नांदगावमध्ये येणाऱ्या विधानसभेला दोघांचाही कस लागणार | Nandgaon Vidhan Sabha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • #suhaskande #pankajbhujbal #nandgaon #hellomaharashtra
    शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षानं इंगा दाखवला आणि सलग दोन टर्म आमदार राहिलेल्या भुजबळ साहेबांच्या चिरंजीवांना पराभवाचा धक्का बसला… हे घडलं होतं नांदगाव मनमाड विधानसभा मतदारसंघात… आणि यामागचे कलाकार होते विद्यमान आमदार सुहास कांदे… भुजबळ गटाला धक्का देत खरंतर निवडणूक जिंकणं हा त्यातल्या त्यात एक पराक्रम होता… यानंतर भुजबळ आणि कांदे यांच्यातला राजकीय विस्तव अनेकदा पाहायला मिळाला… शाब्दिक चकमकी झाल्या… अरे तुरे ची भाषा झाली…. 2024 ला काहीही झालं तरी कांदेंना रडवायचंच यासाठी भुजबळ पिता पुत्रांनी सारी फिल्डिंग लावलेली असताना… येवल्यात वडिलांची तर नांदगावात मुलाची प्रतिष्ठा पणाला लागलीय… पण दुसऱ्या बाजूला कांदेंनी शिवसेनेच्या बंडात साथ दिल्याने त्यांच्याबद्दल नाराजी आहेच… त्यामुळे कांदे आणि भुजबळांच्या भांडणात नांदगाव विधानसभेचा आमदार तिसराच होतोय, अशी परिस्थिती सध्या मतदारसंघात आहे… नांदगाव मनमाड विधानसभा मतदारसंघाचा इतिहास टू वर्तमान व्हाया पॉलिटिक्स आढावा घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये.
    Explore the intense political rivalry in the Nandgaon-Manmad Assembly constituency. Suhas Kande, the current MLA, challenges the legacy of Bhujbal Saheb and his son, setting the stage for a high-stakes battle in the 2024 elections. Will a new leader emerge in this heated contest? Watch now to uncover the history, politics, and future of this crucial electoral battleground.
    अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच Subscribe करा.
    Subscribe👉🏻 : / @hellomaharashtranews
    Facebook 👉🏻 : / hellomaharashtra.in
    Instagram 👉🏻 : / hellomaharashtra.in
    Keywords -
    Nandgaon-Manmad politics
    Bhujbal vs Kande
    Maharashtra elections 2024
    Shiv Sena rivalry
    Suhas Kande MLA
    Nandgaon Assembly 2024
    Bhujbal family politics
    Maharashtra MLA elections
    Shiv Sena rebellion
    Political battles Maharashtra
    Nandgaon-Manmad Assembly constituency political history
    Bhujbal Saheb's son's defeat by Suhas Kande
    Shiv Sena district president's impact on Nandgaon elections
    2024 election preview: Bhujbal vs Kande in Nandgaon
    Suhas Kande's role in Shiv Sena rebellion and voter reaction
    Will a third candidate win in Nandgaon-Manmad Assembly?
    Yeola and Nandgaon politics: Bhujbal family’s electoral strategy
    The ongoing rivalry between Bhujbal and Suhas Kande
    Political dynamics in Nandgaon-Manmad ahead of 2024 elections
    Voter sentiment in Nandgaon-Manmad: Kande vs Bhujbal family
    Tags :
    #NandgaonManmad #BhujbalVsKande #MaharashtraPolitics #2024Elections #PoliticalRivalry #ShivSenaRebellion #MLAElections #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #sharadpawar#uddhavthackeray #prakashambedkar #mahayuti #mahavikasaghadi #shivsena #rashtrawadicongressparty #breakingnews #ncpspeaks #vba

Комментарии • 117

  • @shantanusomase8540
    @shantanusomase8540 18 дней назад +23

    फक्त समीर भाऊ भुजबळ.....

