Abhijit Bichukale पत्रकारांच्या प्रश्नावर भडकले | Kasba Bypoll | Pune | Chinchwad bypoll

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #AbhijitBichukale #KasbaBypollPune #Chinchwadbypoll
    पुण्यातील पत्रकारांनी अभिजीत बिचुकलेंना कसबा विधानसभेतील लोकांचे प्रश्न काय आहेत विचारल्यावर बिचुकले पत्रकारांवर भ़डकले.
    #RPT0160
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 516

  • @sunilsapkal9404
    @sunilsapkal9404 Год назад +325

    पत्रकार लोकांनी फक्त, पत्रकारिता करावी,एखाद्याची खिल्ली उडविने ही पत्रकारिता नाही.

    • @Lockdhaaraexpressnews
      @Lockdhaaraexpressnews Год назад +14

      अरे त्या उमेदवाराला अक्कल थोड़ी कमी आहे
      आणि म्हणतो मी बाबा साहेबा चा वारसदार
      अरे नरेंद्र मोदीचा आदर्श घ्या ९ वर्षात मोदीनी १ तरी पत्रकार परिषद घेतली का ? पत्रकारां च्या भितीने ते फवत मन की बात सांगतात
      त्यामुळे या निवडणुकित याचे डिपॉझिट जाणार हे नक्कीच

    • @rajaaryan5900
      @rajaaryan5900 Год назад

      Patrikar chutiya ahet

    • @prashantjadhavadityaevents7711
      @prashantjadhavadityaevents7711 Год назад +4

      Barobar ahe. Ha Khupach Sajjan, purn Nirvyasani ( fakt Ganja+Hatbhatti gheto), Babasaheb ncha, Chattrapati ShivRaay ncha Varas ahe. Ha Layee mhanje Layeeeeech mottha Star Celebrity ahe, udyacha CM, PM , President serv kahi ahe. Ha kaddhich Khote (?😳 ) Bolat nahi . Shivi tar hyala yet pan nahi , ha Sadha chaha pan Peet nahi ( Fakassssst Chaha madhe Purn Khari , Butter Bhijaun khato🙄) mhanje dusare chaha peetat, pan ha Chaha Khato (😆). Hyache Politics madhe asanare serv nete motthe Bhau ahet Karan ha awagha 21 varshacha ahe. Ha muddesud Bolato Fakassssst Vicharlelya prashnanchi ch uttare deto (😁), hyache Samoril 2 Daat Swatantrya ladhyaa madhe Brutishanchya Lathi khaun padale ahet. Ani above All Whole Maharashtra madhe Fakt Ani Fakassssst hyachi ch Bayako mhanje Atankrita hi ekmev mahila🦍👻 Umedwar Bhavi CM honyas Patra aahe. 🐸💩. 😆😅🤣

    • @Harrishmahaddik
      @Harrishmahaddik Год назад

      bikau chor paper wale

  • @kailaskasare6058
    @kailaskasare6058 Год назад +161

    बिचुकले लय भारी जय भिम बोलल्या बदल आणि ज्याला जय भिम बोलल्या मुळे खटकले तो जातिवादी बुदधिचा आसला पाहिजे
    जय भिम

  • @gautamwaghmare3494
    @gautamwaghmare3494 Год назад +79

    ब्राह्मण मतदार आनि जातिवाद नाहि
    बिचकुले rock's 🤩🤩🤩

  • @avinashahire2197
    @avinashahire2197 Год назад +239

    ✊जय शिवराय जय भिम जय महाराष्ट्र✊

  • @prof.bharatscommerceandman6412
    @prof.bharatscommerceandman6412 Год назад +111

    जयभिम जयशिवराय मुलनिवासी म्हटल्यावर मनुवादी प्रशासक संस्थाचालक व्यवस्थापक मंत्री यांच्या भावना दुखतात. परंतु याच परोगामी विचारधारेत समाज व देश हित आहे यात शंका नाही. भावना दुखणार्‍यांचे मन अति छोटे आहे. मोठामनाचा माणसातील राजा आणि राजातील माणुस केवळ छत्रपती शाहु महाराज.

