Maharashtra Hi-Tech farming: Polyhouse, Shade net शेती विदर्भात फसली का?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 янв 2025

Комментарии • 124

  • @yuvrajgholap5388
    @yuvrajgholap5388 2 года назад +84

    खरी बातमी दाखवली ,बरेच जण पोलिहाऊस करून कर्जबाजारी आहेत

  • @duryodhanpatil4791
    @duryodhanpatil4791 2 года назад +16

    मी स्वराज शेडनेट धारक शेतकरी आहे माझा अनुभव असा आहे की आपल्याला वाटते कि शेडनेट मध्ये रोग व किड कमी एत असेल पन ती आपन ईतकीच येते व बिताने खुप महाग आहे साध काकडी चे बियाने 7 रू पर बी या प्र माने येते तर 1एकर मध्ये जवऴ जवळ 8 हजार लागते महनजे 8000*7=56000 रू हा झाला बियान्याचा खर्च यवढा खर्च करून मार्केट च खर नाही

  • @Asggbbf
    @Asggbbf 2 года назад +16

    छान नियोजन करून लाखो कमवणारे पण शेतकरीच आहेत. उगीच छान योजनेला बदनाम करु नये .. पण प्लास्टिक फुले हा मोठा प्रश्न आहे फुल शेतीला उध्वस्त केले आहे ...

  • @indianfirasti
    @indianfirasti 2 года назад +24

    बँक, पोलिस ठाणे, न्यायालय, हॉस्पिटल याची शेतकऱ्यांनी पायरी न चढलेली बरी🙏🏻

    • @pradipbhosale9950
      @pradipbhosale9950 2 года назад

      एकदम बरोबर

    • @prashantlekurwale9656
      @prashantlekurwale9656 Год назад

      Barobar

    • @befocused4611
      @befocused4611 24 дня назад

      Shetakari ka bhau konich n chadleli bari maximum garib ani mehanati loka daru tobacco kiva itar vyasanane grast pratekala mahiti ahe kai kelyana manus healthy asta pn kalji konala ghuachi nasti apan swatahun jr bimar padlot tr samor cha aplyala kapnar ch lokani ekmekala vyasana pasun rokla pahije tobacco he maximum diseases ch karan ahe pn ikat koni nahi pratekala karayach te kartatch kamawana aplya hatay nahi te nashibana ani mehanati n yeyil pn kharch karna aplya hatat asta rahila sarkar chya policies te kai sudharnar nahit tya mula saglyani apla apan pahav ani swatala healthy thevav

  • @nanasahebpagar4199
    @nanasahebpagar4199 2 года назад +41

    शेतीमालाला योग्य भाव दया, आणि सबसिडी वगीरे फालतू प्रश्न बंद करा. शेतकरी बरोबर उत्पादन करेल याची खात्री आहे.

    • @indiwcvv
      @indiwcvv 2 года назад

      बरोबर

    • @gorakshashelar62
      @gorakshashelar62 2 года назад +2

      Subsidy fakt paise denarya shetkarylach milte garib shetkaryala nahi

    • @ajinkya3780
      @ajinkya3780 2 года назад

      शेतमालाचा भाव कश्याचा आधारावर ठरवला जातो? जरा सांगाल का?

    • @arvindatale5782
      @arvindatale5782 3 месяца назад

      दादा निराश होऊ नका!काळ बदलत असतो! पैशाशिवाय सर्वं व्यर्थ आहे परंतू थोडा धीर धरा! सरकार बदलवत राहिले पाहिजे ! पुर्वी सहकारी क्षेत्रात (साखर कारखाने ) साखर सम्राट देशातील धोरणे बदलवू शकत होते.परंतू आता सहकार क्षेत्र उध्वस्त केले गेल्याने शेतकऱ्यांची परिस्थिती दयनीय झाली!
      निराश होऊ नका , खचूनही जाऊ नका!या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी संशोधन होणे आवश्यक आहे काही लोक त्यासाठी प्रयत्न करीत आहेत!

  • @nileshmali2522
    @nileshmali2522 2 года назад +24

    असाच विडिओ द्राक्ष बागायतदार यांच्यावरती पण बनवा आणी वास्तव सरकार समोर आणा 🙏

  • @shamraodeshmukh4464
    @shamraodeshmukh4464 2 года назад +25

    पाॅली हाऊस मंजूर होताना पाॅली हाऊस उभारणी करणाऱ्या कंपनी कडून बॅंक अधिकारी व कृषि अधिकारी १० ते १५ टक्के कमिशन ( लाच) घेतात व अप्रत्यक्ष रीत्या ही झळ शेतकऱ्यांना सोसावी लागते हे खरे आहे का?