  • @sagarkhairnar7343
    @sagarkhairnar7343 27 дней назад +24

    भावी आमदार समीर भाऊ भुजबळ फक्त ❤❤🎉

  • @samadhanipar2564
    @samadhanipar2564 Месяц назад +29

    आता फक्त भुमीपुत्र गणेश भाऊ धात्रक❤

  • @rahulbhopale6979
    @rahulbhopale6979 20 дней назад +11

    Summer bhujbale 2024 Vijay honer mla Nandagan

  • @Iam_aadesh38
    @Iam_aadesh38 Месяц назад +33

    आता नांदगाव मध्ये only गणेश भाऊ धात्रक ( शिवसेना उ.बा. ठा. )

  • @Msopppppp
    @Msopppppp 12 дней назад +4

    आता फक्त समिर भाऊ 🔝🚩

  • @kishorbelkar9090
    @kishorbelkar9090 Месяц назад +37

    आत गणेश धात्रक येणार निवडून

    • @krishsurve1284
      @krishsurve1284 26 дней назад +2

      @@kishorbelkar9090 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @swapnilmali5852
    @swapnilmali5852 День назад +1

    NAVIN डाव राखून ठेवलंय🔥ONLY समीर भुजबळ PATTERN ✨❤

  • @RajabhauWagh-j5d
    @RajabhauWagh-j5d 24 дня назад +16

    आता फक्त गणेश जगन्नाथ धाञक आमदार होणार

  • @sunilk1236
    @sunilk1236 3 дня назад +1

    कांदे ने काम केलेत पण मत विभागणी चा फटका बसणार तिसरा उमेदवार निवडून येणार

  • @GorakshnathDhatrak
    @GorakshnathDhatrak 7 дней назад +3

    आमदार गणेश भाऊ धात्रक आज सर्वांनी मदत करा गरीब कार्यकर्ता गरीबाची जान करता लाडका आमदार गणेश भाऊ धात्रक

  • @sachinborse4751
    @sachinborse4751 13 дней назад +10

    आमच्या नांदगांवचा पाणी प्रश्न सोडवला अण्णानी आम्ही विकासाला मतदान करणार

  • @rakeshsolunke9981
    @rakeshsolunke9981 25 дней назад +5

    Anna Saheb fix 💯 ❤

  • @sanjaymistari9048
    @sanjaymistari9048 4 дня назад +1

    गणेश भाऊ धात्रक च आमदार होणार भुमिपुत्राला प्राधान्य देणार मतदार

  • @samadhanhiray9693
    @samadhanhiray9693 14 дней назад +4

    Only ganesh bhau Datark

  • @user-bj8bf4ek7o
    @user-bj8bf4ek7o 5 дней назад +1

    गणेश भाऊ धात्रक आमदार होणार 🎉🎉🎉🎉

  • @ashwinithombare1805
    @ashwinithombare1805 13 дней назад +4

    #_गणेश भाऊ धात्रक

  • @bhabaddhondiram8597
    @bhabaddhondiram8597 27 дней назад +14

    जरांगे पाटील चा आमदार निवडून येणार स्थानिक नांदगाव उमेदवार असेल बाकी नाही

  • @ramdaschaware7286
    @ramdaschaware7286 Месяц назад +12

    आता फक्त आमदार गणेश धाञकच होनार

  • @experimentgavthikida9510
    @experimentgavthikida9510 26 дней назад +17

    फक्त सुहास अण्णा कांदे .... आम्हाला पक्ष नही काम पाहिजे जे आम्ही मागील अडीज वर्षात पाहिले आहे ..... काम वाला आमदार ला जर निवडून नही आणला तर मतदार संघ हा 20 वर्ष मागे पडेल ईतर मतदार संघ पेक्षा .... पक्ष सोडा विकास कडे लक्ष द्या... आपल्या पेक्षा लहान गाव पुढे गेले आपण बसलो राजकारण करत ..... विचार नक्की करा

    • @buggusheth9435
      @buggusheth9435 7 дней назад +2

      कार्यसम्राट आमदार सुहास आण्णा कांदे साहेब.
      नांदगाव तालुक्याला रोल मॉडेल बनवणारा आमदार..

    • @akashrindhe7451
      @akashrindhe7451 6 дней назад

      आण्णा आमदार झाल्यावर
      पुन्हा ५ वर्षे पिकविमा विसरवा लागेल 😂

  • @samadhanpawar8461
    @samadhanpawar8461 10 дней назад +5

    सुहास कांदे फिक्स आमदार

  • @mohannikaju854
    @mohannikaju854 13 дней назад +3

    Only. Bhujbal

  • @dipakjadhav1644
    @dipakjadhav1644 21 день назад +5

    😂😂😅 शिरिष कोतवालचा बातमीमध्ये उल्लेख सुध्दा केला नाही.मग हिडिंगला फोटो कशाला ठेवला 😂
    फेक बातम्या

