वाहवा. खूप गोड, सुरेल आवाज आणि आवाजाची फेक, फिरत आणि पल्ला अप्रतिम. हरकती छानच.पण एक श्रोता म्हणून सुचवतो की स्व. पं. सुरेश हळदणकर यांनी घेतलेल्या लयीत न गाता हे पद स्व. पं. रामदास कामत यांनी गायलेल्या थोड्या कमी लयीत व सुरूवातीपासून भजनी धुमाळी ठेक्यावर त्यांनी घेतलेल्या आणि तत्सम हरकती देखील घेऊन गायलात तर तुमच्या आवाजाला आणि शैलीला अधिक न्याय मिळेल. मला वाटते की पदाच्या शेवटी 'होनाजीराया' शब्दानंतर मूळ गवळणीत ' धोंडी सदाशिव जोड रे' असे शब्द आहेत असे कळले. कालांतराने संगत करणा-या कलाकारांचा आदर म्हणून ' दामू गोविंदा जोड रे' असे म्हटले जाऊ लागले. तुम्ही ' जा मुकुंदा सोड रे' म्हणता. तेवढे तपासून पहा.
खूप छान गायलात गाण्यात स्वतंत्रपणे रंग भरला त्यामुळे गाण्याला एक वेगळीच खुमारी आलीय अभिनंदन नागपूर
मुग्धा! तुझा आवाज खरंच मुग्ध करणारा आहे. अप्रतिम!
वाह खूपच छान..👌💐🙏
SunderAwaz
अप्रतिम ❤
👌👌
छान
अप्रतिम ! बहोत खूब!!😊
एकदम मस्त अशीच गात रहा👏👏👌👌💯👍
❤
खुपच छान 👌 😊👍
Apratim ❤
वाह मस्त
सुंदर.. वेगवेगळ्या व्हरायटी छान 🌺👍👌🙏
Wah🎉
वाह बहुत खूब! अप्रतीम👌👍
वाह सुंदर !!
Superb !!
Wah Mugdha. Blissful as always.
खूप गोड मुग्धा. ईश्वर तुला खूप खूप यश देवो.❤
वा मुग्धा छान, सुरेश हळदणकर यांची आठवण झाली.
मूळ चालीशी छेड छाड न करता चांगले गायलीस.
👍
वाहवा. खूप गोड, सुरेल आवाज आणि आवाजाची फेक, फिरत आणि पल्ला अप्रतिम. हरकती छानच.पण एक श्रोता म्हणून सुचवतो की स्व. पं. सुरेश हळदणकर यांनी घेतलेल्या लयीत न गाता हे पद स्व. पं. रामदास कामत यांनी गायलेल्या थोड्या कमी लयीत व सुरूवातीपासून भजनी धुमाळी ठेक्यावर त्यांनी घेतलेल्या आणि तत्सम हरकती देखील घेऊन गायलात तर तुमच्या आवाजाला आणि शैलीला अधिक न्याय मिळेल. मला वाटते की पदाच्या शेवटी 'होनाजीराया' शब्दानंतर मूळ गवळणीत
' धोंडी सदाशिव जोड रे' असे शब्द आहेत असे कळले. कालांतराने संगत करणा-या कलाकारांचा आदर म्हणून ' दामू गोविंदा जोड रे' असे म्हटले जाऊ लागले. तुम्ही ' जा मुकुंदा सोड रे' म्हणता. तेवढे तपासून पहा.
👌👌👌