अप्रतिम! नाट्य संगीत अणि भावगीत यांचे अत्यंत सुरेख असे मिश्रण या गीता मध्ये झाले असून कीर्ति जी आणी रामदास जी यांनी आपल्या सुरेल स्वरांनी त्यावर चार चांद लावले आहेत्! धन्यवाद!
आज हे pahtana eeikatana डोळ्यात अश्रू आहेत.. फक्त 15 दिवसाच्या aantaramadhe हे 2 diggaj gayak gayika, ज्यांनी त्यांच्या surane आम्हाला mohun टाकले, swargawasi झाले..... 🙏🙏🙏त्यांचे स्वर कायम अमर आहेत
A proper recording will do justice to such a mega performance. Kamat Saheb Ekdum brilliant and Kirti baee ek dum tabyattit gaylya. ('Ya bakule chya jhada khali' chya pakditun sutata sutata ithe adaklo. Ajun ' Tya Phulanchya', Atre madam ch 'Savare' anik Karekaran 'Violpale' rahiluch ahe. Sakal honar wattt. You tube ne par bighadaoon Takle.)

अवर्णनीय, अप्रतिम! दुग्धशर्करायोग! 👌👌👌👌👌
धन्यवाद
दोन्ही दिग्गज कलाकारांची एकाच महिन्यात exit हा दुर्दैवी योगायोग....भावपूर्ण श्रद्धांजली💐
दोन्ही महान कलावंतांना भावपूर्ण श्रद्धांजली
Ramdas kamat aani Kirti Shiledar ...खूप मस्त..
धन्यवाद...
आज हे pahtana eeikatana डोळ्यात अश्रू आहेत.. फक्त 15 दिवसाच्या aantaramadhe हे 2 diggaj gayak gayika, ज्यांनी त्यांच्या surane आम्हाला mohun टाकले, swargawasi झाले..... 🙏🙏🙏त्यांचे स्वर कायम अमर आहेत
दोन्ही कलाकारांना भावपूर्ण श्रद्धांजली,
भावपूर्ण श्रद्धांजली दोन्ही कलाकाराना 🙏🙏
किर्ती शिलेदार 👌🙏🙏
दोन्ही दिग्गज कलाकारांना मनापासून श्रद्धांजली व त्रिवार वंदन 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
धन्यवाद...
क्या बात है!! कीर्तीताई! अप्रतिम.
धन्यवाद...
Khup Chhan ahe kasi kelis mazhi daina mala tuzhay bigar karmena
छान उत्तम
कीर्ती ताई ... बोलके डोळे ... कया बात ..
नवीन गायकांनी बरेच शिकण्यासारखे आहे. फारच छान.
माझे सुदैव मी शिलेदारांची नाटके प्रत्यक्ष बघितली. मानापमान, एकच प्याला वगैरे
@@nitind.atkekar9468 lucky aahat😊
Wa wa wa nice 👌🙏
A proper recording will do justice to such a mega performance. Kamat Saheb Ekdum brilliant and Kirti baee ek dum tabyattit gaylya. ('Ya bakule chya jhada khali' chya pakditun sutata sutata ithe adaklo. Ajun ' Tya Phulanchya', Atre madam ch 'Savare' anik Karekaran 'Violpale' rahiluch ahe. Sakal honar wattt. You tube ne par bighadaoon Takle.)
अप्रतिम
धन्यवाद...
सुंदर
सुंदर.
धन्यवाद...
Aprattim Kay bat hey
यमन रागात आहे का ?
Hi no