Suresh Dhas On Dhananjay Munde | Special Report | धसांच्या मुंडेंवरील आरोपात किती तथ्य? | Beed

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025
  • Dhananjay Deshmukh is leaving from Masajog village to go to Bhagwan Gad. Dhananjay Deshmukh will present some evidence in the Sarpanch Deshmukh murder case to Mahant Namdev Shastri. Along with Dhananjay Deshmukh, Vaibhavi Deshmukh, daughter of the late Santosh Deshmukh, and her son are also leaving for Bhagwan Gad. The Deshmukh family will reach Bhagwan Gad at around 11 am. Dhananjay Deshmukh had also expressed his regret that the Deshmukh family was disturbed by the statement made by Mahant Shastri.
    धनंजय देशमुख मसाजोग गावातून भगवान गडावर जाण्यासाठी निघाले आहेत. महंत नामदेव शास्त्री यांना सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील काही पुरावे धनंजय देशमुख सादर करणार आहेत. धनंजय देशमुख यांच्यासोबत दिवंगत संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख आणि त्यांचा मुलगा देखील भगवानगडावर निघाले आहेत. साधारण अकरा वाजता देशमुख कुटुंब भगवानगडावर दाखल होईल.. महंत शास्त्री यांनी केलेल्या विधानाचा देशमुख कुटुंबाला त्रास झाल्याची खंत देखील धनंजय देशमुख यांनी बोलावून दाखवली होती.
    #dhananjaydeshmukh #beedsarpanchcase #dhananjaymunde #namdevshastri #news18lokmat
    News18 Lokmat is one of the leading RUclips News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more. APSA
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Комментарии • 100

  • @pradippawar2203
    @pradippawar2203 6 дней назад +68

    सुरेश आण्णा धस बॉस जनतेच्या मनातील आमदार लोकप्रिय ❤❤❤❤

    • @ssdone5811
      @ssdone5811 6 дней назад

      एक नंबर भ्रष्टाचारी माणूस

  • @mansinghpol7775
    @mansinghpol7775 6 дней назад +13

    मिली भगत असल्यामुळे. कुठल्याही विषयाच या लोकांना गांभीर्य नाही.❤❤❤

  • @dhananjaykulkarni2692
    @dhananjaykulkarni2692 6 дней назад +57

    ढीगभर पुरावे देऊन सुद्धा साधी चौकशी करत नाहीत. भ्रष्टाचार्याला साथ देतात.

  • @barkukurhade5320
    @barkukurhade5320 6 дней назад +40

    सुरेश सब सही बोल रहे हैं इतना भ्रष्टाचार हो रहा है धनंजय मुंडे के राज में रिपोर्टर्स पूरा क्लियर दिख रहा है वह तो मानना ही पड़ेगा भाई भ्रष्टाचार तोड़ना हुआ है

  • @TanhajiJadhav-ck7uy
    @TanhajiJadhav-ck7uy 6 дней назад +14

    धन्यवाद पत्रकार सलाम तुमच्या पत्रकारितेला

  • @RupchandPawar-i9z
    @RupchandPawar-i9z 5 дней назад +1

    आदरणीय आण्णा आपला आम्हाला सार्थ अभिमान आहे तुम्ही एकमेव लोकप्रतिनिधी आहात जे बीड जिल्ह्यातील दहशत दादागिरी रोखण्याचे काम करून दाखवुन शकतात 👍🔥💯👌

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr 6 дней назад +35

    सुरेश धस फाडून खाल्ल्या शिवाय सोडत नाही 😂😂

  • @ompatil2014
    @ompatil2014 6 дней назад +20

    देवापंत, अजितदादा याना आजून किती पुरावे हवेत, धन्याचा राजीनामा तात्काळ घ्यावा

    • @sandeepnakhate2192
      @sandeepnakhate2192 6 дней назад +2

      70,000/- crs Purave pahijel 😡😡 tya peksha kami nahit jamnar 🤬🤬🤬🤬

    • @deepaksanap8999
      @deepaksanap8999 6 дней назад

      महानंदा दुध सुरेश चे जेव्हा ताब्यात होती तेव्हा सुरेश नी फक्त दुध मनून विष विकले आहे सुरेश ची नार्को टेस्ट करावी

  • @SawantGurudev
    @SawantGurudev 6 дней назад +7

    रस्त्याच्या बिलामध्ये सर्वच नेत्यांना वाटा मिळाला असेल त्यामुळे चौकशी होणार नाही

  • @mangeshthore6260
    @mangeshthore6260 6 дней назад +9

    धस आण्णा पुराव्या असल्या शिवाय घोडा लावितच नाहीत

  • @mangeshthore6260
    @mangeshthore6260 6 дней назад +6

    अहो दादा किती पुरावे पाहिजेत आता तरी आकाचा राजीनामा घायराव

  • @balbhimlomte4222
    @balbhimlomte4222 6 дней назад +10

    धस आण्णा जवळगाव लींबगाव हातोला ह्या रोडचे काम तपासणे त्याच्यात पण घोटाळा आहे .

