"देवाचा डोंगर" बानू-खंडेराया

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 сен 2024
  • Vs Television 📺. प्रस्तुत. "देवाचा डोंगर"
    संकल्पना - वैभव धोंडू निवाते
    गीतकार- वैभव धोंडू निवाते.
    गायक - कु.सलोनी विनायक शिगवण आणि वैभव धोंडू निवाते.
    कलाकार - दिव्या अनिल पुळेकर ( बानू ) आणि वैभव धोंडू निवाते.
    सहकलाकार - सलोनी कदम आणि रोशन भडवळकर.
    बालकलाकार - सार्थकी समाधान भुवड आणि श्रवण समाधान भुवड.
    मेकअप आर्टिस्ट - सलोनी कदम व दिव्या पुळेकर.
    नृत्य दिग्दर्शक - श्री अनिल पुळेकर आणि दिव्या अनिल पुळेकर.
    छायाचित्रकार - ओमकार वाडकर आणि आकाश नरवणकर
    व्हिडिओ एडिटिंग - समीर पालेकर आणि ओमकार वाडकर.
    संगीत - श्री रत्नाकर महाकाल, श्री भोलेनाथ पिरदनकर
    स्टुडिओ - आराध्य रेकॉर्डिंग स्टुडिओ - लोटे.
    दिग्दर्शक - श्री मोहन धोंडू निवाते
    निर्मिती - Vs Television..
    विशेष सहकार्य - देवाचा डोंगर - संपूर्ण धनगर समाज.
    🙏धन्यवाद 🙏

Комментарии • 112

  • @devendravanju7999
    @devendravanju7999 6 месяцев назад +3

    🕉️🔱🕉️🔱🕉️🔱🕉️जय ॐ शंभोनारायण मारुती नवदुर्गा दशभैरवनाथ मारुतीराया🌹🙏🌹🙏🌹🙏🕉️

  • @ganeshkhochare6975
    @ganeshkhochare6975 6 месяцев назад +6

    अप्रतिम
    सलोनी आणि वैभव
    आमच्या शिरसोली गावमध्यमातून धन्यवाद
    आणि पुढील वाटचाली साठी हार्दिक हार्दिक शुभेच्या

  • @chandrakantshigwan2667
    @chandrakantshigwan2667 6 месяцев назад +5

    खुप छान गाणं गायिले आहे, सलोनी आणि वैभव साहेब आपली टीम 👌👌👌

  • @Santoshabgul
    @Santoshabgul 6 месяцев назад +6

    अप्रतिम गाणं.... कलाकारांची तळमळ ग्रेट.... गाणं पाहून आता नक्कीच देणार देवाच्या डोंगराला भेट.....!!!
    वैभव दादा आणि संपूर्ण टीम मनापासून अभिनंदन व खूप खूप आभार....!!💐💐💐💐

  • @pranitkadam147
    @pranitkadam147 6 месяцев назад +4

    सगळे सिन सुद्धा मस्तच आहेत
    लेडिज सिंगरचा आवाज उठाव आहे.

  • @pritammore2078
    @pritammore2078 6 месяцев назад +7

    Good aamhi shivtar varun chalat yaycho shivratrila

  • @arunpawar1636
    @arunpawar1636 5 месяцев назад +1

    खुप छान जमलं आहे, वैभव, सलोनी आणि टीम उत्तम सादरीकरण केलं आहे....तुमच्या टीम ला शुभेच्छा❤

  • @viralkokan
    @viralkokan 6 месяцев назад +3

    अप्रतिम गाणं, डान्स, कॅमेरा शूटिंग ,खूप छान आहे... पुढील वाटचालीसाठी सर्व टीमला मनापासून शुभेच्छा🙏

