अनिकेत विडीवो ची सुरुवात छान केली श्रेवता साडी वर खुप छान दिसते गणपती बाप्पा मोरया पुढच्या वषी लवकर या आईची धावपळ झाली म्हणुन त्रास झाला असेल तरी आईला दवाखान्यात घेऊन जा गरम पाणी प्याला दे खुपच छान विडीवो दाखवला गणपती बाप्पा मोरया मंगलमुती मोरया तुम्हाला स॔वाना बाप्पा सुखी ठेव
सुरूवात खूप खूप भारी केली अप्रतिम निसर्ग सौंदर्य हिरवे गार सगळीकडे त्यात मस्तच गावचा आनंद खरच एकञ सण साजरे करण्यात जी मजा आहे ती कशातच नाही श्वेता साडी मस्तच दिसत आहे ब्लाऊज फॅशन खूप सुंदर चिन्नूच्या पिल्लाशी खूप गोड खेळत होते ते हट्टाने तुला ञास देत होते असेच पुढच्या वर्षी गोड गणपती बाप्पा येवू देअगदी तुझ्यासारखा गोड क्युट व अनिकेत सारखा प्रेमळ मनमिळाऊ आईची खूप धावपळ झाली कामाचा ताण पडतो मुंबईत गेले तरी व गावी सुद्धा दवाखान्यात घेऊन जा काळजी घ्या आई हसरी आजी श्वेताबरोबर सुंदर मनमोकळ्या गप्पा मारत असते सगळे मिञ एकञ आले हे पाहून आनंद झाला गौरी गणपती सण कोकणात अप्रतिमच 👍👍👍✌✌✌श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
अनिकेत मी एक सांगू इच्छिते की काही का असेना पुढे मुलांच्या भविष्यासाठी मुंबईला एक आपलं छोटसं का होईना हक्काचं एक घर असावं. आणि तुम्ही ते दोघं मिळून घेऊ शकतात .तुझं नशीब खुप चांगलं आहे तुला देवाने एवढी चांगली बायको दीली. नाहीतर इथे साधं मुंबईला वेस्टर्नहुन सेन्ट्रला लग्न करून जायला मुली मागत नाहीत. आणि ही तुझ्यावरच्या प्रेमा खातर इंजिनिअर असून सुद्धा कोकणात रहायला आली आणि रुळली पण कीती छान . कोणी इमेजीन पण करु शकणार नाही.आणि किती डाउन टु अर्थ वागते .आणि तु पण तेव्हढाच चांगला आहेस वाव. म्हणून तु तीला एक मुंबईला घर घेउन दे.आणि कधी मुंबईला आले तर लोकांकडे जात नसता आपल्या हक्काच्या घरात दीवस एन्जॉय करायचे. मी एक तुमच्या आई सारखी आहे . माझ्या मनात वाटलं ते लीहुन पाठवलं.
अनिकेत आमचा सुद्धा एकत्रित कुटुंबात गौरी गणपती साजरा करतो.परंतु मुंबई मध्ये खुप छान दिवस असतात ते परंतु कोकणातील मज्जा भारी असते.स्वेता खुप खुश होती.आईची काळजी घे.बाकी ब्लॉग मस्त 👌😍 गणपती बाप्पा मोरया 🙏

खुप छान वाटले सगळे मिळून गणपती बसवलाय, सगळे छानपैकी एकत्र साजरा करता किती मजा येते, यांनी एकमेकांन बद्दल प्रेम,आदर व जिव्हाळा वाढतो. बाइक ride मस्तच.
दादा तु जो श्लोक म्हणला आहेस ना
गजानना रे गजानना तो परत एकदा पुर्ण
ऐकव नाहितर मला lyrics पाठव please ❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सुरूवात खूप खूप भारी केली अप्रतिम निसर्ग सौंदर्य हिरवे गार सगळीकडे त्यात मस्तच गावचा आनंद खरच एकञ सण साजरे करण्यात जी मजा आहे ती कशातच नाही श्वेता साडी मस्तच दिसत आहे ब्लाऊज फॅशन खूप सुंदर चिन्नूच्या पिल्लाशी खूप गोड खेळत होते ते हट्टाने तुला ञास देत होते असेच पुढच्या वर्षी गोड गणपती बाप्पा येवू देअगदी तुझ्यासारखा गोड क्युट व अनिकेत सारखा प्रेमळ मनमिळाऊ आईची खूप धावपळ झाली कामाचा ताण पडतो मुंबईत गेले तरी व गावी सुद्धा दवाखान्यात घेऊन जा काळजी घ्या आई हसरी आजी श्वेताबरोबर सुंदर मनमोकळ्या गप्पा मारत असते सगळे मिञ एकञ आले हे पाहून आनंद झाला गौरी गणपती सण कोकणात अप्रतिमच 👍👍👍✌✌✌श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
गणपती बाप्पा मोरया....
