अनघा ताई तुमी खुप छान बोलता तुमच बोलन खुप अवडत, आणि तुमच्या सासुबाई खुप सीरीयस आहेत ना तेनला लवकरच बर वाटुदे सायली ला घरा बाहेर काडायच बघुन मला खुप वाईट वाटल अर्जुन आणि सायली कधी एकत्र एनार, त्यांच जोडी़ बघुन अमाला सवय झालय सायली च हेवड हाल केल यांनी सायली च tanvi आहे हे ओळखल्या वरती यांना खुप regret होणार आहे मग त्यांना कीती मोठी चुक केलो होतो अपन हे कळल्या वरती रविराजला पण त्रास होणार अर्जुन तर नकळत पणे सायलीची साथ देतोय सायली अर्जुन अभीनय तर अप्रतीम😞😔😞🥺😭😭
अनघा ताई इतके दिवस आम्ही तेच म्हणत होतो इथे चूक फक्त अर्जुनाची होती,की त्याला प्रियाशी लग्न करायचे नव्हते म्हणून त्याने लग्नाचा करार केला होता. पण तो फक्त तमाशा बघतोय कल्पना खूपच अतिरेक करत आहे. ताई एक मनात आले म्हणून बोलते मला असे वाटते की अर्जुनला सायली चा विरह सहन होणार नाही,या टेन्शन मध्ये कदाचित त्याचा अपघात घडेल ,आणि मग सायली अर्जून साठी काहीतरी योग्य निर्णय घेईल असे वाटत आहे कारण एका व्हिडिओ मध्ये ती अर्जून ची पत्नी यानात्याने सर्व कर्तव्य पार पाडण्याची शक्ती दे असे म्हणते.यावरून वाटतेय की ती घरामध्ये धमाकेदार एंट्री घेऊ शकते. असे दाखवले तर खूपच मज्जा येईल.
त्या प्रिया ने खोटे घटस्फोट पेपर तयार केले होते तेव्हा तिला एवढी मोठी शिक्षा दिली नाही.. ती पण नात तोडायला निघाली होती ना.. आणि बिचारे अर्जुन सायली नात टिकवण्यासाठी प्रेम व्यक्त करण्यासाठी किती मर मर करत आहे.. आणि त्यांना एवढी मोठी शिक्षा देत आहे..
अनघा ताई आजचा एपिसोड पाहून डोळ्यात अश्रू आले. सायली अर्जून अभिनय खूपच अप्रतिम. गेले दोन दिवस मी पहिल्यांदा टीव्ही वर ठरलं तर मग मालिका नाही बघितली. बघण्याची हिंमतच होत नव्हती. आजपासून पुन्हा ठरलं तर मग मालिका टीव्ही वर बघेन कारण आता कुठे अर्जून सायली ची प्रेम कहाणी सुरू होणार हे नक्की त्यामध्ये अडचणी खूप असणार पण ते दोघे नक्की एकत्र येणार.
Ek sangu Angha tai.. Jevha psun he yancha virha cha episode suru zhala ahe na tevha pasun mala khup khup waet watat o..😢😢 sayli ne kiti jiv lavly o.. He saglejan gich prem visrle ka.. Ji mulgi itka jiv lavte ti mulgi yevdhi waet asel ka.. Kiti nko nko te arop kelt tichawar.. Kass tarich hoty mala.. 😢😢 mala na ajibat ch karmat nai.. Ya doghana ektra anlela pahaych mala... 😢😢
एकंदर मालिका सुरू होऊन २ वर्ष पूर्ण झाली अर्जुन सायली ने अजून एकमेकांना साधी प्रेमाची कबुली दिलेली नाही त्यामुळे अर्जुन सायली एकत्र यायला कमीत कमी २-३ महिने 😂 लागतील असच वाटत आहे व्हॅलेंटाईन डे १४ फेब्रवारी ला हे दोघं एकत्र येतील त्याच्या आत तर एकत्र येतील अस वाटत नाहीये..????
kup ati kel aahe, sayali ne yevada aapman sahan kerun parat ya gharat yeu nahe. ya malika cha shevat, lavakar karava tanvi barobar arjun ch lagan laun dya v
तुम्ही खूप छान सांगता..पण एपिसोड बघण्याच सोडून दिल..खूप खूप ताणलं. ह्यामुळे नवीन मालिका लग्ना नंतर होईलच प्रेम नक्की पुढे जाणार ..त्या मालिकेचा पण review तुम्हीच द्या.
