खूप छान पद्धतीने समजावत करुन दाखवले ..खूप आभार... माझ्या आईने पण 50 वर्षांपूर्वी मण्यांच्या बाहुल्या, प्राणी भांडीकुंडी आणि टेबल खुर्ची सारख्या वस्तू बनवल्या होत्या..पण आता ते बनवण्याचा विसर पडला आहे.. तुम्ही याच पद्धतीने दाखवले तर आवडेल आम्हाला...आणि या मण्यांच्या वस्तू पुनर्जीवित होतील ✨🌹
Ag he mi adhi sagali torana keleli ahet. Tu je yu je darekt 2 kiva 3 manyan madan darect baher kadaychi nahi. Karan tuane te toran patti luss hou shakte . Sorry mi he khoop kelele ahet. Tula je mahiti ahe ti apuri ahe sorry.
खुप सुंदर तोरण शिकवले धनश्री,धन्यवाद,मी नक्की बनवून पहाते
छान शिकवले मी करून बघितले
मस्त शिकवलेत तुमच्या सारखी शिकवण्याची पद्धत मला खुप आवडली
खूपच सुंदर झालेलं आहे तोरण धनश्री खूप छान मी करून पाहिल
अप्रतिम बनवले आहे, आणि तुम्ही खूप छान शिकवता त्यामुळे न चुकता बनवता येते , खूप आभारी आहे
Tai khupach sundar shikvle ahe, mala khup divsanpaasun Bell shikaychi hoti ti tumhi shikvli, thank you so much.
खूप छान बनवले देवघराचे तोरण 👍
खुपच छान मस्तच
Wow khupach sunder design 👌👌👌👌
खूप छान पद्धतीने समजावत करुन दाखवले ..खूप आभार...
माझ्या आईने पण 50 वर्षांपूर्वी मण्यांच्या बाहुल्या, प्राणी भांडीकुंडी आणि टेबल खुर्ची सारख्या वस्तू बनवल्या होत्या..पण आता ते बनवण्याचा विसर पडला आहे.. तुम्ही याच पद्धतीने दाखवले तर आवडेल आम्हाला...आणि या मण्यांच्या वस्तू पुनर्जीवित होतील ✨🌹
Thank you so much 🥰
मी प्रयत्न करेन.
खूप छान सुंदर झाले आहे तोरण ❤👌👌🙏
व्वा सुंदर आणि छान दिसते आहे. ❤😊
खूप सुंदर डिझाईन ❤❤👌👌
खूपच छान दिसत आहे तोरण 👍
खूपच सुंदर
देवघराचे तोरण आहे बेल न म्हणता घंटा जास्त छान वाटेल
Ok
Sunder khupach chaan ❤👌
खूपच सुंदर दिसत आहे हे 👌
Thank you 😊
खूप सुंदर झाले आहे.
खूपचं सुंदर तोरण आहे 👌🏻👌🏻😍
Khup sunder m karun pahin ❤😂
Wow fantastic fabulous 👌👌👌👌👌👌👍
खूपच सुंदर आहे.❤
Khup chhan mahit dilli❤❤
खूपच सुंदर तोरण एक नबंंर
खुप छान डिझाईन आहे.
खूप सुंदर झालं तोरण ❤❤❤
Khopach sunder👌👌
खुपच सुंदर तोरण ताई❤
Khup sundar toran zale aahe chan disate
खूपच सुंदर👌👌👌
खुपच सुंदर 👌 👌 👌
देवघरामध्ये श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा फोटो बघून छान वाटले. नेहमीप्रमाणे तोरण अप्रतिम.
नक्की करून बघेन.
श्रीराम जयराम जय जय राम.🙏📿🌹
खुप सुंदर आहे 👌👌
Thank you 🙏😊❤️
Khup chan zale ahe.he dora waprun kele tar chalel ka?
नाही
खुब च सुन्दर आणी सोपी
Khupch sundr❤
खूपच सुंदर!
Khupach sunder ❤
वा अप्रतिम तोरण
खूप सुंदर झाले आहे
खूप सुंदर आहे तोरण तुम्हि विकत देऊ शकाल का? प्लीज सांगा
Khup chan 👌👌
Khup chan tai 👌👌
Very nice 👍
खूप सुंदर
Agadi sundar toran dhanyawad
🌹🙏Ram krushna hari 🙏🌹
Khupch Sunder
खुप छान 👌❤️
खुपचं छान 🎉
Sunder 👌👌❤❤
Very nice 🎉❤
मस्तच👍👌
Very nice 👌👍❤️
Khup mast
खुप सुंदर
मस्त
मोत्याचा गणपती मूखुट शिकवाल.
❤mast ch
Your videos are so good. Pl enable englush captions
सुंदर
Mast
🌟🌟👌👌👌👌👌👌👌
एकूण किती मोती लागतात
Beauti mein full beautiful
❤❤
कळशाचा पण शिकवा
गणपती मुकुट पण शिकवला का ताई प्लिज
Price
पोर्न पट्टी ची शीकवनी सांगा
tyla parsal che rupees kiti asel te sanga mala
असेच नवीन नवीन शिकवत जा हो ताई .म्हणजे आम्हला शिकायला मिळेल
सुंदर बेल न म्हणता घंटा म्हणावे
Ok
ताई देवाला जे फुले वाहिली आहेत पांढरी टी कसली आहेत
सगळी फुल वूलन ची आहे ताई.
Hindi mein bataen to Bator hoga
Ag he mi adhi sagali torana keleli ahet. Tu je yu je darekt 2 kiva 3 manyan madan darect baher kadaychi nahi. Karan tuane te toran patti luss hou shakte . Sorry mi he khoop kelele ahet. Tula je mahiti ahe ti apuri ahe sorry.
@@rohinichawdhary5803 मग आपण व्हिडिओ करून शिकवा ना .
फुकटचे सल्ले नका देऊ
@@rohinichawdhary5803 घरी बसून अश्या कॉमेंट फक्त करता येतात बायकांना.
खूप छान बनवले देवघराचे तोरण 👍
खूप सुंदर झाले आहे.
खुप खुप सुंदर 👌👌
खूप सुंदर
Very Nice 🎉
खुप छान
मस्त
सुंदर
खूपच छान