Video मधे दाखवला तसा पायघोळ काष्टा हवा असेल तर साडी किमान ८.८० मी लागते.नाहीतर काष्टा कमी पडतो. बाजारात नऊवार मिळतात त्या ८.३० मी. लांब असतात म्हणुन मग साडीला जोड द्यावा लागतो.
Hi mam, jar 10 yard chi saree asel tar same payghol hoyila ka Please lavkarat lavkar reply deta ala tar dya Karan Mazi saree shivaychi echa nahi but tumhi dakhavlelya padhatit jar saree nesli tar ti patkan nesun hoyil asa vatta fakta mala ti payghol have ahe mhanun Me daha var ghetli ahe saree
@@smitanikam4712 no problem 👍🏻 happy draping! Kahi problem ala 10war madhe tari you can ask me agn… Ek da nesun try karun paha actual function chya adhi. To get the clear idea.
खूपच सुंदर... अगदी आजी, आत्या, पणजी...आठवण आली.. आणि त्यावेळी कधी सुचलं नाही की आपण शिकून घ्यावी. शिवलेली नऊवारी नेसायचं कधी धाडस केलं नाही, कारण त्या तिघीही वरून डोळे वटारून बघतील अशी भीती वाटते... सपना ताई, खूप धन्यवाद... ..सौ. ऋचा पोंक्षे
Thank you so much Rucha! Glad you found the video useful! I feel you word by word :) Do try this drape … to relive the memories of our आजी ,आत्या & पणजी ☺️ Happy draping ♥️
खूप सुंदर. अप्रतिम. तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. पहिली गोष्ट म्हणजे तुमची भाषा आणि सादरीकरण.. सध्या खूप agressive आणि अति उत्साही you tuber ची चलती आहे. आणि individual creativity/ अभ्यास करून केलेले videos अभावाने आढळतात. अशा videos पेक्षा तुमचा video खूप सरस आहे. मराठी एकदम शुद्ध आणि शब्दांचा वापर (मराठी, इंग्लिश दोन्ही) एकदम सुयोग्य आणि आवश्यक तेवढाच. फार बडबड नसल्यामुळे steps पुन्हा पुन्हा बघताना त्रास होत नाही. दर्शकांना सगळ्या steps नीट समजाव्या यासाठी तुम्ही खूप प्रामाणिक प्रयत्न केले आहेत़. तुमच्या टिप्स मध्ये थोडी भर घालून मी आता आणखी एक दोन गोष्टी करते. Event च्या आदल्या दिवशी संपूर्ण साडी नेसवते आणि पदर, काष्टा वगैरे u- pin ने fix करुन घेते. साडीची पहिली गाठ मारतो त्या, आणि साडी मागून पुढे आणतो त्या points ला पण खुणा करून ठेवते. मग साडी सोडून जमेल तशी hanger ला लावून ठेवते. Event च्या दिवशी अक्षरशः 5 मिनिटाच्या आत साडी perfect नेसून होते. चापून चोपून छान नऊवारी नेसणे/ नेसवणे मला जमेल असे वाटले नव्हते. पण तुमच्या मुळे ते जमले. एक दोन वेळा मी साडी नेसवली आहे आणि मला भरपूर compliments मिळाल्या. तुम्हाला खूप धन्यवाद. आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. (आजच सकाळी माझ्या 10 वर्षाच्या मुलीला पाचवारीची नऊवारी करून नेसवली.. पहाटे 6.30 वाजता. Comment मध्ये पाठवता येत नाहीये.. नाहीतर फोटो share केला असता)
@@poorvavidwans7091 Thank you so much Poorva🙏🏻 You made my day! Sadi la adlya divshi safety pins lavun tayar karun thevayvhi idea pan ek dum awadali mala. Thank you for sharing it with us😇
Namaste ma'am Shruti here saw your video..and I feel very proud of you who cleared very minute doubts..... Each and every single step u explained so nicely thanku very much thanku for keeping this legacy from ur grandma n taking so much efforts in reaching us sharing this video with many of my friends
Girl I am teary eyed reading this♥️ My intention is reaching to one and all .. what else can I ask for… Gratitude Love & mana pasun Dhanyawad maitrini ♥️🙏🏻
खूप छान शिकवली आहे ब्राह्मणी नऊवारी नेसणे। मी पण माझ्या आजीला नेसताना पाहिलय पण वर्षातून एखादे वेळेसच आपण नऊवार नेसतो. म्हणून एक refresher course सारखा वीडियो उपयोगी पडतो. मी त्या दृष्टिने शोधत होते आणि हा वीडियो मिळाला. खूप धन्यवाद. उत्तम शिकवलय 🎉
Hi,मी या साड्यांचे खुप व्हिडिओ पाहिलेत पण तुमची सगळी पध्दत सासूबाईं सारखीच आहे...मला खुप आवडली .त्या सोबत नसल्याने कधी कधी गोंधळ होतो...पण हा व्हिडिओ मी जपून ठेवणार आहे...thankss dear..