  • @0-3480_jasd
    @0-3480_jasd 6 дней назад +7

    Jabardast patrakarita 👍👍👍

  • @Devidaspaithe
    @Devidaspaithe 6 дней назад +16

    , अजित पवार झोपले का भाजपची ईडी सिबी आय कोमात गेली का

  • @sanjivgaisamudre1623
    @sanjivgaisamudre1623 6 дней назад +5

    गुन्हेगारांना संरक्षण देणे म्हणजे त्यात सहभागी होणे सारखे आहे. परंतु आम्ही निरलज आहोत. कोणी काही महणो. आम्हाला काही फरक पडत नाही.

  • @kisnaubale7909
    @kisnaubale7909 6 дней назад

    एकदम कडक न्यूज लोकमत ❤

  • @ganeshbankar333
    @ganeshbankar333 6 дней назад +3

    .प्रत्येक तालुका जा.आणि महिती विचारा संतोष देशमुख यांच्या कुटुंब न्याय कधी मिळणार लोकांना विचार

  • @the__unknown45
    @the__unknown45 6 дней назад +2

    Thank you news 18 lokmat 🙏🙏🙏

  • @PHISIKOARTS
    @PHISIKOARTS 6 дней назад +2

    छान पत्रकारिता

  • @santoshunecha7226
    @santoshunecha7226 6 дней назад +5

    किती किती लुटलत जनतेला

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 6 дней назад +4

    फडणवीस या भ्रष्टाचारात सामील आहेत का ???
    म्हणुन कारवाई नाय करणार का ???

  • @RajendraDange-r6z
    @RajendraDange-r6z 5 дней назад

    आता फक्त मीडिया वरच थोडा फार विश्वास, बाकी कोणावरही नाही.

  • @suryakantwaykos3661
    @suryakantwaykos3661 6 дней назад

    👏काहीतरी जे असेल त्याची चौकशी करा, थोडाफार आळा बसेल 👏

  • @ashokmunot4220
    @ashokmunot4220 6 дней назад +3

    अधिकारी ची मुलाखत घ्या ना?

  • @namdevdorage6604
    @namdevdorage6604 6 дней назад +2

    मुख्यमंत्री आता तरी डोळे उघडा धन्या वर कारवाई करा

  • @GunajiDhumale
    @GunajiDhumale 6 дней назад +2

    आता सुरेश धस साहेब कोणत्या ठिकाणी चुकित सापडतील हे सरकार शोधत असेल. कारण धस साहेब घोटाळा सांगत आहेत म्हणून पण हे सरकार सत्याच्या माघे आहे असे वाटत नाही.🙏🙏

  • @narayanlomte224
    @narayanlomte224 6 дней назад +3

    सरकार घ्या पुरावा व ....

  • @pramodkamble4703
    @pramodkamble4703 6 дней назад +2

    हजारो कोटी लुटाणाऱ्या न बरोबर तुम्ही मित्र सरकार स्थापन करता आणि 73कोटींचं काय कौतुक सांगता 🤔

    • @thezzzaaafff
      @thezzzaaafff 6 дней назад

      Pan Dhanya che paap kase dhunar tu? Balatkari lokanchi baju ghetos jatiyavadi

  • @Gmgm189
    @Gmgm189 6 дней назад +9

    टीव्ही चॅनल कधीही मी बघतो जरांगे पाटील विरोध मराठा विरोध करते उद्या चॅनल पाहणे बंद केलं तर कुठ जाईल

    • @high_motivated_soul
      @high_motivated_soul 6 дней назад

      आर बाबा आता काय बातम्या तुझ्या मनातला आवडतील तशा लावायच्या का..
      तुला तुझ्या मनासारख्या बातम्या बघायच्या असतील तर मुंबई तक चैनल बघत जा