  • @infrared.6130
    @infrared.6130 2 года назад +16

    विदर्भातील व्यापारी वर्ग सुखी आहे कारण शेतकरी जागरूक नहीव दुसरा उपाय नाही गटाने शेती करून मुंबई पुणे मार्केट बघत नाही

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 5 месяцев назад

      फक्त विदर्भात नाही तर सगळीकडे व्यापारी बक्कळ पैसा बनवतात.

  • @NARENDRADTHAKAR
    @NARENDRADTHAKAR 2 года назад +7

    हा फार महत्वाचा आणि गंभीर विषय आहे आणि तो केंद्र सरकार पर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. तरच एन एच बी ला तशा सूचना दिल्या जातील महाराष्ट्रातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या त्यांच्या सबसिडी मिळालेल्या नाहीत व त्यामुळे ते शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत

  • @Sainathdude1332
    @Sainathdude1332 Год назад +28

    मी २०१३ ला १० गुंठे पासुन सुरवात केली होती आज माझे ३.५ एकर आहे.

  • @umakantkawale1749
    @umakantkawale1749 2 года назад +5

    खरी बातमी दाखवली त्या बद्दल धन्यवाद

  • @sandeepshindepatil1180
    @sandeepshindepatil1180 2 года назад +16

    भारतीय शेतकरी मोदीजींनी गुलामीच्या अवस्थेत लोटला आहे
    खूप भयंकर अवस्था झाली आहे भारतीय शेतकऱ्यांची

    • @sandeshbhor4109
      @sandeshbhor4109 2 года назад +8

      मोदींनी तुम्हाला ग्रीन हाऊस करायला सांगितले नाही,,

    • @Krishhhhhn
      @Krishhhhhn 2 года назад +4

      Ky pn.. Modini tumhala pore kadun dyayach baki ahe. Baki sagl kel ahe modini.

    • @vdhande2013
      @vdhande2013 2 года назад

      मोदींनी शेतकऱ्यांना दरमहा 500 रू मदत देऊन त्यांचे व्होट खरेदी केले आहेत

    • @SKTalasari6459
      @SKTalasari6459 Год назад +2

      Sed net fail aahe aani sucess karayche asel tr khup kharch aani resurch karava lagtya tya manane rates milat nahit

    • @amoljagzap4331
      @amoljagzap4331 Год назад

      मोदी भक्ता काही केल्या एईकनार नाही.

  • @agriwastetowealth7759
    @agriwastetowealth7759 2 года назад +20

    माफ करा केव्हाही लक्ष्यात ठेवा business करत असताना founder ने केव्हाही reaserch करुन business मध्ये उतारायचे दुसऱ्यांन वरती अवलंबून रहावे नाही. शेतकरी सुद्धा यांना लागू होते

    • @deepaksonawane562
      @deepaksonawane562 2 года назад +1

      Tumhi kuthala business karta?
      Aapla zilha? ....Saheb

    • @agriwastetowealth7759
      @agriwastetowealth7759 2 года назад +5

      जिल्हा जळगांव, माझा business हा अगरबत्ती चा आहे व मी शेतीच्या कचऱ्या पासून कोळसा बनवण्याचे मशीन बनवले आहे. मी या पासून अगरबत्ती बनवतो.

    • @deepaksonawane562
      @deepaksonawane562 2 года назад

      @@agriwastetowealth7759 NUMBER PLEASE FOR FRIENDSHIP. ...🙏

    • @chiragpatil9459
      @chiragpatil9459 2 года назад +1

      Barobar

  • @paikamalpai2001
    @paikamalpai2001 Год назад +9

    Polyhouse and shade net is profit making. Problem is you require training and knowledge of offseason croping.
    It will be foolish to grow season crops in shade nets. Lastly traditional farming and shade net are completely different.