Thank you so much! My ajji taught me how to drape a nauvari as a kid. This reminded me of that. I just bought a irkal nauvari, my first ever and your video is so helpful! My problem is that I’m very tall so the saree riding up was an issue but thanks to your tips!
Thanks Sanyogita😇 I’m so glad to read this! Plz share your experience of draping this saree. If you face any more issues, do share that as well so that we can figure out a solution and that way readers will get benefited. :)
Perfect tutorial with detailed explaination....superb...नऊवारी नेसायची इच्छा असलेल्या प्रत्येकीला या व्हिडीयोमुळे आत्मविश्वास मिळेल,की आपण स्वत: व्यवस्थित नऊवारी नेसु शकतो...मला एक छोटीशी सुचना करावीशी वाटते..मला आठवतं,माझी आजी नऊवारी नेसायची,ती अगदी सुरुवातीला मागुन पुढे जे टोक ओढलं आहे (जे तुम्ही एक ऐवजी दोन पीनांनी सेक्युअर करा असं सांगितलंत),तर,पुढच्या मुख्य नीर् या केल्या,की आजी त्या पोटावर खोचुन त्या टोकाच्या आतुन काढुन "केळं" करायची....त्यामुळे नीर् या ही दोन प्रकारे फिक्स होतात,आणि ते मागचं टोकही फिक्स होतं...
Thank you for your detailed input Vaishali… Actually some girls wanted to see nauwari without ‘kel’ so I did it this way in this video particularly.. But if one wants to do with ‘kel’ then what you are saying is perfect. Tya cha pan video me kelela ahe sharing the link here☺️ ruclips.net/video/ua8i_iaetbg/видео.html ruclips.net/video/4VkTLjfDrfI/видео.html
अप्रतिम... माझी आजी अशीच साडी नेसायची... मलाही अशीच नऊवारी नेसायला आवडते ... तुमची नऊवारी साडीला similar कापडाचं extension लावायची idea खूप आवडली ... मला delivery झाल्यापासून नऊवारी थोडी तोकडी वाटायची पण तुमची extension ची idea उत्तम आहे...❤❤❤
Thank you didi... Really thank you 🙏🙏 mi tumhala mangil 2 nauwari video madhye bramhni ochha nauwari style cha video banvaychi comments keli hoti tumhi ti purn keli.... Ani step by steps samjaun pn sangitli tyamule concept clear vhyayla help zali .... Ani tumchi samjaun sangnyachi paddhat pn khup chhan ahe ... Thank you so much 🙏🙏🙏 didi
तुम्ही माझं एक स्वप्न पूर्ण केलं आहे. ते म्हणजे नौवर नेस्न. तुमचा व्हिडिओ प्रमाणे मी 1 आठवडा सराव केला नऊवर नसायचं. आज पाडव्याच्या दिवशी सुंदर अशी नाऊवर नेसून पारंपरिक लेझीम नृत्य केलं. Readymade नऊवार मला कधीच आवडली नाही. त्यामुळे ह्या व्हिडिओ साठी तुम्हाला मनापासून धनयवाद. असेच व्हिडिओ पोस्ट करत जा. खूपच शिकायला मिळतं. शुभ पाडवा 💐💐💐
🙏 ताई,खूप सुंदर आणि सोप्या पध्दतीने नऊवारी साडी कशी नेसायची ते शिकवले तुम्ही. खूप इच्छा असूनही साडी नेसणे माहित नसल्याने व कोणती पद्धत योग्य ते ही माहिती नसल्याने खूप प्रश्न पडतो. पण तुम्ही खूप छान माहिती दिली आहे. धन्यवाद.🙏🙏🙏🌹🌹🌹
Wooooww u r suprbbb .. so nicely n clearly u explain in thz video so many new tricks n little information on every step in a short simple words mussst amezing u r ❤❤❤❤ I miss my maushi❤.. I vll share thz video vth my friend n family... Now I'm clicking on subscribe button ❤thanku very much
I am from UTTAR PRADESH loves marathi culture as well ... in my custom girl need to wear it during marriage PHERA but slowly we all forget how to drape it so that's why I am here to learn it . It was tough to find you as i do not know where to watch good tutorial ..thankfully I found you 😊🙂
Hello Deeksha! Very happy to read this.. glad to know that, this drape is worn outside Maharashtra also! Hope my tutorial helped you in learning this drape. If you have any more questions , you can connect me on Instagram. Happy draping ♥️
@@sapanaw8135 😊 yes it is normal to wear in south U.P. Budelkhand, Jhansi side those who want to restart the ritual of wearing like me start doing it already ... I am yet to enjoy my and my brother's wedding and that why and how I ended up here . 😊🙂 have a nice day💙
You made a video exactly at the time I needed it.. and I thankfully found it at the right time! Itke video pahile pan ha video bagun actually samajla ! Thank you 💜
How sweet you are ... your way of talking, presentation and everything was just fabulous....your efforts will be really worth full......Great Mam...Really appreciated...