  • @VitthalSakhare-y4s
    @VitthalSakhare-y4s 6 дней назад +2

    घ्या शेकून हे असे झाले आहे की दरवर्षी खड्डा तोच 🌳 लागवड केली जाते😂😂

  • @ashasuryawanshi2491
    @ashasuryawanshi2491 6 дней назад +1

    सगळी संपत्ती जप्त करुन गावात वाटुन द्या

  • @ssdone5811
    @ssdone5811 6 дней назад

    रस्त्याच काम उत्क्रष्ट झालेल आहे याचाही विचार करावा

  • @balajighodke5944
    @balajighodke5944 5 дней назад

    70 हजार कोटी पेक्ष्या जास्त असतील तर सांगा, अन्यथा कारवाही होणार नाही 😅

  • @vijaybirajdar8647
    @vijaybirajdar8647 6 дней назад +2

    फडणवीस, अजित पवार ना हे पुरावे दिसत नाहीत का

  • @SubhasParshe
    @SubhasParshe 6 дней назад

    परळी ते बरदापुर रस्ता पूर्ण झाला आहे काहीही अफवा पसरवून नये

  • @GovindMunde-h7m
    @GovindMunde-h7m 22 часа назад

    सुरेश धस किती धुतल्या तांदळासारखा आहे बीड जिल्ह्याला माहित आहे

  • @bharatnarote8992
    @bharatnarote8992 5 дней назад

    ह्या पैशाचं काय झालं, कोणाला दिले, की प्रॉपर्टी घेतली.

  • @riteshff2893
    @riteshff2893 6 дней назад +1

    ना खाऊंगा ना खाणे दूंगा वारे पालकमंत्री आत्ता बघू भाजप चे मुख्यमंत्री काय करतात

  • @sujitpatil4861
    @sujitpatil4861 4 дня назад

    Media cha abhari ahot....
    At fakt media mulech jante samor Satya yetay....

  • @Emptiness35
    @Emptiness35 6 дней назад

    Ha विषय मूळ मागच्या वर्षी प्रमाणे मराठा vs ओबीसी असच आहे फक्त ओबीसी च्य नेत्यांना पदावरून दवलण्यासातीच सगळं खेळ चालला आहे असच दिसत आहे.😅

  • @ashasuryawanshi2491
    @ashasuryawanshi2491 6 дней назад

    Ani जे रस्ते करायचे ते तसेच thwtil

  • @JanardanKadu-x3q
    @JanardanKadu-x3q 6 дней назад

    उघड उघड दिसत आहे धनंजय मुंडे भ्रष्ट्राचारी आहेत त्वरीत मंत्रीपदाचा राजनामा घायला हवा.

  • @milindkulkarni8633
    @milindkulkarni8633 6 дней назад

    सदर बजे धनंजय मुंडे च्या प्रॉपर्टीतुन सरकारने जमा करावे

  • @KnowledgeSAP
    @KnowledgeSAP 5 дней назад

    डांग मारली न्युज वाल्यांनी धन्याची 😅

  • @mininathshelke6502
    @mininathshelke6502 6 дней назад +1

    मागच काडु नका असे दादा नी संगीतालय ना?

  • @rambudhwant93
    @rambudhwant93 6 дней назад

    Rasta tar changla ahe

  • @rajendradhaytadak4561
    @rajendradhaytadak4561 6 дней назад

    अरे पत्रकारांनो रस्ता तर चांगला आहे ना?
    मग कशाला बोंब मारता पैसे काढले म्हणून.
    रस्ता खराब असेल आणी पैसे उचलले तर बोंबला !

    • @JayaramGawande
      @JayaramGawande 6 дней назад +2

      रस्त्यावर काम करणे जरूर नाही, हे 101 % योग्य.
      मात्र मित्रानो गरज नाही तरी काम केल्याचे बोगस बील घेतल्याचा आरोप आहे.
      तिचं बाब आता चॅनेल वाले ती khari/ खोटी प्रत्यक्षात आपण पहात आहोत !

  • @thedarkknight9959
    @thedarkknight9959 6 дней назад +1

    पणं 2 दिवस झालं धस गायब झालाय 😂😂😂

  • @kiranandhale5509
    @kiranandhale5509 6 дней назад

    Buttya Gaikwad ch pan check kara....ki TRP...

  • @raghujskshdbcmz
    @raghujskshdbcmz 6 дней назад

    Road khup kharab aahet parli che, khadde, khadi asate sarva parli cities madhye

  • @rajaramkadam2126
    @rajaramkadam2126 6 дней назад

    आपल सरकार भारी आहे कि

  • @dagadubajare5038
    @dagadubajare5038 6 дней назад

    Kay news 18 etke divas disale nahit kay ka najread kele

  • @vasantbade2335
    @vasantbade2335 6 дней назад

    Buttya ch ky zal te pn kada anna

  • @Emptiness35
    @Emptiness35 6 дней назад

    He rajendra darda(congress) channel aahe शेवटी विरोधी पक्षाचा कॅनल mnlyvr मुद्दा हा उचलणार की😅

  • @dudegamervs3792
    @dudegamervs3792 6 дней назад +5

    आरोप खोटे आहेत.

