कापुस छाटणी नंतर झालेला बदल व होणारा फायदा जबरदस्त प्रयोग
HTML-код
- Опубликовано: 8 окт 2024
- आपली शेती आपली प्रयोगशाळा
कापुस लागवड वरती जास्त प्रमाणात पैसे खर्च करून ऊत्पन्न किती येईल व ती कापूस शेती शेतकऱ्यांना परवडते का ? खर्च कमी करून हि चांगले उत्पादन वाढिसाठी वरील व्हिडिओ मदत करील.
#आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
#कापुसघनलागवड
#दीपकबुनगे
तुमचा व्हिडिओ पाहून मी या वर्षी तीन एकर जोड ओळ पद्धतीने लागवड केली आहे सर खुप छान आहे सर 🙏
Distance please
Mi pn Keli aahe.....👍
Changla badal aahe.
धन्यवाद भाऊ आपले मार्गदर्शन खूप छान आहे👌👌💐💐💐👍👍👍
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद
सुंदर प्रेझेन्टेशन आहे आणि मनापासून तळमळीने आणि कळकळीने सांगत होता माहिती .खुपचं छान दीपक भाऊ मी यावेळी करून बघणार.धन्यवाद!
आमच्याकडे 10 च्या पुढे मुश्किल ने मिळतात ।। सगळे नियोजनबद्ध असते तरी पण ।। जमीन काळी अन पाऊस पण चांगला आहे।।
अहमदनगर
दीपक भाऊ तुमचा व्हिडिओ खूप आवडला त्यातून बरीच माहिती मिळाली व्हिडिओ मध्ये जो स्प्रेयर पंप वापरला आहे तो कोणत्या प्रकारचा आहे व बॅटरीवर चालणाऱ्या चार्जिंग स्प्रेयर पंप कोणता चांगला आहे याबद्दल एखादा व्हिडिओ बनवा
बुणगे साहेब खूप छान माहिती आहे तुम्ही स्वतः zero budgget शेती करता...... कमी खर्चात जर चांगला कापूस येत असेल तर काय हरकत आहे...
कापसावर होणार खर्च कमी केला तरच कापूस शेती परवडती नसता नुसती हमाली आहे भाऊ धन्यवाद
Dada mi and Ani limbu banvl pn kharab jhal te mi fekun Dil atta Tak Ani and Ani nimboli ark bnvl ahe te fawarayla jmel ka
कापूस पिकवायचा बोंडा साठी पराठे साठी नवे छान संकल्पना आहे भाऊ तुमची
दिपक भाऊ माहिती छान दिली . सेंद्रिय शेती फवारणी चे नियोजन सांगा.
व्हिडिओ पुर्ण बघा भाऊ
Thank you
खूप छान माहिती आहे भाऊ धन्यवाद व्हटीसिम लिक बाजारात कोणत्या नावाने मिळते
यावर व्हिडिओ टाकतो भाऊ
ठिक आहे दादा व त्याचे प्रमाण किती आणि कसे वापर तेही सांगा
Bhau and o limbu sanjivak rasainik Daveyit chalel ka?
दीपक दादा राम राम.
एक नम्र विनंती आहे.
कापूस या पिकाचे दोन ओळीतील
अन् दोन झाडातील नेमके अंतर किती ठेवावं?.
वाढ फांद्या किती दिवसांनी काढायच्या.?
खताच नियोजन कसं करावं?
किती दिवसांनी करावं?
किती करावं?
शेंडा केंव्हा khudawa?
किती दिवसांनी की किती उंची झाल्यावर khudaycha?
तुमचे व्हिडिओ बघितले . एखादा राहिला असेन नेमका बघायचा, राग मानू नका. ही विनंती. माझ्या कमिपणामुळे मला लक्षात आले नाही. नेमके.
जसे ह्या व्हिडिओ मध्ये अनंत दीड बाय साडेपाच बाय zigzag
अशी पद्धत वाटली .
Zigzag che anantar kiti thewayche?
दुसऱ्या एका व्हिडिओ मध्ये ३ ×१ अशी वाटली.
ह्यात शेंडा khudaycha सांगितला
तर चांडक सरांसोबत झालेल्या मुलाखतीत लीहोसिन सह तीन फवारण्या सांगितल्या आहेत त्यात ४×२×१ अस अंतर दिलंय.