त्याकाळी स्रीया हा drape त्याच्या दैनंदीन आयुष्यात नेसत. आता फक्त समारंभा पुरता नेसला जातो. सराव नसला तर फजीती होऊ शकते म्हणुन safety pins चा वापर. बाकी confidence असेल तर without safety pins ने तुम्ही same पद्धतीने साडी नेसुचं शकता 🙂
Thanks for sharing a detailed step-by-step video... just 1 query, at 11.24 tumhi dawya payachi border tuck keli tevha magchi kas ardhich aahe whereas at 12.02 , magchi kas complete khal paryant distey, te kase kele?
Thank you akshaya! I must have tucked in the opposite side … which I corrected in later part.. you can watch my latest nauwari drape fir particular this portion.- Authentic 9 yard/ नऊवारी drape step by step | by Sapana W. | मराठी video ruclips.net/video/Qml5pZkLNBA/видео.html
The beauty of saree is one size fits all😍 Just buy one 9 yard for yourself and try it..after couple of attempts you will be pro in it. Its not that difficult if you follow the steps.. give it a try😊
Yess!! Peshwai is in plan already. and if you go through my channel , koli sadi me already 2 drapes kele ahet :) Hope you find it useful! Stay tuned ♥️
Video मधे दाखवला तसा पायघोळ काष्टा हवा असेल तर साडी किमान ८.८० मी लागते.नाहीतर काष्टा कमी पडतो.
बाजारात नऊवार मिळतात त्या ८.३० मी. लांब असतात म्हणुन मग साडीला जोड द्यावा लागतो.
Sundar.
Hi mam, jar 10 yard chi saree asel tar same payghol hoyila ka
Please lavkarat lavkar reply deta ala tar dya Karan Mazi saree shivaychi echa nahi but tumhi dakhavlelya padhatit jar saree nesli tar ti patkan nesun hoyil asa vatta fakta mala ti payghol have ahe mhanun
Me daha var ghetli ahe saree
@@smitanikam4712 ho 10 war madhe payghol hoil.
Jodd dyaychi garaj nahi padat mostly 10war sadi la.
Thank you mam for urgent reply 🙏
@@smitanikam4712 no problem 👍🏻 happy draping!
Kahi problem ala 10war madhe tari you can ask me agn…
Ek da nesun try karun paha actual function chya adhi. To get the clear idea.
अतिशय व्यवस्थित समजावून सांगितले आहे त्यामुळे ब्राह्मणी पद्धतीने नऊवारी फारच सुंदर जमली हो ताई.धन्यवाद!
Thank you Uma♥️
Stay tuned!
खुप छान पद्धतीने तुम्ही explain केलं आहे माझ्या मुलीच्या gatheing साठी मी अशीच साडी नेसवली, सुपारीची ट्रिक सगळ्यांना खुप आवडली....thank you 😊
Glad you found the video helpful.
Thankyou for your feedback❤️
खूपच सुंदर... अगदी आजी, आत्या, पणजी...आठवण आली.. आणि त्यावेळी कधी सुचलं नाही की आपण शिकून घ्यावी. शिवलेली नऊवारी नेसायचं कधी धाडस केलं नाही, कारण त्या तिघीही वरून डोळे वटारून बघतील अशी भीती वाटते... सपना ताई, खूप धन्यवाद...
..सौ. ऋचा पोंक्षे
Thank you so much Rucha!
Glad you found the video useful!
I feel you word by word :)
Do try this drape … to relive the memories of our आजी ,आत्या & पणजी ☺️
Happy draping ♥️
अरे बाप रे. तुम्ही अमेरिकेत राहून हे मराठी पण जपता आहात. खरंच खूप ग्रेट आहात. आता तर मला नमस्कार करावासा वाटतोय. खूप छान. मराठी बाणा. 👍👍😘😘
Thank you so much🤗♥️♥️
Marathipan nahi. Brahmanipan
Evde videos bghitle navuvari draping che .. Sarvat apratim.. Ekdum proper type ne tumhi show keli.. Thanks so much
Thank you Anuja.
means so much to me…
Stay tuned!!♥️
खूप सुंदर. अप्रतिम. तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे.
