भाऊ तुझ्यामुळे माझी खूप प्रगती झाली आहे भाऊ तू जे काय शिकवतो ते लगेच लक्षात येते 🙏 भाऊ तुझ्या एवढी साधी आणि सोपी पद्धत कोणी सांगू शकणार नाही भाऊ तुझे मनापासून आभार 🙏
भाव तुझ्या मुळे आज मी रोज 500 रु कमते भाव तु आपली जान आहेस भाव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांवर चल नारा आचा प्रथमेश पाटील भाऊ तुमचा विडीवो आली कि असं वाटतं की ग्राफिक्स डिझाईनर चा 🐅 आलाय भाऊ
भाऊ तुझ्या कामासाठी माझ्या कडुन हात जोडुन नमस्कार तु खुप सुंदर चांगल्या प्रकारे समजून सांगतो तुझ्या मुळे मी editing karto तुझी सांगण्याची पद्धत पण चांगली आहे ❤️❤️❤️ ढिग प्रेम अशी नवीन viedo kar Tula शुभेच्छा
Bhava tu apli jaan hys visy hard boltoy tuu ani tuzi graphic vishy hardch hyy apla tula kym support hyy ani prathamesh bhau dhig prem❤😍🌍❤❤❤❤❤❤❤🥰🥰🥰😘😘😘😘😘😘
भावा तुझा व्हिडिओ बघून मला अजून प्रोत्साहन भेटले असेच व्हिडिओ बनवत जा भावा माझी साथ तुझ्या सोबत आहे आणि असेच व्हिडिओ आमच्या साठी बनवत जा गॉड ब्लेस यू भावा 🤞🏻🤞🏻🤞🏻🤞🏻🤞🏻🤞🏻🤞🏻🤞🏻🤞🏻🤞🏻🤞🏻🤞🏻🤞🏻🤞🏻
दादा तुम्ही असा विडिओ बनवा की सर्वांना प्रेरणा मिळाली पाहिजे झिद्ध अली पाहिजे सर्व ना वाटत तुझ्यासारखी एडिटिंग करावी पण तू असा एक विडिओ कर द्याच्यामध्ये सर्व माहिती असावी सर्वांना प्रोत्साहन मिळावे सर्वांना ग्राफिक्स डिझायनिंग शिकव एक विडिओ मध्ये सर्व खूप मेहेनत करत आहेत आज काल तर प्लिज भाऊ तू एक विडिओ आन thanks for read my comment
खूप छान भाऊ....... 😇🙏✨ तू येवढं समजावून सांगितलस आणि एक सांगायला गेलं तर एवढं कोणी च समजावून सांगत नाही.... कोणताही ग्राफिक्स डिझाईनर एवढं सुंदर रित्या समजावून सांगत नाहीत. तू सर्वांचा विचार करतोस भाऊ ते आम्हाला खूप आवडत...... 🌍✨😇❤️🙏
भावा लग्नपत्रिक व्हिडिओ व बड्ड व्हिडिओ याच्या वर मार्गदर्शन करण भाऊ आजचा व्हिडिओ खतरनाक झाला भाऊ आसेच मार्गदर्शन करत राहा भाऊ तुझ्या सारख कोणी समजुन सागंत नाही भाऊ तु म्हणजे ऐकदम आपल्या परिवाराला भारी मार्गदर्शन करतो आपल्या भावाला 💯 सपोट करा 🙏🙏
#sayppgd Bhava tu adhi sikavto ek num manjhe tu asa sikavato ki saglayna sangto💥ki copy karu naka je tumhi copy karayala bgtaya techya phudachi desgin kara jyane karuna tumcha career phudejanar tara asacha💥💖sikava amhala ❤✌🏻️💝💝
प्रेथमेश दादा जय शिवराय....... @Ask_ppgd दादा तुम्ही एक आपल्या social media desigan rate वर एक tutoreal वर एक बैनर बनवा दादा आपल्या costumer वर आपल्या एडिटिंग डिज़ाइन च इम्प्रेस पडेल दादा.....👍👍👍👍👍
Hi prathmesh bhau banner karto pan mobile var hd banner or colour combination karayche kat nahi he kass karache te sang bahut Tu kadam khatarnaak aahes bhau Dhig prem ❤
