Chhagan Bhujbal Uddhav Thackeray सोबत जाणार? Ajit Pawar ची साथ सोडणार? | NCP | Shivsena

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 окт 2024
  • #chhaganbhujbal #uddhavthackeray #ajitpawar
    महाराष्ट्रातील राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांची भेट घेतली आहे. याबाबतचे वृत्त साम टीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नाराज असलेले छगन भुजबळ शिवसेनेत परतणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.
    -------------------------------------------------------------------------------------
    marathi news headline | marathi news mumbai Pune Nashik | marathi news maharashtra | Breaking Marathi news | Marathi news Sakal marathi batmya video
    #politicalnews #politics #loksabhadiary #loksabhaelection #loksabhaelection2024 #election #marathinews #maharashtrapolitics #maharashtranews #maharashtrapolitician #congress #bjp #narendramodi #rahulgandhi #Trendingnews #latestnews #breakingnews #Marathi #shivsena #shivsenaubt #ncp #ncpsharadpawar #mumbainews #punenews #nagpurnews #nashiknews #mva #mahayti #mvavsmahayuti #sharadpawar #mallikarjunkharge #uddhavthackeray #eknathshinde #ajitpawar #devendrafadnvis #rajthackeray #sportsnews #iplnews #cricketnews #lifestylenews #sciencenews #technews #technology #businessnews #enterainmentnews #bollywoodnews #marathicinemanews #cinema #movie #healthnews #tajyabatmya #livebatmya #livenewsmarathi #livenews #viralnews #evm #sc #supremecourt #electioncommission #thalakbatmya #thetbatmya #viralnewslive
    Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | Sakal Marathi Batmya | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Sports News in Marathi | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP| UBT Shivsena | NCP Sharad Pawar | Raj Thackeray | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | Sakal Marathi news LIVE | Lok Sabha Election Date | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election Dates | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama
    -------------------------------------------------------------------------------------
    Please Like and Subscribe for More Videos.
    Subscribe RUclips Channel : / @sakalmediagroup
    log on to: www.esakal.com/
    Social Media Handles:
    Facebook: / sakalnews
    Twitter: / sakalmedianews
    Instagram: / sakalmedia
    Download Sakal App for Apple: apps.apple.com...
    Download Sakal App for Android: play.google.co...

Комментарии • 153

  • @rameshsargade9315
    @rameshsargade9315 3 месяца назад +8

    भुजबळ यांना शिवसेनेत‌ घेऊ नये या मुळे जनता म्हणजे मराठी समाज बाजूला जाईल

  • @rajeshsankpal2104
    @rajeshsankpal2104 3 месяца назад +36

    भुजबळ यांना उद्धव साहेब त्यांचा पक्षात घेतील असे वाटत नाही..

  • @anilbagde2749
    @anilbagde2749 3 месяца назад +37

    उध्दव ठाकरे साहेबांनी भुजबळ बरोबर घेऊ नये

  • @NamdevBhutekar
    @NamdevBhutekar 3 месяца назад +5

    ठाकरे यांनी भुजबळ यांना पक्षात घेवू नये

  • @manishapadule2542
    @manishapadule2542 3 месяца назад +16

    भुजबळ यांना ठाकरे साहेब यांनी पक्षात घेऊ नये. नाहीतर पक्षाचे नुकसान अटळ आहे.

  • @गोरखकाळे
    @गोरखकाळे 3 месяца назад +35

    ठाकरे साहेब भुजबळ ला घेऊ नका

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 3 месяца назад

      Sahmat aahe.pan bhujwal mas bes aslele nete aahet.

    • @ganeshborhade4668
      @ganeshborhade4668 3 месяца назад

      Pan jith bhujbal pracharala jael itithli sheet padtil

  • @vinodjagtap6136
    @vinodjagtap6136 3 месяца назад +10

    उद्धव साहेब याला घेवू नका याने बाळा साहेबांना खुप त्रास दिला आणि मराठा तुमच्या पासून दुरावेल

  • @itz_official_mahesh
    @itz_official_mahesh 3 месяца назад +3

    भुजबळ साहेबांना शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे या पक्षात घेऊ नये नाही तर मराठा मतदार लांब जातील

  • @anilpatil2690
    @anilpatil2690 3 месяца назад +4

    उध्दव साहेब थोडा नव्हे चांगलाच विचार करा.