पहिली गोष्ट म्हणजे तुमची भाषा आणि सादरीकरण.. सध्या खूप agressive आणि अति उत्साही you tuber ची चलती आहे. आणि individual creativity/ अभ्यास करून केलेले videos अभावाने आढळतात. अशा videos पेक्षा तुमचा video खूप सरस आहे. मराठी एकदम शुद्ध आणि शब्दांचा वापर (मराठी, इंग्लिश दोन्ही) एकदम सुयोग्य आणि आवश्यक तेवढाच. फार बडबड नसल्यामुळे steps पुन्हा पुन्हा बघताना त्रास होत नाही.
दर्शकांना सगळ्या steps नीट समजाव्या यासाठी तुम्ही खूप प्रामाणिक प्रयत्न केले आहेत़.
तुमच्या टिप्स मध्ये थोडी भर घालून मी आता आणखी एक दोन गोष्टी करते. Event च्या आदल्या दिवशी संपूर्ण साडी नेसवते आणि पदर, काष्टा वगैरे u- pin ने fix करुन घेते. साडीची पहिली गाठ मारतो त्या, आणि साडी मागून पुढे आणतो त्या points ला पण खुणा करून ठेवते. मग साडी सोडून जमेल तशी hanger ला लावून ठेवते. Event च्या दिवशी अक्षरशः 5 मिनिटाच्या आत साडी perfect नेसून होते.
चापून चोपून छान नऊवारी नेसणे/ नेसवणे मला जमेल असे वाटले नव्हते. पण तुमच्या मुळे ते जमले. एक दोन वेळा मी साडी नेसवली आहे आणि मला भरपूर compliments मिळाल्या.
तुम्हाला खूप धन्यवाद. आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
(आजच सकाळी माझ्या 10 वर्षाच्या मुलीला पाचवारीची नऊवारी करून नेसवली.. पहाटे 6.30 वाजता. Comment मध्ये पाठवता येत नाहीये.. नाहीतर फोटो share केला असता)
@@poorvavidwans7091 Thank you so much Poorva🙏🏻 You made my day!
Sadi la adlya divshi safety pins lavun tayar karun thevayvhi idea pan ek dum awadali mala.
Thank you for sharing it with us😇
Namaste ma'am Shruti here saw your video..and I feel very proud of you who cleared very minute doubts..... Each and every single step u explained so nicely thanku very much thanku for keeping this legacy from ur grandma n taking so much efforts in reaching us sharing this video with many of my friends
Girl I am teary eyed reading this♥️
My intention is reaching to one and all .. what else can I ask for…
Gratitude Love & mana pasun Dhanyawad maitrini ♥️🙏🏻
खूप छान आणि आतल्या पदराला जास्तीचे कापड लावण्याची कल्पना खूपच आवडली.....Thank You 🙏
Glad you liked it!
Thank you so very much for your valuable feedback ♥️
Stay tuned!
One of the most precise and extremely well explained video I have ever seen . Super just super
माझी आई पण अशीच छान नऊवारी साडी नेसत असे. खूप धन्यवाद. आणि तुमच्या मेहनतीला सलाम.
Thank you so much😊🙏🏻
खूप छान शिकवली आहे ब्राह्मणी नऊवारी नेसणे। मी पण माझ्या आजीला नेसताना पाहिलय पण वर्षातून एखादे वेळेसच आपण नऊवार नेसतो. म्हणून एक refresher course सारखा वीडियो उपयोगी पडतो. मी त्या दृष्टिने शोधत होते आणि हा वीडियो मिळाला. खूप धन्यवाद. उत्तम शिकवलय 🎉
Thankyou so much Arpita!😇
8:15 😅@@sapanaw8135
Hi,मी या साड्यांचे खुप व्हिडिओ पाहिलेत पण तुमची सगळी पध्दत सासूबाईं सारखीच आहे...मला खुप आवडली .त्या सोबत नसल्याने कधी कधी गोंधळ होतो...पण
हा व्हिडिओ मी जपून ठेवणार आहे...thankss dear..