  • @dhondujankar1090
    @dhondujankar1090 6 месяцев назад +8

    देवाचा डोंगर 🗻 या गावाची एक आगळी वेगळीच महिमा आहे. देवाचा डोंगर हे गाव म्हणजे ते एका ग्रामपंचायती पुरते मर्यादित नसून, ते गाव रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याचे सिमेवरील गाव आहे. हे गाव जर विकसीत करायचे असेल तर, असे वेगवेगळे उपक्रम घेऊन त्या गावाची प्रसिध्दी केली पाहिजे. कारण हे गाव नैसर्गिकदृष्टया खुप सुंदर आहे. तसेच सदर गावामध्ये साक्षात भगवान शंकराचे मंदिर वसलेले आहे. या गावामध्ये दैवी शक्ती असून त्या देवतेच्या ठिकाणी सर्व समाजात सर्वश्रेष्ठ मानला जाणारा आमचा "धनगर" समाज राहतो. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. हे गाव पर्यटनदृष्ट्या आई एकविरेच्या मंदिराप्रमाणे विकसीत झाले पाहिजे. त्यासाठी विशेष प्रयत्न आमचे मित्र आमचे भावोजी मा. श्री. काशिनाथ झोरे साहेब घेत आहेत. त्याबद्दल त्यांचे देखील विशेष आभार मानले पाहिजे.,,,,,,❤❤❤❤❤❤

  • @Rameshjankar370
    @Rameshjankar370 7 месяцев назад +7

    देवाचा डोंगर म्हणजे माझ्या आत्या आणि मावशीच गाव(सासर)
    बालपणी खुप वेळा तिकडे येण्याचा योग यायचा विशेषतः महाशिवरात्रीला❤
    मी इयत्ता सातवीला असताना 2013 मध्ये महादेवाच्या मंदिरात शिवरात्रीला बघितलेले ते भारुड अजुनही खुप आठवत❤❤
    रमेश जानकर
    सणघर धनगरवाडी

  • @kalpeshkokale1998
    @kalpeshkokale1998 7 месяцев назад +5

    खूप खूप छान गाण वैभव सलोनी आणि तुमच्या टिमच खूप खूप अभिनंदन अशीच खूप छान छान गाणी आमच्या देवाच्या डोंगर बद्दल गात जा

  • @vijayshigvan241
    @vijayshigvan241 6 месяцев назад +3

    खूप छान /सुंदर गाण्याची रचना सर्व टीम चे अभिनंदन व शुभेच्छा ..

  • @raaglalit5419
    @raaglalit5419 6 месяцев назад +4

    Khup chaan zalay bhauji 🤝❤️👏👏👏👏👏👍🌹🌹🌹

  • @akshayadvilkar4585
    @akshayadvilkar4585 5 месяцев назад +1

    Nice &khup chan आहे congratulations 🙏🙏🙏

  • @sandipbhekare8291
    @sandipbhekare8291 6 месяцев назад +3

    खुप छान.. मी जाहून आलोय दर्शन घेतलेय.. देवाचा डोंगर परिसर खुप छान हाय ❤

  • @sairajyelamakar6061
    @sairajyelamakar6061 6 месяцев назад +3

    खुप सुंदर... सर्वांचे खुप खुप अभिनंदन 💐💐

  • @pareshvane7668
    @pareshvane7668 6 месяцев назад +3

    वैभव छान 1नंबर
    पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @pranitkadam147
    @pranitkadam147 6 месяцев назад +4

    सुंदर गाणं तयार झालय

  • @PRANJALKANSE-v1x
    @PRANJALKANSE-v1x 5 месяцев назад +2

    👌👌👌

  • @reshmakadav2076
    @reshmakadav2076 6 месяцев назад +3

    येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट नमो पार्वती पते हरहल महादेव

  • @mr_dapolikar
    @mr_dapolikar 6 месяцев назад +3

    वैभव दादा खूप छान आहे गाणं

  • @sopandevkhambe3385
    @sopandevkhambe3385 7 месяцев назад +2

    सुंदर गीत आणि नृत्य... आपण या सदर गीताच्या माध्यमातून आपण पुन्हा एकदा कोकणातील एका प्रेक्षणीय देवस्थानाची ओळख करून दिली. कोकणातल्या निसर्गात असे अनेक देवस्थाने वसलेली आहेत जी अनेक भाविकांना माहीत नाहीत त्यापैकी एक देवाचा डोंगर.... सदर सादरीकरणाच्या माध्यमांतून तुम्ही उत्तमरीत्या शिव शंभूचे स्वयंभू असलेल्या देवस्थानाची ओळख करून दिली आहे. धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...!