Bhava evdhi Sarv mahiti tu dili ti khup faydyachi Aahe.....aata ajun ek request Aahe.... mobile madhe PC sarkhi screen Nhi tyamule PC sarkhe Photo kashe adjust karayache Aani PC sarkh professional hoil yasathi kahi important tips Dena ............................aani Bhava tuze manapasun dhanyavad 😍🙏......hya sat Aath Divsat tu je Sarv basis video chi series Banavli Aahe....te Purn Satya ghoshti vr aadharit Aahe....aani yacha aamhala khup Fayda Honar aahe ❤️💯..... yasathi Manapasun Dhanyavad Bhau ❤️🙌💯...ashech kadakkk video aanat Raha Tula Support milat Rahnaar 💯♥️....dhig prem... love you Prathmesh Dada 💫🙏
प्रथमेश दादा photoshop कसं download करायचं हे पण सांगा कारण मला pc घेयचाय , बाकीचं काहि नाही निवांत , तुम्ही ही काळजी घ्या , love from बारामती 😘😘😘जय महाराष्ट्र🙏🙏🙏
प्रथमेश भाऊ मी 2 वर्षांपासून bg remove ने बॅकग्राऊंड remove करतो पण quality भेटत नाही त्यासाठी hd मध्ये कसे png करता येईल यासाठी विडिओ बनवा. आणि माझा तुला full support भावा. आणि सगळ्यांनी भावाला support करा.
Bhau design chya payments baddal thodi information de na... Advance payment/design zalyavar che payment... monthly package chya payments baddal ...... बाकी ढीग प्रेम o ❤️
भावा तुझ्या व्हिडिओ बघतो, त्याच्यामध्ये तू खूप चांगल्या पद्धतीने सांगतो, पण मला एक विचारायचं आहे फोटो एडिटिंग किंवा बॅनर पीसी मध्ये चांगले होतात का मोबाईल वर कारण माझ्याकडे कम्प्युटर पण आहे आणि मोबाइल पण आहे,तर मी कशावर ती फोटो एडिटिंग करू
नमस्कार प्रथमेश भाऊ..🙏🙏तूजे videos बघतोय आणि समजून पण घेतोय...आणि तू जे आम्हाला सांगतोस ते सर्व अत्ता आमचा सोबत होतय...हे तुज़ा खरा आहे...आणि या Video मधे जे तू बोललस.. की तू आम्हाला भेटू शकत नाहिस...मग तू एक काम कर तू RUclips ला Live ये मग आम्ही आमचे मत मांडतो....बस्स एवढच... ....काही चुकला अस्ला तर माफी असवी भाऊ कारण मी पण एक आपल्यागत एक GRAPHICS DESIGNER..😎 च आहे...🙏🙏
भाऊ तुझ्यामुळे माझी खूप प्रगती झाली आहे
भाऊ तू जे काय शिकवतो ते लगेच लक्षात येते 🙏 भाऊ तुझ्या एवढी साधी आणि सोपी पद्धत कोणी सांगू शकणार नाही
भाऊ तुझे मनापासून आभार 🙏
भावा खुप खुप धन्यवाद आत्तापर्यंत अशी माहिती कोणत्याच डिझायनर ने दिली नाहीये तु खुप महान आहे भावा ....
🙏दादा तु जे सांगतो त्याने😊 मला खुप आॅडरी येतात 🙏Thanks Bhava❤☺🙏
दादा तुझे मनापासून आभार
तुझी बॅनर बनवण्याची पद्धत व शिकवण्याची पद्धत खूप भारी भाऊ
खरचं खूप खूप आभार
बरोबर आहे मराठी मानुस आहे आपुन 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
भाव तुझ्या मुळे आज मी रोज 500 रु कमते भाव तु आपली जान आहेस भाव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांवर चल नारा आचा प्रथमेश पाटील भाऊ तुमचा विडीवो आली कि असं वाटतं की ग्राफिक्स डिझाईनर चा 🐅 आलाय भाऊ
❤️❤️❤️
No pathav na bhava
Kadakkkkkkkkkk Bhava
जय🧡 शिवराय दादा तु जे व्हिडिओ बनवतोस मला तुझे खूप व्हिडिओ आवडतात अशीच तुझी प्रगती होत राहो जय शिवराय 🧡
भावा तुझा या कामा साठी शब्द च नाहीत बग माझ्या कडे...Love U Bhava🥰♥️😍
भाऊ तुझे विडिओ खूपच चांगले असतात आणि तू सगळं अगदी समजून सांगतोस , विषय लोड आहे भाऊ तुजा
भाऊ खुपच कडक समजून सांगतो
एकदम मस्त भारी भावा... खूप भारी जमजून सांगतास...
