@@anilkulkarni1386 😂😂 वंजारी लोकसंख्या फक्त 250000 आहे... मराठा 500000 मुस्लिम 150000 😂😂😂😂😂 यात आरक्षण नाही निवडून यायला...😂 अरे भटा तुम्हाला काय केळ दिल का भाजपने की या परपांतीय वंजाऱ्यांनी तुमची अर्धी लोकसंख्या मराठ्यांचा जीवावर जगतेय हे विसरू नका.... पूजा पाठ होम हवन विधी ने ...😂😂 हे बंद केल तर भिकेला लागाल....😅
जी बाई अजित पवार च्या पक्षाचा गमजा गळ्यात टाकून बोलत आहे तिला माहीत नाही का सोलापूर धुळे हा राष्ट्रीय महामार्ग काँग्रेसच्या काळात झालेला आहे जयदत्त शिरसागर तेव्हा सार्वजनिक बांधकाम मंत्री होते त्यांनीच टेंडर काढलेलं होतं त्या महामार्गाचे
रेल्वेचे च्या प्रश्नावरच आजपर्यंत खासदार निवडणूक झालेली आहे, गॅस, डिझेल, पेट्रोल च्या दरवाढीवर बोला,कांदा, सोयाबीन, कापूस यावर बोला, शेतकरीवर्गात असलेला असंतोष यावर बोला,बेरोजगार युवकांच्यावर बोला,
लहान मराठा बांधवांना हात जोडून कळकळीची नम्र विनंती आहे आपल्याला बहुजन हिताय बहुजन सुखाय शिवाय मार्ग नाही या लोकांनी शिवाजी महाराजांचा उदो उदो करून कोट्याधीश झाले आपल्याला वाऱ्यावर सोडले आहे हे लक्षात असावे शिवरायाचे पिल्लू जागी असावं
प्रस्थापित उमेदवारांची कुठपर्यंत हुजरेगिरी करणार सुजान मतदार, यावेळी वंचित बहुजन आघाडी च्या उमेदवार अशोकराव पाटील यांना संधी मिळाली पाहिजे... वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद जयशिवराय जयभीम
डोंबिवली शरद पवार व मविआ मराठा आरक्षणाच्या कट्टर विरोधक आहेत. त्यांच्या कडून तुम्हाला कधीच आरक्षण मिळणार नाही. जरांगे काय अॅशन घेतो य शरद पवारांच्या विरूध्द ते आता पाहायच. कारण जरांगे ला शरद पवारांनी मुद्दामच आणलय निवडणुका डोळ्यासमोर समोर ठेवून. म्हणूनच त्यांनी अजित पवार व इतर आमदारांना भाजप त पाठवले. म्हणजे भाजप बद्दल जनतेच्या मनात रोष उत्पन्न व्हावा म्हणून. पण रवीचा डाव कधीच सिध्दिस जात नाही. खंडणी वसुली करून पोट भरल नाही
प्रत्येक वेळी नवीन खासदार आमदार बदलले पाहिजेत किंवा फार दोन वेळा त्यानंतर तिसऱ्यांदा उभा राहताच येऊ नये असा कायदा असावा अनिउभा राहिलाच तर त्याला पाडला पाहिजे...
बीड लो रेल्वे येऊ शकत नाही. कारण यांच्या टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या बसेस चालू आहेत. रेल्वे आली तर यांच्या बस कुठे जातील. म्हणून हे आमदार खासदार रेल्वे होऊन देऊ सकत नाहीत.
Karuna tai khasdar... Dhanu bhau amdar. Or. Pankaja tar khasdar ...amit palawe sir amadar ... Ya donhi paiki ek combination zale tarach beed cha vikas hou shakto...kay vatate mitrano....sath deuya yana ani beed cha vikas karuya
रेल्वे रेल्वे रेल्वे रेल्वे रेल्वे रेल्वे रेल्वे रेल्वे रेल्वे. हे काम खासदाराच नाही तर केंद्र सरकारचे काम आहे.. नॅशनल हायवे केंद्र सरकारचे काम आहे आमदाराचे नाही किंवा खासदाराचे नाही.