Arjun ni proposal mandle hote Contract marriage che tyani hi condition. takle hote Contract marriage kele tarach Madhu Bhau n chi. Case ghenar. Arjun hach culprit aahe Sayli nahi Bichari Sayli tyacha kase dusara option navhta
मालिका बघण्याची इच्छा संपली.घरात एवढी आजी असून आजी ला ही नाही वाटल का आपण दोघांची बाजू ऐकून घ्यावं.रविराज वकील असून अर्जुन ला बोलण्याची संधी दिली नाही. त्यानेच हे पेपर तयार केले
Sayali Tanvi ahe heya staya ni tine je apardh kela CM karun te kasa manya hoyel....... zar ka tasa zala hecha arth ki subhedar cha ragala pan don tond ahe ??? Aasta tar nai zala pahije...aani tasa zala tar hech samjha Manuski shillak nai rahali jagat.....jevha ek aam manus toch apardh karel tar tela fashi, ani tech koni rajkumar ni kela tar tela mafi......he kasla nayaya ahe.
@@mayursajunforever1 तसे नाही ज्या तन्वी ला हे सर्व आपल्या माणसांचे प्रेम मिळायला हवे होतें ते तिला मिळतच नाहीय तिलाही नाईलाज होता म्हणून तिने contract marriage केले मधुभाऊ सुटावे एवढंच तिचा हेतू होता आणि ती प्रिया एवढे खोटं वागूनही सर्व सुख उपभोगतेय तेही फक्त पैशांसाठी
@mayursajunforever1 आपली तन्वी आपल्या डोळ्यासमोर च होती आणि।आपल्याला कळलेही नाही याचा सर्वांना नक्कीच पश्चाताप होईल ती कसे दिवस काढत होती जिथे त्यांना एक वेळ नीट खायला पण मिळतं नव्हते पैशां अभावी तिला contract marriage करावे लागले आणि त्याव्यतिरिक्त दुसरे काही वाईट करून सायली ने कधी कोणाला दुखावले नाही
तुम्ही रिव्ह्यू छान सांगता. त्यामुळे आम्ही सीरियल नबघता रिव्ह्यू ऐकतो. खरं तर या सीरियल मधील सर्व कलाकार उत्तम अभिनय करतात. पण गेल्या काही महिन्यातील ट्रैक पाहत सगळ्यांचा अतिरेक होतोय. आता चालू असलेले episodes तर लेखकाच्या बुद्धीची कीव करावी असेच आहेत प्रेक्षक बघतात म्हणून परत परत तेच तेच दाखवून डायरेक्टर writter प्रतिभा खुंटली की काय असे वाटते आता जो प्रोमो दाखवतात त्या नुसार सायलीला परत सासुरवास येणार बहुतेक त्याऐवजी सायलीला स्वावलंबी आणि शिक्षण पूर्ण हा ट्रैक दाखवला आम्हाला बदल 😊
Story will end in two words if suspense is revealed .. Tharlya pramane prekshakana time pass pahije Story mast ahe it ties up all viewers to watch next episode ❤
अत्यंत फालतू मालिका होत चालली आहे. मालिकेतील हिरो इतका मूर्ख दाखवला आहे की बाहेर जाताना रूम लॉक करून किंवा कपाट लॉक करून जाण्याची साधी अक्कल नाही आणि प्रिया यांच्या खोलीत इतका पसारा करते आणि घरातील कोणालाही दिसत नाही यांना लोक लहान वाटतात की काय?
Kahi jasta drama zhala, itka drama baghayla avdat nahi. Itki bak bak ani faltu che dialogues, I skipped it all. Writer dokya var padlet. I have stopped watching this serial
कथेचा अतिशयोक्ती पणा पाहून वाटते की कथेचा शेवट जवळ जवळ होत आहे असे वाटते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज एक वर्षाचं होत ते एक वर्षांपूर्वीच संपलेलं आहे त्याला शून्य किंमत आहे ते फाडून टाकले पाहिजे ह्याची जाणीव सर्वाना झाली पाहिजे कारण अर्जुन व सायलीचे खरे प्रेम आहे
खरे समजेल तेंव्हा या सर्वांना सायलीची विनवणी करावीच लागणार आहे . सलीच तन्वी आहे हे समजल्यावर तर सर्वांना पशताप झाल्याशिवाय राहणार नाही .मग अस्मिता व प्रिया यांचा पच्चकाच होणार आहे.