That last line stole my heart..❤️🫶🏻
ThankYou so much Maitreyi🙏🏻
खूप सुंदर 👌नेसून दाखवली अगदी परफेक्ट समजली धन्यवाद 💐
सांगण्याची पद्धत खूप छान आहे आपली. नऊवारी नेसताना येणाऱ्या problems साठी काही छान ideas मिळाल्या या व्हिडिओमधून.👍 thanks
Thanks Mrunal😊
Thanks Mrunal😊
खूपच सुंदर ब्रम्हणिस्ताईल नऊवारी नक्की च नेसून बघणार.
Great☺️👍🏻
Best video tutorial for nauvari saree.. couldn't have asked for better.. u deserve million likes ❤❤
@@varuninr6718 🙏🏻🙏🏻
Thank you so much! My ajji taught me how to drape a nauvari as a kid. This reminded me of that. I just bought a irkal nauvari, my first ever and your video is so helpful! My problem is that I’m very tall so the saree riding up was an issue but thanks to your tips!
Thanks Sanyogita😇
I’m so glad to read this! Plz share your experience of draping this saree. If you face any more issues, do share that as well so that we can figure out a solution and that way readers will get benefited. :)
खरच खूपच छान नेसलात नऊवारी.tip top.
तुमच्या सारखे कुणीच सांगितले नाही.... खूप छान ताई 💞
Thankyou!🙏🏻
Thankyou!🙏🏻
खूपच छान पद्धतीने समजून सांगितले त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद mam🙏🏻🌹👍🏻
खूप छान, अगदी सोप्या पद्धतीने साडी परिधान करून दाखवली ताई. 👌🌹
Thanks Vandana😊
Perfect tutorial with detailed explaination....superb...नऊवारी नेसायची इच्छा असलेल्या प्रत्येकीला या व्हिडीयोमुळे आत्मविश्वास मिळेल,की आपण स्वत: व्यवस्थित नऊवारी नेसु शकतो...मला एक छोटीशी सुचना करावीशी वाटते..मला आठवतं,माझी आजी नऊवारी नेसायची,ती अगदी सुरुवातीला मागुन पुढे जे टोक ओढलं आहे (जे तुम्ही एक ऐवजी दोन पीनांनी सेक्युअर करा असं सांगितलंत),तर,पुढच्या मुख्य नीर् या केल्या,की आजी त्या पोटावर खोचुन त्या टोकाच्या आतुन काढुन "केळं" करायची....त्यामुळे नीर् या ही दोन प्रकारे फिक्स होतात,आणि ते मागचं टोकही फिक्स होतं...
Thank you for your detailed input Vaishali…
Actually some girls wanted to see nauwari without ‘kel’ so I did it this way in this video particularly..
But if one wants to do with ‘kel’ then what you are saying is perfect.
Tya cha pan video me kelela ahe sharing the link here☺️
ruclips.net/video/ua8i_iaetbg/видео.html
ruclips.net/video/4VkTLjfDrfI/видео.html
Very good indeed...
खूप छान समजाऊन सांगितले,🎉🎉🎉🎉🎉
Khup Chan Tai mala khup aavdhli tuzi Sadi nesaychi style maza aai la pan khup aavdhla video tuza keep it up Tai 💗♥️
Thanks Bhoomika😇❤️
खुपच सोप्या पद्धतीने सांगितले ताई तुम्ही धन्यवाद 😊
Thankyou Gaytri❤️
Glad you liked it!
Khup sundar explain kelay
Thanks
Wow खूपच सुंदर perfect saree draping ❤
खूपच सुंदर समजावून दिले👌💖
Khupppp chan and easy way ni shikvley tai tumhi ...tqs a lot ....
Sssssssuuuuuperrrrrrrrrr nauvari saree draping madam, it's very useful and helpful video, Thank you very much
@@vaishnavikulkarni3874 I’m glad you liked it!😇
इतकी अप्रतिम आणि सोपी नऊवारी साडी नेसण्याची पद्धत मी आजवर पाहिली नाही यु ट्युब वर !
Thanks Supriya!
तुम्ही पण नक्की try करून पहा…
Aajparyantacha bghitlela purn youtube variperfect 9 vari draping cha video aahe ha hyapeksha better konihi explain nahi karu shakat you are the best❤❤
I am humbled!❤️🙏🏻
एकदम मस्त पद्धत दाखविलीत 😊
Sapana tumhi nauvari saree mdhe khupch sundar disat aahat. Atishy surekh ritine nauvari saree nesun daakhvili, tyabddal dhanywad. Khupch chhan tips sangitlet tumhi. Asech chhan chhan vedio kra.
Thank you so much♥️♥️🙏🏻
Khup apratim. Sopya ani sahaj tricks sangitlya aahet . Je pahun nauvari nesne khup sope vatate aahe.