भाऊ तुझ्या कामासाठी माझ्या कडुन हात जोडुन नमस्कार तु खुप सुंदर चांगल्या प्रकारे समजून सांगतो तुझ्या मुळे मी editing karto तुझी सांगण्याची पद्धत पण चांगली आहे ❤️❤️❤️ ढिग प्रेम अशी नवीन viedo kar Tula शुभेच्छा
Bhava tu apli jaan hys visy hard boltoy tuu ani tuzi graphic vishy hardch hyy apla tula kym support hyy ani prathamesh bhau dhig prem❤😍🌍❤❤❤❤❤❤❤🥰🥰🥰😘😘😘😘😘😘
भावा तुझा व्हिडिओ बघून मला अजून प्रोत्साहन भेटले असेच व्हिडिओ बनवत जा भावा माझी साथ तुझ्या सोबत आहे आणि असेच व्हिडिओ आमच्या साठी बनवत जा गॉड ब्लेस यू भावा 🤞🏻🤞🏻🤞🏻🤞🏻🤞🏻🤞🏻🤞🏻🤞🏻🤞🏻🤞🏻🤞🏻🤞🏻🤞🏻🤞🏻
भाऊ मला या वीडियो मधुन खुप काही माहिती भेटली.... थैंक्स 🙏हा वीडियो केला........ ❤
दादा तू खूप छान कामं करत आहे मी तुझे पूर्ण व्हिडिओ बघतो
दादा तू खूप सुंदर थमनैल बनवतो दादा यावर व्हिडिओ बनव plz...🙏
विषय हार्ड आहे....
दादा तुम्ही असा विडिओ बनवा की सर्वांना प्रेरणा मिळाली पाहिजे झिद्ध अली पाहिजे सर्व ना वाटत तुझ्यासारखी एडिटिंग करावी पण तू असा एक विडिओ कर द्याच्यामध्ये सर्व माहिती असावी सर्वांना प्रोत्साहन मिळावे सर्वांना ग्राफिक्स डिझायनिंग शिकव एक विडिओ मध्ये सर्व खूप मेहेनत करत आहेत आज काल तर प्लिज भाऊ तू एक विडिओ आन thanks for read my comment
Kadak na bhai ❤️❤️
🙏🙏🙏🙏🙏🙏 असच लवकर लवकर व्हिडिओ अपलोड खरंच भाऊ तुझ्या व्हिडिओ ची वाट पाहतो............❤️
Bhava mi tuza video Bagitla Mala khup aavdla aahe thanks bhai👌👌👌👌 bhava aasech sangat ja aani maza spot rahil tula 😘😘😘😘😉
Prthmesh bhai tu na ak no kartoy design ajun new trend mar na mhnje viral hoyil tuzi design bhai ani na new Concept gheun Tu nakki yeshil bhai ❤❤
Khup khup abhar maza comment ghetlya baddal.
भाऊ विषयच गंभीर आहे......!
भाऊ तुझ्या मुळे माझी खूप इन्कम होत आहे Thanks jaan 😘माझा तुला खुप खुप सपोर्ट आहे ♥️
Kadakkkk Bhau 🔥🔥🔥🔥
खूप छान 😍❤️
kdk 💯
ढीग प्रेम भावा❤️
Colour Combinations Topic vr tutorial ghe Bhai
Big fan Bhai
Kdk
Tuzi sath bhau 🔥
Mast😚😚😚
खूप छान भाऊ....... 😇🙏✨
तू येवढं समजावून सांगितलस आणि एक सांगायला गेलं तर एवढं कोणी च समजावून सांगत नाही.... कोणताही ग्राफिक्स डिझाईनर एवढं सुंदर रित्या समजावून सांगत नाहीत. तू सर्वांचा विचार करतोस भाऊ ते आम्हाला खूप आवडत...... 🌍✨😇❤️🙏
मनापासून आभारी
भावा लग्नपत्रिक व्हिडिओ व बड्ड व्हिडिओ याच्या वर मार्गदर्शन करण भाऊ आजचा व्हिडिओ खतरनाक झाला भाऊ आसेच मार्गदर्शन करत राहा भाऊ तुझ्या सारख कोणी समजुन सागंत नाही भाऊ तु म्हणजे ऐकदम आपल्या परिवाराला भारी मार्गदर्शन करतो आपल्या भावाला 💯 सपोट करा 🙏🙏
Kdkkk 🔥🔥🔥
Nice dada.