  • @ashleshagaidhane3410
    @ashleshagaidhane3410 Год назад +3

    भंडारा जिल्ह्यातील आम्ही शेतकरी..... कृषी विभागाच्या सांगण्यावरून आम्ही पण शेडनेट लावली पण कोणताच पीक घेता येईना.... फळधारणा होईना, माती पानी धरून ठेवते म्हणून महिनो महिने नेट च्य आतील जमीन चिखल झाली असते.... विभागानुसार योजना द्यावी, शेतकरी निरक्षर जरी असला तरी कृषी प्रशासकीय अधिकारी मात्र सुशिक्षित असतात आणि कृषी क्षेत्राचे तज्ञ असतात, म्हणून योग्य तो मार्गदर्शन द्यावा.... शेतकरी चा पोट त्यांच्या हातावरच्या कमाईचा असतो याचा भान कृषी विभागाला असावा 🙏

    • @Filmzone1057
      @Filmzone1057 11 месяцев назад

      Hii
      Contact no dya tumcha

    • @AKB114
      @AKB114 11 месяцев назад

      शेड नेट मध्ये साधे बियाणे नाही वापरले जात. जर तुम्ही साधे बियाणे वापरले तर आतमध्ये मधमाश्या सोडावे लागेल.
      तुम्ही पाण्याचं नीट नियोजन केलं तर चिखल कसा होईल?

  • @MrBharatmundhe
    @MrBharatmundhe 2 года назад +12

    बॅकांचे पैसे भरूच नका. कारण तुम्ही जे पिकवता ते स्वतःसाठी ठेवत नाही. त्यामुळे फायद्यातोट्यामधे सगळेच सामिल झाले पाहीजे.

    • @indiwcvv
      @indiwcvv 2 года назад +1

      ते काही फुकट मिळत नाही लोकांना

    • @pradipbhosale9950
      @pradipbhosale9950 2 года назад +1

      🤣 मग काय जप्ती करू दे काय घर आणि शेत....

    • @ajinkya3780
      @ajinkya3780 2 года назад +1

      तुमच्या सारखे अक्कलवान तुम्हीच. जरा इतर धंदा मधे नफा किंवा तोटा होतो तसा शेती ही एक धंदा आहे.
      जेव्हा कर्ज घेतले तेव्हा हे माहिती असते की शेती बुडू ही शकते तरी कर्ज घेतले तर तें फेळावे लागणारच.

    • @kishorpatil5883
      @kishorpatil5883 2 года назад

      फायदा झाला असता तर लोकांमध्ये वाटला असता का?

  • @sandeepjagtap3336
    @sandeepjagtap3336 2 года назад +11

    Businessman ना करोडो चे कर्ज माफ करत सरकार मंग अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना का नाही? हे सरकार फक्त मोठ्या उद्योगपतींचे आहे.

    • @indiwcvv
      @indiwcvv 2 года назад +1

      कशाला?
      उद्योजक तसे कोटींचै टॅक्स भरतात.

    • @sandeepjagtap3336
      @sandeepjagtap3336 2 года назад

      @@indiwcvv कमवितो तसा म्हणून टॅक्स भरतो. त्याच्या मालाची किंमत तो स्वतः ठरवितो आणि शेतकऱ्यांच्या मालाची किंमत सरकार ठरवते.

    • @indiwcvv
      @indiwcvv 2 года назад +1

      @@sandeepjagtap3336 म्हणून कर्ज माफी योग्य नाही,देशाचची श्रीलंका होईल याने.

    • @sandeepjagtap3336
      @sandeepjagtap3336 2 года назад +1

      @@indiwcvv देशाला श्रीलंका होऊन द्यायचं नाही तर उद्योगपती ना पण कर्ज माफी नको.

    • @indiwcvv
      @indiwcvv 2 года назад +1

      @@sandeepjagtap3336 कुणाला कर्ज माफी दिलीय, मल्या, सहारा, डीएसके यांची संपत्ती जप्त केलीय,
      अटक होईल म्हणून ते पळत आहेत किंवा तुरूंगात आहेत

  • @Kattarsanataniforever
    @Kattarsanataniforever Год назад

    Approach to Maharashtra government and raise the voice

  • @kunalmore3416
    @kunalmore3416 2 года назад +14

    ग्रीनहाऊसमध्ये फायदे झालेले खूप आहेत हे अशे विडिओ टाकून नवीन शेतीत उतरणाऱ्यांचे मनोबल खची करू नये

  • @tusharkolate
    @tusharkolate 2 года назад +15

    1 acre madhe करोड़पति असनारे शेतकरी पण आहेत ढोबली मिर्ची कमावनारे नाशिक, बारामती,talegaon dabhade ambi MIDC floriculture park khup loka ahe

    • @kalpakkanfade4921
      @kalpakkanfade4921 2 года назад

      Barobar aahe polyhose ani shednet madhye utpaan kadun shetkari Shrimati suddha zale he pan dhakha

    • @FEN423
      @FEN423 2 года назад

      शेडनेट फाटून गेले तर काय करील शेतकरी दादा?

