भंतेजी आपण काय सांगता कोणत्या विषया विषया वर ठाम आहात कधी आंबेडकरी सत्य सांगता कधी ब्राह्मण वादी सांगता कधी भविष्य वाद सांगता माझा संभ्रम निर्माण होतो आहे आणि म्हणुनच मी श्री भगवान पांडुरंगाचा वारकरी आणि भागवत संप्रदाया वर श्रद्धा ठेवतो कारण सकल संतांच्या अभंगातून मला बुद्ध भेटतो तोच माझा पांडुरंग तोच माझा भगवंत भगवान बुद्ध
CWC चॅनलचा मी आदर करतो. पण बाबासाहेबांनी लिहिलेल्या "बुद्ध आणि त्याचा धम्म" या ग्रंथातील पुनर्जन्मावरील लेख आणि या भंतेजीनी सांगितलेला पुनर्जन्म यात फरक काय..? यावर CWC चॅनलने विश्लेषणात्मक व्हिडिओ बनवावा कारण बुद्ध आणि त्याचा धम्म ग्रंथ यातील पुनर्जन्माचा लेख, मिलिंद प्रश्न आणि भंतेजीचे प्रवचन यात साम्य आढळून येत नाही. CWC चॅनल माझी व सर्वांची शंका निवारण करण्यासाठी मदत करेल अशी अपेक्षा. जयभीम नमो बुद्धाय.
Vandami bhanteji sadhu sadhu sadhu🙏🙏🙏
Sadhu sadhu sadhu 🙏🙏🙏 tathagat bhagwan goutam budha ji koki koti koti naman 🪷🪷🪷🙏🙏🙏 vandami bhantiji 🙏🙏🙏🪷🪷🪷🌹🌹🌹
Vandami bhante
Khup sunder Dhammadeshna dili aapan , triwar vandan bhanteji 💐💐
Vanda mi bhnteji 🙏🏻🙏🏻🙏🏻
Vandami bhante ji
भंतेजी आपण काय सांगता कोणत्या विषया विषया वर ठाम आहात कधी आंबेडकरी सत्य सांगता कधी ब्राह्मण वादी सांगता कधी भविष्य वाद सांगता माझा संभ्रम निर्माण होतो आहे आणि म्हणुनच मी श्री भगवान पांडुरंगाचा वारकरी आणि भागवत संप्रदाया वर श्रद्धा ठेवतो कारण सकल संतांच्या अभंगातून मला बुद्ध भेटतो तोच माझा पांडुरंग तोच माझा भगवंत भगवान बुद्ध
Vandami Bhante 🙏🙏💐💐🌷🌷
Namo Buddhay 💐💐🌺🌺
Vandami bhante 🇮🇳
Jay bhim 💙
Namo bhuddhay 🇮🇳
CWC चॅनलचा मी आदर करतो.
पण बाबासाहेबांनी लिहिलेल्या "बुद्ध आणि त्याचा धम्म" या ग्रंथातील पुनर्जन्मावरील लेख आणि या भंतेजीनी सांगितलेला पुनर्जन्म यात फरक काय..?
यावर CWC चॅनलने विश्लेषणात्मक व्हिडिओ बनवावा कारण बुद्ध आणि त्याचा धम्म ग्रंथ यातील पुनर्जन्माचा लेख, मिलिंद प्रश्न आणि भंतेजीचे प्रवचन यात साम्य आढळून येत नाही.
CWC चॅनल माझी व सर्वांची शंका निवारण करण्यासाठी मदत करेल अशी अपेक्षा.
जयभीम नमो बुद्धाय.
Namo budhay jai bhim bhanteji vandemi bhante thank you
💙💙🙏NAMO BUDDHAY JAI BHIM🙏 💙💙
जय भीम नमो बुद्धाय जय भन्तेजी0
Sadhu sadhu sadhu 🏵🙏🙏🙏
नमामी वंदे भंतेंजी,
जयभीम, नमो बुद्धाय.
Vandami bhanteji🙏🙏🙏
Vndami bante
shendi rutli वाट te magun
Jay bhim namo budhay Jay Savidhan 🙏🏻🙏🏻🙏🏻 sir
वंदामी भन्ते
भगवान बुद्ध हे नारायण चे नववा अवतार आहे वेडं समजू नका महाराज पंढरपूरला पांडुरंग विराजमान आहेत राम कृष्ण हरी मना विठ्ठल
माला भंते च्या वाक्य माधे मनुवादाचा वास ऎतो।
tumhala buddhabaddal je sangayach aahe sanga.Brahmanana nave thevun konachi adhyatmik pragati nahi honar.
Vandami bhante namo budhay jai bhim thank you
Wande mi bhanteji
वंदामी भंते
नमोबुध्दाय 🌸🌸🌸🙏🙏🙏 वंदामी भंतेजी 🙏🙏🙏 साधु साधु साधु
Gutam buddhache anuyai mhanata,ani brahman lokana shivya ghalata.
Dusarya lokana kami mhanun konich mothe hot nahi.
500 dev mhanata te kuthun ale saheb.bouddha dharmat ekach dev mag he 500 dev kon?
Tumhich lokana bhedbhav shikavata.yaksha bouddha dharmat pan ahet.
Bouddha dharama 2000 varshpurvicha hindu dharma tyachya kititari juna.
Sanskrut bhasha pali peksha kititari june.
Punarjanmala hindu dharmat sthan ahech.tumhi purvi hasayachat saheb tyala .ata punarjanma ahe mhanata
देवी देवताओं की बात कर रहा है यह भिक्षुक जैसे यह खुद ही वहां पर था, यह शेंडी वालों की आलोचना करता है, सच्चा भिक्षुक नहीं हो सकता है।
Vandami bhanteji 🙏🙏🙏💐💐💐🌹🌹🌹