  • @vanitagupte1180
    @vanitagupte1180 6 месяцев назад +3

    खूपचं सुंदर 👌👌👌

  • @kalpnasahu3534
    @kalpnasahu3534 7 месяцев назад +4

    खूब खूब छान अति सुंदर हर हर महादेव 👌💐💐

  • @geetajagade2653
    @geetajagade2653 7 месяцев назад +3

    सलोनी,आवाज नेहमीप्रमाणे खूपच छान!अजून छान छान गाणी गा.तुला अशाच छान गाण्याच्या संधी मिळत राहो ह्याच माझ्या शुभेच्छा!आता तुझी दहावीची परीक्षा चालू आहे त्या साठी मनःपूर्वक शुभेच्छा!पेपर कचकवून लिह.
    आपल्या आर.जी.पवार माध्यमिक शाळा माटवण भाग शाळा टांगर कडून खूप शुभेच्छा

    • @Rameshjankar370
      @Rameshjankar370 7 месяцев назад

      पुढील वाटचालीस ताईला खुप खुप शुभेच्छा

  • @akshayadvilkar4585
    @akshayadvilkar4585 5 месяцев назад +1

    पुडील वाटचालीस शुभेच्छा

  • @pratikkokale9692
    @pratikkokale9692 7 месяцев назад +3

    अप्रतिम सादरीकरण सलोनी जी आणि वैभव जी तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद.

  • @Rushikeshshedge-g6x
    @Rushikeshshedge-g6x 6 месяцев назад +2

    Khupac Chan

  • @AapalKonkanआपलकोंकण
    @AapalKonkanआपलकोंकण 5 месяцев назад +1

    खूप छान दादा ही छोटी मुलगी तुजी आहे का

    • @vaibhavnivate
      @vaibhavnivate  5 месяцев назад

      मित्राची मुलगी आहे..

  • @nileshtambe877
    @nileshtambe877 6 месяцев назад +2

    खुप छान

  • @nikhilakhaderaigad7178
    @nikhilakhaderaigad7178 7 месяцев назад +4

    खुप छान❤

  • @SujalHirve
    @SujalHirve 7 месяцев назад +3

    गाव ❤🥰📷👍👏👌💐

  • @bhaskarsalap9716
    @bhaskarsalap9716 6 месяцев назад +2

    स्वयंभू देवस्थान श्री. महादेव
    खूप छान...!

  • @vaishnav4559
    @vaishnav4559 7 месяцев назад +3

    खूप सुंदर आवाज सलोनी

  • @aparnarahate2762
    @aparnarahate2762 7 месяцев назад +3

    Congratulations saloni khup mast🎉🎉💐💐

  • @sanjaybhadawalkar-iv8in
    @sanjaybhadawalkar-iv8in 26 дней назад

    Har Har Shambhu Mahadev...

  • @dr.narendraprasade8705
    @dr.narendraprasade8705 7 месяцев назад +1

    खूप छान सादरीकरण सगळ्यांचे अभिनंदन

  • @devendravanju7999
    @devendravanju7999 6 месяцев назад +1

    🕉️🔱🕉️🔱🕉️🔱🕉️जय ॐ शंभोनारायण मारुती नवदुर्गा दशभैरवनाथ मारुतीराया🌹🙏🌹🙏🌹🙏🕉️

  • @rohinijagdale7328
    @rohinijagdale7328 4 месяца назад

    अप्रतिम divya ❤👏👏

  • @neetakokale9870
    @neetakokale9870 7 месяцев назад +3

    खुप छान,, ❤️❤️😊..