  • @Banti-ft1eh
    @Banti-ft1eh 3 месяца назад +12

    महाराष्ट्रासाठी काही विशेष गोष्ट नाही आता कारण कोणीही कुठेही जात....😂😂😂

  • @अंकुशकोतवाल
    @अंकुशकोतवाल 3 месяца назад +9

    भुजबळ मुंडे तायवाडे शेंडगे यांनी मिळून पक्ष काढा म्हणजे तुमची ताकद कळेल

  • @subhashmule7644
    @subhashmule7644 3 месяца назад +7

    छगन भुजबळ यांना शिवसेनेत परत नाही

  • @kingmakerrajput3431
    @kingmakerrajput3431 3 месяца назад +3

    उध्दव साहेब हया माकडाला घेणार नाहीत

  • @dilipravdeshmukh3296
    @dilipravdeshmukh3296 3 месяца назад +11

    जिकडे गेले तिकडे पनोती

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 3 месяца назад +21

    छग्गन भुजबळ हे मूळचे शिव सैनिक आहेत

  • @yogeshpatil9911
    @yogeshpatil9911 3 месяца назад +10

    भुजबल जेल मध्ये असो या कोणत्या पक्षात असो या सत्तेत असो ते नेहमीच अस्वस्थ असतात ,😅😂

  • @SanatkumarBhosale
    @SanatkumarBhosale 3 месяца назад +7

    भुजबळ,
    मुंडे,
    तावडे,
    खडसे,
    तडस,
    मुनगंटीवार,
    जानकार,
    बावनकुळे,
    पडळकर,
    हाके,
    सावे,
    फरांदे,
    शेंडगे,
    राठोड,
    शेट्टी
    या सगळ्यांनी मिळून एक स्वतंत्र पक्ष काढा आत्ताच आणि जा विधानसभा निवडणूकीला सामोरे.

    • @vinodjadhav1258
      @vinodjadhav1258 3 месяца назад

      खडसे साहेबाची भूमिका मराठा समजण्यासाठी positive आहे obc मध्ये समावेश होवा असे ते एक कार्यक्रम त स्पस्ट बोलले होते

  • @MDB..
    @MDB.. 3 месяца назад +23

    मग मशाल पडणार 😂😂100 %

  • @rajvardhanpatil3579
    @rajvardhanpatil3579 3 месяца назад +11

    घेऊ नका याला 😡😡😡

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 3 месяца назад +3

    सत्ते साठी कायम पक्ष बदलनारा नेता.

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 3 месяца назад +1

    उद्धव साहेबांनी छगन ला त्यांच्या पक्षात घेऊ नये परत शिवसेनेचे वाटोळे होईल

  • @yogeshdeore2164
    @yogeshdeore2164 3 месяца назад +5

    Naka geu Saveb Maratha voting naraj hotil

  • @vikassurve4426
    @vikassurve4426 3 месяца назад

    महाराष्ट्रात. छत्रपती शिवाजी यांचे मावळे, छगन भुजबळ, आणि जरांगे, हे दोघेही. महाराष्ट्र वाचवण्यासाठी येक्रत्र. येणार, कारण. हे दोघेही. महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज यांचे. मावळे आहेत
    जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @shrikantdhumal2257
    @shrikantdhumal2257 3 месяца назад +12

    कणखर नेते ,, भुजबळ साहेब

  • @chandrakantpalav9470
    @chandrakantpalav9470 3 месяца назад +2

    Bujbal power sampali

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 3 месяца назад +1

    कोनताही समाज हा समाजाच्या नेत्याच्या पाठीमागे उभा नाही. कारण समाजाला समजले समाजाचा नेता समाजासाठी काही करत नाही. व समाजाअंतर्गत विरोध असतोच म्हणून कोनत्याही नेत्याने एकट्या समाजाच्या भरोशावर निवडुन लढवु नये।

  • @dattatraybhujbal3631
    @dattatraybhujbal3631 3 месяца назад

    भुजबळ यांना उध्दव ठाकरे यांनी पक्षात घेवु नये

  • @srs.transportsalunkhe-nh3fr
    @srs.transportsalunkhe-nh3fr 3 месяца назад +5