    • @deepakjadhav-ny5tb
      @deepakjadhav-ny5tb 3 дня назад

      चांदवड तालुक्याच्या लोकांनी पण न्यूज बघावी म्हणून😂

  • @sanjaymistari9048
    @sanjaymistari9048 3 дня назад

    समिर भुजबळ हे नांदगांव मधुन उभे राहीलेच पाहीजे तेव्हा खर मजा येईल

  • @chandrakantabhang5144
    @chandrakantabhang5144 3 дня назад +1

    ओबिसि जिदाबाद जय महाराष्ट्र भुजबळ साहेब जिदाबाद इथुन पुढे फक्त ओबिसि नि ओबिसि लाच मतदान करायचे आहे हे लक्षात ठेवा जयभीम जय जोती.जातीयवादी लोकांना मतदान करायचे नाही जयभीम जय जोती जय महाराष्ट्र

  • @arjunbhujbal6853
    @arjunbhujbal6853 27 дней назад +7

    Samir bhujbal

  • @Political15235
    @Political15235 29 дней назад +8

    फिक्स आमदार पंकज भैय्या..💯👑💥

  • @amoldongare8613
    @amoldongare8613 18 дней назад +4

    आमदार फक्त गणेशमामा धात्रक

  • @buggusheth9435
    @buggusheth9435 7 дней назад +3

    आण्णा साहेब तुम्ही आमदार होणारच, कार्य तसय तुमचं.
    विजयी भव
    खूप आशिर्वाद आहे तुमच्या पाठीशी, तेच तुम्हाला विजयी करणार.🎉

  • @sandeepkharat1691
    @sandeepkharat1691 Месяц назад +16

    नांदगावचा आमदार एकदा झाला की परत जनता त्याला स्विकारत नाही 😢

    • @agricossv.dhiraj3571
      @agricossv.dhiraj3571 27 дней назад

      Bhujbal pankaj ji 2 vela aamdar kse zale mg

    • @buggusheth9435
      @buggusheth9435 7 дней назад +1

      कार्यसम्राट आमदार सुहास आण्णा कांदे साहेब.
      नांदगाव तालुक्याला रोल मॉडेल बनवणारा आमदार.

  • @sanjaymistari9048
    @sanjaymistari9048 4 дня назад

    भुगबळ पिता पुत्रा ना मतदार संघातील कोनत्याही गावातील पाच मतदारांचे तरी नावे सांगता येतील का उत्तर नाही तसे सुहास कांदे हे दहाही नावे विचारले तरी सांगतिल मग आमदार कसे होणार भुजबळ

  • @pranjay6608
    @pranjay6608 8 дней назад +2

    Aamdar Ganesh dhatrak.

  • @sachinborse4751
    @sachinborse4751 13 дней назад +1

    नांदगाव तालुक्यातील मराठा समाजाच्या नेत्याने समाजासाठी केलेलं एखादं कार्य दाखवा यांना निवडणूक आली की समाज भूमिपुत्र दिसतो😂😂😂

  • @santoshandhale8655
    @santoshandhale8655 8 дней назад +6

    आमदार तर अण्णाच होणार कारण मतदार संघात खूप काम केलं आहे

  • @user-wk9fr1bb5e
    @user-wk9fr1bb5e 16 дней назад +2

    ❤❤❤धनगर आमदार होणार ❤❤❤

  • @SantoshKhurasane-q3u
    @SantoshKhurasane-q3u 4 дня назад

    Super.

  • @abhishekparashar9558
    @abhishekparashar9558 22 часа назад

    Only Anna👑👑

  • @shivapawar3021
    @shivapawar3021 12 дней назад +3

    कादे 🚩🚩

  • @sachinborse4751
    @sachinborse4751 13 дней назад +1

    कॉंग्रेसचा एक सरपंच नाही म्हने काँग्रेसचा आमदार😂😂😂😂

  • @buggusheth9435
    @buggusheth9435 7 дней назад +4

    जे काम सुहास आण्णानी केलं ते कोणीही करू शकणार नाही, न भूतो न भविष्यंती.