अनघा ताई रिव्ह्यू नेहमीप्रमाणे छान. सगळे सुभेदार अति करतायत. असे रिअॅक्ट होतायत सगळे की अर्जुन आणि सायलीने कोणाचा खून केलाय. जर सुद्धा कोणी समजून घेत नाहीय. कल्पनाच काय करायच कळत नाहीय. सगळा समजूतदारपणा तिचा गेला कुठे? सारासारपणे कोणीही विचारच करत नाहीय. आता ही प्रिया या सगळ्याचा फायदा घेईल. अर्जुन ने खूप टोकाचं पाऊल उचलायला हवं आता म्हणजे मग सगळेजण ताळ्यावर येतील. सुतासारखं सरळ करायला हवं या सुभेदारांना.
I agree that niw a days TTM epidodes r not as perexpectations of audience s but it much better than other serials going onnon star plus. Just came to know that Aboli will continue at 11pm fm 23rd...Thia is too muchhya serial madhe kahich nahi still it is going on.... Rightnow a days not watching any serial except TTM. Hope TTM coming episodes will be interesting.
Gharche asech react kartil he mahiti hot pan Madhu bhau as vagtil sayli sobt he nhi patl tini je Kel tyancha sathi Kel tyani proud feel krayla pahije sayli var ki tine etka mothe nirnay ghetla fakt tyanchasathi pan tech villan banat aahe aata new promo aala that te sayli la bolu pan nhi det phone var ATI kartat .aani gharche sayli la bolle tyacha pashchatap honor ch jevha kalel ki tanvi aahe mahnun ch Tila apmanit karun gharabaher kadl
Pan Sayali Tanvi ahe hechana ni ticha cm kela cha apradh kasa kay maaf hoyel...zar tenla apradh vatate ahe tar zala pan nai pahije....sayali apli pramanikta punah sayali banunch sidh karel
Kalpanatai poorna aaji Kashi aste na shrimant lokanchi yvakhya jara kahi zale tar magcha pudhacha vichar n karta lagech ulmist hotat ti tanvi(Priya) Kay khel khelte he tumhala disnarcha nahi ti pratimalahi marnyacha prayatna karit pun tumhi shrimant atihusar dolyavar shrimanticha chasma lavla aahe ugad dolyanhi tumhi baghatach nahi are sadhi payavarchi janmkhun tumha baghta yet nahi asli kashimhane subhedar family I het all of you.
तुम्ही रिव्ह्यू छान सांगता. आता खूपच अतिशयोक्ती दाखवली आहे. आम्ही फक्त रिव्ह्यू ऐकतो. Serial पहात नाही. ही TTM इतर मलिकें प्रमाणे loud होत आहे...आम्ही फक्त विरंगुळा म्हणून serial बघत असतो आता तसे होत नाही
Are kai drama chalala aahe kalpanacha ani killedar cha jast tar killedar fastoy sakkhi mulgi jila mantoy yi tyala jast fassvte ani tichyavarach to jast vishavas thevto . Ani jya doghani contract marriage Kela hota te ekmekanchya premat budalele aahet ani ti manane , swabhavane kashi aahe he gelya 18 mahinyat hya lokana changlach mahit aahe Tari murkha sarkhe gondhal ghalatat ani etka rag rag kartat ma jevha divorced chi notice aali tevha ka tya doghan samjavat hote ekatra raha tumhi asa tokacha nirnay naka gheu ani ata fakt tumhala contract che papers milale tar akkhya kutumbane asa tamasha suru Kela aahe jasa kai hya doghani 10 khun kele aahet ani te lapavle aahet , are jikade khun karun ani evadhi mothi fasavnuk karnari ani subhedaranchya gharat kiti mothe gunhe keleli mulgi tumhi satat maaf karun gharat ghetat. Ani evadhyashya kararala kai tamasha suru Kela aahe , sampurna malika backwash, full flop.