    • @SANDESH-g1r
      @SANDESH-g1r 6 дней назад +2

      तुझ्या कडे पुरावे आहेत का..त्यांच्या कडे पुरावे आहेत.

  • @shailendravhatkar7602
    @shailendravhatkar7602 6 дней назад

    बडी....मुन्नि....राष्ट्रवादी....काय अपेक्षा करणार...??

  • @vasantbade2335
    @vasantbade2335 6 дней назад

    Mumbe tak kiti ghety

  • @ramharimote8339
    @ramharimote8339 6 дней назад +5

    आता काय कारवाई होते

  • @ganeshzinjurde3616
    @ganeshzinjurde3616 6 дней назад +1

    Kay he tax chya Paisa lutat ahe he rajkarnini dhanabhau kuthe gele amache paise

  • @akshatajadhav2254
    @akshatajadhav2254 5 дней назад

    7300 Cr kela tari kon Kay ….

  • @Bholenath__har_har
    @Bholenath__har_har 6 дней назад

    बिलो उचलूनच काम केलेत मुंडे साहेबांनी मूर्खांना अकली नाहीत

    • @SANDESH-g1r
      @SANDESH-g1r 6 дней назад +1

      काय काम केलीत😂😂😂😂रस्ता तर चांगला आहे मग त्याची दुरुस्ती कशी केली मूर्खा...

  • @rohitbhujbal4931
    @rohitbhujbal4931 6 дней назад

    He mahant Namdev shrasri la mahiti nahiy ka Dhanjay munde badal. Namdev Shari pact bhagwan gad wer yeil tyalach pathimba deto

  • @avi_1282
    @avi_1282 6 дней назад

    Ibn lokmat che bade mundenchya bajune boltat! Ani lokmat pn te dakhvyo

  • @ashokkuchamwar3660
    @ashokkuchamwar3660 6 дней назад

    🌺🌺🌺mahadevachea nagrit rahun asey karya karta janachi nahi tari manachi tari lajj balgaa🌺🌺🌺kon kharey aani kon khotey😢😮😅 jo ghotala karnara yachi baju ghetoy koni maro na maro me tari nakki jodyane marnar jeva ghotala ughdkis Yeun tyala shikshya zali ki me jaun jodyane marun magg p re ashnna karnar aani aata ti vell lawkarach eill😢😮😮😮😮

  • @Bholenath__har_har
    @Bholenath__har_har 6 дней назад +1

    काम न करता एवढा गुळगुळीत रस्ता कसा होऊ शकतो दसराच्या आरोपात काहीही तथ्य नाही

    • @SANDESH-g1r
      @SANDESH-g1r 6 дней назад

      आरे लवड्या रस्ता दुरुस्ती दाखऊन पैसै उचलले पण रस्ता खराब झालाच नाही तर दुरुस्ती कशी झाली😂😂😂😂 आरे चोरांना खुण्याना पाठीशी घालू नका..आणि तो अजित पवार चोरांचा चोर आहे.त्याच्या कडून काय अपेक्षा😂😂😂

  • @dipakrakhonde.
    @dipakrakhonde. 5 дней назад

    आमदार सुरेश अण्णा धस 1 नंबर

  • @शिवाजीतळेकर-फ4घ

    आमच्या सिन्नर तालुक्यात सुद्धा खूप मोठा रस्त्यांचा भ्रष्टाचार झालेला आहेत

  • @शिवाजीतळेकर-फ4घ

    अजित पवारला म्हणून कारवाई कर ना तोच भ्रष्टाचारी तर काय कारवाई करणार

  • @शिवाजीतळेकर-फ4घ

    अजित पवार काय आता उपटतो काय

  • @ramharimote8339
    @ramharimote8339 6 дней назад

    News 18 lokmat ला मुंडेकडून मोठं पाकिट येत असल्यामुळे हे चॅनल मुंडेची पाठराखण करते

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 6 дней назад

      विरोधात बोलत आहेत...😊

  • @DeepakMahajan-0028
    @DeepakMahajan-0028 6 дней назад

    Dhananjay mindeEk Nabarcha Chor aahe ankhi koti koti chi LUUT keli te tya oarmeshwras sach mahit Asel