  • @commentator3445
    @commentator3445 Год назад +387

    जय भीम म्हंटल्यावर खूप जणांना राग येतो, जय भीम शिवाय गत्यंतर नाही.

    • @pavankadam4818
      @pavankadam4818 Год назад +17

      गत्यंतर नाही 🤣😂😛

    • @gaurishdesai8462
      @gaurishdesai8462 Год назад +9

      जय भीम

    • @overlord7096
      @overlord7096 Год назад

      जय भीम म्हणाल्यावर राग येत नाही, पण म्हणारे लोक हे गुंड आहेत. त्यांचा मात्र राग येतो.
      जसे अल्लाहू अकबर काय वाईट नाव नाही, पण ते महणून बॉम्ब स्पॉट करणारे वाईट आहेत.

    • @kunalsawant526
      @kunalsawant526 Год назад

      Gand bc jar toh jay bhim bola tar tujja baiko la porga jahala kaa? Arey Kashala ny te dhande karun chutaypa karat ahet

    • @Devendrakumar-b8d
      @Devendrakumar-b8d Год назад

      @@pavankadam4818 hore jhatya

  • @vaibhavkhalane5217
    @vaibhavkhalane5217 Год назад +52

    पत्रकारांनी एवढ्याच हिमतीने सत्तेतील, विरोधी पक्षातील नेत्यांना असेच प्रश्न, उलटप्रश्न विचारून दाखवावे. असा इंगा दावतील ना तुम्हाला. हाच बिचारा सापडला तुम्हाला TRP साठी.

  • @monalijadhav3848
    @monalijadhav3848 Год назад +34

    अभिजीत भाऊ अगदी बरोबर आहे.👆👌

  • @RK-qr7nk
    @RK-qr7nk Год назад +62

    Jay Bhim 💙💪🔥

  • @vinodgaikwad5407
    @vinodgaikwad5407 Год назад +92

    जय भीम जय शिवराय

  • @sugatnandagawli2113
    @sugatnandagawli2113 Год назад +83

    सरळ माणूस आहे पण ठोक आहे न घाबरनारा

  • @ganeshbabar9157
    @ganeshbabar9157 Год назад +18

    🔥जय लहुजी🔥

  • @anandghongade4801
    @anandghongade4801 Год назад +67

    जय भिम साहेब...🙏

  • @abhishekmote7113
    @abhishekmote7113 Год назад +48

    बिचकुले औकातीत रहाव, लहुजींचा एकेरी उल्लेख करू नको , डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आमच अस्तित्व आहे व आद्यक्रांतीवीर क्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे हे आमचे स्वाभिमान आहेत. लायकीत रहा . क्रांतिकारी जय भीम जय लहुजी 🙏

    • @superrdg6618
      @superrdg6618 Год назад +3

      जय लहुजी

    • @adityaghode6754
      @adityaghode6754 Год назад +2

      जय लहुजी जय भीम जय शिवराय

    • @NS0979
      @NS0979 Год назад

      लहुजी वस्ताद माहीत नाही का भावड्या तुला मुख्यमंत्री कसा काय करायचा तुला सांग बर

    • @PradipWaghmare-qz2vr
      @PradipWaghmare-qz2vr Год назад

      Are ya haramkhorala lahuji kon ahe he sangitl pahije aplya matang style madhe

    • @shubha2270
      @shubha2270 Год назад

      Jay lahuji

  • @nitingaikvad-ro2kg
    @nitingaikvad-ro2kg Год назад +13

    तुझा बाप आहै लहुजी कळालका बिचकुले छीनालीचया 💛💛💛💛💛💛💛💛💛💛

  • @milindwankhade4915
    @milindwankhade4915 Год назад +54

    जय भिम जय शिवराय.