Kay rav... Yat khupch denjours dhavl ahe..😢😢 itka waet koni wagt ka... Tine n arjun ne kiti kely yancha sathi n he ass kass vagu ahktat.. Yanchatli sagli manuski sampli kay yar..😢 yevch pn nast ass vagaych
Story is going for a toss!! Please have a predetermined and clear scope of the story. Please dont add unnecessary twists and turns which would dilute the good story line
आज रेकॉर्डिंग इशु झालंय थोडासा मध्ये काही वेळ आज थोडं समजुन घ्या 🙏
Ok
Ok
👍
It's OK Tai.... As usual chan review
Ok
अनघा ताई तुमी खुप छान बोलता तुमच बोलन खुप अवडत, आणि तुमच्या सासुबाई खुप सीरीयस आहेत ना तेनला लवकरच बर वाटुदे सायली ला घरा बाहेर काडायच बघुन मला खुप वाईट वाटल अर्जुन आणि सायली कधी एकत्र एनार, त्यांच जोडी़ बघुन अमाला सवय झालय सायली च हेवड हाल केल यांनी सायली च tanvi आहे हे ओळखल्या वरती यांना खुप regret होणार आहे मग त्यांना कीती मोठी चुक केलो होतो अपन हे कळल्या वरती रविराजला पण त्रास होणार अर्जुन तर नकळत पणे सायलीची साथ देतोय सायली अर्जुन अभीनय तर अप्रतीम😞😔😞🥺😭😭
Sagle Bichare 3 days ubhech ahet, maze paay dukhle tynna ase ubhe baghun 😂
अनघा ताई इतके दिवस आम्ही तेच म्हणत होतो इथे चूक फक्त अर्जुनाची होती,की त्याला प्रियाशी लग्न करायचे नव्हते म्हणून त्याने लग्नाचा करार केला होता.
पण तो फक्त तमाशा बघतोय
कल्पना खूपच अतिरेक करत आहे.
ताई एक मनात आले म्हणून बोलते मला असे वाटते की अर्जुनला सायली चा विरह सहन होणार नाही,या टेन्शन मध्ये कदाचित त्याचा अपघात घडेल ,आणि मग सायली अर्जून साठी काहीतरी योग्य निर्णय घेईल असे वाटत आहे कारण एका व्हिडिओ मध्ये ती अर्जून ची पत्नी यानात्याने सर्व कर्तव्य पार पाडण्याची शक्ती दे असे म्हणते.यावरून वाटतेय की ती घरामध्ये धमाकेदार एंट्री घेऊ शकते.
असे दाखवले तर खूपच मज्जा येईल.
Nice track👍👍
@@vanitaziman5035👍👍
त्या प्रिया ने खोटे घटस्फोट पेपर तयार केले होते तेव्हा तिला एवढी मोठी शिक्षा दिली नाही.. ती पण नात तोडायला निघाली होती ना.. आणि बिचारे अर्जुन सायली नात टिकवण्यासाठी प्रेम व्यक्त करण्यासाठी किती मर मर करत आहे.. आणि त्यांना एवढी मोठी शिक्षा देत आहे..
Good morning कल्पना ओव्हर ॲक्टीग करते मालिका बघन्याची इच्छा मेली आहे सायली अर्जुनच अभिनय खुप छान केलाय अनघा ताई विडियो सरळ ऐकू येत नाही धन्यवाद 🙏👌
हो थोडासा झालंय sorry हं ताई 🙏
अनघा ताई आजचा एपिसोड पाहून डोळ्यात अश्रू आले.
सायली अर्जून अभिनय खूपच अप्रतिम.
गेले दोन दिवस मी पहिल्यांदा टीव्ही वर ठरलं तर मग मालिका नाही बघितली.
बघण्याची हिंमतच होत नव्हती.
आजपासून पुन्हा ठरलं तर मग मालिका टीव्ही वर बघेन कारण आता कुठे अर्जून सायली ची प्रेम कहाणी सुरू होणार हे नक्की त्यामध्ये अडचणी खूप असणार पण ते दोघे नक्की एकत्र येणार.
ho shilpa tai ...
हो मी पण नाही बघितला टीव्ही वर आज बघणार आहे
Ek sangu Angha tai.. Jevha psun he yancha virha cha episode suru zhala ahe na tevha pasun mala khup khup waet watat o..😢😢 sayli ne kiti jiv lavly o.. He saglejan gich prem visrle ka.. Ji mulgi itka jiv lavte ti mulgi yevdhi waet asel ka.. Kiti nko nko te arop kelt tichawar.. Kass tarich hoty mala.. 😢😢 mala na ajibat ch karmat nai.. Ya doghana ektra anlela pahaych mala... 😢😢
एकंदर मालिका सुरू होऊन २ वर्ष पूर्ण झाली अर्जुन सायली ने अजून एकमेकांना साधी प्रेमाची कबुली दिलेली नाही
त्यामुळे अर्जुन सायली एकत्र यायला कमीत कमी २-३ महिने 😂 लागतील असच वाटत आहे
व्हॅलेंटाईन डे १४ फेब्रवारी ला हे दोघं एकत्र येतील त्याच्या आत तर एकत्र येतील अस वाटत नाहीये..????