नम्र विनंती आहे दादा.
आणि मला कपाशी लागवड तुमच्या अनुभव margdarshakhali कराययचीच आहे.
म्हणून तश्या प्रकारे जर मार्गदर्शन पर व्हिडिओ आलेत तर नियोजन करायला फार सोपं होईल.
मी garjuwant शेतकरी आहे.
माझ्यासारख्या आणखी बांधवांना खास मदत होईल.
म्हणून चांडक सरांची पद्धत एक वेगळा संपूर्ण माहिती सह एक वेगळा व्हिडिओ द्यावा.
आणि एक तुमचा अनुभव जन्य लागवड ते काढणी या माहिती सह एक वेगळा व्हिडिओ द्यावा ही नम्र विनंती दादा.
खूप खूप धन्यवाद दादा.
आभार.
राम राम.....
दीपक भाऊ, प्रत्येक औषध हे गुळ टाकून बनवलेल आहे
गुळ न टाकता उसाचा रस घेतला तर चालेल का?
Sir, Kapashi lawatana disha North South thevavi ki Purv Pachhim thevavi
दिनेशभाऊ माहिती छान सांगता,,एक विचारायचं आहे तुम्हाला तुम्ही चांडक मेथद सांगता अजून दुसरी पण सांगता परंतु ते लोकं 40,42,क्विंटल अव्हरेज सांगता तुम्ही फ्कत 10 क्विंटल अव्हरे ज सांगता अस का,,,,
सर खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
What's app group तयार करून कोणत्या दिवशी (कितव्या दिवशी) काय करावे ते माझ्या सारख्या नवीन शेतकरयांना सोपे होईल
तुमची बोलण्याची पद्धत लय भारी आहे बरं का...
भाऊ फारच छान अनमोल मार्गदर्शन लाभले पुढचे व्हिडीओ नक्की टाका धन्यवाद
धन्यवाद भाऊ
1 no. Mahiti dili dada
❤bhau jodvodpadhat bagayatisathi ki koradvahusathi❤
भाऊ तुम्ही कपाशीमध्ये तन नाशक कोणते मारता आणि कसे मारतात कपाशीवर उडवतात का
जर फक्त शेंडा छाटणी केली तर पाते गळती कमी होईल का? आणि कापूस किती फूट असावा शेंडा छाटणी करताना ?
कृपया लवकर उत्तर द्या,🙏
Sir tuhmi kapashi var Roundup fawarle tr ti jaat variety konti ahe Ani kapashi var kahi parinam hot nahi ka?
खूप छान माहिती भाऊ. मि अंडा लिबू संजीवक बनवले होते पण त्याचा मध्ये आळया झाल्या .
त्यावर जर माशी ने अंडी दिली तर आळ्या होतात. तेवढि काळजी घ्यावी
खुप छान माहिती दिली आहे.सस्तेसर जयपूर ता मंठा जी जालना.
खूप छान सर ,दोन ओळंतील अंतर किती आहे
मागील वर्षी मे अमृत पॅटर्न प्रमाणे कापूस घेतला परंतु बोंड अळीमुळे कापूस झाला नाही आता यावर्षी आपल्या मेथ ड नुसार शेती करायचे आहे
Bondsad ani bondaliwar upay please reply bhau
दीपक भाऊ खूप छान आहे तुमची शेती पण सरकी मध्ये राहून टॉप मारताय काय तुम्ही🌹🙏
खूप छान माहिती दिली.भाऊ
खुप छान माहिती आम्ही एकरी 24/25 क्विंटल कापूस उत्पादन दर वर्षी घेतो
आज पर्यंत फळ फांदी गळ फांदी कळाले नाही खालखालच्4/5 फांदी लाख पाते गळ होते हे लक्षात येत होते परंतु कपाशी छाटणी करतात हे माहित नव्हते
छाटनी हा प्रयोग चालु हंगामात करू
कपाशी उत्कृष्ट व्हरायटी सांगा आम्ही
अजित 155 राशी 659 ही व्हरायटी घेतो
एकदम जबरदस्त माहीती मिळाली 👌👍👍
Asane saheb please phone number share Kara,
Maza number
माहिती आणि विडिओ छान आहे, थोडं झाडाची पोजिशन बगता आली असती तर मजा आली असती
भाऊ व्हिडिओ मध्ये आहे
Sir apan cotton che konte varity sown kele ahe??? Plz reply pathava😊
1favarni saga sar
वाढ फांदी कोनत्या वेळी काळने योग्य आहे
भाऊ खुपछान माहीतीहे मि पन तिनएकरात झाटनी केली
धन्यवाद भाऊ
दिपक भाऊ मी एक वर्षापासुन तुमचा vedio पाहतो, मी मागील वर्षी ताक अंडी प्रयोग केला pati खूप आली पण टिकली नाही काय कारण असावे.
