6:45 खुप सुंदर मला खूप आवडलं कारण आपली संस्कृती जपण्यासाठी आणि अशा प्रकारे संगीताचे सुर देउन आपल्या पूर्वजांच्या कर्तृत्वाला वाव देणे तसेच आपल्या भावी पिढीला आपली संस्कृती काय आहे ते समजणे फार महत्त्वाचे आहे आणि ते काम आपल्याकडू होत आहे त्याचा मला अभिमान आहे
मानाचा सेवा जोहार पंडित भाऊ १ नंबर गाणं झाला मानावे तितके अभिनंदन कमीच कारण. आपल्या आदिवासी घर्यादेव ची सुरवात होईल मानाचा जय आदिवासी 🙏🙏🙏🙏
Ll ko ooo ha p😊
जय आदिवासी आपल्या कोकणी भाषा जपून पूर्वजांनी केलेली संस्कृति जपणे आपला धर्म आहे.
जय आदिवासी लय मस्त
6:45 खुप सुंदर मला खूप आवडलं कारण आपली संस्कृती जपण्यासाठी आणि अशा प्रकारे संगीताचे सुर देउन आपल्या पूर्वजांच्या कर्तृत्वाला वाव देणे तसेच आपल्या भावी पिढीला आपली संस्कृती काय आहे ते समजणे फार महत्त्वाचे आहे आणि ते काम आपल्याकडू होत आहे त्याचा मला अभिमान आहे
समजत नसल तरी ऐकायला हे गाणं खुपच छान वाटते खुप छान
जय आदिवासी
जय आदिवासी
खूप मस्त वह्या लावणास पंडित बागुल भाऊ व पूर्ण टीम
येळकोट येळकोट जय मल्हार
आमची संस्कृति आमचा अभिमान मी आदिवासी माझा स्वाभिमान जय आदिवासी 🏹🇮🇩🌾
very beautiful Dhak wadya song Jai Adiwasi
आपली संस्कृती टिकवण्यासाठी चा प्रयत्न खुप छान आहे परंतु ओरिजनल ऐकण्याची मजा वेगळीच असते त्यासाठी प्रयत्न करावेत
🎉🎉
जय आदीवासी,,,भंजन मंडळ,,, जय वाल्मिक,,भारी आवाज़ आहें
डबल डबल ऐकतो मी गाण खरच जाम भारी जय आदिवासी जय जोहार
मस्त गाण मन्हा गड्या भो एकदम चांगला वाटना.❤
जय घरयादेव
आपली संस्कृती कोकणी संस्कृती वळीत एक दम भारी आणि बरका एकच नंबर
संपुर्ण टिम च मन पुर्वक अभिनंदन
आपली संस्कृती कोकणी संस्कृती
मस्त वईत पंडीत भाऊ
पकी भारी वहीत
भाऊ👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खूप छान आहे दादा .. जय आदिवासी.
लय भारी ❤❤
एक नंबर विडीओ भाउ
खुप सुंदर सोंग घेऊन आले भाऊ छान 💐💐💐👌
Ek no bhau jaan♥️🙏🏻🇵🇱
Nice song bhai.jey johar
पंडित भाऊं 1 नंबर आहे गान
Lay bhari tumchya mule aadivasi cha moth hot ahe khup dhanAwad
Mast song jhala bagul johar 🙏
❤❤ nice bhau......❤❤❤❤
❤❤❤❤
एकच नंबर दादा
अशा प्रकारे भरपूर गा हा तुम्ही जय आदिवासी..जय सेवा जोहार..!!
❤❤❤ लय भारी भाऊ 💞💞💞💞💞👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌❤️❤️🚩🚩🚩🚩🚩👏👏👏👏 1 नं भाऊ. ❤️
Nice bhau
जय आदिवासी. 👍👍👍👍
जय आदिवाशी❤❤
Nice,,,,,ho ho ho ho & Music
Super say bhau song☝️
अम्न्हा कड बी असाच करता भारी वाट जय जव्हार
खूप सुंदर 🤗🤗🤗मन प्रसन्न झाले
एक न गीत झालं जय आदिवासी
Iay bari aahe pandit bau
जय आदिवासी, जय घर्यादेव,🙏
मस्त गीत आहे.
खूप छान, जय आदिवासी
जय आदिवासी भाऊ
Super hit 🎉🎉🎉❤❤❤❤
खूप भारी ❤❤❤❤ जय मल्हार
जय आदिवासी भावा
खूप छान जय आदिवासी
खुप छान सॉन्ग आहे भाऊ 💞💞💞💞💞💞
❤❤nice
Khup khup mst
येळकोट येळकोट जय मल्हार खुप मस्त गानं आहे भाऊ...❤🙏🏻💛
Nice song bhau
जय आदिवासी,जय जोहार
जय आदिवासी ❤❤
Super
Khup khup chan🎉
जय जोहार.!! पारंपरिक आदिवासी भक्ती एक गीत रूपात सादर .!!!❤❤
खुप छान ❤❤
Khupc mst😊
आ गान खूप खूप छान वाटस
अत्यंत सुरेख ❤❤
❤❤❤❤kdk bhau
जय खडेराव..
जय आदिवासी भाऊ...🚩🚩
Acting 1ch no. Bhai log ❤❤😁✌️👌👌
यळकोट यळकोट जय मल्हार खुप छान गाणं आहे भाऊ ❤❤❤❤
खुप सुंदर गाणा
Sog mast सुपर ❤❤ no 1
खुप छान आहे भाऊ गाने..
अहिराणी मध्ये बनवा गाने..
बाकी शब्द समजत नाही...
जळगाव, धुळे कान्हादेश भाषेत बनवा गाने
Nice songs pandit Bhai❤❤❤❤❤❤
Jay aadivasi and aadivasi vadal
खूप छान
जय आदिवासी 🏹🙏🏻
जय आदिवासी असप्लि
Preserve the culture...It is our duty.
Nice ❤️ Jay ghatyadev 🌹🙏
Mi Anil mali cha pauna khup chan song
Sundar
जय आदिवासी 1
जय खडेराव
Jay aadivasi Jay Johaar 🏹🏹🏹🏹🙏🙏🙏🙏
😊❤1 nambar
Super ❤
Super 👆
jaι adнιvaѕнι ѕong ιѕ very nιce and dιғғerenт 🎉❤
एक नंबर आहे
👌👌
जय आदिवासी
dada fadki kashi banavatat yachi video tumhi upload karu shaktat ka
आदिवासी संस्कृती ❤
👌
Chan❤❤❤
Nice 👌👌👌
जय मल्हार
आम्ही भागुल परिवारा आहेत आम्ही पालघर जिल्ह्याती ल परिवार आहोत तर कॉन्टॅक्ट नं द्या
9067131297 whatsapp nambar
Hamare yaha bhi aavo
एकदम भारी 👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾❤️❤️❤️❤️🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🏾
Jaysaeseravamaharajkijay
Nice song❤❤❤
Heart touching and ❤❤❤
Jay aadiwasi
Jay aadiwasi ❤️
कुठले आहे
Ziranipada che mule aani torsoada la shut
Aapn jotibha Ranagiri ychavr aasc bnwa aamla chan watl yac calivr