Kerala To Pune Via Wayanad Thamarassery Ghat EP-1
HTML-код
- Опубликовано: 4 июн 2024
- pune to kerala By road:
Pune To Kerala 1250km My First Journey With Chota Dost Ep-1
• Pune To Kerala 1250km ...
Pune To Kerala EP-2 Non Stop 700km My First Journey With Ashok Leyland Chota Dost
• Pune To Kerala EP-2 No...
----------------------------------------------------------------------------------
Pune To Visakhapatnam By road
Pune To Visakhapatnam (Chota Dost) via Vijaywada🔥EP-1
• Pune To Visakhapatnam ...
Kurkumbh (MH) To Chillakallu (AP) Non Stop 700km On AshokLeyland Chota Dost🔥EP-2
• Kurkumbh (MH) To Chill...
आयुष्यात कायम आठवणीत राहील हा प्रवास 🤩 Pune-Visakhapatnam-Pune EP-3
• आयुष्यात कायम आठवणीत र...
-----------------------------------------------------------------------------------
केरळ च्या रस्त्याने हालात खराब केली 😰Pune To Alappuzha (Kerala) EP-2
#vijaylatthe
फारच छान!!👍🏻👌🏻👌🏻. ST पेक्षा हा प्रवास चांगला वाटतो..
विजय ऐक च नंबर भाऊ लयीभारी, ❤ घाट खुप सुंदर आहे, गाडी चालवायला पण खूप मजा येते, ❤ अतीशय सुंदर विडीओ आहे जयमहाराष्ट्र
लई भारी घाट रस्ता आहे निसर्ग बघण्यासारखा आहे. व्हिडिओ सुंदर झाले आहे❤❤❤❤❤❤
तुला गाडीचा काही अनुभव नाही आहे तरी तु एवढा लांब प्रवास करतो नवीन गाडी आहे म्हणून मजा आहे तुझी
श्री विजय : फारच छान विडियो आहे, आपण छान बोलता आणि व्यवस्थित माहिती सांगता, अभिनंदन आणि शुभेच्छा
ते चहाचे मळे आहेत !!
खरंच किती छान आहे खूप छान ब्लॉक बनवला.
भाऊ धरती वरच्या स्वरगात लोक रक्षाशी आहेत लय मर्तेत विना कारण वायनाड
Ekdam mast vlog aahe😍♥️
विजय भावा कसला जबरदस्त घाट परत हिरवंगार वातावरण बघून मन खूप खुश झालं व्हा......❤
Ek no vlogs❤❤❤
मित्रा छान प्रवास घडविलास. सुंदर आणी भरपूर माहिती.. 🌹🙏🌹धन्यवाद मज्जा आली..... 🌹🙏🌹
वायनाड. उटी. मुन्नार.हे केरळमध्ये आहेत थंड हवेची ठिकाणं. तसेच कर्नाटक मध्ये कुर्ग. एम एम हिल्स. होरनाडू. महाराष्ट्रात पाचगणी. महाबळेश्वर. राधानगरी अभयारण्य. याला सह्याद्रीच्या पर्वतरांगा म्हणतात.
दादा तू फक्त जेवन आणि चहा हेच दाखवतो थोडा चांगला blog बनवत जा तूमचे हित चींतक
Khatarnak vlog🔥
👍👌 भावा मस्त ब्लॉग बनवतोस लय भारी
Waah 1number bhava😊
खरंच खूप छान आहे ब्लॉक दादा ❤
Hi Vijay bhau very nice vlog
लय भारी घाट मार्ग 👍
Mast video
Enjoyed...❤❤❤❤❤
खुप छान प्रवास
Good video 👍
एक नंबर vlog..
ವಿಡಿಯೋ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಸರ್ ಅದ್ಬುತ ❤️
खूपच छान 👌👌
Mast Vijay Bahu
Vijay Bahu perfect drivering tumchi
the nature ❤❤
एक च नंबर व्हिडिओ ...
Hii vijay bhau big fan bhaii❤❤
Beautiful Kerala Journey ❤️❤️❤️Try Once More this route
नक्कीच😊
Nice place 👍
Super🎉🎉🎉
भावा तू पुणे बंगळुरु एक्सप्रेस वे वरुन का नाही गेला
मी पूर्ण South फिरलो आहे
फक्त केरळ बाकी आहे
हा route मी केरळ ला गेल्यावर वापरेन
Nice vlog
मी कोपरगाव चा
Nice video
Full to dhamaal ❤❤❤❤❤❤❤
Nice dada kearala bagay milal
❤❤kdk video vlog
धरती वरील स्वर्ग म्हणजे आपलं कोकण ❤️❤️❤️❤️❤️❤️
दादा खुप छान व्हिडिओ झाला 👍👍👍👍🙏 तसेच व्हिडिओ बनावत जा खूप छान व्हिडिओ असतात🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩📸🙂
❤Kerala❤
❤❤❤❤
Dada ek suggestion ahe ki tu ektach travel karat ja.. tujhyasobat kon asla ki thod connection with viewers Kami hotay because of distraction
Khup chaan Vijay bhau. Mast vatal. Asech video daily upload kara. Take care.