  • @appstutorial5371
    @appstutorial5371 Год назад +22

    Jay bhim...तुम्हाला पत्रकारितेचा अधिकार सुध्धा मुरखांनो...माझ्या बाबासाहेबांनी दिलेला आहे...हे लक्षात ठेवा...आणि असेल फालतू प्रश्न सुद्धा विचारू नका.....जय शिवराय...जय भीम....🚩🚩🚩🚩🚩

  • @carname7391
    @carname7391 Год назад +27

    पूर्ण देश बाबासाहेबांचा आदरच करतो तुम्हा अडाणी पत्रकारांना याचा राग येणं साहजिक आहे, कुठली चांगली डिग्री घेता अली नाही म्हणून पत्रकार झाले आहेत हे लक्ष्यात असू द्या, 9वी नापास अडाणी कुठले🤣

  • @pramodkabir1502
    @pramodkabir1502 Год назад +31

    जय शिवराय जय भीम

  • @kapilsuryavanshi7585
    @kapilsuryavanshi7585 Год назад +43

    जय भीम...

  • @manishkumar-ud2ym
    @manishkumar-ud2ym Год назад +2

    अभिजीत बिचकुले एक सच्चा भारतीय आहे, ज्यांची शिवाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर निस्सीम श्रद्धा आहे. ।।जय शिवराय।। जय भीम।। जय महाराष्ट्र।। 🙏

  • @rahuldabhade2222
    @rahuldabhade2222 Год назад +13

    जय लहूजी 🔥

  • @kishorpanchal3059
    @kishorpanchal3059 Год назад +27

    नाद नाही करायचा बिचुकलेचा

  • @jadhavshobha7366
    @jadhavshobha7366 Год назад +20

    Ekdum barobar bolale abhijit bichukale ...reporter/media jaatiwadi aahe.
    Media reporter ch sangtat ki kazba brahmanaanch matdaar sangh aahe...

  • @nikhilgade2567
    @nikhilgade2567 Год назад +29

    जय भीम

  • @_VK_CREATOR
    @_VK_CREATOR Год назад +7

    वाट लावली न्यूज वाल्यांची 😂😂😂 एक no

  • @superrdg6618
    @superrdg6618 Год назад +5

    क्रांतीपीता लहुजी वस्ताद साळवे यांचा जन्म 17/10/1794.रोजी झाला ब्रिटिश लोक भारतात आले होते राज्य करत होते आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून हजारो क्रांतीवीर निर्माण केले त्यांचे शिष्य महात्मा फुले लोक मान्य टिळक सावरकर इत्यादी. लहुजी वस्ताद साळवे.महात्मा फुले.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.या महापुरुषांच्या विचारांचे वारसदार व्हावे.जय भारत

    • @hpt6613
      @hpt6613 Год назад

      महात्मा फुलेनी मातंग जातीला म्हटले होते की जो पर्यन्त इंग्रज भारतात आहे तो पर्यन्त मातंग आणि इतर जातिनी त्यांचा उधार करून घ्यावा।
      मंग लहुजी हे इंग्रजा विरोधी होते कस्यावरूण कारण लहूजी हे सुधा मातंग होते।
      बाबा साहेबानी अगदी महात्मा फुलेनी जे सुचविले होते तेच केले आधी भारतातील एससी एसटी ओबीसी ना सर्व अधिकार नंतर देशाची आजादी।
      मातंग समाज हे कधीच मान्य करणार नाही जेव्हा की त्याना सर्व हक बाबा साहेब आंबेडकरनी दिले।
      नाहीतर लाहुजी अस्ताना मातंग जातीची काय अवस्था होती आणि बाबा साहेब अस्ताना काय होती आणि आज ही काय आहे ते बघा।

    • @sidhantkamble5191
      @sidhantkamble5191 Год назад

      😂 aare dada lahuji tya report cha naav hota. Jai bhim jai lahuji jai shivrai 🙏🏻

    • @superrdg6618
      @superrdg6618 Год назад

      Dada dusra video tumhi naahi paahila

  • @mohankasle3617
    @mohankasle3617 Год назад +4

    जशी सगळ्यांवर मर्यादा असते तशी पत्रकारांवर सुद्धा असावी, बिचुकलेनी साप सोलून काढला.... मस्त

    • @whatadope7143
      @whatadope7143 Год назад

      Ata jai bheem bolyavar support karta yacha agodar kute hota chidvat hota

  • @sushilkadam853
    @sushilkadam853 Год назад +12

    विषय जो आहे त्याचेच प्रश्न करावे उगाच एखाद्याची खिल्ली उडवू नये, मुद्दामहुन एखाद्याला मानसिक त्रास देऊ नये.
    राहिला प्रश्न जय भीम चा तर जय भीम म्हंटल्यावर कोणालाही राग यायचं कारन नाही.