श्र्वेता .... राॅक ... मस्त सुक्टी चालवते ....
Very nice volg 👌👍 aniket bappache विसर्जन खूप छान झाले गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया ,🙏🙏
Khup mast video aniket Chan mast ani shweta ne kai bhari scooty chalawali mast shweta ani bappa che visarjan khup mast ani aplya koknatle nisarg
Khup mast video. Gavacha ganeshstov ani viserjan chaanach
तेजस भावा तू तर कमाल आहे.मला खूप आवडतो.कारण तो माझ्या सेम भावासारखा दिसतो.
Love you तेजस भावा
आमच्या घरात नऊ कुटुबांचा एक गणपती बाप्पा आहे खुप छान वातावरण असते
Chan video, Ganpati Bappa Morya,Pudhchya varshi lavkar ya.
khup chan video , ganpati bappa morya 🙏 ,Rasam family ver ani sarvanver asac bappanca aashirwad asude 🙏
एकेत्रित गणेशउत्सव पद्धत छान आहे खुप छान होता विडियो👌🏻❤️❤️
अनिकेत मी एक सांगू इच्छिते की काही का असेना पुढे मुलांच्या भविष्यासाठी मुंबईला एक आपलं छोटसं का होईना हक्काचं एक घर असावं. आणि तुम्ही ते दोघं मिळून घेऊ शकतात .तुझं नशीब खुप चांगलं आहे तुला देवाने एवढी चांगली बायको दीली. नाहीतर इथे साधं मुंबईला वेस्टर्नहुन सेन्ट्रला लग्न करून जायला मुली मागत नाहीत. आणि ही तुझ्यावरच्या प्रेमा खातर इंजिनिअर असून सुद्धा कोकणात रहायला आली आणि रुळली पण कीती छान . कोणी इमेजीन पण करु शकणार नाही.आणि किती डाउन टु अर्थ वागते .आणि तु पण तेव्हढाच चांगला आहेस वाव. म्हणून तु तीला एक मुंबईला घर घेउन दे.आणि कधी मुंबईला आले तर लोकांकडे जात नसता आपल्या हक्काच्या घरात दीवस एन्जॉय करायचे. मी एक तुमच्या आई सारखी आहे . माझ्या मनात वाटलं ते लीहुन पाठवलं.
Shweta sarit chhan diste, sari cha colour खूपच सुंदर
Ganpati Bappa morya Shwta chan gade shikle all the best 👌👌👍👍🌹🌹🌹🙏🙏🙏👏👏👏
Very nice video and both of you very nice God bless you and take care of you and your family
Aniket dada tuzhi aani vahini che video 1 no aastat
Mi rasam aahe
मस्तच,श्र्वेता गाडी चालवतेय.
अशी कुटुंब टिकायला हवी आज नवीन पिढीला काही गोष्टी नाही पटत त्यामुळे एकत्र कुटुंब बघायला मिळतात कुठे
Bhari Blog
Patya Nagesh Sarvana Pahun Bary Vatly
Shweta, Activa chhan चालवते
🙏khup chan Gav gajabalel khup chan 😊
छान गोवरी गणपती विसर्जन
राम कृष्ण हरी 🙏🙏 तापाची साथ आहे सगळीकडेच..... वेळीच काळजी घ्यावी...
छान व्हिडिओ आहे 😊
Khup sundar 🎉
🚩🙏🏻 *गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया उंदीर मामा की जय, देवा पुढच्या वर्षी लवकर या* 🙏🏻🚩
आपल्या आजीला दाखवा एकदा खुप आठवण येते आजीची तिचे पहिले व्हिडिओ बघते
Chhan scooty ride shweta che
एकदम झकास आहे एकत्र कुटुंब
खुप छान विडियो खुप छान सौवता
अनिकेत आमचा सुद्धा एकत्रित कुटुंबात गौरी गणपती साजरा करतो.परंतु मुंबई मध्ये खुप छान दिवस असतात ते परंतु कोकणातील मज्जा भारी असते.स्वेता खुप खुश होती.आईची काळजी घे.बाकी ब्लॉग मस्त 👌😍 गणपती बाप्पा मोरया 🙏
Maje naw pan nagesh aahe mi piyalitla aahe rahil fhulpakrach ticha jivan yek diwsach aahe ti manje Lakshmi aahe yete jata
Masat Ganapti Bappa Moraya pudhachya varshi lavakar ya
Khup Chan Video ❤️👌
Kutumbacha ekach ganpati he fakta koknatch disete ,he pahun khup chan vatete.Tumhi sagle kutumb ekatra yeun ganpati aani gauri sthapana kartat ,sagle aanadane kartat te pahun khup aanand vateto❤👏. Shweta sadi madhe chan disete❤
एकत्रित गणेशोत्सवाचा आनंद काही वेगळाच असतो.