१० वर्षे घर भरण्याचे काम केले लाज वाटली पाहिजे रेल्वे मन्या साठी खासदार नवीन काम तर सोडा रेल्वे अनु शकली नाही दुसरे काय काम करणार नड्या जर जोडल्या अस्त्या तर बीड जिल्हा ने बिन विरोध निवडून दीले असते
आणि पत्रकार भैया माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे कधी वेळ भेटला तर माझ्या येडशी गावातील निराधार लोकांचे हाल टिपा तुमच्या कॅमेरायात कारण 20 हजार लोकसंख्येचे गाव आहे येडशी पण 20 निराधार लोकांना सांभाळू शकत नाही या गावातील लोकप्रतिनिधीं हातावर मोजण्या एवढे काही लोक फक्त मदत करतात
कांग्रेसच इ. व्ही एम घेउन आली , काँग्रेसच्याच पंतप्रधानांच्या अधिपत्याखाली 2014 ला ई . व्ही एम द्वारेच मतदान झाले , .. निवडणूकीत सर्व यंत्रणा काँग्रेसचीच होती ... त्यानंतर फक्त एकोणीस साली मोदींच्या काळात लोकसभा व आताची लोकसभा ...2009 ला ही कांग्रेस इ. व्ही एम द्वारेच सत्तेत होती मग तेंव्हाही गफला केला का ? उगाच नाचता येईना अंगण वाकडे ... लोक मतदानाला बाहेर पडत नाही , केवळ साठ टक्के मतदान होते उरलेले चाळीस टक्के झोपा घेतात , मग रडतात ई वी एम च्या नावाने .. विस टक्के मतदार हा पक्षाचा असतोच मग तो बीजेपी असो की काँग्रेस , दहा ते पंधरा टक्के लहरीवर चालतो , पाच टक्के विकला जातो , पाच टक्के अपक्षांना करतो मग सत्ता पक्ष निवडून येतो , बहुधा शहरी मतांमुळेच .. मग ई. व्ही एम चा काय दोष , ज्यांना सत्तांतर हवे त्यापैकी वीस टक्के मतदान च करत नाही ... खुशाल फिरायला निघून जातात , सुट्टीचा आनंद लुटतात ...
अरे काय पंकजा ताई प्रितम ताई लावले आहे राव द्या एवढ्या वेळेस दुसऱ्याला संधी बघू काही विकास करतो का नाही ते लगेच पुढच्या वेळेस तिसरा विकास पाहिजे असेल परिवर्तन होणे गरजेचे आहे
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य ची स्थापना केली, मतदान त्या विचाराने जो वागतात त्यांना मतदान करा, नाहितर, छत्रपतींच्या विचाराचा अपमान करु नका... आणि राहिले नेत्याच कोणीच आपल सारल करत नाही , कोणी नेता आपल्या घरी पाणी भरायला येतो.... कृपया विचार करा, मतदान नक्की कराच....🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
महाविकास आघाडी चे खासदार येणार 🙏
एक मराठा लाख मराठा
मराठाच दाखवून देणार आपल्या समाजाची ताकद
एक मराठा लाख मराठा
10 वर्षाच्या काळात प्रीतम ताईंना लोकसभेत एकदा तरी प्रश्न उत्तर का चाहिये भाग घ्यायचा होता
ओन्ली बजरंग बाप्पा सोनवणे विजय होणार आहेत
Only मराठा
❤ डा
Ho Beed la Paris krtil bappa
@@thedarkknight9959dau ka tondat
बीड चा खासदर बदला विकास होईल
या वर्षी बदल होतोय पंकजा ताई होत आहे आड़ीच लाखाची लीड घेऊन
@@anilkulkarni1386मराठा आरक्षण मिळेल 4🚩🚩🚩
@@anilkulkarni1386 😂😂
वंजारी लोकसंख्या फक्त 250000 आहे...
मराठा 500000
मुस्लिम 150000
😂😂😂😂😂 यात आरक्षण नाही निवडून यायला...😂
अरे भटा तुम्हाला काय केळ दिल का भाजपने की या परपांतीय वंजाऱ्यांनी
तुमची अर्धी लोकसंख्या मराठ्यांचा जीवावर जगतेय हे विसरू नका....