Glad to hear that!
Happy draping & stay tuned♥️
खूपच सुंदर पद्धतीने तुम्ही साडी कशी नेसायची ते दाखविले Thank you so much. ❤❤
My pleasure!!
Glad you liked it😇❤️
खूप व्हिडिओज पाहिले होते पण हीच खरी नववारी साडी नेसण्याची पद्धत जी पूर्वापार गोड लूक देते. खूप छान.तुमचा आवाज पण साडीच्या लूक इतकाच गोड आहे.धन्यवाद.
आणि तुम्ही comment सुद्धा तितकचं गोड केलयं❤️
Thankyou!
अप्रतिम... माझी आजी अशीच साडी नेसायची... मलाही अशीच नऊवारी नेसायला आवडते ... तुमची नऊवारी साडीला similar कापडाचं extension लावायची idea खूप आवडली ... मला delivery झाल्यापासून नऊवारी थोडी तोकडी वाटायची पण तुमची extension ची idea उत्तम आहे...❤❤❤
Glad to read this❤️
या festive season मधे याप्रकारे नऊवार नेसायचा try नक्की करुन पहा.
आवडल्यास प्रतिक्रीया सुद्धा कळवा!!
@@sapanaw8135 Nakki... mi sadhya UK la rahaate... India la parat jaain tevha extension laavun ghein ❤
Sounds right🙂👍🏻
छान पद्धतीने समजावून सांगितले आहे.धनयवाद
Glad you liked it!❤️
Very good description and explanation. Can we dance with this nauvari ? Will it be comfortable?
Thanks Swati!
I guess yess…as long as you use enough safety pins in areas like kashta and ocha kashta :)
Thank u dear didiii tuzya mule khoop help zali thank u so much
पद्धती खूप छान आहे 👌👌
Such a video I have never seen madam u r a perfect teacher n so nicely u have explained superb superb
It’s so heartwarming to read this!!
I'm humbled by your comment🙏🏻
Thanks tai , tumchya mule me brahmani nauvari nesayla shikle❤
Glad to hear that❤️❤️
Khup sundar video ..excellent job 👍👍👍
Thankyou❤️
Thank you didi...
Really thank you 🙏🙏 mi tumhala mangil 2 nauwari video madhye bramhni ochha nauwari style cha video banvaychi comments keli hoti tumhi ti purn keli.... Ani step by steps samjaun pn sangitli tyamule concept clear vhyayla help zali .... Ani tumchi samjaun sangnyachi paddhat pn khup chhan ahe ...
Thank you so much 🙏🙏🙏 didi
Really glad that you liked it !!
Thank you for requesting and I appreciate your feedback 👍🏻
Stay tuned !
@@sapanaw8135 tai tumhala mazhi ankhi request ahe ki nauwari saree vr makeup ks karaych ani konte product vaprayche yavr video banva
Please ...
🙏🙏
Thats interesting ☺️
Me nakki try karin👍🏻
तुम्ही माझं एक स्वप्न पूर्ण केलं आहे. ते म्हणजे नौवर नेस्न. तुमचा व्हिडिओ प्रमाणे मी 1 आठवडा सराव केला नऊवर नसायचं. आज पाडव्याच्या दिवशी सुंदर अशी नाऊवर नेसून पारंपरिक लेझीम नृत्य केलं. Readymade नऊवार मला कधीच आवडली नाही. त्यामुळे ह्या व्हिडिओ साठी तुम्हाला मनापासून धनयवाद. असेच व्हिडिओ पोस्ट करत जा. खूपच शिकायला मिळतं.
शुभ पाडवा 💐💐💐
You have no idea what it means to me Puja…
Thank you for sharing this with me…
माझा गुढी पाडवा गोड केल्याबद्द्ल मनःपुर्वक धन्यवाद🙏🏻❤️
शुभ पाडवा!!🚩
अप्रतिम सुंदर प्रकारे तुम्ही छान प्रकारे नऊवारी साडि नेसुन दाखवली त्या बद्दल खुप खुप धन्यवाद 🙏🏻
Thank you so much!
It means a lot to me☺️
🙏🏻 ताई,खूपच सुंदर व्हिडीओ आहे ,मी सर्व प्रकारच्या नऊवारी शिवते पण त्याहूनही तुम्ही खूप छानच सांगता दाखवता असेच अजून व्हिडीओ बनवत रहा या शुभेच्छा
Thank you Jayshri tai☺️🙏🏻
Thank you for this encouraging comment ♥️♥️
Khupach Chan padhatine nesli tumhi saree Ani aamhala pan dakhavli...thank you very much
Thankyou❤️
Tai ..tujhya tricks ekdam mastt aahet..tujhi sangnyachi style pan mastt..Nayana..