  • @anandmalwadkar2157
    @anandmalwadkar2157 2 года назад

    Well done BBC

  • @मनोजगावडे-ध8ड
    @मनोजगावडे-ध8ड 2 года назад +5

    कशाला सरकारची व कंपनीचे पोट भरत आहे त्यांचा धंदाच आहे आपली पारंपारिक शेती बरी

  • @sandeepmisal3097
    @sandeepmisal3097 Месяц назад

    bbc ने दाखवलेल्या खऱ्या बातम्या, विकले जाणारे भारतीय मीडिया ही खरी बातमी आणि समस्या दाखवणार नाहीत

  • @makeratul
    @makeratul 2 года назад +19

    Do you have statistics around how many farmers have taken loans for polyhouse and how many of them are in loss or profit ? There are also other farmers who are successful. While giving this news you should also help farmers to understand points to take care while going for such advanced farming techniques. That will help farmers to take informed decision.

    • @billu3774
      @billu3774 Год назад +2

      RTI taka...Ho aani kalva hi.

  • @dnyaneshwarjayatpal7740
    @dnyaneshwarjayatpal7740 2 года назад +5

    मी सोयाबीन कापूस व तुरीची शेती करतो कोरडवाहू मी मजेत आहे

  • @roshanharode557
    @roshanharode557 2 года назад +6

    Same conditions of my friend..

  • @purvagujale1308
    @purvagujale1308 2 года назад +11

    Side ne जाळी मारा देशी कोंबडी पालन करा त्यात

  • @rakeshswami11
    @rakeshswami11 2 года назад +1

    माझ्या भावाने एक एकर शेडनेट बनविली होती सोलापूर मध्ये, एक रुपयाची कमाई नाही. त्याने तोडून कारले आणि दोडके साठी मांडव बनविला त्याचा.

  • @shritelge2309
    @shritelge2309 27 дней назад

    पॉली हाऊस मध्ये आपण तापमान कंट्रोल करू शकतो. आणि रोग सुद्धा. साधी आपण कोथिंबीर पण लावली तर त्यातून नफा काढू शकतो. पण पॉली हाऊस चा त्या प्रमाणे वापर करून घेता आला पाहिजे

  • @haribairagi2494
    @haribairagi2494 2 года назад

    मी स्वःता दोन एकर शेडनेट केले आहे माणुन आदबुन आदबुन मरतो ..आज मिळेल ना उद्या मिळेल ..पन खर्च लाखोत उत्पादन पैस्यात अशी परिस्थिती आहे ..शेडनेट च्या पहिले पैसै भरपुर कमवुन आनंदानं खात होतो पन2013-2014 मधे शेडनेट केले अन बांग्यात घोडे गेल्यागत झाले....सुरवातीला गावात फक्त आपलेच शेडनेट म्हणुन मिरवत होतो पन कशी जिरती फक्त आपल्यालाच कळती....आज माझ्या वर 45लाखा च कर्ज आहे ही वस्तुस्थिती आहे ...मारले पार ह्या शेडनेट नी ..,धरले तर चावत...सोङले ..तर ..पळते..फसवी योजना आहे सरकारची ,...

  • @milindmore5997
    @milindmore5997 2 года назад +1

    मी पण विकून टाकले असे खूप शेतकरी आहेत polyhouse करून कर्जबाजारी झालेत. नाशिकमध्ये

    • @Filmzone1057
      @Filmzone1057 11 месяцев назад

      Hii
      Contact no dya tumcha

    • @Filmzone1057
      @Filmzone1057 10 месяцев назад

      मोबाईल नंबर द्या

  • @shankartodkar-ft5ol
    @shankartodkar-ft5ol 6 месяцев назад +1

    शेडनेट हाऊस पुर्णपणे चुकीचे आहे अस म्हणता येणार नाही. सुरुवातीला ते एक किंवा दोन गुंठे वर कमी खर्चात बांबूपासून केल्यानंतर अंदाज येऊ शकेल.

  • @nitinkadam4444
    @nitinkadam4444 2 года назад +1

    सरकार ला शेतकर्यांशी कहि घेन देन नाही फक्त शेतमाल लुट भावात कसा जाईल यासाठी दिल्ली ची यंत्रणा काम करते

  • @shahabaz8021
    @shahabaz8021 2 года назад

    ह्या सर्व योजना फक्त आणि फक्त बँक, कंपन्या आणि सरकारी कर्माऱ्यांसाठी फायद्यासठी आहे बाकी काही नाही.