    वाट लागणार उद्धव ठाकरेची ,ह्याला घेऊ नका

    • @dropoutdoctor3374
      @dropoutdoctor3374 3 месяца назад

      भाई तू मराठवाडा मधील आहेस वाटते...😂

  • @PrakashKorde-um9jf
    @PrakashKorde-um9jf 3 месяца назад

    आगदी बरोबर

  • @sunilbabar2316
    @sunilbabar2316 3 месяца назад

    चूकून सुद्धा घेतलं नाही पाहिजे

  • @charanjadhao1959
    @charanjadhao1959 3 месяца назад

    कुणी कुठे गेलेत तरी शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर येणार आहेत हेच सत्य आहेत जय महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय शिवाजीमहाराज जय सेवालाल

  • @annamundik1542
    @annamundik1542 3 месяца назад +3

    पक्ष काढणे हे योग्य राहील

  • @dnyanobadhumal9363
    @dnyanobadhumal9363 3 месяца назад

    हा माणूस घेऊ नये ठाकरे साहेबांनी

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 3 месяца назад

    मेंदू सडल्यागत वक्तव्य करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करू नका आम्ही मोडतोड करणारा बरोबर तडजोड आणि जोडाजोड कधीच करत नाही आम्ही काही भाजप वाशिंग मशिन नाही कींवा बिनबापाचे दुसऱ्यांचे बाप चोरणारे लावारिस नाही .......विषय संपला ❤ आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक ❤

  • @sagarghatage233
    @sagarghatage233 3 месяца назад +2

    ह्याला घेतला तर मराठा व्होट विसरून जावे

  • @bharatkale7854
    @bharatkale7854 3 месяца назад

    कवच कूडल. ना िहत. नाही. तर nobal िशवाय. World. ......

  • @sahilpathan9763
    @sahilpathan9763 3 месяца назад +2

    शरदपवार साहेब यांचा आदेश आला असेल

  • @muraliachuthannair464
    @muraliachuthannair464 3 месяца назад +1

    Give chance to young man and young women

  • @LahanuWagh-ld4tg
    @LahanuWagh-ld4tg 3 месяца назад

    उद्धव ठाकरे साहेब छगन भुजबळ ला शिवसेनेत घेऊ नका शिवसेना संपून जाईल

  • @gableraj35
    @gableraj35 3 месяца назад

    ❤❤❤❤❤❤❤

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 3 месяца назад

    जर एक महान नेत्याला पुन्हा पुन्हा पक्ष का बदलावे लागते याचे त्या नेत्याने आत्मचिंतन करावे.जनतेनं सुद्धा याचा विचार करावा.

  • @sukhadeochaskar3855
    @sukhadeochaskar3855 3 месяца назад

    उद्धव ठाकरे साहेब , आम्ही शेतकरी निवडलेला सडका कांदा परत बराखित घेत नाही. कारण तो एक कांदा संपूर्ण बराखी नासवतो.

  • @pdc219
    @pdc219 3 месяца назад

    उद्धव ठाकरे यांची मराठा समाजाने लोकसभेला इज्जत राखली हे ठाकरेंनी विसरू नये,जर हे मराठा विरोधी पणव ती जर शिवसेनेत घेतली तर विधानं सभेला मशाल पेटणार नाही हे नेहमी लक्षात ठेवावे.

  • @hemrajpatil1383
    @hemrajpatil1383 3 месяца назад

    🎉

  • @dinkarzade7769
    @dinkarzade7769 3 месяца назад

    बाळासाहेबांना त्रास देणारा आणि जेल कोर्टाची पायरी पर्यन्त नेणारा भुजबळ शिवसेनेत अजीबात नको

  • @annamundik1542
    @annamundik1542 3 месяца назад

    🎉

  • @madhukarandhale2315
    @madhukarandhale2315 3 месяца назад

    घेऊ नकात्याला सेनेत ठाकरे साहेब.

  • @anilhadawale7880
    @anilhadawale7880 3 месяца назад

    राशनचा तांदूळ कुणी परदेशात एक्सपोर्ट केला साहेब हे पण बोला

  • @shrikrishnapujare9871
    @shrikrishnapujare9871 3 месяца назад

    भुजबळ यांचे वय झाले त्यांना घेऊ नका.