  • @divinegamingyt5306
    @divinegamingyt5306 Год назад +7

    Jay Lahuji ❤❤

  • @Pritamm_YT_09
    @Pritamm_YT_09 Год назад +7

    Jay lahuji 💛💛💛💛

  • @himalaydongare4360
    @himalaydongare4360 Год назад +25

    जयभीम जय शिवराय

  • @akashsavangade518
    @akashsavangade518 Год назад +3

    अन्याय भेदभाव जातीवाद असमनातेवर सतत होणारा प्रहार म्हणजे जय भीम🔥🔥🙏जय भीम नाराच आहे क्रांतीचा.... जय भीम बीचुकले🙏

  • @sameerkamble7825
    @sameerkamble7825 Год назад +25

    तेवढच जर बेधड पत्रकार असाल ना..तर एकता ईडी ची चौकशी फक्त विरोधि पक्षावर का होते हे जाऊन विचारत नाही....अरे गरीबाला पत्रकारीता धाक देवु नका..तुम्ही पण बघताय आम्ही पण बघतोय देशात काय चा्ललय फरक येवढाच आहे की.आम्हाला कोनाला घाबरत नाही कारण आम्हाला कोण विकत घेवु शशकत नाही...

  • @santoshshelke4631
    @santoshshelke4631 Год назад +18

    Namo Buddhay Jai Bhim Great Speech Sir

  • @amolbaswe1984
    @amolbaswe1984 Год назад +12

    Bhau kon lahuji aas nko Manu bap aahe lahuji vastat 💛💪

  • @sabhajekamble4445
    @sabhajekamble4445 Год назад +15

    Jay Bhim,jay shivray.!🙏

  • @navnathjadhavphaltan6967
    @navnathjadhavphaltan6967 Год назад +3

    वाघ डरकाळी फोडतो
    भित नाही कोणाला
    जय भीम

  • @Success-KK
    @Success-KK Год назад +11

    Bichukle great man.

  • @motivationalspeech3930
    @motivationalspeech3930 Год назад +8

    अभिजित बिचुले भाऊ म्हटलकी सरळ आणी तोंडावर रोखटोक . जय शिवराय जय भीम

  • @sumitbhise6773
    @sumitbhise6773 Год назад +13

    पत्रकार टिंगल करण्याच्या उद्देशाने प्रश्न विचारत आहेत असं दिसत आहे... अशेच प्रश्न इतर राजकारणी लोकांना विचारायची हिम्मत आहे का ह्यांच्यात...

  • @deepakwahule9090
    @deepakwahule9090 Год назад +14

    Jay Bhim

  • @anandmane
    @anandmane Год назад +48

    जय भीम मनल्यावर मिरच्या का जोबतात यानां 🇪🇺🇪🇺

    • @whatadope7143
      @whatadope7143 Год назад +1

      Yevda abhiman ahe tar fhukat ka khatay 🤣🤣🤣

    • @anandmane
      @anandmane Год назад +8

      @@whatadope7143 सगळ्यानां माहिती आहे कोन पहिल्या पासुन मेहनत करत आणि कोन लुबाडत

    • @whatadope7143
      @whatadope7143 Год назад +1

      @@anandmane Arei Tumhi jei reservation gheta tei pan aek cheating kiwa fraud ahe

    • @anandmane
      @anandmane Год назад +2

      @@whatadope7143 अरे ते आरक्षन आमच्या हक्काचे होते म्हणून तर तर आम्हाला दीले बाबासाहेबांनी शिवाय त्यांनी संविधान लेहून जे आपल्याला बोलायचे आहे ती सुद्धा परवानगी आपल्या संविधानाच्या माध्यमातून दिली