  • @babasahebgawade4627
    @babasahebgawade4627 Месяц назад

    पाच वर्षांपूर्वी गोल्डन सिताफळ लावली भाव नसल्यामुळे यावर्षी उपटून टाकत आहे खर्च पण घे ना

  • @sureshkande3256
    @sureshkande3256 2 года назад +2

    It is not failed only in Maharashtra but this has also failed in gujrat.

  • @NNNN-pv8cr
    @NNNN-pv8cr 2 года назад +3

    Kombadi palan, sheli pala, Gai pala, fix bhav ahe... Nakkich fayda honar 👍

  • @MrIndia360Degree
    @MrIndia360Degree 2 года назад +4

    Pahile karj 15 lakhache aani parat ghetle 10 lakhache karj...
    Kharach evadha kharch aahe ka sheticha ..
    Ka itar karanasathi suddha ghetalel karj shetichya navar khapavtat

  • @sandeshbhor4109
    @sandeshbhor4109 2 года назад +1

    दादा तुमच्या सारख्या शेतकर्यांनी शेतीच वाटोळे केले आहे ,, शेतकरी म्हणजे अन्नदाता मग त्यांनी अन्न निर्माण करायचं तुम्ही फुलं उत्पादन करायला लागले ते पण लाखोंच कर्ज घेऊन मग तुम्ही हायटेक शेतकरी ,,

    • @ajaypawar3979
      @ajaypawar3979 2 года назад

      दादा हा प्रशासन व भ्रष्ट राजकारण्यांची पैसा कमव्ण्यासाठी निर्माण केलेला सिस्टम आहे. अपूर्ण ज्ञानामुळे आपण यांच्या जाळ्या त फसतो

  • @shashikantnikam6234
    @shashikantnikam6234 2 года назад +8

    2 लाखांच्यावरिल कज॔ माफी कधी?

    • @indiwcvv
      @indiwcvv 2 года назад

      कशाला

  • @dinupatil7112
    @dinupatil7112 2 года назад +1

    पाश्चिमात्य देशांमधील लोकांना फालो कराल तर कर्जबाजारी होणारच अंथरूण पाहून पाय पसरण्याची आपली संस्कृती तर कर्ज काढून बर्थडे पार्टी करायची त्यांची 🤪🤪🤪🤪🤪त्यांच मार्केट तयार असतं तर आपला माल तयार पण मार्केट नाही मार्केट तयार तेव्हा माल नाही .

  • @nileshsatale7606
    @nileshsatale7606 2 года назад +1

    Profit phijay ka darj loss pan bear karala lagtoy sir

  • @sunilchamediya9575
    @sunilchamediya9575 Год назад

    शेडनेट शेतकरी फसवणूक शासन योजना
    शेतकरी कर्ज बाजारी कुटुंब असहाय
    अनुदान देण्या करता शासना जवळ पैसे नाही

  • @bhausahebpokale93
    @bhausahebpokale93 Год назад

    😢😢😏😏कुणीहि सेडनेट अथवा पॅालिहाऊस करू नका सुखांने खाता आहेत ते बंद होईल नाहीतर 😢

  • @rekhadharaskar2269
    @rekhadharaskar2269 2 года назад +1

    There is hailstorms and strong wind twice in a year in Vidarbha. This damages polyhouse and green net shade . Also hot weather is not suitable . Farmers should adopt natural farming . It is cost effective. If input amount will be less , profit margin will increase.

  • @vdhande2013
    @vdhande2013 Год назад

    शेतीसाठी मोफत वीज द्यावी आणि शेत मालाला हमी भाव द्यावा मग बाकी काही नाही दिले तरी चालेल मोदी सरकार ने

  • @Karj-p5w
    @Karj-p5w 2 года назад

    जुनं ते सोनं हेच खरं असतं..नवा नवा आणि जुन्याची आय झ ा..वाट लागते पार

  • @KusumZade-u3t
    @KusumZade-u3t 2 месяца назад

    Open market pahije

  • @lokesh8727
    @lokesh8727 2 года назад

    Poultry farming walya chi pn hech halt ahe ek documentary tya var pn bnva

    • @taufikmujawar172
      @taufikmujawar172 Год назад

      Mi profitmadhe aahe poultry madhe .its biological field.