पूजा पाठ होम हवन विधी ने ...😂😂
हे बंद केल तर भिकेला लागाल....😅
बजरंग बली की जय भावी खासदार बजरंग बाप्पा सोनवणे❤
बेरोजगार जिल्हा म्हणून बीड याची ओळख पूर्ण भारतात आहे हे सगळ्यांनी जाणून घ्यावे
कॉंग्रेस ने काही केल नाही म्हनता,
मुंढे साहेबांना कोनी संपवल हे का शोधत नाही, ताई ताई करत बसता,
Nitin gadkari
एक मराठा लाख मराठा बजरंग बाप्पा
Fakt Bajarang Bappa yenar
रेल्वेने काय ऊसतोड कामगाराची वाहतूक करणार काय.मग आजुन विस वर्षे वाट पहा
मराठा आरक्षण बीडचा खासदार ठरवणार
आरं भावा हो निवडनुक झाली कि तुम्हाला कोनी ही विचारत नाही। कशाला आपसात भांडत बसता.
जनतेची बाईट घ्याना पक्षाच्या कार्यकर्त्यांची बाईट घेऊन काय उपयोग विचार करून मतदान करणे सोईस्कर ठरेल जय महाराष्ट्र
बेरोजगार बीड जिल्हा मुंडे न करुण टाकला
Vote Maharashtra che vikas Gujarat cha
वातावरण बघता....... बप्पा कडे वार आहे
आणि खरचं आमच्या बीडचा विकास झाला नाही...
जी बाई अजित पवार च्या पक्षाचा गमजा गळ्यात टाकून बोलत आहे तिला माहीत नाही का सोलापूर धुळे हा राष्ट्रीय महामार्ग काँग्रेसच्या काळात झालेला आहे जयदत्त शिरसागर तेव्हा सार्वजनिक बांधकाम मंत्री होते त्यांनीच टेंडर काढलेलं होतं त्या महामार्गाचे
गुजरात समर्थकांना घोडा🐎
❤आता फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी...❤
जनतेने वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रात संधी द्यावी
रेल्वेचे च्या प्रश्नावरच आजपर्यंत खासदार निवडणूक झालेली आहे, गॅस, डिझेल, पेट्रोल च्या दरवाढीवर बोला,कांदा, सोयाबीन, कापूस यावर बोला, शेतकरीवर्गात असलेला असंतोष यावर बोला,बेरोजगार युवकांच्यावर बोला,
गॅस किती होता काँग्रेस सत्ता सोडताना
लहान मराठा बांधवांना हात जोडून कळकळीची नम्र विनंती आहे आपल्याला बहुजन हिताय बहुजन सुखाय शिवाय मार्ग नाही या लोकांनी शिवाजी महाराजांचा उदो उदो करून कोट्याधीश झाले आपल्याला वाऱ्यावर सोडले आहे हे लक्षात असावे शिवरायाचे पिल्लू जागी असावं
खतांचे भाव काय झाले हे सांगायला पाहिजे भाजप नेत्यांनी व सोयाबीन कापूस हे काय भाव आहेत व जियसटी किती लावली हे पण सांगितले पाहिजे
शेतकरी उपाशी चिक्की ताई तुपाशी।
खासदार नवा बदल हवा बीड जिल्हा
पंकजा मुंडे ला अजिबात मतदान करू नका आणि बीजेपी ला सुद्धा करू नका हे सर्व मराठा आरक्षणाच्या विरोधात आहे😅
प्रस्थापित उमेदवारांची कुठपर्यंत हुजरेगिरी करणार सुजान मतदार, यावेळी वंचित बहुजन आघाडी च्या उमेदवार अशोकराव पाटील यांना संधी मिळाली पाहिजे... वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद जयशिवराय जयभीम
एक मराठा लाख मराठा...