    • @whatadope7143
      @whatadope7143 Год назад

      @@anandmane arei magh Amcha purvajani bola amahala nako mahnje tyana Abhyasachi Kalpana navti pan amahala ya time madhei ahe kalale ka Ani jar arakshan kadhun takla tar uttham hoeil sarvei jan saman

  • @manojjadhav4655
    @manojjadhav4655 Год назад +12

    आभ्यासु स्वाभिमानी,स्वतंत्र,आणि निपक्ष पत्रकारीता संपली आहे हेच खर आहे, टवाळांच्या टोळ्या पत्रकारितेच्या नावे टवाळक्या करत सुपार्या,खंडणी ब्लॅकमेलींग करत फिरतात याचे उत्तम उदाहरण ...
    बिचुकले नाही,टवाळांनो तुम्ही स्वताच उघडे पडला आहात,

  • @kavikumarkalbande8255
    @kavikumarkalbande8255 Год назад +11

    आम आदमी की एकही राय। भष्टाचारी देश लुटने वाले को जेल हो जाये।

  • @ganeshlondhe5552
    @ganeshlondhe5552 Год назад +22

    Jay bhim ..Jay lahuji...

    • @santoshnemade
      @santoshnemade Год назад +1

      Jay bhim... Jay Lahuji..ha tichkule Lahuji baba cha nav kashala gheto

  • @maheshkhandagale6447
    @maheshkhandagale6447 Год назад +16

    जय भिम

  • @jaymanchekar2678
    @jaymanchekar2678 Год назад +19

    Jay bhim 🔥💙✨

  • @sureshsuralkar5255
    @sureshsuralkar5255 Год назад +4

    बीचुकले भावा लय भारी,dashing

  • @aniketogale1618
    @aniketogale1618 Год назад +21

    Jay bhim 🙏💙💪

  • @gulabiankhencoveredbysuren8336
    @gulabiankhencoveredbysuren8336 6 месяцев назад

    बिचुकले साहेब आगे बढो हम तूम्हारे साथ है

  • @manojmore5163
    @manojmore5163 7 месяцев назад

    निर्भिड माणूस अशा लोक नेत्यांची गरज आहे.महाराष्ट्राला जय भीम जय शिवराय

  • @BossBoss-vs4pi
    @BossBoss-vs4pi Год назад +7

    जय क्रांतिवीर लहुजी साळवे.....

  • @raviadmane1728
    @raviadmane1728 Год назад +1

    ग्रेट बिचुकले सर, रोक ठोंक lay भारी 😄✌👌👌🙏🌹

  • @dilipgangurdegangurde8667
    @dilipgangurdegangurde8667 Год назад +8

    Jay Bhim. Jay Bhim. Jay Bhim.
    Jay 💙Bhim

  • @Ak83_____
    @Ak83_____ Год назад +17

    JAY BHIM 💙✌️

  • @studywithfrooty3999
    @studywithfrooty3999 Год назад +13

    Jai Bhim.Jai bhim

  • @superrdg6618
    @superrdg6618 Год назад +1

    जगेन तर देशासाठी मरेन तर देशासाठी
    अशी शपथ घेतली होती.क्रांतीपीता लहुजी वस्ताद साळवे यांनी