  • @devikasuryavanshi6061
    @devikasuryavanshi6061 Год назад +1

    Unless govt officers and parties are held responsible in all matters this is going to happen again and again.

  • @peacemakerpravin
    @peacemakerpravin 2 года назад

    Mauli ajun kiti diwas dusaryala dosh det basanar. Swata marketing sabhala…

  • @dipakjagtap6287
    @dipakjagtap6287 2 года назад +1

    प्लास्टिक फुले बॅन केली पाहिजे त

  • @poojadangat8761
    @poojadangat8761 2 года назад

    Shetakaryanna please vachava....jagacha poshinda vachava

  • @DARKplaygaming
    @DARKplaygaming 2 года назад

    Evdha karj tyla dhand karayla dila sta tar changl jhala aast

  • @chandrasekharramdham5301
    @chandrasekharramdham5301 8 месяцев назад

    Fashi lagnyachi vel aahe bhau . Kontehi sarkar le tari tich paristhiti aahe . Shetkaryacha koni vali nahi

  • @gorakshashelar62
    @gorakshashelar62 2 года назад

    Subsidy fakt paise denarya shetkarylach milte garib shetkaryala nahi

  • @rushikeshmhetre8512
    @rushikeshmhetre8512 2 года назад

    shednetchi jali 3/4 varshat kharab hote

  • @madhavbhendegawe1028
    @madhavbhendegawe1028 6 месяцев назад

    Jaya bhagat joryacha Vara sut to tya bhagat sed net ubha karunay

  • @rushikeshmhetre8512
    @rushikeshmhetre8512 2 года назад +1

    majhya gavat 10 lokanni shednet takle hote,tyanni jamin vekun bankanche paise bharle

    • @Filmzone1057
      @Filmzone1057 11 месяцев назад

      Hii
      Contact dya tumcha

    • @Filmzone1057
      @Filmzone1057 10 месяцев назад

      मोबाईल नंबर द्या

  • @gauraokumardeshmukh507
    @gauraokumardeshmukh507 2 года назад

    Gov yojana mhanje shetkarala fakta guntun thevana kuthalahi yojanat fayada kahich nahi Ani kahihi pikacala tarisudha bhav kontach malala milat nahi

  • @Patilvikas
    @Patilvikas 2 года назад

    Ug koni pan shednet gheu naye kahi upyog nahi shasnala pan yacha upyog konala hou shakto he mahit nahi bogas scheme ahe hi

  • @nileshgaikwad258
    @nileshgaikwad258 2 года назад

    Mala shetkri cha nabar milel ka

  • @conceptavaapya
    @conceptavaapya 2 года назад +1

    kay faltu style ne batmi diliy tumhi?
    nit kaludya na yojna kay hoti kiti kharch aala konti pik hotat hyani konti ghetli aani loss kiti zala?
    fakt shetkari loss zale evdich news aahe ka? itar goshti nko?

  • @meenajadhav769
    @meenajadhav769 2 года назад

    Karu naka fsvi yojna aahe

  • @chandrakantsonkamble2387
    @chandrakantsonkamble2387 2 года назад

    Business Man-- Ambani & Aadani 🇮🇳 Bank Loan's & Taxess---15 Lakhess Kotti Rupees BHRASHTAACHAAR- MAAPHIE----?
    RSS BJP Manuwadhie🇮🇳 Manusmriti- PM Modiji & Grhhamantrie-- Amit Shah-- Answer's BBC News

  • @SohamGreens
    @SohamGreens 8 месяцев назад

    Dont waste your money in Polyhouses
    Go for low cost Nethouses for first experience, no requirement of high amount of loans

  • @shrikant_711
    @shrikant_711 3 месяца назад

    Kishan log ki galti hai becho mat apna saman apne ghar ke liye or apne aaspass city wale ke liye becho bus dekho kaise badalta hai india pura desh me bech ke jada paisa kama ne dekh rahe hai par desh me broker bhout hogaiyr tumra maal leke city me bech rahe hai. Mahint pura sal aap karo vo 1 month me pura city me dedera hai.

  • @vipassanafoundation9491
    @vipassanafoundation9491 2 года назад

    Ya shetkaryani pik chukiche nivadale.

  • @randomguygogo
    @randomguygogo Год назад

    Maharastra ka mool niwasi panwati aahe

  • @vikrantvikrant2379
    @vikrantvikrant2379 2 года назад

    Fashi gheu nako

  • @Saurab8545
    @Saurab8545 2 года назад

    London la palun ja