काय, मुलाखत,,,
Bapa❤
गोपिनाथ मुंडे शरद पवार वर टिका करून मेला तरी रेल्वे आली नाही
Sharad Pawar ni kay kel beed sathi
हसायला येते यांची बकबक ऐकून ही सर्व मंडळी या सर्वांचीच सत्ता होती आतापर्यंत आहे तरीही बीड चा विकास तिथेच आहे
फक्त VBA जिंदाबाद एक मराठा लाख मराठा
डोंबिवली शरद पवार व मविआ मराठा आरक्षणाच्या कट्टर विरोधक आहेत. त्यांच्या कडून तुम्हाला कधीच आरक्षण मिळणार नाही. जरांगे काय अॅशन घेतो य शरद पवारांच्या विरूध्द ते आता पाहायच. कारण जरांगे ला शरद पवारांनी मुद्दामच आणलय निवडणुका डोळ्यासमोर समोर ठेवून. म्हणूनच त्यांनी अजित पवार व इतर आमदारांना भाजप त पाठवले. म्हणजे भाजप बद्दल जनतेच्या मनात रोष उत्पन्न व्हावा म्हणून. पण रवीचा डाव कधीच सिध्दिस जात नाही. खंडणी वसुली करून पोट भरल नाही
बीड मध्ये नवा इतिहास घडणार आहे, चमत्कार होणार.. नवा खासदार निवडून येणार आहे.. वंचित बहुजन आघाडी चा विजय निश्चित आहे.. जय संविधान..
बरोबर आहेबीड जिल्ह्यामध्येएका जातीचे वर्चस्व आहेइतर समाजावर खूपअन्याय आहे
Only bajrangbali
कोरोना मुळे दोन वर्षे संपूर्ण जग थांबले होते म्हणता आणि मुख्य मंत्री घरात बसले म्हणता हे कितपत योग्य आहे हे त्या कार्यकर्त्यांला कळलं का हो 😊😊😊
Only VBA jindabad 💙💙💙🙏🙏
एकच नंबर स्वप्निल भैय्या ❤❤❤❤
प्रत्येक वेळी नवीन खासदार आमदार बदलले पाहिजेत किंवा फार दोन वेळा त्यानंतर तिसऱ्यांदा उभा राहताच येऊ नये असा कायदा असावा अनिउभा राहिलाच तर त्याला पाडला पाहिजे...
घरणेशाहित हे चालणार नाही...एका नेत्याच्या घरात 6 लोक असतील उभा राहायला
बीड लो रेल्वे येऊ शकत नाही. कारण यांच्या टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या बसेस चालू आहेत. रेल्वे आली तर यांच्या बस कुठे जातील. म्हणून हे आमदार खासदार रेल्वे होऊन देऊ सकत नाहीत.
फक्त वंचित बहुजेन आघाडी विजयी भव एक मराठा लाख मराठा आमचे मत वंचितला जय शिवराय जय भिम जय संविधान जय महाराष्ट्र
80 कोटी लोकांना राशन दिल जात अस सांगता तर ते अगोदर पासूनच दिले जात आहे...!
कधी दिल होत
सूर्य चंद्र आणि सत्य तळहाताने आता झाकता येणार नाही आणि झाकण्याचा प्रयत्नही करू नाही खूप खूप बनवाबनवी झाली बहुजन हिताय बहुजन सुखाय
खरच मित्रानो मि पण मराठा पण पंकजा ताई हेच विकासाचे नाव आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤
Only Pankaja Tai Munde ❤
मी नगर हून बोलतोय अरे मुढे साहेब का न कसे गेले याची चोकसी करा न बोला
Karuna tai khasdar... Dhanu bhau amdar. Or. Pankaja tar khasdar ...amit palawe sir amadar ... Ya donhi paiki ek combination zale tarach beed cha vikas hou shakto...kay vatate mitrano....sath deuya yana ani beed cha vikas karuya
सर्वसामान्य जनतेला प्रश्न विचारा की पुढारी विचारून काय फायदा
वंचित चा फुल सपोर्ट बदला संविधान प्रकाश आंबेडकर नवीन संविधान लिहणार
फक्त ताई
परळी रेल्वे आहे तिथे किती एमआयडीसी आली ते सांगा
खर सांगु का...???
आमच्या बीड चा कोणीच विकास केला नाही...