अतिशयोक्ती केली आहे नंतर पश्चाताप होणार आहे ह्या सगळ्यांना 😒 Thank you Anagha tai ! तुम्ही episode कसाही असला तरी आम्हाला रेकॉर्ड करून ऐकवता
thank you utkarsha tai
Arjun & Sayali ❤
kup ati kel aahe, sayali ne yevada aapman sahan kerun parat ya gharat yeu nahe. ya malika cha shevat, lavakar karava tanvi barobar arjun ch lagan laun dya v
लयच अति चालल आहे.अशाने मालिका फेल होत आहे
तुम्ही खूप छान सांगता..पण एपिसोड बघण्याच सोडून दिल..खूप खूप ताणलं.
ह्यामुळे नवीन मालिका लग्ना नंतर होईलच प्रेम नक्की पुढे जाणार ..त्या मालिकेचा पण review तुम्हीच द्या.
Arjun ni proposal mandle hote Contract marriage che tyani hi condition. takle hote Contract marriage kele tarach Madhu Bhau n chi. Case ghenar. Arjun hach culprit aahe Sayli nahi Bichari Sayli tyacha kase dusara option navhta
मालिका बघण्याची इच्छा संपली.घरात एवढी आजी असून आजी ला ही नाही वाटल का आपण दोघांची बाजू ऐकून घ्यावं.रविराज वकील असून अर्जुन ला बोलण्याची संधी दिली नाही. त्यानेच हे पेपर तयार केले
मधु भाऊ पण अती करत आहे. त्याच्या साठी च केले ना, खरे वडील असते तर असे ते वागलेच नसते. रविराज किती मुली क्या चुका माफ करतात आणि मधू कसे वागतात
आता फक्त सायली च तन्वी आहे हे कळायची वाट पाहतोय
सर्वाना कसा पश्चाताप होईल या सर्व वागण्याचा
Sayali Tanvi ahe heya staya ni tine je apardh kela CM karun te kasa manya hoyel....... zar ka tasa zala hecha arth ki subhedar cha ragala pan don tond ahe ??? Aasta tar nai zala pahije...aani tasa zala tar hech samjha Manuski shillak nai rahali jagat.....jevha ek aam manus toch apardh karel tar tela fashi, ani tech koni rajkumar ni kela tar tela mafi......he kasla nayaya ahe.
तो शेवटच्या दिवशी...
मालिका बनवणारे येडे... आपण त्यांना उचलून धरतो म्हणून आपण शंभर येडे
@@mayursajunforever1 तसे नाही
ज्या तन्वी ला हे सर्व आपल्या माणसांचे प्रेम मिळायला हवे होतें ते तिला मिळतच नाहीय
तिलाही नाईलाज होता म्हणून तिने contract marriage केले
मधुभाऊ सुटावे एवढंच तिचा हेतू होता
आणि ती प्रिया एवढे खोटं वागूनही सर्व सुख उपभोगतेय तेही फक्त पैशांसाठी
@mayursajunforever1 आपली तन्वी आपल्या डोळ्यासमोर च होती आणि।आपल्याला कळलेही नाही याचा सर्वांना नक्कीच पश्चाताप होईल
ती कसे दिवस काढत होती जिथे त्यांना एक वेळ नीट खायला पण मिळतं नव्हते
पैशां अभावी तिला contract marriage करावे लागले
आणि त्याव्यतिरिक्त दुसरे काही वाईट करून सायली ने कधी कोणाला दुखावले नाही
@@ashwinik8990 ha he barobar bolat tumhi
तुम्ही रिव्ह्यू छान सांगता. त्यामुळे आम्ही सीरियल नबघता रिव्ह्यू ऐकतो. खरं तर या सीरियल मधील सर्व कलाकार उत्तम अभिनय करतात. पण गेल्या काही महिन्यातील ट्रैक पाहत सगळ्यांचा अतिरेक होतोय. आता चालू असलेले episodes तर लेखकाच्या बुद्धीची कीव करावी असेच आहेत
प्रेक्षक बघतात म्हणून परत परत तेच तेच दाखवून डायरेक्टर writter प्रतिभा खुंटली की काय असे वाटते
आता जो प्रोमो दाखवतात त्या नुसार सायलीला परत सासुरवास येणार बहुतेक त्याऐवजी सायलीला स्वावलंबी आणि शिक्षण पूर्ण हा ट्रैक दाखवला आम्हाला बदल 😊
❤❤❤❤❤ Arjun. Sayali. Apratim. Acting
Good morning Tai ❤️मध्ये मध्ये डबल आवाज येतो ताई आज बघावंस नाही वाटत अर्जुन सायली कडे बघून खूप वाईट वाटत ❤
असं काहीही दाखवलं तर मालीका खरच फेल,जाईल, स्वतःच्या मुलांवर विश्वास नाही तर सायलीवर,काय ठेवणार,खोटारड्या प्रियावर विश्वास आहे,
सुप्रभात अनघा,छान रीव्हू, मधुभावूंकडून ही अपेक्षाच नव्हती,
Aprtim episode. Arjun ❤Sayali Excellent performance.
