तीन मजली घर | independent house for sale in pune

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • विक्रीसाठी तीन मजली घर | individual house sale | independent house for sale in pune | प्रॉपर्टी खरेदी करायचे असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा माहिती घ्या त्यानंतर आम्हाला डायरेक्टली आमच्या या व्हाट्सअप नंबर वरती थेट संपर्क करा मला मेसेज करा व्हाट्सअप वरती 9028041007 / 9028750499 डायरेक्ट कॉल करा या नंबर वरती
    कॉल नाही लागला तर मेसेज करा +91 70586 66363
    • दहा गुंठे काळी कसदार ज...
    • विक्रीसाठी बागायत शेतज...
    बिल्डिंग बद्दल माहिती दिलेली आहे
    जागा आहे 750 स्क्वेअर फुट साईटनेट फूट सोडलेले आहे दीड फूट सोडलेले आहे तिन्ही बाजूंनी दीड दीड फूट सोडलेली आहे 590 वन बीएचके स्क्वेअर फुट आहे असे टोटल मिळून तीन वन बीएचके आहेत ग्रामपंचायत नोंद आहे रस्ता आहे ड्रेनेजला टाकी आहे बोरिंग आहे व ग्रामपंचायत ची पाण्याची लाईन पण गेलेली आहे याच्यावरती लोन होऊ शकतो कुठल्याही फायनान्स बँकेचं लोन होऊ शकते आणि सातबारा ग्रामपंचायत सातबारा आहे सामायिक सातबारा आहे डॉक्युमेंट सगळे क्लियर आहेत याच्यावरती 30 लाख 25 लाख रुपये कुठलीही बँक तुम्हाला लोन देऊ शकते आहे
    #house #punepropertyviews #puneproperty #flat #pune #realestate #1bhk #1bhkhouse #rowhouse #home

Комментарии • 11