भाऊ काही गोष्टी वातावरण हि कारणीभूत ठरते
आम्ही वाढ फाद्या चे शेडे तोडत आहे
Sir yevad antr kami thevanya peksha 5/7/1 asa patta thevun phal phadya wadu dily tar utpann wadanar nahi ka
याचा अनुभव मला चांगले आले आहेत भाऊ
Sir tumcha contact no dya
Khat niyojan sanga
भाऊ तुमची कापसी किती बाय किती वर आहे
मी रविंद्र_म्हस्के आंतरवाली खांडी ता पैठण. दिपक भाऊ आपण खुप मोलाची माहिती शेतकऱ्यांना देतात. आपले खुप खुप धन्यवाद. भाऊ लिंबूळीअर्क,अंडालिंबुसंजीवके व दशपर्णीअर्क एकञ फवारणी केली तर चालेल का.
भाऊ मित्र कीटक कोण कोणती आहे ते फोटो दाखवले तर बरे होईल
यावर्षी किती क्विंटल कापूस आला, सर
अंडे आणि लिम्बाची औषध तुर वरती मरता येईल का
कपाशी छान आहे आहे. भाऊ
व्हिडिओ ठीक 15 दिवसां नंतर लगेच तयार करा.
तुर छाटनी च काय झालं त्याचा पण व्हिडिओ तयार करा
नक्कीच धन्यवाद भाऊ
@@ApliShetiApliPrayogshala mobail nanbar
दिपक भाऊ अंडी आणि ताक किती दिवसात फवारणी करावी
चौथ्या दिवशी
भाऊ नबंर मिळेल
भाऊ माझी कपासि तर ९/जून ची आहे आता चालेल का
खरच दिपक साहेब तुम्ही सांगता ते खरं आहे
ह्या पद्धतीने लागवड करायची असल्यास काही सिलेक्तेड वान लावणे गरजेचे असते का
भाऊ तुमची शेती कुठे आहे आणी तुमी कुठे राहता
अंड लिंबू संजीवक उसाला चालेल का
Bhau kala sufa kidayache photo/konate aahe
खुप छान👏✊👍
नमस्कार शेतकरी दादा,तुम्ही जे व्हिडीओ दाखवील आहे.
ते माझे प्रयत्न चालु आहे.
युख्तार एम बालानगर ता. पैठण
धन्यवाद भाऊ
मी प्रयोग म्हणून चार ओळी केल्या आहेत
पण एक वेगळी समस्या आहे
कपाशी वरती 2,4,डी चा असर झाल्यासारखे
नवीन पाने येत आहेत मी मागील वर्षी किंवा
आता त्या क्षेत्रात तणनाशक वापरले नाही
आणि शेजारच्यांनी पण, काही उपाय करता
येईल का?
4 बाये 2 ची लागवड आहे त्याला हा प्रयोग चालेल का
Khup chan bhau....khat niyojan pn sanga
नक्कीच भाऊ
मोसंबी फुलबहर येण्यासाठी कोणते सन्जीवक वापरावे त्याचा वीडियो टाका सर
Bhau shutting javlun karat ja aavaj yet nahi
वाढ फांदी न काढता वाढ फांदीचा सेंडा मरलातर चालेल का
फार छान माहिती मिळाली
सर माझी जमीन चोपन आहे तर काय करता येवु शकते
भाऊ मी वाढ फांदी काढतोय पन अडचन अशीकी तीच्या खालील पान लगेच काढायचा?