भाऊ तुला माझी पहिली कॉमेंट ❤❤❤❤❤
व्हिडीओ मोठा बनव वाटल्यास पण रोड अजून दाखव.. Viju
दादा तुम्हाला बदली ला पर डे किती रुपये मिळतात
Fast like and fast visw ❤
0:12 No Parking madhe ahe
Dada tempo la LMV-TR licence lagato na
कोकण vs केरळ दाकव जय महाराष्ट्र
You should be careful and slow down at ghats, some can get wrong inspiration from this video
जय महाराष्ट्र 🚩जय मराठी 💯
Kai yar tuzi gadi pan दाखवली नाही ,तू गडी कोणती घेतली ,दाखव
कायम एकच टी-शर्ट दिसतो
कर्नाटकात भजांना बोन्डा म्हणतात. केरळात बुंदा म्हणतात वाटतं.
बुकिंग कोठून भेटते
एकदा कोकण ट्रिप मारा दादा @विजय latthe
मी पणा केरलाला ट्रिप करणार आहे पण 2व्हिलर ने . त्यामुळे विडिओ कामाला येईल .
विजय driving🚘 तुज़ी चांगलि नाही...
व्हिडीओ कसं करता तुम्ही दादा GoPro आहे का
I phone 11
भाऊ ते Bluetooth system बंद करत जा गाडी चालु करण्याच्या आधी नाहित फिउज उडुन जातील भाऊ
👍
विजय दादा, केरळ वरून येताना गाडीला भाडे मिळाले का? कारण बंगाल, विजयवाडा येथून येतानाचे ब्लॉग मध्ये सुद्धा येताना भाडे मिळाले का याचा उल्लेख केला नाही . ट्रीपचे भाडे झालेला एकूण खर्च . ट्रीप फायदयात होती का याचा उल्लेख करावा .
ट्रिप मध्ये रिटर्न भाडे अगोदरच मिळालेले असते.
डिझेल साठी झालेला खर्च अगोदरच्या ट्रिप मध्ये सांगितलेला आहे.
जाताना सुद्धा बॅटरी घेऊन जायची आणि येताना सुद्धा बॅटरी असते.आणि भाडे हे किलोमीटर वर ठरलेल असत.
तुम्हाला एका ट्रीपचे किती पेमेंट मिळते
Very nice . please contact no I want meet in Satara . come back to Kerala .
@@vijaylatthe07 amala pan dya na bhaad battery cha
@@vijaylatthe07Transport valyancha numbar dya ki mla pan battery bharaychi ahe
विजय भाऊ तुझे परीवाराची माहिती देना
😅😅😅
केरळ मध्ये हिंदूंची संख्या कमी होत जातेय भाऊ. परिस्थिती कठीण
Vk 13:38
विजय भाऊ बदली ट्रिप चे किती पैसे घेतो ।। किती देतात बदली ट्रिप ला पेमेंट
Bhau tume nashik to Mumbai
👍
तू व्हिडिओमध्ये त्यांच्याविषयी कधी बोलत नाही परिवारा विषयी
दोस्त चा रिपोर्ट कसा आहे..?
👌
येताना लोड नाह मिळत का
येताना सुद्धा बॅटरीच असते
विजय भाऊ तुझ्याकडे ड्रेस नाही का
Bhau ह्या घाटातून 3 वेळा गेलोय असले घाट महाराष्ट्रात एक पण नाहीत. Hairpin bend एकदम तीक्ष्ण आहेत या घाटात .
भरपूर घाट रेस्ट एरिया आहेत घाटात.
भरपूर फोटो व्ह्यू पॉइंट्स पण आहेत.
मस्त घाट आहे
तुझे घरात कोन कोन असत
सालेम म्हणू नका सेलम आहे ते भारतातील सर्वात मोठी चांदीची बाजारपेठ
Gelya veli ala Teva pn to सालेम बोलत होता its सेलम 😂😂😂😂
आमालाही घेऊन चला
नक्की
दादा मी ही डायवर आहे
आशी बदली आसली तर सांगा
मी पुणे येथे आहे
भावा जिंदगी गेली रे केरला मध्ये गाडी चालवून....आता नको वाटतय तिकडे जायला...
विजय दादा मी इंस्टा वर मेसेज केला आहे भेटायच होता दादा