Hich Amuchi Praarthana - Ubuntu | Marathi Cover Song | Little Girl Shubhra Sachin Khade
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- Presenting the video of Hich Amuchi Praarthana Cover Song by Shubhra S. Khade
Song- Hich Amuchi Praarthana
Movie- Ubuntu
Singer- Shubhra Sachin Khade
Lyricist- Sameer Samant
Arranger/Programmer- Sachin Khade
Cast - Shubhra S. Khade
Guide- Rohitkumar Phatak
Recording Studio- Digitech Recording Studio, Kolhapur
Video Production- Kumar Multimedia, Kolhapur
Camera- Saiprasad Potdar
Edit & Color- Prashant Bhilawade
Makeup- Rupali Suryawanshi
Light- Kartik Kamble
bala aplya karveer che aplya kolhapur che aplya maharashtra che nav tu khup mothe krshil héch aai ambabai kde magene krto
shubhra live long and so best for your bright future bala ❤️
Thank you🙏🙏
Bless u shubhara. Khup motthi हो. 👌👌👌
सूर थेट काळजाला भिडणारा आहे बाळा तुझा...keep it up dear...
Very nice subhara👌🏻👍🏻
Khup chan
खूप सुंदर,अप्रतिम बेटा अशीच गात रहा आणि खूप खूप मोठी हो
Great
😊😊
सुरेल गायन.सादरीकरण छान.
👌👌👍👍💐
Wish u best of luck for your bright future. God bless u.
अतिशय अप्रतिम खुपच सुदर
मस्तच शुभ्रा
खुप सुंदर,,,
Khup chhan Shubhra.. Apratim swar.. 👌👌💯
खूप सुंदर प्रार्थना गायिली चि.शुभ्रा धन्यवाद
👌👌
खूप छान शुभ्रा ... शुभेच्छा
खूप छान!! शुभ्रा
🙏🙏🙏
आवाज इतका चांगला आहे कि पुन्हा पुन्हा ऐकतंच रहावे अस वाटतं ...
खूप खूप शुभेच्छा शुभ्रा .....हा आवाज जिथे जिथे हवा जाऊ शकते तिथे तिथे त्या हवेबरोबर तुझा आवाजही पोहचुदे ..
# हिच माझी प्रार्थना तुज्यासाठी #
🖤
छान बाळा 👍👍👍
वा शुभरा अतिशय सुंदर झाले आहे गाणे चित्रीकरण, संगीत व्हिडिओ Quality सर्वच अतिशय उत्तम अनेकोत्तम शुभेच्छा
Khup sunder👌👌👌
Khup chan sis
👌
गोड आहे गळा....💐
👌👌👌👌👌👍👍👍👍👍
खूप छान
खूप गोड आवाज अभिनंदन शुभ्रा , भावी वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा
खूप शांत वाटतं हे गाणं ऐकताना एक शब्द मनाला भिडून जातात.......गायिकीचे कौतुक करावे तितके कमी.....❤️❤️❤️शुभ्रा भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.....👍👍
11a
Hich amuchi prarthana is vry good song shuhra
👍👍
Khup chaan ❤❤
अप्रतिम सकाळची सुरुवात फारच छान झाली आवाज ऐकून मन प्रसन्न झाले शुभेच्छा तुला पुढील वाटचाली साठी 🎉🎉
मनापासून धन्यवाद 🙏🙏
खुप छान शुभ्रा👌👌👍
खुप छान
Very hart touching song
Heart not hart
खूपच सुंदर बाळा परमेश्वर तूला उदंड आयुष्य प्रदान करो, आणि उत्तरोतर तूझी प्रगती होवो, पण जमिनीवर राहून : परमेश्वराचा आशीर्वाद सदैव राहो 🕉️😌🙏
खूपच सुंदर शुभ्रा पुढील वाटचालीस शुभेच्छा
Masterpiece ❤😍 sagle stress gayab n even tyvar solutions pan bhetle ❤
अप्रतिम.. सकाळची सुरुवात फारच छान झाली. आवाज ऐकून मन प्रसन्न झाले
खूप गोड आवाज शुभ्रा......👌👌👌👌सकाळची सुरुवात या गोड आवाजाने खूप छान झाली.... Keep it up👍👍
Great
खुप सुंदर, सुरेख 👌👌👍👍
Khup Sundar 👌👌👌
खूपच सुंदर गायन केले आहे.. शुभेच्या
अतिशय सुरेल गायन .....अप्रतिम शुभ्रा बाळा
खूप सुंदर
Gddsss
Hoy
Very good keep it up 💐💐
एकदम सुरेख आणि सुंदर!!
