बहि‍णींना लाच घेऊ नका सांगणारे उबाठा लाचेचाच विचार का करत असतील??

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • बहि‍णींना लाच घेऊ
    नका सांगणारे उबाठा
    लाचेचाच विचार का
    करत असतील??
    #abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahavikasaaghadisarkar #आबामाळकर #लक्ष्यवेध_आबामाळकर #मराठी #मराठीन्यूज #महाराष्ट्र #भारत #bhautorsekar
    whats app link- chat.whatsapp....
    Email : lakshyavedh7@gmail.com

Комментарии • 32

  • @geetagothal1247
    @geetagothal1247 29 дней назад +2

    स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @SJ-ov7dy
    @SJ-ov7dy 28 дней назад +1

    thank you

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl 29 дней назад +2

    आबासाहेब स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @krishnajadhav61
    @krishnajadhav61 28 дней назад +1

    सवय.

  • @rajendrakshirsagar5530
    @rajendrakshirsagar5530 29 дней назад +6

    आहो ज्याच घरच लाचेवर,खंडणीवर आणी खोक्यावर चालत त्याला ध्यानी मनी स्वप्नी जळी स्थळी काष्ठी पाषाणी लाचच खोक्या खोक्या स्वरूपात दिसणार. पूरावा याच्याच फंटर सचीन वाझेने दिला आहे.

    • @BekesudhirGovind
      @BekesudhirGovind 29 дней назад

      मुलांची ऐय्याशी, सगळा ढापलेला पैसा., लंडनचे घर चोर बाजार.

    • @hanumantsarwade896
      @hanumantsarwade896 27 дней назад

      WOW Excelle👌♥️

  • @aniruddhachandekar1894
    @aniruddhachandekar1894 29 дней назад +1

    100 खोके एकदम ok 😂

  • @nemgoundapatil5849
    @nemgoundapatil5849 24 дня назад

    राहुल गांधी खटाखट दर भहा८५००/-₹देण्याच प्रभोधन देत होते.याला काय म्हणायचं.ऊधव ठाकरे यांनी गेलीं पंचवीस वर्षे मुंबई महापालिकेत लुटत होते.याला काय म्हणायचं हे ऊधटराव ठाकरे यांनी जनतेला नम्रपणे सांगावे ही विनंती.

  • @pramodghan433
    @pramodghan433 29 дней назад +3

    Uddhav Thakre Yancha Sansar. Gharkharch ha Milnarya Lanch vasuli madhun suru aslya mule tyana nehmich laach disat asate.

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh 29 дней назад +2

    Maha Uti la Uddhav, Maha Aaghadi la Ajit Pawer Nako Aahet, He Khare Aahe

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 28 дней назад

    जशाला तस दिसत

  • @geetagothal1247
    @geetagothal1247 29 дней назад +3

    काम नाही धंदा तरीही कोटी कोटी चा मलिदा खातो कुणाच्या बापाचं

  • @VishnuDadaDhage
    @VishnuDadaDhage 28 дней назад

    सोमिया उदट मिया

  • @prabhakarpathak472
    @prabhakarpathak472 29 дней назад +7

    लाचेवरच चालणारे सरकार दुसरा शुद्ध काय विचार करू शकतील,१००कोटी प्रती महिना वसुली,कोवीड काळात सगळीकडे भ्रष्टाचार लुटालुट, प्रत्येक चांगल्या गोष्टीला स्थगिती या शिवाय जास्त चांगले विचार त्यांच्या डोक्यात येऊच शकत नाहीत

    • @MadhavKelkar53
      @MadhavKelkar53 29 дней назад +3

      यातल्या किती प्रकरणी आरोपपत्र दाखल झाले त्यावेळचे अर्धे मंत्री आज युतीच्या मंत्रिमंडळात आहेत .
      मुश्रीफ, भूजबळ ही वानगीदाखल उदाहरणे.

  • @shriramkshirsagar2578
    @shriramkshirsagar2578 29 дней назад

    At least they may pay 1500 Udhatrao is aware good !
    He shd also speak regarding 8500/- khatakhat from Rahul Gandhi..

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 29 дней назад

    उबाठा सैरभैर झाला आहे पोपट पंची बंद करावी सवयीचा गुणधर्म संतुलन बिघडले आहे असे दिसते जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र

  • @shekhardhamnaskar2571
    @shekhardhamnaskar2571 28 дней назад

    Delhi la mujara karun farach uttejit jhalya che janavate.
    Adich varshe Covid kalat melya chya talu var che loni khanare ata dusryana kahitari milnar hya vicharani hairan jhale.

  • @RukmanParde
    @RukmanParde 28 дней назад

    उद्धव ठाकरे ला अक्कल तरी आहे का

    • @hanumantsarwade896
      @hanumantsarwade896 27 дней назад

      बेअक्कल बावळट फावडा महागद्दार 2019चा पदासाठी लाचार

  • @audumbarthakur4213
    @audumbarthakur4213 29 дней назад

    तसे नाही माळकर उद्धव साहेब १५०० ला विकले जाऊ नका पण ८५०० ला विकले जा हे उद्धव ठाकरे सुचवत आहेत.😅