  • @BhushanKute
    @BhushanKute 7 дней назад +6

    सुहास अण्णा कांदे डबल आमदार

  • @amolsawant6916
    @amolsawant6916 27 дней назад +2

    🎉🎉❤❤ only Anna

  • @pramodshinde1160
    @pramodshinde1160 4 дня назад +1

    गणेश धात्रक

  • @BharatParakh
    @BharatParakh 13 дней назад +2

    चुकीचे विश्लेषण | ऐकलेली माहिती | स्वत:चा आभ्यास नाही असे दिसून येते. अनपेक्षित निर्णय 🤪🤪🤪🤪🤪🤪 काही पण

  • @ratangaikwad6969
    @ratangaikwad6969 27 дней назад +5

    जो पैसे वाटतो तो निवडुंन येतो नांदगांव मधुन!

  • @sohanhake2345
    @sohanhake2345 28 дней назад +11

    गणेश भाऊ वात्रट 100% निवडून येणार.

  • @user-pl8oy9up7y
    @user-pl8oy9up7y 10 дней назад +1

    भुजबळ साहेब

  • @sumitpagar1070
    @sumitpagar1070 10 дней назад +2

    Anna shivay koni cha nai punha 😅

  • @rutikthoke1269
    @rutikthoke1269 9 дней назад +1

    Only suhas Anna kande🔥

  • @mansi5328
    @mansi5328 9 дней назад +1

    Aannasaheb 🎉🎉🎉

  • @MaheshMali-th3nw
    @MaheshMali-th3nw Месяц назад +12

    आता पंकज भुजबळ साहेब निवडुन येतील

  • @ganeshdarade4601
    @ganeshdarade4601 12 дней назад +1

    Anna🎉

  • @मुण्णाजानरावजानराव

    समीर भाऊ

  • @dattuipar5997
    @dattuipar5997 28 дней назад +6

    फक्त आणि फक्त only सुहास अण्णा कांदे पुन्हा आमदार होणार🎉🎉

    • @RajabhauWagh-j5d
      @RajabhauWagh-j5d 24 дня назад

      गलत आता फक्त गणेशभक्त

  • @ganrajthorat4121
    @ganrajthorat4121 Месяц назад +11

    सुहास अण्णा फिक्स 🎉

  • @DeepakDad-jy6um
    @DeepakDad-jy6um 20 дней назад +6

    नांदगाव कर झालेल्या विकासाला जागले तर आण्णा फिक्स परत येणार 🔥

  • @Sandip-r8f
    @Sandip-r8f 20 дней назад +3

    दुसरे तिसरे कोणीच नसून फक्त जरांगे पाटील सांगतील तेच आमदार होतील

    • @ravishep768
      @ravishep768 10 дней назад +1

      Mg tutari prachar karava lagnar😂😂😂😂

  • @nileshahire2553
    @nileshahire2553 23 дня назад +1

    संजय.पवार.आमदार.होते.भाऊ

  • @rakeshshinde1799
    @rakeshshinde1799 6 дней назад

    2004 मध्ये शिवसेनेचे संजय पवार आमदार झाले

  • @ashokpatil8444
    @ashokpatil8444 Месяц назад +5

    विकास करण्यासाठी भुजबळच पाहिजे

  • @dattujadhav2804
    @dattujadhav2804 Месяц назад +3

    कांदा,आनूदान,अपाात्र,शेतकरी,भरपुर,आहे,तो,आमही,विचार,करू,दोघही,पाडू,

  • @darshanmore335
    @darshanmore335 29 дней назад +2

    विकी दादा खैरनार 🚩

  • @user-wo7tn7of5f
    @user-wo7tn7of5f 7 дней назад

    B love DApp is best

  • @kunalborsepedkai
    @kunalborsepedkai Месяц назад +5

    आता शरद पवार साहेब देतील तो उमेदवार फिक्स

  • @ramdaswagh6823
    @ramdaswagh6823 29 дней назад +9

    कोणी कितीही आकडेवारी जुळवा पण नांदगाव चे आमदार परत एकदा विकास पुरूष आण्णा च हिच काळयादगडावरची रेष आहे

  • @deeps_arote
    @deeps_arote 14 дней назад +1

    Dhatrk nibbar padnar 😂😂😂

  • @shankarahire6979
    @shankarahire6979 Месяц назад +5

    कांदेला मोठ करण्यात भुजबळ चां वाटा आहे .

