Dada pan panjab made koni saganar nahi ki 10 gayi t 1-2 gayi bad hotet as kon khar sangat nahi Vikas pratek video t sangat asto ki kahi gayi fail pn jau shaktat
दादा तुमचे दरोज बघतो शिवाय बाजार भाव जाणूण घेतो.त्यामध्ये आस दिसून येते की महाराष्ट्र बेंगलोर पेक्षा पंजाब ला प्युअर टाॅप क्वालिटी गाई भेटत आहेत एक गोष्ट सांगायची आहे की महाराष्ट्रात जानेवारी मध्ये जे गाईचे जे दर होते आणि आजचा बाजार भाव पाहता अस लक्षात येत की आस काय झालं महाराष्ट्रात की गाईच्या किंमती वाढल्या तरीही शेतकरी राजा ज्यादा किंमतीत गाई घेतोय आश्चर्यकारक आहे याच गणित शेतकऱ्यांना कळायला पाहिजे.
साहेब मी स्वता समोर बघितलय सगळं खर आहे बाकी तूमचा विषय
शैतकर्याला फसवुनका मी बसलोय तूमच्या पासून गाई घेऊन तूम्ही पणसावधराव्हा 115000चिघेतली होती चार दिवसात में ली गंरंटी मिळत नाही सावधराव्हा जय किसान
Brand माणूस❤
विकास भाऊ ❤❤
लका लका संदीप शेठ पण गेल्यात व्हय ....मंग काय विषयच hard
Ha kuthalya gawatla video ahe
Tumchya peshapan dar lavnari lay Jan ahet
खुप खुप छान
संदीप जवळच्या गाई टॉप असतात
बरोबर आहे राव विकास
Sir party gachi dakava
Sir ekada Panjab try kara parat
Punjab madhlya gaya 90% peksha jasta astyat
एवढे महाग असेल तर...पंजाब वरून आणल्या तर परवडतील ना
खर आहे
Dada pan panjab made koni saganar nahi ki 10 gayi t 1-2 gayi bad hotet as kon khar sangat nahi
Vikas pratek video t sangat asto ki kahi gayi fail pn jau shaktat
खुप छान
Simen konat vapartat vichara
Pahilaru kalvdi bagha na 4 te 5 mahinyachya gabhan
Jay shivray
जय शिवराय
मला तर खूप आवडली गाय
चॅनल pan.tumacha man's pan tumachi an Sagal tharvun ahe
साहेब मी स्वता समोर बघितलय सगळं खर आहे
20/20, लाई झालं का
दादा तुमचे दरोज बघतो शिवाय बाजार भाव जाणूण घेतो.त्यामध्ये आस दिसून येते की महाराष्ट्र बेंगलोर पेक्षा पंजाब ला प्युअर टाॅप क्वालिटी गाई भेटत आहेत
एक गोष्ट सांगायची आहे की महाराष्ट्रात जानेवारी मध्ये जे गाईचे जे दर होते आणि आजचा बाजार भाव पाहता अस लक्षात येत की
आस काय झालं महाराष्ट्रात की गाईच्या किंमती वाढल्या
तरीही शेतकरी राजा ज्यादा किंमतीत गाई घेतोय आश्चर्यकारक आहे
याच गणित शेतकऱ्यांना कळायला पाहिजे.
मला वाटतं फक्त चोरांचा बाजार आहे.
यूटूब वरच्या १० गाई पासून महीना २/३ लाक मूळे
कालवडी दाखवा की
Original khara video aahe
Vikas king ahy
Sagla gandwagandwicha wishy challay aata
Bhava tu ekada banglore varun ye jaun mag kalel ret kay ahet ti
विकास दादा मी तुम्हांला 1lakh 20हजार देतो मला 25+ ची गाई द्या 1 सुरवात करतोय छोटी
100%