संकल्पना खूप छान!!
खुप छान पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
Awesome 💫👌
मनाला भेदून टाकणारी प्रार्थना अतिशय भावपूर्ण आहे 🙏🙏
Thank you 🙏
खूपच छान
छान शुभ्रा
खुप छान वाटल आज पार्थना ऐकून ... 👌
Very nice Shubhra ❤✨
खूप छान झाले आहे गाणे आणि आवाज खूप सुंदर आहे.नक्की पुढे उज्वल भविष्य आहे खूप शुभेच्छा💐💐💐💐💐
खूप छान भावी वाटचालीस शुभेच्छा!!!!💐💐💐
खुप सुंदर 👌
खूपच छान शुभ्रा बाळा..... तुझ गाण येऊन माणुसकीचा अर्थ कळतो
प्रार्थना ऐकून मन प्रसन्न झाले. खूपच सुरेल गायन 👌👌
Mala khub khub aawdate 🙏🏼🌹🌹🙏🏼
Outstanding performance 👏👏👏👏
Best luck for your bright future...
Apratim awaj khup chhan.man prasanna zale prarthana aikun🎉🎉
Very Nice Subhara
👌👌✨😍
Awesome 👌👍
खूप छान! प्रत्येकाला हवी हवीशी वाटणारी प्रार्थना.
दीदी ला अगदी मनापासून मानाचा त्रिवार मुजरा....
Wow,Great Start All the Very Best for the Future
शुभ्रा तुझा आवाज सुद्धा तुझ्यासारखाच गोड आहे.best of luck for your bright future 💐💐💐
Gunjon
त
@@शशिकांतचव्हाण-ङ6छparth
1535
Qihkjfo
आवाज सुंदर मधुर. पुढील आयुष्यात अनेक नवीन गीते गाण्यास शुभेच्छा.
Didi your voice is a gift from mother that ❤ you are a great singer this is what prays to God 👌🥰🥰🤗🙏
Thank you 🙏
@@voiceofshubhrah 🙏
😍👌👍👍❤
😍😍👌👌
खूप छान आवाज आहे .
पुढील वाटचालीस शुभेच्छा...
अतिशय सुंदर आवाज, सादरीकरण आणि गाणे.
Keep it up dear. All the best.
👌🏻👌🏻👌🏻👌🏻Very nice
सुपर
❤️Nice👍 👌👌👌👌
हे गाणं आईकल्यावर मनाला खूप भारी वाटतं💯🙏🌸
शुभ्रा तूझा आवाज फार गोड आहे व तू हे गाणे फारच सुंदर गायले आहेस
Very nice Voice totally heart touching 👍❤️
Congratulations
👌👍
Nice dear 🤝❤ nice voice 😍 keep it up❤.......
Nice shubra keep it up 👍
So beautifully sung...keep it up.god bless u.
गायन, आवाज, व्हिडिओ चित्रीकरण, सादरीकरण सर्वच खूप छान👌👌
😂zbmm🎉😢😮❤😮😅😊😅😊
WryuipoasdghjlZccm
0:42 🎉😢😮😅😊😂❤ qwertyiopasdfhjllZcxvbnm🎂🍰🎉
Asdfghlkzxcvbn
Qwryp
खुपच छान आवाज. मन प्रसन्न झाले.
Ek number awaj didi ❤❤
Very nice
अतिशय सुरेख,लय - तालबद्ध, सुमधुर गायन अगदी तुझ्या नावासारखं 'शुभ्र' स्वच्छ-निखळ कोजागिरीच्या चांदण्यासारखं....
Very nice
अतिशय सुंदर गायन केलस👌🙏🙏🙏👌👌👌👌
छान🎼🎼🎼
❣️❤ Khupch goad awaj ahe bal 🎉🎉
Mahol Tai 💙💙
खूपच छान...
Extravagant performance Shubhra,
Keep it up 👍👌👍
Kup chan
प्रार्थना खूपच छान गायली आहे.. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
Farach surel gayli ahe prarthana🎉🎉
So beautiful song