  • @akshaynaikwade2243
    @akshaynaikwade2243 Год назад +1

    कुणाचे पैसे घेऊन आलाय का...हे बरोबर बोलला👌🏼👌🏼👌🏼

  • @YouTubeBalya
    @YouTubeBalya Год назад +1

    आवकाळी पावसात भिजलेला मुख्यमंत्री 😂😂😂😂

  • @santoshbansode767
    @santoshbansode767 Год назад +7

    🇪🇺🇪🇺🇪🇺jai Bhim🇪🇺🇪🇺🇪🇺

  • @shahinsayyad8103
    @shahinsayyad8103 Год назад +36

    Me muslim ahe but abhimanane mante jai bheem 🙏

    • @NamdevSawant-n9r
      @NamdevSawant-n9r Год назад

      Tuzya aaicha puccha

    • @MK-rq7dk
      @MK-rq7dk Месяц назад +2

      मी पारधी आहे पण अभिमानाने म्हणतो बिस्मिल्लाह... ❤️😘

    • @चेतनk
      @चेतनk Месяц назад

      Jay bhim shahin

  • @maheshswami9181
    @maheshswami9181 Год назад

    पत्रकारांचा लयचं मोठा अभ्यास आहे

  • @babaraobansode7062
    @babaraobansode7062 Год назад +3

    जय लहुजी जय भीम 🙏

  • @deepakwahule9090
    @deepakwahule9090 Год назад +10

    Jay Bhim Saheb

  • @kalpanakale7670
    @kalpanakale7670 Год назад +3

    कडक भावा जय भिम

  • @swapnillahase-in2fd
    @swapnillahase-in2fd Год назад +16

    Jay bhim💙

  • @Indian__07
    @Indian__07 Год назад +1

    प्रश्न बरोबर आहे पत्रकार चा लोकांचे प्रश्न माहीत पाहिजे

  • @saurabh8252
    @saurabh8252 Год назад +8

    Jay Bhim bolya vr khup lokana rag yeto tund wakd kartyat😔💯

    • @satishwaghmare7016
      @satishwaghmare7016 Год назад

      Tujya + tyanchya aaivar chadhalyasarakha vatatoy mhanu naka tumhi

  • @akashd2843
    @akashd2843 Год назад

    देवाला विनंती फक्त एवढाच आत्मविश्वास मला द्यावा 🙏🙏

  • @sumittambe497
    @sumittambe497 Год назад +1

    1Number Dashing Manus Abhijit bichukle

  • @rahulmisal8616
    @rahulmisal8616 Год назад +1

    पत्रकार एकदा तरी कोणी ठोकले पाहिजे

  • @swapnilkadam1514
    @swapnilkadam1514 Год назад +2

    ब्राह्मण पत्रकाला जय भीम सांगितलेवर राग येतो
    महणून बीचुकले साहेब ब्राह्मण
    पत्रकाला बांगुर म्हणालेत.

  • @rohitkasbe3941
    @rohitkasbe3941 Год назад

    क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे तुझा बाप आहे 🔥🔥💪💪

  • @SatishGondkar-hp4mj
    @SatishGondkar-hp4mj 3 месяца назад

    संविधानाचे शिल्पकार ❤❤❤ आज प्रधानमंत्री पदावर विराजमान मोदीजी आहेत ते फक्त आमच्या सहेबांमुळेच ❤❤ जयभीम जय संविधान ❤

  • @djking6249
    @djking6249 Год назад +5

    JAY Bhim 💙🔥🔥🔥🔥

  • @Kingmekar_DADDY_55
    @Kingmekar_DADDY_55 Год назад +7

    जय लहुजी भाऊ

  • @pratikshigwan8861
    @pratikshigwan8861 Год назад +1

    अरे प्रश्न काय विचारलाय् ; आणि उत्तर काय देतोय.
    इथे जातीवाद होऊ शकतो, माहित असताना देखील, हा व्हिडीओ पोस्ट करण्याच्या तुमच्या हिम्मतीला........................................

  • @walid9427
    @walid9427 Год назад +7

    Jay bhim💙💙💙💙

  • @sandeepbabar3377
    @sandeepbabar3377 6 месяцев назад

    लहुजी वस्ताद म्हणजे
    क्रांतिवीर आहेत... अनेकांचे थोर गुरू म्हणजे लहुजी वस्ताद...
    बिचुकले ला मस्ती आहे काहीही बोलतोय...
    याला खुप मस्ती आली आहे... पत्रकार शी बरोबर बोलत नाही वागत नाही...