Thanks Nayana😊
Glad you liked it!
अतिशय सुंदर उत्तम मार्गदर्शन
U truly made it very simple, elegant and rich at the same time..loved ur video very very much
Thank you Gauri🙏🏻♥️
That’s really so nice of you!
Stay tuned!
खुप छान अगदी सोप्या पद्धतीने दाखवली ताई
Thanks Shivangi😇
फारच सुंदर समजावलं आहे..... उत्तम डेमो..... आजपर्यंत जितके बघितले, त्यात सगळ्यात सुंदर...... The best 💐💐💐💐💐💐
ThankYou Ujjwalaji🙏🏻
Khuup chhan!!! Eore details madhe shikvley ki maala ascharya batla🙏
The most geometrical and perfect teaching of nauvari. Great 👍
Thank you Sandhya☺️
Appreciate your kind feedback !!
Stay tuned!
खूप छान आहे
पण मला अशी शिवून मिळेल का
मस्तच 👍 खूपच छान पद्धतीने नेसून दाखवली 🙏आभारी आहे ⚘
Thank you Swati♥️
glad you found it useful!!
Stay tuned!
But Mam if Navarre saree is short in length and we can’t do the starting 2 steps of rolling the saree from both the legs
🙏 ताई,खूप सुंदर आणि सोप्या पध्दतीने नऊवारी साडी कशी नेसायची ते शिकवले तुम्ही. खूप इच्छा असूनही साडी नेसणे माहित नसल्याने व कोणती पद्धत योग्य ते ही माहिती नसल्याने खूप प्रश्न पडतो. पण तुम्ही खूप छान माहिती दिली आहे. धन्यवाद.🙏🙏🙏🌹🌹🌹
Thank you So much Sangita♥️♥️
Happy draping!!
Elegant n graceful dressing
Wooooww u r suprbbb .. so nicely n clearly u explain in thz video so many new tricks n little information on every step in a short simple words mussst amezing u r ❤❤❤❤ I miss my maushi❤.. I vll share thz video vth my friend n family... Now I'm clicking on subscribe button ❤thanku very much
So glad to read this!
& appreciate you subscribing to my channel❤️❤️
I am from UTTAR PRADESH loves marathi culture as well ... in my custom girl need to wear it during marriage PHERA but slowly we all forget how to drape it so that's why I am here to learn it . It was tough to find you as i do not know where to watch good tutorial ..thankfully I found you 😊🙂
Hello Deeksha!
Very happy to read this..
glad to know that, this drape is worn outside Maharashtra also!
Hope my tutorial helped you in learning this drape.
If you have any more questions , you can connect me on Instagram.
Happy draping ♥️
@@sapanaw8135 😊 yes it is normal to wear in south U.P.
Budelkhand, Jhansi side those who want to restart the ritual of wearing like me start doing it already ... I am yet to enjoy my and my brother's wedding and that why and how I ended up here . 😊🙂 have a nice day💙
@@deeksharajput126 great to know!
Thanks for sharing this info! & Good wishes to you♥️
Stay tuned☺️
सुंदर padhatine समजावले आहेत धन्यवाद
Thankyou Neha❤️
Glad you liked it!
Beautiful saree Draping.
Thank you so much for explaining so nicely. This is the best video I ever seen.
Thank you so much Radhika!
Means a lot♥️
Wow 😍 Too good. Love it
खूप छान पद्धतीने समजावून सांगितले त्याबद्दल धन्यवाद मॅडम
Thanks Nilam😊❤️
खुप छान वेगळी पध्दत.
My grand mother mom wear this wo any pin but it's by different way ...sad tht time no mobile ... very helpful video excellent
kharech khup chan video Mala achanak navar sadi nesavi lagli pan tumchya mule prashn Mitla chan shikta ali jod denyachi idea ali Thank you😊
Glad it helped😊
so beautiful, अल्टीमेट 👌👌👌👌👌
You made a video exactly at the time I needed it.. and I thankfully found it at the right time! Itke video pahile pan ha video bagun actually samajla ! Thank you 💜
Thats really nice to know!♥️
Good luck & Happy draping☺️
खूप छान व्हिडिओ आहे, नविन आयडिया मिळाली, खूप खूप धन्यवाद 🙏
ThankYou Medha!