  • @jitendramande2050
    @jitendramande2050 3 месяца назад

    छ gan राँव la घेऊन चुक करू नका ठाकरे साहेब

  • @anilhadawale7880
    @anilhadawale7880 3 месяца назад

    भुजबळ हे ज्या पक्षात जातील त्या पक्षाला मराठा मतदान करणार नाहीत हे100%खरे आहे.

  • @AnilShinde-k6p
    @AnilShinde-k6p 3 месяца назад

    उद्दवसाहेब कळ कळीची विनंती ह्याचा काहीच उपयोग होणार नाही मराठा समाज ह्याच्यावर नाराज आहे उलट हा नुकसान करू शकतो ह्याला घेऊ नका

  • @SubhashDeshmukh-x5g
    @SubhashDeshmukh-x5g 3 месяца назад

    ठाकरे साहेब याला घेऊ नये.हा कुठे ही उभा राहिला तरी पडणारच

  • @subhashvhanagade7135
    @subhashvhanagade7135 3 месяца назад

    छगन भुजबळ घेऊ नका साहेब

  • @dayanaik2462
    @dayanaik2462 3 месяца назад

    Bhujbal Saheb

  • @ashoknaikwade9864
    @ashoknaikwade9864 3 месяца назад

    भुजबळांना घेऊन मराठ्यांची मतं गमावणार का उद्धव साहेब

  • @Prashant12890
    @Prashant12890 3 месяца назад

    हा कोठेही जाऊ द्या पडणारच

  • @purushottamkadam2947
    @purushottamkadam2947 3 месяца назад

    या छगन ला येऊ नका मराठी लोकांच्या मनावर परिणाम होईल

  • @santoshnalwade9853
    @santoshnalwade9853 3 месяца назад

    त्याला घेऊ नका

  • @देवरामपर्वे
    @देवरामपर्वे 3 месяца назад

    साहेब या लाघेऊ नका

  • @nitinkadam6706
    @nitinkadam6706 3 месяца назад

    भुजबळ पणवती आहे. ज्या पक्षात जाईल तो पक्ष संपणार..😂😂😂

  • @AshokJadhav-no6tt
    @AshokJadhav-no6tt 3 месяца назад

    कुठे जा राजकारण धोक्यात

  • @dilawarchikte1749
    @dilawarchikte1749 3 месяца назад

    असल्या बिन बुडाच्या मडक्याला कोणीही थारा देऊ नये ,

  • @Maratha1674
    @Maratha1674 3 месяца назад +2

    Shivsene che vatole karel ha😂

  • @BapuraoNikam-q1w
    @BapuraoNikam-q1w 3 месяца назад

    हे 14 लोकांची नावे दिले आहेत त्यातली जळगाव जिल्ह्याचे खडसे सोडले तर या 13 लोकांचं येत्या निवडणुकीत अजून जळगाव जिल्ह्याचे दोन यांचे तेरावे केल्याशिवाय जनता राहणार नाही

  • @dnyanobadhumal9363
    @dnyanobadhumal9363 3 месяца назад

    भुजबळ वयस्कर झाले आहेत

  • @KarbhariKhandagale-z2q
    @KarbhariKhandagale-z2q 3 месяца назад

    No entry 🚫🚫🚫🚫🚫

  • @RohidasZende
    @RohidasZende 3 месяца назад

    नाही

  • @shivajidongale4383
    @shivajidongale4383 3 месяца назад

    कशाला ठाकरे साहेबांची वाट लावायला निघालास

  • @ashokbjpisindinpartipatil3391
    @ashokbjpisindinpartipatil3391 3 месяца назад

    यांना आता हिमालयात पाठवा हो मीडिया , बस करा आता ,,

  • @ramchandradeshmukh2333
    @ramchandradeshmukh2333 3 месяца назад

    Saheb naks gheu

  • @ganeshborhade4668
    @ganeshborhade4668 3 месяца назад

    To mass leader nhi money leader aahe

  • @ganeshborhade4668
    @ganeshborhade4668 3 месяца назад +1

    6 ganla gheu nka nahitar hatchi seet padtil

  • @bhaskargadkari5819
    @bhaskargadkari5819 3 месяца назад

    लखोबला घेऊच नका

  • @anilmemane328
    @anilmemane328 3 месяца назад

    मग खासदार 9 वरून 1 वर येणार

  • @chandrakantpalav9470
    @chandrakantpalav9470 3 месяца назад

    Ubata power sampali

  • @ramachandrapatil3042
    @ramachandrapatil3042 3 месяца назад

    मशाल ठोकत जाणार.