त्यामुळ ह्या वेळेस नवीन उमेदवाराला संधी द्यावी...
सत्य
बीजीपी.हाटाव.देषबचाव
येणार तर महाविकास आघाडी
❤❤❤❤❤❤VBA Only❤❤❤❤❤❤❤VBA❤❤❤❤❤❤❤❤
1 नंबर स्वप्निलभैय्या
विकासासाठी बदल हवा.दर 5 व्या वर्षी लोकप्रतिनिधी बदलल्यास जनतेचे प्रश्न नक्कीच मार्गी लागल्यासिवाय राहणार नाही.
वंचित बहुजन आघाडी ला निवडून द्या या राज्याचे सर्व प्रश्न सुटतील
बीजेपी काँग्रेस हे सगळे प्रस्थापित पक्ष एकच आहेत फक्त वंचित बहुजन आघाडीला मतदान करा जय संविधान जय मूलनिवासी
रेल्वे रेल्वे रेल्वे रेल्वे रेल्वे रेल्वे रेल्वे रेल्वे रेल्वे. हे काम खासदाराच नाही तर केंद्र सरकारचे काम आहे.. नॅशनल हायवे केंद्र सरकारचे काम आहे आमदाराचे नाही किंवा खासदाराचे नाही.
पाठपुरावा खासदारांनी केल्याने कामे होतात
मराठा आरक्षण मिले पर्यंत मुंडे ला मतदान करू नए
मराठ्यांना आरक्षण द्यायचे मुंढे चा हातात आहे का
बीडच्या रेल्वेसाठी सर्व चळवळीतल्या पोरांनी मेहनत घेतलीय बाकी पुढारी आपल्या आईबापाचं नाव स्टेशनला देण्यासाठी धडपडतात.
चंदन लागवड करा बीड च विकास होईल
गांजा लावा
१० वर्षे घर भरण्याचे काम केले
लाज वाटली पाहिजे
रेल्वे मन्या साठी
खासदार नवीन काम तर सोडा
रेल्वे अनु शकली नाही
दुसरे काय काम करणार
नड्या जर जोडल्या अस्त्या तर
बीड जिल्हा ने
बिन विरोध निवडून दीले असते
तुम्ही रेल्वेचे म्हणता काम बीड पर्यंत पूर्ण झाला आणि लगेच एक वर्षात तुमचा खासदार झाल्यावर रेल्वे
प्रितम ताई मुंडे यांच्या मुळे बीड रेल्वेच्या मार्गावर धावत आहे.
Only panakaj tai🎉🎉
Maratha virodhi pankaja munde
आणि पत्रकार भैया माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे कधी वेळ भेटला तर माझ्या येडशी गावातील निराधार लोकांचे हाल टिपा तुमच्या कॅमेरायात कारण 20 हजार लोकसंख्येचे गाव आहे येडशी पण 20 निराधार लोकांना सांभाळू शकत नाही या गावातील लोकप्रतिनिधीं हातावर मोजण्या एवढे काही लोक फक्त मदत करतात
कार्यकर्ते कसे जिवतोडून नेत्याची बाजू मांडतात पण जनतेची बाजू कोण मांडत नाही
अगदी बरोबर 👌
Only Tai saheb
पंकजाताई मुंडे ✌️🎊 फिक्स खासदार 🎉🎉🎉
फक्त बजरंग बाप्पा सोनवणे विजयी होणार कितीही जोर लावा
एक मराठा लाख मराठा जय भवानी जय शिवाजी
Only maratha sonwane
काँग्रेस व शरद पवार यांनी मराठा समाजाला आरक्षण कधीच मिळू दिले नाही.
जातीवाध्यानो येणार तर ताईच 💯👍✌️
तुला कुठं जातीवाद दिसला मराठ्यांचे सर्व नेते ताईसाहेबा सोबत आहेत मी पण ताईला मतदान करणार आहे .
जाती तु आहे , तुझ्या ताईला परळीत कस पाडलं विचार आधी
@@mobileapp2635 तुमचा जब्या कसा पाडला 2019 ला त्याला तू विचार...