कल्पनाच चुकलेला आहे तिने समजून का घेतले नाही
मि तर mhanto,तया madyale कोर्ट चे तरखीवार अर्जुन ने neuch नए,परत गेल पहिजे जेल madhi,अमरीश पुरी banto आहे,😂
Syali and Arjun have been done very emotional episode
Let us hope very soon they will be come to gather and happy thrir life
जरा चांगले काहीतरी दाखवा. कंटाळा आलाय तेच तेच बघून
Story will end in two words if suspense is revealed .. Tharlya pramane prekshakana time pass pahije Story mast ahe it ties up all viewers to watch next episode ❤
Best review Tumchya God aawajat ekyala Anagha Tai ❤ Best serial number one Tharla Tar Mag ❤ Arjun ❤ Sayali ❤
अत्यंत फालतू मालिका होत चालली आहे. मालिकेतील हिरो इतका मूर्ख दाखवला आहे की बाहेर जाताना रूम लॉक करून किंवा कपाट लॉक करून जाण्याची साधी अक्कल नाही आणि प्रिया यांच्या खोलीत इतका पसारा करते आणि घरातील कोणालाही दिसत नाही यांना लोक लहान वाटतात की काय?
Ho mala hi he nhi patal kahi.... kiti murkh dakhvl...
Apn ch murkh vatto ashya veli
He Malika ata Arjun sayli ekatra alyavarach baghu amhi priya khoti ahe te kadhi dakhvnar maliket
👏👏Interesting episodes ahead👍👍
उद्या सायली ला आठवले की ती खरी तन्वी आहे तर तर उद्या परत प्रिया dna रिपोर्ट बदलेल..मग सिद्ध कसे होणार सायली खरी तन्वी आहे..??
ते तर होणारच. सायली की प्रिया खरी तन्वी हे शोधण्यात सहा नहिने काढतील.
हो 😂
Kalpana chi Sasugiri bass Salyi la Ghari Aana
Kahi jasta drama zhala, itka drama baghayla avdat nahi. Itki bak bak ani faltu che dialogues, I skipped it all. Writer dokya var padlet. I have stopped watching this serial
इतका निष्ठुर पण कसा दाखवू शकतात?
फारच ताणले आहेत अर्जुनाला सायली त्या पिरीया च थोबाडीत ठेवून द्यावे वाटते❤❤
अर्जुन आणि सायलीला लवकर एकत्र आणा प्रतिमा आत्या जरूर मदत करतील
Kalpikutri.kiti.ghukun.rahili.priyi.admi.hasun.rahilya.asmi.va.navara.sodun.ethe.ahe.tila.kalpe.kay.mhanashil.sagalech.bogas.band.kar.kon.lekhak.ha.tamasha.dok.kharab.kel.
एकही जण दुसर्या बाजूने विचार करत नाही.
हे कसलं सुशिक्षित घर?
कथेचा अतिशयोक्ती पणा पाहून वाटते की कथेचा शेवट जवळ जवळ होत आहे असे वाटते
कॉन्ट्रॅक्ट मॅरेज एक वर्षाचं होत ते एक वर्षांपूर्वीच संपलेलं आहे त्याला शून्य किंमत आहे ते फाडून टाकले पाहिजे
ह्याची जाणीव सर्वाना झाली पाहिजे कारण अर्जुन व सायलीचे खरे प्रेम आहे
खरे समजेल तेंव्हा या सर्वांना सायलीची विनवणी करावीच लागणार आहे .
सलीच तन्वी आहे हे समजल्यावर तर सर्वांना पशताप झाल्याशिवाय राहणार नाही .मग अस्मिता व प्रिया यांचा पच्चकाच होणार आहे.