  • @sanjaydeshmukh316
    @sanjaydeshmukh316 3 месяца назад

    आता शिवसेना बुडणार काय

  • @Vancqa
    @Vancqa 3 месяца назад

    परत जेल मध्ये 😂

  • @ramdasrozatkar2647
    @ramdasrozatkar2647 3 месяца назад

    Bhujbal hyani BJP madhe jave. NCP Shiv sena Congress chya term purya zalyat.
    BJP madhe Amit Shaha aivaji Home Minister hotil ...bharata che .😊😊

  • @tukaramdadashelke483
    @tukaramdadashelke483 3 месяца назад

    हयाला घेऊ नये

  • @shivarajpatil5435
    @shivarajpatil5435 3 месяца назад +3

    मशाल हाती घेतली तर मशाल विझेल 😂😂

    • @dropoutdoctor3374
      @dropoutdoctor3374 3 месяца назад

      भाई तू मराठवाडा मधील आहेस वाटते...😂

    • @shivarajpatil5435
      @shivarajpatil5435 3 месяца назад

      Kolhapur

  • @dadasahebjewe1476
    @dadasahebjewe1476 3 месяца назад

    Chhagan Bhujbal la Uddhav Thakare paayajaval pan ubha karnaar nahit heech tyachi kimmat.

  • @avinashshinde3470
    @avinashshinde3470 3 месяца назад

    हा नको महशाल घेऊन आग लावेल

  • @chandrakantpalav9470
    @chandrakantpalav9470 3 месяца назад

    Maratha virod power sampali

  • @rajukale8783
    @rajukale8783 3 месяца назад +1

    उ द्ध व .,...साहेब इंडियन. . पिक्चर. चे सनी देवल हे. भो. हस 😂😂😂😂

  • @ravithorat7432
    @ravithorat7432 3 месяца назад

    Tuzaa Carrect Karyakram Hoil Thamb Jaraaa tu Padnar...Chagan

  • @yogirajtate1937
    @yogirajtate1937 3 месяца назад

    भुजबळ नको

  • @yogeshsonawane3873
    @yogeshsonawane3873 3 месяца назад

    मराठा मतदान होणार नाही.

  • @gopalrupnoor6373
    @gopalrupnoor6373 3 месяца назад

    Gadarana. Kontyahi pksyatgeu ny

  • @sunilapsunde8586
    @sunilapsunde8586 3 месяца назад

    उद्धव साहेब याला सोबत घेऊ नका

  • @manoharmahadik3965
    @manoharmahadik3965 3 месяца назад

    Bhujbalana Thakrene Senet Gheu Nahe Tar Ghetlyas Kutlehi Post Deu Nahe

  • @alluarjunfansclub5183
    @alluarjunfansclub5183 3 месяца назад

    Yala gheu naka senet

  • @kiranmanjare6874
    @kiranmanjare6874 3 месяца назад

    Udhav Thakare ni tyana gheu naye

  • @BalasoMahadik-ip4qm
    @BalasoMahadik-ip4qm 3 месяца назад

    अरे पत्रकारानो तुम्हाला बातमी द्यायला काही विषय नसला की काही ही पुड्या सोडायच्या बंद करा.

  • @chandrakantpalav9470
    @chandrakantpalav9470 3 месяца назад

    Maharastrala 5000 cr lutale

  • @anu3798
    @anu3798 3 месяца назад

    Kuthla hi palkutyana punha paksh pravesh deu naye.. Yana baherch thevave..

  • @yogeshdeore2164
    @yogeshdeore2164 3 месяца назад

    Bagar manus ahe Ha getla tar Nashik Mady Maratha voting nahi honar Saveb Ple changya Naka geu Aami voting nahi karnar mag

  • @prabhakartayde2415
    @prabhakartayde2415 3 месяца назад

    Te thakre nahi gheu shakat tyana karan BJP la tyancha mulech fatka basla ahe ata tri hushar vha nhi tr jhal samja vattol

  • @sujatagugale6629
    @sujatagugale6629 3 месяца назад

    😂 hyanchya sarke lokanna udbhv saheb kadhich ghenar nahi