अमेय हा माझा सर्वात जास्त आवडता अभिनेता आहे मी त्याला तीन वेळा भेटलिये माझी आई शाहरुख खान यांची फॅन आहे जेव्हा अमेय शाहरुख सोबतच्या भेटीची गोष्ट सांगत होता ते मी माझ्या आईला दाखवलं आणि तिला म्हंटले की बघ शाहरुख खानने ज्या व्यक्तीला मिठी मारली त्या व्यक्तीने मला मिठी मारलीय 😅😂 पण खरंच खूप छान पॉडकास्ट होता अमेयच्या बाबतीतल्या अजून थोड्या गोष्टी समजल्या thanks for inviting Amey ❤
अजब गजब :: जेव्हा camera close up जातो, तेव्हा मागचं चित्र, त्यातले डोळे फार जाचक दिसत आहेत. अमेयच्या मागची बाई , तो चेहरा बघा, तुमचा विडियो परत परत बघा.
अमेय हा माझा सर्वात जास्त आवडता अभिनेता आहे मी त्याला तीन वेळा भेटलिये माझी आई शाहरुख खान यांची फॅन आहे जेव्हा अमेय शाहरुख सोबतच्या भेटीची गोष्ट सांगत होता ते मी माझ्या आईला दाखवलं आणि तिला म्हंटले की बघ शाहरुख खानने ज्या व्यक्तीला मिठी मारली त्या व्यक्तीने मला मिठी मारलीय 😅😂
पण खरंच खूप छान पॉडकास्ट होता अमेयच्या बाबतीतल्या अजून थोड्या गोष्टी समजल्या thanks for inviting Amey ❤
Thank you...❣️
Amey❤❤❤
Goosebumps SRK story ❤️❤️
❤❤
❤
👌
👍
अजब गजब :: जेव्हा camera close up जातो, तेव्हा मागचं चित्र, त्यातले डोळे फार जाचक दिसत आहेत. अमेयच्या मागची बाई , तो चेहरा बघा, तुमचा विडियो परत परत बघा.
Gachhit Shahrukh 🎉
Invite tejashri Pradhan ❤
Ek week zala cinema release hun thoda adhi ala asta ha podcast tar cinema fayada zala asta
😍