भावा तु आहेस ना पूर्ण जग जिंकनार आम्ही ग्राफिक्स च्या क्षेत्रामधे
Thanks Bhai 💋🔥🔥🔥🔥
Sapla Vishy .. Video Khatarnak zalay . Yevstit sgl samjun sangitlys . Tyamule Prt ekda thanks . Bhai tuzhe Sagle Vdo me baghto . Mla jr ky problem mdhe tr tuza vdo baghto .. shanka dur hotyat .. ky karav .Ky badal karava hey klt. . mhntatna tuz vdo drveli baghto . Bhai asch veg veglyavshyavr sangt ja an Sarvanna asach Support krt raha .. jai Shri Mahakal 💖
Bau please oil effect balck ya cha var videos karna please aapmala tujach support geu please ani tuj setup tour var pan video kar ok jay shivray
Kadk
कलर कॉम्बिनेशन्स विडिओ बनव भाऊ❤️
Fantastic
Vishy hard
Bhau tumi khup samjun sangta tumchi bhasha ekadam jabrat kahi video fact password sathi bagt astat pn tumchi sangnyachi padat bagun video skip ch karu vatat ny as vataty ki aplya gharatlach konitari bolty tumi baherch pn sangata tyamule dhig samjaty asch amhala samjun sanga 💖🙏🙏video chi vat bagtoy pudchya 🤞
Akcha number
Kadkkk 💯
#sayppgd
Bhava tu adhi sikavto ek num manjhe tu asa sikavato ki saglayna sangto💥ki copy karu naka je tumhi copy karayala bgtaya techya phudachi desgin kara jyane karuna tumcha career phudejanar tara asacha💥💖sikava amhala ❤✌🏻️💝💝
छान ❤️❤️
प्रेथमेश दादा जय शिवराय.......
@Ask_ppgd
दादा तुम्ही एक आपल्या social media desigan rate वर एक tutoreal वर एक बैनर बनवा दादा आपल्या costumer वर आपल्या एडिटिंग डिज़ाइन च इम्प्रेस पडेल दादा.....👍👍👍👍👍
❤️😍 Kadk karto bhava
Hi prathmesh bhau banner karto pan mobile var hd banner or colour combination karayche kat nahi he kass karache te sang bahut
Tu kadam khatarnaak aahes bhau
Dhig prem ❤
भाऊ एक व्हीडीयो लेडीज टेलर्स स्पेशालिस्ट
यावर बॅनर एडिटिंग कशी करायची यांच्या वर एक व्हिडिओ बनव पिल्ज 🙏😘
Bhava evdhi Sarv mahiti tu dili ti khup faydyachi Aahe.....aata ajun ek request Aahe.... mobile madhe PC sarkhi screen Nhi tyamule PC sarkhe Photo kashe adjust karayache Aani PC sarkh professional hoil yasathi kahi important tips Dena ............................aani Bhava tuze manapasun dhanyavad 😍🙏......hya sat Aath Divsat tu je Sarv basis video chi series Banavli Aahe....te Purn Satya ghoshti vr aadharit Aahe....aani yacha aamhala khup Fayda Honar aahe ❤️💯..... yasathi Manapasun Dhanyavad Bhau ❤️🙌💯...ashech kadakkk video aanat Raha Tula Support milat Rahnaar 💯♥️....dhig prem... love you Prathmesh Dada 💫🙏
Bhaii ❤️
Kddddk
#askppgd bhava tuzya sarkha intro kasa banvacha
Thanks dada tuzyamule mi RUclips channel start kel aani success pn zalo thanks dada🤩🙏
kdkkkk
Manapsun khu khup Dhanyavaad dada 🙏
Dada tujhya mule editing khup sudharli❤❤❤
Color Mixing turtrial banav
Kdkkk bhauuu
Bhau pc made picsart bena internet cha chalte ka
Bhva kam yat ni ky karila phyje sg
प्रथमेश दादा photoshop कसं download करायचं हे पण सांगा कारण मला pc घेयचाय , बाकीचं काहि नाही निवांत , तुम्ही ही काळजी घ्या , love from बारामती 😘😘😘जय महाराष्ट्र🙏🙏🙏
Bhau photoshop vr laganpatrika bnvych tutorial banv na
दादा 1 नं. माहिती दिली दादा मला खूप आवडला हा व्हिडिओ दादा love you ani mah PicsArt flip back karte chalat nai khup vel tyasathi kahi sanaga dada PLZZ
Kdk designer ahe tu 😍❤
एक व्हिडिओ मोबाईल साठी आणि एक pc साठी बनव. भाऊ 👍👍❤️❤️❤️
Bhava mandlache logo ks kraych
Thanks bhau ❤️🙏🏆
Bhava color combination ver video banav plzz🙏❤️
Kharach dada tuze video pahnyachi avad nirman zali ahe amchya mana madhe daily vat baghat asto mi bhau tuzya video chi
प्रथमेश भाऊ मी 2 वर्षांपासून bg remove ने बॅकग्राऊंड remove करतो पण quality भेटत नाही त्यासाठी hd मध्ये कसे png करता येईल यासाठी विडिओ बनवा. आणि माझा तुला full support भावा.