अनघा ताई रिव्ह्यू नेहमीप्रमाणे छान. सगळे सुभेदार अति करतायत. असे रिअॅक्ट होतायत सगळे की अर्जुन आणि सायलीने कोणाचा खून केलाय. जर सुद्धा कोणी समजून घेत नाहीय. कल्पनाच काय करायच कळत नाहीय. सगळा समजूतदारपणा तिचा गेला कुठे? सारासारपणे कोणीही विचारच करत नाहीय. आता ही प्रिया या सगळ्याचा फायदा घेईल. अर्जुन ने खूप टोकाचं पाऊल उचलायला हवं आता म्हणजे मग सगळेजण ताळ्यावर येतील. सुतासारखं सरळ करायला हवं या सुभेदारांना.
Good evening Anagha Tai ❤ Best review tumchya aawajat ekyala mast Anagha Tai ❤
Aaj nakkich serial baghtanna mala khupach radayla yenar aahe
सगळयाच सिरियल मध्ये नायक आणि नायिका मुर्खच दाखवतात😂
Tin divas zale Kay bor Karan lavalay
I agree that niw a days TTM epidodes r not as perexpectations of audience s but it much better than other serials going onnon star plus.
Just came to know that Aboli will continue at 11pm fm 23rd...Thia is too muchhya serial madhe kahich nahi still it is going on....
Rightnow a days not watching any serial except TTM.
Hope TTM coming episodes will be interesting.
Aajcha ha review khupch chaan sangitala. G.m. anagha tumacha aavaj ekla ki khup chaan vatate. Arjun n ssyalichi acting hattasoff. Arjun ekdum pramanik aani samjudaar ahe.tyana lekhahe lavakar ektra aanave. Aani priyala jase aata saylila hya lokani kahi chuk nastana baher kadhle tasech hichi ravangi thet jail madhe karavi. Bas
Gharche asech react kartil he mahiti hot pan Madhu bhau as vagtil sayli sobt he nhi patl tini je Kel tyancha sathi Kel tyani proud feel krayla pahije sayli var ki tine etka mothe nirnay ghetla fakt tyanchasathi pan tech villan banat aahe aata new promo aala that te sayli la bolu pan nhi det phone var ATI kartat .aani gharche sayli la bolle tyacha pashchatap honor ch jevha kalel ki tanvi aahe mahnun ch Tila apmanit karun gharabaher kadl
Pan Sayali Tanvi ahe hechana ni ticha cm kela cha apradh kasa kay maaf hoyel...zar tenla apradh vatate ahe tar zala pan nai pahije....sayali apli pramanikta punah sayali banunch sidh karel
आता मालिका नक्कीच 100% फेल होणार, आम्ही तर मालिका बघायचीच सोडून दीली आहे,. एकदम बोअर मालिका
मला वाटतं प्रतीमा मध्यस्थी करतील तुमच्या शी सहमत आहे ❤
अती अती अती झालंय आज चूक एकाची नाही दोघांची आहे हे काय समजत नाही
आता बास करा मालिका पुढे न्या नाहीतर बंद करा
Arjun Sayali❤❤❤❤
Kalpanatai poorna aaji Kashi aste na shrimant lokanchi yvakhya jara kahi zale tar magcha pudhacha vichar n karta lagech ulmist hotat ti tanvi(Priya) Kay khel khelte he tumhala disnarcha nahi ti pratimalahi marnyacha prayatna karit pun tumhi shrimant atihusar dolyavar shrimanticha chasma lavla aahe ugad dolyanhi tumhi baghatach nahi are sadhi payavarchi janmkhun tumha baghta yet nahi asli kashimhane subhedar family I het all of you.
तुम्ही रिव्ह्यू छान सांगता. आता खूपच अतिशयोक्ती दाखवली आहे. आम्ही फक्त रिव्ह्यू ऐकतो. Serial पहात नाही. ही TTM इतर मलिकें प्रमाणे loud होत आहे...आम्ही फक्त विरंगुळा म्हणून serial बघत असतो आता तसे होत नाही
अरे पण तन्वी हीच प्रिया अर्जुनला आवडत नसते म्हणून तो सायली बरोबर.लग्न करून प्र्याचा सेसेमिरा सोडवतो😅
डोळयात पाणी आल्. ताई खुप छान
घरचे लोक गाढव आहेत ...
Ashane lok bor hotil pudhe nya...