Glad you found the video helpful❤️
फारच छान आणि सोपी पदधत
So nice😊... and such a beautiful red sari❤
Mam khup chhan your nauvari style
पुढचा ओचा पायघोळ आणि झिग झग मध्ये खूप छान दिसतो, नाहीतर हल्ली फकत शिवल्यासारखा दिसतो, आणि खांद्यावर पदर आणि केसांचा खोपा , अप्रतिम सौंदर्य❤.
Thanks Piyu!
Means a lot❤️
खूप खूप सुंदर नऊवार साठी नेसायला शिकवलीत मला पण अशी साडी नेसायला खूप खूप आवडते आणि ते आज मी तुमच्या मुळे शिकले आभारी आहे.
@@rupalibadave-mf3rq Thanks Rupali!
आनंद होतो जेव्हा नऊवारी आवडणार्या स्रीया भेटतात😊
तुम्ही खरंच खुप छान व्यवस्थित प्रकारे एक पॉईंट समजावून सांगता. त्यामुळे नऊवारी साडी कशी नेसायला हवी हे व्यवस्थित समजत
Thank you Shubhangi♥️♥️
Glad to know that!!
Khup सुंदर सरी द्रॅपिंग दाखवलेत.... धन्यवाद सखी
तुमचे पण आभार..मैत्रीणी😊🙏🏻
खूपच सुंदर नेसली गेलीय mam नऊवारी साडी. मी जरूर प्रयत्न करेल आणि तुम्हाला कळवेल. Thank you very much.
ThankYou Aparna!!
मला खुप आवडेल result ऐकायला…
Happy draping!!❤️
Khup sundar paddhtine dakhavala aahe.aani you looking so pretty 👌 😊
Thankyou🙏🏻
How sweet you are ... your way of talking, presentation and everything was just fabulous....your efforts will be really worth full......Great Mam...Really appreciated...
Thank you for your kind words Neelima!
Every word you wrote means a lot to me♥️
Asch prem asu dya!🙏🏻
& stay connected :)
So far this was the detailed information about wearing a Nauvari🙏 Thankyou Tai
Thank you so much🙏🏻
Appreciate your feedback!!
Stay tuned 😊
Khup chhan explain karun aangitala❤
Glad you liked it!🙂
Khup chaan .
Pann kapde ase prakaare nesavet jyaane emergency saathi lavkarach kapde badaltaa keenvaa ghaaltaa yetil.
Aadichi maanse evadhe safety pins kadhich vaaprat nahvte.
त्याकाळी स्रीया हा drape त्याच्या दैनंदीन आयुष्यात नेसत.
आता फक्त समारंभा पुरता नेसला जातो.
सराव नसला तर फजीती होऊ शकते म्हणुन safety pins चा वापर.
बाकी confidence असेल तर without safety pins ने तुम्ही same पद्धतीने साडी नेसुचं शकता 🙂
Hello mam😘tumch boln khup chan ahe mala khup avdl........ khup easy way ne shikvlat tumi thank you 😊❤️❤️ keep going mam
Thank you so much Supriya♥️🤗
Such a sweet compliment!!
Thank you for your love & support ♥️♥️
Stay tuned☺️
Thanks for sharing a detailed step-by-step video... just 1 query, at 11.24 tumhi dawya payachi border tuck keli tevha magchi kas ardhich aahe whereas at 12.02 , magchi kas complete khal paryant distey, te kase kele?
Thank you akshaya!
I must have tucked in the opposite side … which I corrected in later part..
you can watch my latest nauwari drape fir particular this portion.-
Authentic 9 yard/ नऊवारी drape step by step | by Sapana W. | मराठी video
ruclips.net/video/Qml5pZkLNBA/видео.html
Khoup Chan aahe❤👌👌👌
Very nice style. Will needs lot of practice for me because i m not maharashtrian & height 5'1" & not slim like u. I loved your video.
The beauty of saree is one size fits all😍
Just buy one 9 yard for yourself and try it..after couple of attempts you will be pro in it.
Its not that difficult if you follow the steps.. give it a try😊
Khup ch chan ❤❤
Very nice presentation.
It was so nice to listen to
Proper Marathi.
That’s really nice to know...
I also enjoy doing it in marathi ☺️
thank you for your feedback!!
Khup Chan aahe mam ❤❤
Hi wanted to ask this pant type trick is possible in 9 meters saree or 10 meters is compulsory
Mazya experience nusar 10war lagtech…
Khup bhari! 😍
Khupach Chan ❤
खूप छान 👍👍👍
Khup sundar 😊
Peshvai ani koli saree pn dakhva na
Yess!! Peshwai is in plan already.
and if you go through my channel , koli sadi me already 2 drapes kele ahet :)
Hope you find it useful!
Stay tuned ♥️