सखोल चौकशी होणार नाही कारण बरेच राजकीय नेते मंडळी गुंतलेली असतात मग सर्व पक्ष सर्व जातीचे मुळाशी कोणीही जात नाही व शिक्षा झाली तरी परत मंत्री होता येते जनतेनेच घराणी शाही मोडून काढली पाहिजे मतदान करून
गांभीर्याने चौकशी झाली तर यात अनेक लोक सामील आहेत हे उघड होईल, आज देखील ज्या प्रकारे धमकी सत्र सुरू आहे त्या अर्थी राजकिय हात आहे यात वाद नाही, पाहु या हे प्रकरण कुठ पर्यत आणी कुणा पर्यंत जाते.
सर या प्रकरणात सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र भाई फडणवीस कुणालाही सोडणार नाहीत अन्यथा भारतीय जनता पक्षावर कुणीही विश्वास ठेवणार नाहीत त्यामुळे आपण हा संपुर्ण विषय सतत लाऊन धरून आवाज उठविणे अत्यंत गरजेचे आहे
मुंडेना राजीनामा द्यायला हवा. निर्दोष असतील तर परत घ्या.
खुप चांगले विश्लेषण
खुप छान माहिती पुर्ण व्हिडिओ धन्यवाद साहेब 🙏
विवेचन उत्तम😊
सर्वसमावेशक समांतर विश्लेषण.👌
जितेंद्र आव्हाड असा बोलतोय जसा की स्वतः धुतल्या तांदळासारखा आहे. धनंजय मुंडे आणि आव्हाड या दोघांना एकाच कोठडीत ठेवा. दोघेही एकाच माळेचे मणी आहेत.
अजित पवार नक्कीच मुंडेना वाचवायचा प्रयत्न करतील!!!
अमित सर या गंभीर प्रकरणात बरेच नेते आणि राजकारणी व नेते सामील आहेत त्यामुळे या प्रकरणाची सविस्तर मुळापर्यंत जाऊन चौकशी झाली पाहिजे
सखोल चौकशी होणार नाही कारण बरेच राजकीय नेते मंडळी गुंतलेली असतात मग सर्व पक्ष सर्व जातीचे मुळाशी कोणीही जात नाही व शिक्षा झाली तरी परत मंत्री होता येते जनतेनेच घराणी शाही मोडून काढली पाहिजे मतदान करून
पहिल्यादा दादाना लांब करावे देवा भाऊनी स्वतः करपट साथीदार तेच
Clear vishkeshan
गांभीर्याने चौकशी झाली तर यात अनेक लोक सामील आहेत हे उघड होईल, आज देखील ज्या प्रकारे धमकी सत्र सुरू आहे त्या अर्थी राजकिय हात आहे यात वाद नाही, पाहु या हे प्रकरण कुठ पर्यत आणी कुणा पर्यंत जाते.
करुणा केसमध्ये वाचविले तसेच वाचवले जातील. करमुसे, पत्राचाळ , सुशांतसिंग, दिशा कितीतरी केसेस
सर या प्रकरणात सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र भाई फडणवीस कुणालाही सोडणार नाहीत अन्यथा भारतीय जनता पक्षावर कुणीही विश्वास ठेवणार नाहीत त्यामुळे आपण हा संपुर्ण विषय सतत लाऊन धरून आवाज उठविणे अत्यंत गरजेचे आहे
धस साहेब पुरावे देत असतील तर कार्यवाही होणे जरुरी आहे
धनंजय मुंडे हा मेन मास्टर माईंड हे स्पष्ट झालंय.
Jay Shriram
यामध्ये एक दिसून येत आहे की तीन पक्ष असल्यामुळे आणि दोन पक्ष्यांचं बहुमत जुळत असल्यामुळे कुठल्या तरी एका पक्ष्याला बळीचा बकरा बनवल्या जाणार आहे.
त्या जितेंद्र आव्हाड ला पण सोडू नका.
धनु आणि पंकजा यांची....संपत्ती किती असेल....जी लोकांच्या घरावर दरोडा घालून मिळवलीय......विचार शक्तीच्या पलीकडे.....😢😢😢
मग हे सर्व पुरावे धस पोलिस अधीक्षकांना का देत नाहीत हेही एक गोड बंगाल आहे
मला वाटतेय की धस ला कमिशन कमी पडले असं वाटतं
धना मुंडे राजीनामा देत नाही किती चिकटून बसला आहे
Ha आवाज चालेल
मुंडे शरद पवार यांच्या तालमीत तयार झालेले आहेत.
ह्या सगळ्या प्रकरणात खासदार कोणी समाविष्ट नाही का....?
देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले हि खरी पोटदुखी असून ती सहन ही होत नाही आणि धड सांगताही येत नाही!
1 new channel tar aka Vishnu chate la karun takal😂
Dirty laundry washer???
धस आका आका म्हणतात
नाव का बोलत नाहीत
Muddesudh video