असाच दर वर्षी एकत्र गणपती उत्सव साजरा करत जा.आणि सुखाने संसार करा.
गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया👏✊👍 पुढच्या वर्षी लवकर या
Khup chan video 👌👌👌❤
Aniket chhan zhala video.
Tu mhantoys khare aahe bappa aapana sarwanchech aavadte aahet .bappa jewa nighatat tewa man galbalun yete Dole panavtat.phar gahivrun yete aani man bolate bappa pudhalya varshi lavakar yaa.
Aai chi kalaji ghe.aani aaji ka nahi aali gavi.tichi khup aathavan yete jewa yenar.
Dada vahini pan nahi aale.
Hasari aaji che bolane khup aavdate.baki shweta sadit chhan vatate..aai banana mazha namaskar saang .
गणपती बाप्पा मोरया❤
Ganpati bappa morya.
Buy two Wheeler for shweta so she can drive independently.
God bless you both.
💐🙏गणपती बाप्पा मोरया खुप छान विडियो 👍👌♥️
Aniketdada....! Khoop chhan❤❤. Video Nehemiah chhan astatat, .. Aaichi kalaji ghe.
Chan❤❤❤❤❤ Ganpati bappa morya🎉🎉🎉
गणपती बाप्पा मोरया 🙏 पुढच्या वर्षी लवकर या 🙏🌺
Butterfly comes from caterpillar
आज Aniket n Shweta मॅचिंग mastt keleआहे
अरे बाबा श्वेता बिचारी तुमच्यात गावी असुन चांगली रमली मिळुन मिळुन असते आनी परत तिला विचारतो तुला मुंबई आवडते की गाव हे बरोबर नाही 😊😊
Sweta sadi Chan aahe mast video
श्रवता ने गाडी खुप छान चालवली
पत्या भाई दिसत नाही सध्या.गणपती बप्पा चे विसर्जन छान होते.
Hi please love my comment and reply. Me mumbai la gelo aata mi phudchya september la yenar aahe.❤
Ektr ganpti khup awdla
Mast 🎉
पतया कुठे गायब असतो
Nice video
अरे श्वेता ही कोकणातील आहे तीच गाव बल्लाळेश्वर पाली आहे ना ते कोकणातच आहे
Scooty aata pahiyjech dada vayani na😂 pro rider
Aniket khup nashibwan aahes shweta tai tula bhetli
👌💐💐💐
Ganpatila tu aji la boltoy ki manda vr ali nhi mhanun. Tuzhya kade tr gadi ahe mg nhyaych n tila gaditun mandavar
Ho pan tila chalta nahi yet jast aata
@@goshtakokanatli br
Tri pn tu nheu shakto tila halu halu
❤
Helmet nahi ghatle
Aniket Sweta गावाला राहिला तर १०० वर्ष जगणार.
Ganpati Bappa morya
👌👌👌👌
Khup mast vat
❤❤❤
ganpati bappa morya
AR Tu Good News kadi denar😊❤
🙏🙏rasam family 👌👌👍👍
Wear helmets
दादा चिबुडचे बिया मला पाहिजे
दादा प्लिज पाठवुन देशिलका मि काहिही किंमत मोजायला तयार आहे
दादा प्लिज पाठवुन दे 🙏🙏🙏
बाजारातून चिबूड घेऊन त्याचे बिया काडून भिंतीवर मारा व पहिल्या पावसात जमीनीत टाका
Me tumha la bike varna jaata na pahila hota aniket rasam. Tumhi mala sorry mahnalahotat.कारण की तुम्ही fast मध्ये bike चालवले होते.
Thank you❤
According to insect life cycle they lay eggs and end their life.
First like bhava❤
😂🥹
Upchar wali gadi chalata tumhen Navin gadi Honda
Bharpur divsani aalas aniket
कोकणात गणपती बाप्पा ला नॉन व्हेज चा नैवेद्य असतो का दादा बरेच जण विचारात मनून विचारले
Shweta butterflyche life 24hour che astat
गणपती बाप्पा मोरया❤
❤❤❤❤❤❤😊
Ganpati Bappa morya
खूप छान विडिओ श्वेता स्कुटी छान चालवते एकत्र कुटुंब छान वाटतं
छान व्हिडिओ. गणपती बाप्पा मोरया. 👍🙏🏼🙏🏼
Ganpati bappa morya
Ganpati bappa morya