होय
Khup sundar sir
दादा तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुरीचे शेंडे कुडले पुढचं काय नियोजन आहे ते सांगा
धन्यवाद भाऊ
साहेब छान माहीती
महेंद्र परदेशी धुळे
अंडेनिबु मधे वास येतआहे फवारणी केली तर चालेल का
थोडा वास तर येतोच भाऊ
Pahili ghatni kiti disability karachi
उदिष्ट किती आहे
Kitak nashak konte vaprave aani tonic pan sanga mix vaparayche ahe
विनंती आहे की व्हिडिओ पुर्ण बघा ऊत्तर मिळेल भाऊ
Mi १० eakkar war prayog kela dipak bhau.
भाऊ भाजीपाला पिकांवर एक सिरिज बनवा. मला मिरची लागवड करायची आहे भाऊ.
नक्कीच भाऊ
@@ApliShetiApliPrayogshala t
धन्यवाद भाऊ
छटनी नंतर कोनाता फावरा घ्यवा लगती का?
Mava padala kashachi favarni karavi
अंडा निंबू आणि निबोडी अर्क एकत्र फवारले तर चालेल का आणि प्रमाण किती घ्यावे तेवढ सांगा
व्हिडिओ मध्ये आहे भाऊ
खत नियोजन कशे करण्यात यावे त्या बद्दल माहिती हवी आहे
Khup chan mahite auhe
धन्यवाद भाऊ
भाऊ मित्र किडी कसे ओळ्खा यchi
Kapus kiti zala
भाऊ अडा लिबूं व कचा लिबूळी अकृ एकञ चालते का
होय भाऊ
@@ApliShetiApliPrayogshala 🙏
कपाशी मध्ये वेष्ट दिकम्पोजर केव्हा वापरायचं फायदा काय होणार कस वापरायचा भाऊ माहिती द्या
लवकरच व्हिडिओ टाकतो भाऊ
दीपक भाऊ खूप छान माहिती दिलीत
तुमचा मोबाईल नंबर बंद लागतोय तुमच्याशी बोलायचं होत
धन्यवाद भाऊ
दादा छटणी कीती दिवसावर करावी
Utkrushth
सर उळीद पीकावर बेडका वायरस आलाय काही उपाय सूचवा धन्यवाद
सर आपला नंबर पाठवा ना फळे फांद्या जास्त लागण्यासाठी काय करावे हा व्हिडिओ बनवा
अंतर कीती आहे लहान पट्यातील
भाऊ तूर छाटणी किती दिवसांनी करावी तूर लागवड केल्यावर रिप्लाय नक्की द्या शेंडे खुदनी करणार आहे मी
भाऊ या व्हिडिओ च्या शेवटला लिंक दिलेली आहे बघा
सराच्या तंत्रासोबत white gold trust गजानन जाधव याचे तुरीविषयी व्हीडीओ युटयुबवर सर्च करा .तुरीचे शेडे 25 50 75 दिवसाची तीनवेळा छाटनी करा.
lagvan kasi kelti?fal fandi kasi oolkhyachi?
यावर व्हिडिओ टाकलेला आहे भाऊ
Anter kiti ahe
बेडवरचा,कापुस,आहे,या,विशेई,माहीती,सागावी ही विनंती श्रद्धा देवीता हुडेकर 4,1,आहे
कपासी उगवल्यावर वाढ फांदी किती दिवसांनी काढावी आणि वरचा शेंडा किती दिवसांनी खुडावा.
तसेच फवारनी करतांनी अंडा-निंबू स॔जीवक, दशपर्णि अर्क , निंबोळी अर्क आणि वेष्ट डिक॔पोजर एकत्र करून फवारणी करता येईल काय ?
खुप छान माहिती दिपकभाऊ
Vidio changla hae mahiti khup changli dili sir tumacha mob no pahije
किती बाय किती वर लग्वन आहे
अतंर कीती आहे
अमृत पॅटर्न सर्च करा भाऊ मी स्वतः जाऊन प्लॉट बघून आलो
भाऊ दशप्रनी 10 वनस्पती चे नाव सांगा
व्हिडिओ टाकतो भाऊ
Bhari kalya jaminit ha prayog yashasvi hoel ka
कां नाही होणार? कापुस हा भारी जमिनीत व्यवस्थित लागवड व्यवस्थापन केलें तर एकररी कमीत कमी २५ quintal नक्कीच व्हावयास पाहिजे
खूप छान आमचा पण असाच आहे
धन्यवाद भाऊ
उत्तम