  • @sureshjoshi09
    @sureshjoshi09 7 месяцев назад +3

    खूप छान ❤❤ अप्रतिम सादरीकरण 🎉🎉

  • @SujalHirve
    @SujalHirve 7 месяцев назад +3

    HAR HAR MAHADEV 🚩🚩🚩🚩🚩❤️👍

  • @88-tanvikhambe76
    @88-tanvikhambe76 7 месяцев назад +2

    खूप छान डान्स आणि गाणे....👌

  • @momo-di2lu
    @momo-di2lu 6 месяцев назад +2

    Jaksssss

  • @pradeepkank1101
    @pradeepkank1101 6 месяцев назад +1

    खरच अप्रतिम ताई आवाज
    घराडी, मंडणगड

  • @vaibhavbhosale8691
    @vaibhavbhosale8691 7 месяцев назад +2

    जबरदस्त मास्टर वैभव आणि टीम 🎉🎉👍👌💐💐❤ हार हार महादेव!! 💐💐

  • @jr.shreyasbaikar06
    @jr.shreyasbaikar06 7 месяцев назад +3

    Chan ✨😊

  • @aditya-pk8nv
    @aditya-pk8nv 7 месяцев назад +3

    हर हर महादेव.. 🙏🏻🌺

  • @KomalChavan05
    @KomalChavan05 7 месяцев назад +3

    हर हर महादेव 🙏♥️

  • @gavmajhkokan
    @gavmajhkokan 7 месяцев назад +2

    लय लय भारी. ❤

  • @omkarshigwan5360
    @omkarshigwan5360 7 месяцев назад +3

    खूप छान

  • @suchitagolar6811
    @suchitagolar6811 6 месяцев назад

    खुप सुंदर

  • @rameshhirave4411
    @rameshhirave4411 7 месяцев назад +2

    खुपच छान अप्रतीम माझ गाव देवाचा डोगर ❤❤

  • @chandrakantchavan8308
    @chandrakantchavan8308 7 месяцев назад +2

    🎉 खूप खूप छान..🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤हर हर महादेव

  • @Sangeetakadam-m5g
    @Sangeetakadam-m5g 6 месяцев назад +2

    🙏 हर हर महादेव🙏

  • @vinitajadhav6534
    @vinitajadhav6534 6 месяцев назад +2

    खुप छान अभिनंदन❤

  • @surajkhatate
    @surajkhatate 7 месяцев назад +2

    उत्तम काव्य रचना अप्रतिम आवाज

  • @Vishal-Nachare
    @Vishal-Nachare 6 месяцев назад

    खूप छान ❤

  • @मीकोकणीनिकेश
    @मीकोकणीनिकेश 7 месяцев назад +2

    Ek number ❤

  • @KrishaChavan-i5n
    @KrishaChavan-i5n 7 месяцев назад +2

    खूप छान

  • @DilipMhaparle
    @DilipMhaparle 7 месяцев назад +2

    वैभव मित्रा खूप छान ❤🎉🎉

  • @mahaduakhade1461
    @mahaduakhade1461 7 месяцев назад +1

    धन्यवाद सर आमच गाव आहे माझ्या गावाचा मला अभिमान आहे

  • @anantshigvan6716
    @anantshigvan6716 6 месяцев назад +2

    Khupch chhan

  • @KadamRakhi-kw8tl
    @KadamRakhi-kw8tl 7 месяцев назад +2

    अप्रतिम खूप छान❤🎉

  • @chandrakantchavan8308
    @chandrakantchavan8308 7 месяцев назад +2

    ❤❤❤❤❤❤❤❤.

  • @SanjayMRane
    @SanjayMRane 7 месяцев назад +2

    खुपच छान❤

  • @ranjanabarge6506
    @ranjanabarge6506 7 месяцев назад +2

    ❤❤

  • @dilipdhebe3460
    @dilipdhebe3460 7 месяцев назад +2

    🙏☘️हर हर महादेव ☘️🙏

  • @iiii9007
    @iiii9007 6 месяцев назад +3

    खुप छाव

    • @iiii9007
      @iiii9007 6 месяцев назад

      छान

  • @santoshmhadlekar9448
    @santoshmhadlekar9448 7 месяцев назад +2

    Divya khup Chan

  • @adityabhadvalakar123
    @adityabhadvalakar123 7 месяцев назад +2

    Nice vaibhav da❤😊

  • @mdnivate
    @mdnivate 7 месяцев назад +2

    ❤🔥🔥👌👌👌👌🙏

  • @omkaragre7031
    @omkaragre7031 7 месяцев назад +2

    🔥

  • @SuchitaVlogs-kx5nr
    @SuchitaVlogs-kx5nr 7 месяцев назад +1

    एक नं. मी सुध्दा जावून आले .मन प्रसन्न होत.

