उड्डाणे कोटींची - कथा मराठमोळ्या उद्योजकाची

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 дек 2024

Комментарии • 21

  • @pawanjadhav561
    @pawanjadhav561 18 дней назад +5

    तुमचा व्यवसाय भरभराटीस येवो, तुम्हाला तुमचे बक्षीस मिळू दे आणि तुमची स्वप्ने पूर्ण होवोत. तुमच्या व्यवसायासाठी शुभेच्छा!

  • @hanumantdain4390
    @hanumantdain4390 18 дней назад +2

    नाद खूळा अशीच भरारी घेत रहा अभिनंदन

  • @abhisalunkhe8070
    @abhisalunkhe8070 14 дней назад +1

    Hats off You sir💐

  • @amrutakulkarni3058
    @amrutakulkarni3058 18 дней назад +3

    अतिशय महत्त्वाची माहिती व्यवसाय कसा करावा याबद्दल दिली.मुलाखत उत्तम झाली दोघांनाही पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🎉👍

  • @dattatrayshere9746
    @dattatrayshere9746 18 дней назад +3

    अप्रतिम मुलाखत.
    मराठी नव उद्योजकांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.
    ज्योतिरामदादा दादा यांना मी प्रेरणा मानतो.

  • @babdyababdikidscorner6278
    @babdyababdikidscorner6278 17 дней назад +2

    khupch chan mulakhat.asch marathi mansani milun pudhe jauya.youtuber niranjan kulkarni sir ani technocommercial jotiram jagtap sir khup khup shubhechhya tumha doghana.both are harworking.khup chan zali mulakhat.

    • @niranjankulkarni3605
      @niranjankulkarni3605  17 дней назад

      धन्यवाद 🙏 हा व्हिडिओ आपल्या contacts मधे share करा.

  • @satishkulkarni5538
    @satishkulkarni5538 17 дней назад +1

    मुलाखत छान होती नवीन उद्योग सुरू करण्यासाठी नक्कीच ह्यातून प्रेरणा मिळेल.

  • @karimsayyad7178
    @karimsayyad7178 17 дней назад +1

    खूप छान, प्रेरणादायी मुलाकात

  • @ajitbhalerao-s9n
    @ajitbhalerao-s9n 16 дней назад +1

    खूपच छान!🎉

  • @bhawanishankargogte760
    @bhawanishankargogte760 17 дней назад +1

    सुंदर मुलाखत. मुलाखतीचा विषय सर्वसाधारण माणसाला नवीन. पण छान माहिती दिली, luck factor आणि मेहनत, प्रयत्न यावर छान बोललेत आणि ते पटलं. निरंजन तू पण मुलाखत अभ्यासपूर्ण अशी घेतलीस. ज्योतीरामजींना पुढील वाटचालीस शुभेच्छा 🌹🌹.

  • @subashdevkar4889
    @subashdevkar4889 17 дней назад +1

    उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्य 👌🌹🌹so congratulations 👍🌹🌹🌹🌹

  • @JotiramJagtap
    @JotiramJagtap 17 дней назад +1

    Congratulation J J Sir.🥳

  • @ajinthacreators8405
    @ajinthacreators8405 18 дней назад +2

    नव पिढीने आदर्श घ्यावा असा प्रेरणादायी प्रवास पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

  • @vaibhavchavan9043
    @vaibhavchavan9043 14 дней назад +1

    अभिनंदन .🌹🌹

  • @safewellsystem
    @safewellsystem 17 дней назад +1

    THANK YOU SIR

    • @niranjankulkarni3605
      @niranjankulkarni3605  17 дней назад

      आपल्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा.