कापुस लागवड चाडंक मेथड कमी खर्चात जास्त उत्पन्न कापूस पानं काढणी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 авг 2020
  • आपली शेती आपली प्रयोगशाळा
    खुप कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारे कापूस चांडक मेथड पध्दत नक्कीच वापर करून बघाच. कापुस शेती फायदेशीर होईल.
    #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
    #कापुसशेती
  • НаукаНаука

Комментарии • 208

  • @ganeshwagh8286
    @ganeshwagh8286 4 года назад +46

    असे केल्याने पातेगळ थाबते मी मागच्या वर्षी पाने काढले होते

  • @shivajisolunke238
    @shivajisolunke238 4 года назад +13

    चांडक सरांचं संपूर्ण मार्गदर्शन कुठल्या चॅनल मिळेल दिपक भाऊ खरच छान माहिती मिळाली तुम्ही ही छान मार्गदर्शन केले सरांचं व तुमचे दोघांचे मनापासुन धन्यवाद

  • @vijayghuge3308
    @vijayghuge3308 4 года назад +8

    तुमचा विडीवो बघुन मि कापसाची छाटनी केली मला खरच वाटायलय भरपुर फुल पाते लागलेत दिपक भाऊ मस्त

  • @Patil5542
    @Patil5542 2 года назад +8

    दादा लाड तंत्रात गळफांदी तोडून टाकायची शिफारस केली जाते
    चांडक मेथडमधे गळफांदीचा शेंडा छाटन्यात यावा असे सुचवले जाते
    या शंकेबाबत योग्य ते नेमके काय ? कृपया तज्ञ अथवा अनुभवी शेतकर्यांनी उत्तर द्यावे

  • @vijaymahankar999
    @vijaymahankar999 4 года назад +7

    खरोखरच उपयुक्त माहिती देत आहात दिपक भाऊ आपण, मी सुध्दा आपली हि पद्धत सुरु केली आहे माझ्या शेतात.🙏🙏

  • @appasahebshelke6686
    @appasahebshelke6686 Год назад +1

    भाऊ खूफच छान माहिती दिली.
    मी आता पाने काढणीस सूरवात केली.

  • @user-jo8sz3eg2t
    @user-jo8sz3eg2t Год назад

    खरोखर माहिती आवडली चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @pundlikwadibhasme4969
    @pundlikwadibhasme4969 3 года назад

    शेतकरी बांधवां करिता आपण फार मोलाचे मार्गदर्शन करतात. मी आपले विडिओ डाऊनलोड करून घेत आहे.हया वर्षी तर आपल्या पद्धतींचा अवलंब केला नाही.पुढच्या वर्षी नक्कीच करू.धन्यवाद🙏🙏🙏

  • @prakashkarpe6715
    @prakashkarpe6715 3 года назад +3

    दिपक भाऊ खूप तळमळीने माहिती सांगतात,त्यांनी हे ज्ञान इतर शेतकऱ्यांना वाटले आहे, मी शिक्षक आहे त्यांचे व्हिडीओ मी पाहतो खूप शेतकऱ्यांना. याबाबतीत माहिती दिली मी पण प्रयोग केले खूप छान आपले कार्य जनतेला उपयोगी पडो आपल्या खूप शूभेच्छा.

  • @user-hu3mj4xp4b
    @user-hu3mj4xp4b 3 года назад +1

    खुपच छान माहिती दिली आहे भाऊ आणी हो वीडियो पण मला खुपच चांगला आहे भाऊ धन्यवाद

  • @prakashdahatre2515
    @prakashdahatre2515 4 года назад +1

    धन्यवाद खूप छान माहिती दिली

  • @hemantpatelmohanpatel4184
    @hemantpatelmohanpatel4184 3 месяца назад +2

    दादा लाड पद्धति चे ही वीडियो बनवा सर

  • @mohangiri6208
    @mohangiri6208 2 года назад

    खूप सुंदर माहिती.

  • @vijayrathod6332
    @vijayrathod6332 3 года назад

    धन्यवाद भाऊ चांगली माहीती दिल्या बद्दल

  • @dnyaneshwarjadhav8872
    @dnyaneshwarjadhav8872 4 года назад +5

    सर चांडक मेथोड विषयी अधिक माहिती मिळावी खूप छान माहिती

  • @keyufunny_short1962
    @keyufunny_short1962 3 года назад +1

    Hi mahity nehmich det chhala thank you sir 🙏🙏

  • @ramendole6744
    @ramendole6744 4 года назад +3

    Dipak bhau 🙏🙏krupaya aapan parati lagavn pasun te 100 divsachi hoil to paryant. Chi sarv mahiti takun dya sarv shetkaryana fayda hoil khup chan mahiti deta aapan

  • @amolnawkar5422
    @amolnawkar5422 4 года назад +3

    दादा गजब चे मार्गदर्शन... खुप खूप धन्यवाद

  • @JayeshGaming
    @JayeshGaming 4 года назад

    Nce good information tnq

  • @heavydrivegamer5409
    @heavydrivegamer5409 2 года назад

    नमस्कार भाऊसाहेब अगदी महत्त्वाची माहिती आपण शेतकऱ्यांना दिली आपण झाडावरला कचरा कमी करून झाडाचा अन्नरस इतर फळ फांद्यांना मिळतो. यानंतर संजीवकाच्या तीन फवारण्या करणे. परंतु भाऊसाहेब शेंडे खुडूनी कधी केव्हा करावी हे सांगितले तर बरे होईल धन्यवाद

  • @rahulpatil5635
    @rahulpatil5635 4 года назад +16

    भाऊ आम्ही तुमच्या व्हिडीओ ची आवर्जून वाट बघत असतो, थोडं लवकर लवकर व्हिडीओ बनवत जा, छान मार्गदर्शन करत तुम्ही👏👏

  • @yogeshwagh6924
    @yogeshwagh6924 4 года назад +1

    Good Dipak sir

  • @manojdaund4482
    @manojdaund4482 4 года назад +2

    Good information

  • @Yeshkedare8391
    @Yeshkedare8391 3 года назад

    एक नंबर व्हिडिओ

  • @jackreacher4386
    @jackreacher4386 3 года назад +8

    दीपक भाऊ चांडक सरांची एक कापसाच्या संपूर्ण व्यवस्थापनावर मुलाखत घ्या ज्यामध्ये खत व फवारणी व्यवस्थापनावर चर्चा असेल.

  • @ganeshkhandebharad1050
    @ganeshkhandebharad1050 4 года назад +1

    Khup chann mahiti auhe

  • @surajramteke3245
    @surajramteke3245 4 года назад +4

    भाऊ पराटी ला खत टाकले आणि त्या दिवस पासुन सतत 4-5 दिवस पाणी चालू होते खत वाया गेल असणार का पानी खुप जोरात आले

  • @vaibhawtidke5055
    @vaibhawtidke5055 4 года назад +4

    👌
    भाऊ तुरीचे पहिल्या शेंडे खुळनी नंतर चा video टाका एखादा आम्ही खुप वाट बघत आहोत🙏

  • @mauliholar8287
    @mauliholar8287 3 года назад +2

    लिव्हीसीन ची महिती सांगा
    म्हणजे किती दिवसात
    तसेच वाडीवर
    किंवा तो एक कन्टेन्ट
    कि कुठल्या कंम्पनीच आहे
    मला अपेक्षा आहे की
    विडियो बनवा ....👍

  • @JayeshGaming
    @JayeshGaming 3 года назад

    Nce
    Bhau coton variety

  • @rajendrapache8423
    @rajendrapache8423 3 года назад

    धन्यवाद दादा

  • @dharmadasgedam4791
    @dharmadasgedam4791 3 года назад

    Very nice

  • @sudhirrithe9549
    @sudhirrithe9549 4 года назад +2

    दही हंड्या च्या टॉनिक सोबत निबोळी अर्क चालते का अळी साठी...pls reply..

  • @dhondaibasontakke6922
    @dhondaibasontakke6922 4 года назад +1

    छान

  • @user-qu7yp1sg9e
    @user-qu7yp1sg9e Год назад +1

    Good,sar

  • @narayanmaharajpatekar9898
    @narayanmaharajpatekar9898 2 года назад

    Namskar Sr mi PGR ghetlele 11 tarkhela 15 diwas hot aahet mala 11 tarkhela fawarni ghyaychi aahe tyamaddhe profex supar, tata bahar, 12 :61 :00 ,GA ,chileted ghink ghetle tar chalel ka Please my Ans

  • @kartikchavan9891
    @kartikchavan9891 2 года назад

    Sir dhagal vatavarnat jar apan pan kiva shende kadhle tar burshi Cha pradurbhav yeu Shakto ka 🙏 plizzzz sangave Ani kont burshi nashak marav Ani kiti divsane 🙏

  • @eilsatya1869
    @eilsatya1869 3 года назад +1

    सर कपाशी बाबत,,, अर्ली व् उशिरा ,,,ेणाऱ्या वानाची माहिती ,तत्र जेणेकरून दुबार पकाची शक्यता कळेल

  • @umeshkadam7539
    @umeshkadam7539 2 года назад +1

    जय जिजाऊ, जय शिवराय !!!

  • @shampatil5340
    @shampatil5340 3 года назад +2

    अण्डा +तक संजीवक सोबत दशपरनी अर्क फरले तर चालेल का?

  • @Karm_Yog
    @Karm_Yog 2 года назад

    दीपक भाऊ या व्हिडिओ मध्ये जी माऊली पाने काढत आहे, त्या प्रत्येक झाडाचा शेंडा कट केलेला दिसत आहे. किती दिवसा नंतर शेंडा कट करावा. कृपया reply द्यावा.🙏

  • @KiranPatel-pr3st
    @KiranPatel-pr3st 11 месяцев назад

    Namshakar bhaisab hindi me vidio banaye to pure bharat ke kisan ko aap ki Teknik samaj aayegi.

  • @sachinjaipurkar5307
    @sachinjaipurkar5307 4 года назад +2

    पटलं भाऊ आपल्याला... 100% 👌

  • @vinodwagh6616
    @vinodwagh6616 4 года назад +2

    🙏🙏

  • @vaibhavpadule1919
    @vaibhavpadule1919 3 года назад +1

    He chandak saheb kontya gavche ahet
    Karan majya olkhiche pan yek chandak saheb ahet Krashi adhikari beed ahet olkhiche

  • @anandpathade6048
    @anandpathade6048 Год назад

    दिपक भाऊ मि पण असेच करेल 👏🏻

  • @santoshveer3192
    @santoshveer3192 4 года назад +10

    माझ्या बीडाचे
    चांडक साहेब आज
    सगळ्या महाराष्ट्र चे

  • @shyamendole1641
    @shyamendole1641 4 года назад +2

    Sir apan cotton che konte varity sown kele ahe??? Roundup pan chalte tya madhe
    plz reply pathava

  • @Rushibasf
    @Rushibasf 2 года назад

    Sir cotton chi 4*2*1 lagawad mahiti dya khat konte takale te sanga

  • @sagaratram2768
    @sagaratram2768 3 года назад

    Dada samjel kas ki konte pan kadayache konte nhi te kase odkhanyasathi sanga

  • @dadaraojangam4666
    @dadaraojangam4666 3 года назад +1

    माहीती खुप छान हीली पण शब्द स्पष्ट समजण्यात अडचण होत आहे । म्हणजे शब्द क्लियर समजत नाही 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vaibhavpadule1919
    @vaibhavpadule1919 3 года назад

    Rameshwar chandak he olkhiche ahet ata tyanni Krashi seva Kendra taklay beed madhe
    Ani mi sarva khat kitaknashak tyanchya kadunach gheto tyanchya shifarishinech gheto

  • @rameshwarwaghale9876
    @rameshwarwaghale9876 Год назад

    धन्यवाद

  • @ajaybadkhi1616
    @ajaybadkhi1616 2 года назад +1

    Bhau mi दादा लाड नियोजन केले ३/० चा अंतर आहे चालेल ना

  • @dnyaneshwarpatil9497
    @dnyaneshwarpatil9497 2 года назад

    Kapashi 85 divsanchi zali aahe aata pane madhali tar chalel ka pleze reply

  • @ganeshvidhate7345
    @ganeshvidhate7345 4 года назад

    सर माझी कापुस लागवड 16 जुन ला केलेली आहे तरी मला पुठील उपाय योजना साठी मार्ग दर्शन करा..

