तिने कुंवारी माता होण्याचं ठरवलं ,हेच किती मोठं धाडस केले,नाहितर दिवसाला हजारो गर्भपात होतात, तिला किती सहन करावा लागल हे आपण बीबी १मधे बघितलं आहे.ती हे सगळं सहन करते, तिला किती हिंमत लागत असेल, तिच्या हिमतीला सलाम.देव लोकांना तिच्यासी चांगल वागण्याची सद्बुद्धी देवो.

कुप्रसिद्ध
Very good megha dhade
Ha काय अभिमान झाला?
Kumari mata asa continuous awaz background la takaicha hota😂
ओक्के समजलं ....
Nice Megha
निवेदिकेचे निवेदन अतिशय कंटाळून केल्या सारखं
मुलीला मारण्यापेक्षा तिला हे जग दाखविले. त्यासाठी तिला भारी किंमत चुकवावी लागली.
नाही आवडत।