  • @meghanchile4614
    @meghanchile4614 7 месяцев назад +2

    अप्रतिम वैभव 👌👌

  • @chandrakantchavan8308
    @chandrakantchavan8308 7 месяцев назад +2

    खूप खूप शुभेच्छा 💐💐

  • @santoshmhadlekar9448
    @santoshmhadlekar9448 7 месяцев назад +2

    Sarvana Hardik Shubhecha

  • @dhebe2737
    @dhebe2737 7 месяцев назад +2

    nice

  • @nitindhanawade1034
    @nitindhanawade1034 7 месяцев назад +1

    खूप छान ❤❤आपला देवाचा डोंगर ❤❤🎉🎉

  • @manojmhaparle1742
    @manojmhaparle1742 7 месяцев назад +2

    कडक ❤🔥🔥

  • @nileshvilasgavli4875
    @nileshvilasgavli4875 7 месяцев назад +2

    अप्रतिम ❤

  • @shrutikhambe7386
    @shrutikhambe7386 7 месяцев назад +2

    Yekadam zakas

  • @ashokakhade5142
    @ashokakhade5142 7 месяцев назад +2

    अप्रतिम

  • @alpeshmore9186
    @alpeshmore9186 6 месяцев назад +1

    मस्त झालाय गाणं

  • @nileshkalekar3978
    @nileshkalekar3978 7 месяцев назад +1

    Congratulations and allthe best

  • @mahaduakhade1461
    @mahaduakhade1461 7 месяцев назад +1

    ओम नम शिवाय हर हर महादेव🙏🙏

  • @atharvasworkoutstation8676
    @atharvasworkoutstation8676 7 месяцев назад +2

    मस्तच

  • @roshanprasade7773
    @roshanprasade7773 7 месяцев назад +1

    Khup sunder all team ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @mastmanoranjan_vivekkadam541
    @mastmanoranjan_vivekkadam541 7 месяцев назад +1

    हर हर महादेव💐💐🌻🌻

  • @sahiraphotostudio5477
    @sahiraphotostudio5477 7 месяцев назад +2

    खूप सुंदर

  • @SHOCCKSTUDIOS
    @SHOCCKSTUDIOS 7 месяцев назад +2

    उत्तम. छान

  • @JanhviPatil-c5e
    @JanhviPatil-c5e 7 месяцев назад +1

  • @chandrakantshigwan2667
    @chandrakantshigwan2667 7 месяцев назад +1

    खुप खुप छान गाणं आहे, हर हर महादेव 💐💐🙏🙏

  • @pradeepmore4094
    @pradeepmore4094 7 месяцев назад +1

    हर हर महादेव 🙏🙏🌹🌹

  • @JanhviPatil-c5e
    @JanhviPatil-c5e 7 месяцев назад +1

  • @sakshishigvan7067
    @sakshishigvan7067 7 месяцев назад +1

    खुप सुंदर गाणं आहे. हर हर महादेव

  • @BipinDalvi-vd6jl
    @BipinDalvi-vd6jl 7 месяцев назад +1

    Khup sundar🎉

  • @PandurangDoifode-j8b
    @PandurangDoifode-j8b 7 месяцев назад +1

    Nice video har har mahadev ❤

  • @UmeshZore-c9c
    @UmeshZore-c9c 7 месяцев назад +1

    Nice 👍

  • @babuhirve7299
    @babuhirve7299 7 месяцев назад +1

    खुप खुप छान 👌👌👌👌👌