आणि सगळ्यांनी भावाला support करा.
प्रथमेश भाऊ बॅकग्राऊंड remove केल्यानंतर फोटोची quality कमी होणार नाही यासाठी कोणते अँप वापरावे किंवा वेबसाईट यावर एक विडिओ नक्की करा
प्रथमेश भाऊ तुम्ही पण कमवता ना ढीग पैसे 😊❣️♥️😁😁😁
😄😉
Nice video bhau
भावा PicsArt hd banner editing शिकव ना please 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏✨✨✨✨✨✨🙏🙏🙏🙏
Bhava Pc Editing Shikav ❤️
#_Kdkkkkkkk dada
Kadkk🔥🔥🔥
Fist comment bhu mal tuzhy video khup avdatat tu ekadam masta shikavto
Nad nahi bhau chy edting cha nad mulana⚡❤️🔥
भावा फोटोशॉप च्या सर्व टुल ची माहिती साग व शट कट साग भाव मि पण तुझ्या मुळे मि सिस्टिम घेतली आहे साग पण भावा
Bhau new banner material पैस्या ने ghayta yet kay
Bhau Banner sathi camera madhlech photo lagtat ka HD Banner sathi
Kdkkkk 🔥👑 भाऊ 🙏
Bhai PicsArt मद्धे hd banner Editing Kashi करायची
Tools madhe jaun image la resize karaych.. jevdi size wadhavta yeil tevdhi wadhvaychi.. Hd banner editing hoil..
Dada 1nabr design krato
❤️❤️❤️
Bhau aplyala dg font pahije hote to shiv shambhu kirana store tass...aplya channel var..🙏
Bhau design chya payments baddal thodi information de na... Advance payment/design zalyavar che payment... monthly package chya payments baddal ...... बाकी ढीग प्रेम o ❤️
😎😎😎😎😎
भावा तुझ्या व्हिडिओ बघतो, त्याच्यामध्ये तू खूप चांगल्या पद्धतीने सांगतो, पण मला एक विचारायचं आहे फोटो एडिटिंग किंवा बॅनर पीसी मध्ये चांगले होतात का मोबाईल वर कारण माझ्याकडे कम्प्युटर पण आहे आणि मोबाइल पण आहे,तर मी कशावर ती फोटो एडिटिंग करू
Tu ya banner che material kotun gheto tya varti ek vidio kar ki rav
Bhau bday banner che kiti paise ghayave
Bhava banner font cha video banav ki
नमस्कार प्रथमेश भाऊ..🙏🙏तूजे videos बघतोय आणि समजून पण घेतोय...आणि तू जे आम्हाला सांगतोस ते सर्व अत्ता आमचा सोबत होतय...हे तुज़ा खरा आहे...आणि या Video मधे जे तू बोललस.. की तू आम्हाला भेटू शकत नाहिस...मग तू एक काम कर तू RUclips ला Live ये मग आम्ही आमचे मत मांडतो....बस्स एवढच...
....काही चुकला अस्ला तर माफी असवी भाऊ कारण मी पण एक आपल्यागत एक GRAPHICS DESIGNER..😎 च आहे...🙏🙏