  • @dineshjambhulkar3247
    @dineshjambhulkar3247 3 года назад +3

    कोरडवाहू शेतीला पण पान काढले तर चालते का दीपक भाऊ. Reply अवश्य द्या भाऊ 🙏🏻 🙏🏻

    • @bharatnikam1329
      @bharatnikam1329 2 года назад

      हो चालतं सर मि स्वता काढले आहे

  • @shreyashraut65
    @shreyashraut65 4 года назад

    Bhau parati le 3 khat takle tri parati wadhu nahi rahili kahi upay sanga

  • @balasahebraut2368
    @balasahebraut2368 4 года назад +2

    good information

  • @harne_abhilash
    @harne_abhilash 15 дней назад

    पाने काढणे
    • कपसाच झाड ६० दिवसांच झाल म्हणजे त्याला ११-१३ फांद्या लागतात,
    तेव्हा वरच्या ३ फांद्या सोडून उरलेल्या प्रत्येक फांदी खालचे मोठे पान काढून टाकायचे.

  • @yogeshwankhede3800
    @yogeshwankhede3800 Год назад

    aceton ky aste ti kiti ghyche plz reply kra

  • @shrikantghorpade2996
    @shrikantghorpade2996 4 года назад +5

    please make a book on ur innovation in agriculture ,it will be helpful to New farmers

  • @atharvrathod3537
    @atharvrathod3537 4 года назад

    Ok

  • @dnyaneshwar8294
    @dnyaneshwar8294 4 года назад +1

    सर कपाशीची शेंडे केव्हा खोडावे

  • @avinashshinde7734
    @avinashshinde7734 2 года назад

    सर फळ फांदी आणि गळ फांदी यांची माहिती सांगा न

  • @ganeshkulkarni2294
    @ganeshkulkarni2294 3 года назад

    लागवड किती बाय किती करावी . एकरी किती रोपांची संख्या किती होते.

  • @kishorpatil4693
    @kishorpatil4693 4 года назад +2

    दिपक भाऊ नमस्कार मी ३फुटावर शेंडा कट केला पाने पण काढली आता कापुस ७८ दिवसाचा आहे लिहोसिन फवारु का जिब्रेलिक , युरीया, झिंक फवारु . .धन्यवाद reply please

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  4 года назад +1

      भाऊ व्हिडिओ नुसार नक्कीच नियोजन करावे फायदा होईल

  • @mukhtarshaikh3332
    @mukhtarshaikh3332 4 года назад +2

    खुरप्याची आणी आणि सोन्याची पाणी..
    धन्यवाद साहेब

  • @Rushibasf
    @Rushibasf 2 года назад

    Dipak sir ya varshi che video taka sir asel tr

  • @dr.sandeepwakekar535
    @dr.sandeepwakekar535 4 года назад +2

    भाऊ , तुमच मार्गदर्शन छान असते.
    कपाशी आता 72 दिवसाची आहे शेंडे खुडुन ,पान आता तोडली तर चालतील का? चमत्कार की लिहोसिन फवारावे?
    आता कपाशी (राशी 659) ची उंची 5 फूटा पर्यत आहे
    लागवड 4 1/2 फुट by 1.25 फुट अतंरावार आहे

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  4 года назад

      भाऊ पान काढा
      ऊत्तर व्हिडिओ मध्ये आहेत

  • @sarveshukey9757
    @sarveshukey9757 3 года назад

    ऐ का झाडाचे किती पान काढावे लागतात, किती दिवसांनी काढावी

  • @dineshjenekar3045
    @dineshjenekar3045 4 года назад +1

    Bhau kapashi la dashaparni + nimark + aandi nimbu sanjivak ekatra favarle ter chalel ka. Please reply me fast🙏🙏🙏🙏🙏

  • @tejassorte1997
    @tejassorte1997 4 года назад +3

    Bhau tumhi video let ka banvla

  • @umakantpatil9741
    @umakantpatil9741 Год назад

    Kapsachi pane kiti divsane kadhayachi

  • @giteshpawar2789
    @giteshpawar2789 3 года назад

    किती दिवसा नतर पाने काढायचि

  • @sandymahendra8757
    @sandymahendra8757 3 года назад +2

    Sir माझी कपाशी ५ ते ६ फूट झाली आहे
    यावर शेंडा खुडणी योग्य राहील का चमत्कार ची फवारणी करू....?