ईवीएम हटाओ मोदी और बीजेपी दोनों को भगा दो और संविधान बचाओ लोकतंत्र बचाओ और देश बचाओ 🎉
कांग्रेसच इ. व्ही एम घेउन आली , काँग्रेसच्याच पंतप्रधानांच्या अधिपत्याखाली 2014 ला ई . व्ही एम द्वारेच मतदान झाले , .. निवडणूकीत सर्व यंत्रणा काँग्रेसचीच होती ... त्यानंतर फक्त एकोणीस साली मोदींच्या काळात लोकसभा व आताची लोकसभा ...2009 ला ही कांग्रेस इ. व्ही एम द्वारेच सत्तेत होती मग तेंव्हाही गफला केला का ? उगाच नाचता येईना अंगण वाकडे ... लोक मतदानाला बाहेर पडत नाही , केवळ साठ टक्के मतदान होते उरलेले चाळीस टक्के झोपा घेतात , मग रडतात ई वी एम च्या नावाने .. विस टक्के मतदार हा पक्षाचा असतोच मग तो बीजेपी असो की काँग्रेस , दहा ते पंधरा टक्के लहरीवर चालतो , पाच टक्के विकला जातो , पाच टक्के अपक्षांना करतो मग सत्ता पक्ष निवडून येतो , बहुधा शहरी मतांमुळेच .. मग ई. व्ही एम चा काय दोष , ज्यांना सत्तांतर हवे त्यापैकी वीस टक्के मतदान च करत नाही ... खुशाल फिरायला निघून जातात , सुट्टीचा आनंद लुटतात ...
कितीही जोर लावा येणार तर सोनवणे येवढे दिवस झाले तरी बीड जिल्ह्याच्या सत्तेवर असुन साधा पाण्याचा प्रश्न सुटला नाही
कांदा शेतकरी सरकार पडणार टरबुज मोदीला भावपूर्ण श्रद्धांजली
Only pankaja Tai
काका जरा जपून हळू बोला मूळव्याध होईल पक्ष काहीच देत नसतो स्वतःची भाकरी घरी जाऊन बायको माई बाप पोरासोबत गुण्या गोविंदाने खा म्हणजे मिळवला
अरे काय पंकजा ताई प्रितम ताई लावले आहे राव द्या एवढ्या वेळेस दुसऱ्याला संधी बघू काही विकास करतो का नाही ते लगेच पुढच्या वेळेस तिसरा विकास पाहिजे असेल परिवर्तन होणे गरजेचे आहे
गोपीनाथ मुंडे यांच काय झाले. विचारा तेंना.
बीड जिले मध्य निका दुस्काल
Only taisaheb
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य ची स्थापना केली, मतदान त्या विचाराने जो वागतात त्यांना मतदान करा, नाहितर, छत्रपतींच्या विचाराचा अपमान करु नका... आणि राहिले नेत्याच कोणीच आपल सारल करत नाही , कोणी नेता आपल्या घरी पाणी भरायला येतो.... कृपया विचार करा, मतदान नक्की कराच....🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जो व्यक्ती पंकजा ताई च्या विरोधात बोलत आहे त्यांना सांगतो तुमचे पैसै पण अकाउंटला बंद होणार त्यामुळे नाव कमावलं आहे गोपिनाथ मुंडे यांनी ❤❤❤❤❤❤❤❤
Badal pahije BJP tadipar
बजरंग बप्पा❤❤
कोन कुणाचे हे माहीत आहे का
आपण वंचित बहुजन आघाडी चे उमेदवार यांचं विचार का मांडण्यासाठी संधी आपण देताना दिसत नाही का?
Only bappa🎉🎉🎉
10 varsh upatli tai
जय ओबीसीं ताई लाखांहून अधिक मताने विजयी होतील
खौट बोला पन रेटुन बोला असा नाकर्तेपना बीजेपीचा आहे
बजरंग बाप्पा 🎉
🤔😎पंकजा मुंडे यांनी हार जाहीर करावी व अमेरिकेला निघून जाव लोक बोलतात त्यामध्ये तत्य नक्कीच आहे.
Ek maratha lak maratha
Vba zindabad