  • @vitthalharne2958
    @vitthalharne2958 Год назад +3

    पत्रकार प्रश्न विचारतात काय बीचुकले साहेब उत्तर देतात काय काही कळणा😀

  • @ninjamrtal6510
    @ninjamrtal6510 Год назад +1

    आसले नमुने राजकारणात हसविण्याचाच काम करतात त्याचा पुढं काय नाही

  • @mahesh00168
    @mahesh00168 Год назад +6

    अरे तुला क्रांतिवीर गुरू लहुजी साळवे नाही माहीत का तुला

    • @superrdg6618
      @superrdg6618 Год назад

      माहिती असेल पण समाजात तेढ निर्माण करण्यासाठी . विचार करा.लहुजी वस्ताद बाबासाहेब सर्व महापुरुष आपलेच आहे सर्वांना क्रांतीपीता लहुजी वस्ताद साळवे माहिती आहे.जय भारत .जय लहुजी जय भीम जय शिवराय जय अण्णा भाऊ

  • @shashiepawar963
    @shashiepawar963 Год назад

    Ek no !!!

  • @enjoythevideos8839
    @enjoythevideos8839 Год назад +3

    Jay bhim jai lahuji 💛💙

  • @prashanti5032
    @prashanti5032 Год назад

    पत्रकार जनतेचे प्रश्न सोडून स्वताचे पर्सनल प्रश्न विचारुन बिचकलेना कोंडीत पकडून वाद निर्माण करायचा प्रयत्न करताना दिसत आहेत...

  • @anilgangurde4745
    @anilgangurde4745 Год назад +1

    अरे पण अभिजित बिचुकले म्हणाले ना की, माझा स्थायी स्वभाव आहे हा..

  • @sonalishelar9976
    @sonalishelar9976 Год назад

    एवढे प्रश्न सत्तेत बसलेल्याना विचारायची हिम्मत आहे का पत्रकारांची

  • @ranjitpatil8163
    @ranjitpatil8163 7 месяцев назад

    पत्रकार मुद्दाम चिडवत आहेत त्याला TRP साठी entertainment😂

  • @optimus4750
    @optimus4750 Год назад

    Mumbai tak is also among these news channels.

  • @sushantkamble199
    @sushantkamble199 Год назад

    नादच बाद, जय भीम, जय छत्रपती माझे दैवत शिवराय....

  • @ashokkhare2402
    @ashokkhare2402 Год назад +6

    Jay bhim, jay bhim jay jay jay jay bhim

  • @vishaldanane2110
    @vishaldanane2110 Год назад +1

    लहुजी साळवे क्रंतिगुरू होते....जरा आदराने बीचुकल्या

  • @pavannavghre5244
    @pavannavghre5244 Год назад

    जे विचारलं लहुजी को त्याच्या माईला मांगाचे नवरे दोन

  • @ashokgore3087
    @ashokgore3087 Год назад +7

    Jay bhim

  • @vinayl910
    @vinayl910 Год назад

    अभिजीत बिचकूले सच्चा मानुस आहे ......❤❤❤

  • @rajendrasasane1581
    @rajendrasasane1581 Год назад +5

    हा बिनचुकले आत्ताच म्हणाला, कोन लहुजी ? मग इतिहासात मध्ये कीती लहुजी होऊन गेले ,

    • @adityaghode6754
      @adityaghode6754 Год назад

      बीचाकुले लवकर 2040 मध्ये नक्कीच नेता बनणार 🏃

    • @adityaghode6754
      @adityaghode6754 Год назад

      त्याला लहुजी वस्ताद कोण माहित नाही

  • @suraj3584
    @suraj3584 Год назад +4

    Jay Shree Ram Jay shivaji🔥🔥💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻

  • @dnyanratnaoimbe6098
    @dnyanratnaoimbe6098 Год назад +2

    जय भिम चा तर खुप लोकाना राग येतो, पण तुम्ही कितीही राग केला तरी बापाचा बाप फक्त बाबासाहेब आहे

    • @VYPCreation
      @VYPCreation Год назад

      Bhikari saale
      Arakshan var jagnare😂😂
      Babasahed sodun ahe tari kon tumcha😆

  • @sanjayshinde05
    @sanjayshinde05 Год назад +5

    Jai Bhim 🙏🙏