 года назад +1

    कोकणात अंजिर लागवड आणि उत्पादन यशस्वी होऊ शकेल का❓ काय करावं?

  • @gorakhbhosale6691
    @gorakhbhosale6691 3 года назад

    Shinde sir and where ganesh jadhav both very great persons.very useful information.

  • @vishwaskale7092
    @vishwaskale7092 3 года назад

    Excellent.

    • @RanGhar
      @RanGhar  3 года назад

      धन्यवाद काळे साहेब

  • @ganeshnavale4453
    @ganeshnavale4453 4 года назад

    Great 👌👌

  • @satishbiraris8904
    @satishbiraris8904 3 года назад

    Bhau phule purandar sitafalavarpan video banava.

    • @RanGhar
      @RanGhar  3 года назад

      सर आपला आहे व्हिडियो, आपण नक्की पहा चॅनल वर

  • @jayantgavane4870
    @jayantgavane4870 3 года назад

    What about dry fig process

  • @sachinbagul6921
    @sachinbagul6921 3 года назад

    अंजीराची रोपे कुठे भेटणार सर

  • @simongumes1896
    @simongumes1896 4 года назад

    Super

  • @liladharpatil7078
    @liladharpatil7078 4 года назад

    तापमान कीती लागते

  • @dhanashekarnamvazhi2419
    @dhanashekarnamvazhi2419 3 года назад

    What variety anjeer?

  • @harshwardhansawant2794
    @harshwardhansawant2794 4 года назад

    👌✌

  • @KkMH24
    @KkMH24 3 года назад

    हाच video नवीन बनवा सध्या काय परीस्थिती आहे हे कळेल

    • @RanGhar
      @RanGhar  3 года назад

      सध्या खूप छान आहे बाग... पण करोनामुळे शूटिंग करता नाही आहे...लवकरच भाग बनवू

  • @pa_trick.b
    @pa_trick.b 4 года назад +1

    Can I get contact of this farmer

    • @RanGhar
      @RanGhar  4 года назад

      व्हिडिओ मध्ये आहे प्रतिकजी..

  • @KkMH24
    @KkMH24 3 года назад

    नवीन video बनवा याचा

  • @jmpatel20367
    @jmpatel20367 3 года назад

    भाई चालु वीडीयो मे ईनका बाग भी दीखाया करो तो सबको मालुम पडे

    • @RanGhar
      @RanGhar  3 года назад

      Next episode aane vala he

  • @vk29869
    @vk29869 Год назад

    शेतकऱ्याचा no द्या... 🙏🏼

  • @sanjaykute2534
    @sanjaykute2534 3 года назад

    सरांचा नंबर

  • @bhausahebdhawale6346
    @bhausahebdhawale6346 2 года назад

    ëk

  • @mahesh79701
    @mahesh79701 4 года назад

    Poly house is not suitable for Indian conditions

    • @mahesh79701
      @mahesh79701 4 года назад

      Without any expenses on poly house we can help to produce organic products

  • @Royal1111-r2b
    @Royal1111-r2b 4 года назад

    Kahi khar nahi Bhau shetkaryac.shetkryane 0 kharcamde utttam wadhvave .jgat fkt shetkryachya malala bhaw nahi

  • @कृषीयात्रा
    @कृषीयात्रा 4 года назад

    Great 👌👌