Priya yevde kand karte tila konich kahi bolat nahi pn bichari sayali chuk nastana yevde bolane yaikun ghete
Appu nahi kavya ho😂
खुप खुप छान अनघा ताई.❤
Are kai drama chalala aahe kalpanacha ani killedar cha jast tar killedar fastoy sakkhi mulgi jila mantoy yi tyala jast fassvte ani tichyavarach to jast vishavas thevto . Ani jya doghani contract marriage Kela hota te ekmekanchya premat budalele aahet ani ti manane , swabhavane kashi aahe he gelya 18 mahinyat hya lokana changlach mahit aahe Tari murkha sarkhe gondhal ghalatat ani etka rag rag kartat ma jevha divorced chi notice aali tevha ka tya doghan samjavat hote ekatra raha tumhi asa tokacha nirnay naka gheu ani ata fakt tumhala contract che papers milale tar akkhya kutumbane asa tamasha suru Kela aahe jasa kai hya doghani 10 khun kele aahet ani te lapavle aahet , are jikade khun karun ani evadhi mothi fasavnuk karnari ani subhedaranchya gharat kiti mothe gunhe keleli mulgi tumhi satat maaf karun gharat ghetat. Ani evadhyashya kararala kai tamasha suru Kela aahe , sampurna malika backwash, full flop.
Band kara tin divasapasun tech chalu aahe
Ashane lok pahnar nahi
Kay rav... Yat khupch denjours dhavl ahe..😢😢 itka waet koni wagt ka... Tine n arjun ne kiti kely yancha sathi n he ass kass vagu ahktat.. Yanchatli sagli manuski sampli kay yar..😢 yevch pn nast ass vagaych
❤Khari Tanvi hi Sayali aahe he Satya Arjun Ani Sayali mule apanach Saglya samor yenar karan Sayali ji dairy Tyanchya room madhye lihit hoti tasech Madhu Bhau mule he satya bhaher yeial❤
अतिशय सुंदर ताई ❤❤❤❤
माझा ही हाच अंदाज आहे❤❤
Vilaschya khunanantar kthanak aksharshaha bhankas zale aahe
Tai.. LP cha review det nahi ka sadhya?
जास्त ताणले तर आम्ही मालीका बघणे सोडून देणार.
All participants r important 😂😂
नवीन प्रोमो अजिबात आवडला नाही मधूभाऊ जेल मध्ये पाठवा
😂
👌👌
Good morning ❤
Good morning!🥰
Madhubhau khalnayak zale
Yaar Kay faltugiri challi ahe bore hotay ata serial 4 episodes zale ajun radn nahi thamblay 😫😫
अनघाताई तुमच्या आवाजात revues ऐकताना खूप छान वाटतात. मालिका पाहण्यात आता आवड राहिलेली नाही
चांगल्या सिरीयल चा पचका केला ....
त्या प्रिया चा पचका कारा ना
Khup khup chan
Ajcha bhag baghun subhedaranchi manuski sampling are vette kimono doghanche mhanne ekayla have hote.aso Malika jata tanunaye are vatte
Double awaj yetoy madhe madhe Tai tuza
Tai tumhi kiti strong asal ki amhala reviews sangta amhala tar baghvat nahi😮
शुभम किर्ती सारखी आवस्था झाली आहे यांची
Lp cha review दाखवा आजचा
Story is going for a toss!! Please have a predetermined and clear scope of the story. Please dont add unnecessary twists and turns which would dilute the good story line
Ti Vimal hastiye😂
Ankin kiti faltugiri dakhavnar? Total nonsense ahey.Tya Priya cha karasthan atishay hotay. Please stop glorifying criminals.Bandh kara ha tamasha. B
ताई तुमचा आवाज मालिका मधील कल्पना सारखा वाटतो सेम
Good
Good morning tai ❤❤
Good morning🥰
Faltu malika keli aata trp khali padnar lokani malika bhagna sodun dile aahe aata yanchi layki preshakani dakhvle pahije preshak aahet mahnun tumhi aahat je visru naka
अति तेथे माती बस करा आता
Ata hech sin khup divast dakhau naka Ani lavkar sampva 4mahine tech dakhavt basal
पण दोन मिनट खरं झालं असं समजा मग खरं ते कळत
band Keli serial pahan.. ani sorry but tumche review ch pn… toxic serial pahnyat Kahi meaning nahi.. as kahitri Pahav Jyane Anand milel na ki dukkh
Ho bolayla hota