  • @siddheshwarband4759
    @siddheshwarband4759 3 года назад

    भाऊ फवारणी या पद्धतीने केले

  • @meenapatil7692
    @meenapatil7692 3 года назад

    Rivigation manje kay sir

  • @villagelife27269
    @villagelife27269 4 года назад +1

    खूप छान मार्गदर्शन भाऊ....पण खत नियोजन पण सांगा भाऊ

  • @dnyaneshwarmali3614
    @dnyaneshwarmali3614 Год назад

    भाऊ कपासीला रासायनिक वापराईचे का जयविक

  • @sagarwakchaure1816
    @sagarwakchaure1816 4 года назад

    ऊसातला कचरा म्हनजे पाचट म्हनायचे का ?? त्याबद्दल कृपया सांगा.

  • @sagarpatil7438
    @sagarpatil7438 3 года назад

    पाने कोणते काढावेत व कधि काढावित

  • @vinodkharat2569
    @vinodkharat2569 2 года назад +1

    75 diwas zaale bhau pane kadavi ka?

  • @bknschoolmandhana1552
    @bknschoolmandhana1552 3 года назад

    Kripa hindi mai bhi video bnaye

  • @manoharshahane122
    @manoharshahane122 3 года назад

    काेनती आेळितील अंतर किती आहे?

  • @rajnikantkhatke8815
    @rajnikantkhatke8815 2 года назад

    लिओसीन मारले नाही आणी शेंडा कट केला तर चालेल का

  • @alkathakare5050
    @alkathakare5050 3 года назад

    आंतर पीक तूर घेता येते का

  • @pankajbhadange6134
    @pankajbhadange6134 Год назад

    या विडिओ मध्ये अंतर किती आहे भाऊ🙏🙏.

  • @kailashyadav8438
    @kailashyadav8438 3 года назад

    Bhai sahab yah Kapas Kitni Duri per Lagana chahie do Taraf

  • @amolwagh9781
    @amolwagh9781 3 года назад

    Sir tumcha no.bhetel ka any khat niyojan Cha video taka na

  • @vaibhavzore8764
    @vaibhavzore8764 4 года назад +2

    भाऊ अंडे लिम्बु संजीवक वेष्ट डिकम्पोजर सोबत फवारले तर चालेल का आणि माशे गूळ संजीवक बनवायला उशीर झाला होता आता कापाशीला पाते आहे फावरला तर चालेल का फवारले तर पाते गळ होईन का उत्तर द्या भाऊ वाट बघत आहे उत्तर ची

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  4 года назад

      जमते भाऊ

    • @vaibhavzore8764
      @vaibhavzore8764 4 года назад

      माशे गूळ संजीवक फावरल्यावर पातेगळ तर नाही होणार ना भाऊ झाली तर खूप नुकसान होईल उत्तर द्या पाहू प्लिज

  • @amardipbambode681
    @amardipbambode681 3 года назад +1

    Sir lagvadich antar kiti by kiti aahe 2sare lahan 1sara motha

  • @rajkumarsalve9877
    @rajkumarsalve9877 Год назад

    Magil eka video madhe disha uttar dakshin sangitali aani hya video madhe purv pashim ??

  • @uttamraowaghchaure5927
    @uttamraowaghchaure5927 4 года назад +1

  • @user-kq9wr9yl4i
    @user-kq9wr9yl4i 4 года назад

    भाऊ मी सुद्धा पानं काढलेत घनसावंगी ता.सरपगव्हान

    • @namdevshinde2911
      @namdevshinde2911 3 года назад

      उत्पन्न किती आले एकरी?

  • @manoharshahane122
    @manoharshahane122 4 года назад +1

    Babrubhan याचा पता धा

  • @pinkeshrathore6471
    @pinkeshrathore6471 4 года назад +1

    Sir patte kyu nikal rahe he

  • @vaibhavpawar1547
    @vaibhavpawar1547 3 года назад

    सेंडे कट करू का लिहोसीन मारू सांगा नक्की कारण एक विडिओ पाहिला त्याच्यात सेंडे कट बद्दल सांगितले आहे तुम्ही

  • @jagdishgutte.3628
    @jagdishgutte.3628 4 года назад +2

    सर तुरी विषयीचा व्हीडीओ टाका.

  • @rahullahore5446
    @rahullahore5446 2 года назад

    चांडक method चे total schedule upload करा भाऊ

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  2 года назад +1

      नवीन व्हिडिओ चेक करा 45 मिनीटाचा टाकला आहे भाऊ