  • @rajeshborse9165
    @rajeshborse9165 3 дня назад

    जनतेने विकासाला मतदान केले पाहिजे, आणि कोण्ही काही म्हणो, या टर्म मध्ये सुहास अण्णांनी भरपूर काम केली आहेत, हे नाकारून चालणार नाही

  • @NileshJha-k3b
    @NileshJha-k3b 3 дня назад

    Tumhi ground reality pasun far dur ahe ,jinknar anna

  • @krishsurve1284
    @krishsurve1284 Месяц назад +9

    नांदगाव चा आमदार सुहास आण्णा कांदे हे निवडून येईल , मित्रा कधी नांदगाव मनमाड मद्ये येऊन पहावं आण्णा ने किती विकास केला आहे

    • @digambarjadhav7984
      @digambarjadhav7984 Месяц назад +1

      Are bhau mahiti ahe piyala pani tanker suru ahet ya veles Repeat nahi honar toch amdar

    • @krishsurve1284
      @krishsurve1284 26 дней назад

      @@digambarjadhav7984 येईल निवडून मी तिकडे राहतो मला माहित आहेत मनमाड चे विकास कामे ये कधी तुला कामे दाखवतो ☺️☺️

  • @santoshpawar-zg6ey
    @santoshpawar-zg6ey Месяц назад +4

    Aata kanda fhutnar

  • @Marathi.shorts1
    @Marathi.shorts1 17 дней назад

    Bhau niphad var video banva

  • @user-ml2kv8iy6r
    @user-ml2kv8iy6r 26 дней назад +3

    आमदार सुहास अण्णा कांदे वन्स फॉर 🚩🚩🚩

  • @yashborse9722
    @yashborse9722 27 дней назад +3

    Fix suhas kande

  • @digambarjadhav7984
    @digambarjadhav7984 Месяц назад +1

    Kabde la ya veles ghari basvnar

  • @deeps_arote
    @deeps_arote 14 дней назад

    Bhujbal la tickit ch nahi ye😂

  • @rohitdeore7028
    @rohitdeore7028 Месяц назад +7

    पुन्हा कांदेच

  • @NitinSor-yh1rv
    @NitinSor-yh1rv 29 дней назад

    Anil Dada aher fix maratha umedwar

  • @sagarlahane7999
    @sagarlahane7999 14 дней назад +2

    चुकीची माहिती दीली तुम्ही
    पुढचा आमदार
    ठाकरे गटाचे
    गणेश भाऊ धात्रक

    • @buggusheth9435
      @buggusheth9435 7 дней назад +1

      😂

    • @buggusheth9435
      @buggusheth9435 7 дней назад

      आमदार होण्यासाठी हुरळून चालत नाही काम करावी लागतात.10 year पासुन आमदार झाल्या सारखं वाटतंय.😂

  • @NitinSor-yh1rv
    @NitinSor-yh1rv 15 дней назад

    Balu Borkar fix aamdar

  • @dattukawade1636
    @dattukawade1636 Месяц назад

    Ata fakt bhumiputra

  • @Sagarpatil1307
    @Sagarpatil1307 Месяц назад

    Fix Only anil dada

  • @user-wk9fr1bb5e
    @user-wk9fr1bb5e Месяц назад

    धनगर आमदार होणार

    • @sandeepkharat1691
      @sandeepkharat1691 26 дней назад

      होवू शकतो धनगर समाजाचा आमदार सत्तर हजार मतदान आहे

  • @MaxSharma-ur5oc
    @MaxSharma-ur5oc 29 дней назад +1

    शरद पवार साहेबानी भूमिपुत्र हेरलाय लक्षत्त ठेवा.....विकी खैरनार

    • @RajabhauWagh-j5d
      @RajabhauWagh-j5d 24 дня назад

      गणेशभक्त धाञक साहेब आमदार होणार

  • @user-ds1tc8jt4o
    @user-ds1tc8jt4o Месяц назад +3

    नांदगांव विधानसभा निवडणुकीत राष्ट्रिय समाज पक्ष किंग मेकर ठरणार आहे

  • @BHUSHANPATIL-zj6qc
    @BHUSHANPATIL-zj6qc 18 дней назад

    # B0$$

  • @ratangaikwad6969
    @ratangaikwad6969 27 дней назад

    धनगर आमदार पाहीजेत आता!

  • @ganeshmagarpatil7646
    @ganeshmagarpatil7646 Месяц назад +1

    Anil Aher

  • @bhabaddhondiram8597
    @bhabaddhondiram8597 17 дней назад +1

    dr रोहन बोरसे होतील असे वाटते

  • @shravanpadekar5869
    @shravanpadekar5869 Месяц назад +1

    Raj Thackeray mns 🎉🎉🎉