जय जय राम कृष्ण हरी ! बाबा महाराज सातारकर यांच्या गोड आवाजात, Ram Krushn Hari, Baba Maharaj Satarkar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 фев 2025
  • जय जय राम कृष्ण हरी भजन, बाबा महाराज सातारकर यांच्या सुंदर आवाजात !!
    महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांचे किर्तन ऐकण्यासाठी Subscribe करा - वारकरी किर्तनकार
    All rights reserved - Ⓒ Varkari Kirtankar
    Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии •

  • @VarkariKirtankar
    @VarkariKirtankar  5 лет назад +201

    बाबा महाराज सातारकर यांच्या गोड आवाजात - राम कृष्ण हरी !!

  • @sudhakargurav7932
    @sudhakargurav7932 10 месяцев назад +7

    वावा!!काय गोड आवाज आहे . साक्षात पांडुरंग दिसतो मला.वा!वा!😀😀

  • @ashishbhosale610
    @ashishbhosale610 Год назад +21

    आता यापुढे फक्त बाबा महाराज सातारकर यांचे आवाजाची आठवण हेच रामकृष्ण हरी 🙏🙏🚩🚩

    • @RajendraSherkhane-j9t
      @RajendraSherkhane-j9t 10 дней назад

      🙌🙌🙌🙌🙌💯🙌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌

  • @janardhannagre4509
    @janardhannagre4509 3 года назад +30

    पंढरपूरला आहे असे वाटते, जय जय रामकृष्ण हरी............

  • @balasodo
    @balasodo Год назад +12

    भावपूर्ण श्रद्धांजली.
    परमेश्वराने तुम्हाला त्यांच्या शेजारीच बसवले असणार तुमची भक्ती पाहून.

  • @jitendrapol4959
    @jitendrapol4959 3 года назад +15

    बाबा महाराज म्हणजे साक्षात् पंढरपूर चा विठ्ठल

  • @vrtech6569
    @vrtech6569 Год назад +4

    जय श्री कृष्णा माऊली.
    खरंच माझ्या कडे शब्द नाहीत तुमचे गुण गौरव करायला. तुमचे शब्द रुपी ज्ञान माझ्या सारखया अज्ञानी जिवाच्या कानावर पडणे म्हणजे पूर्व जन्मीचे सत्कर्मच आणि ईश्वर कृपा च.
    अतिशय अमोघ आणि रसाळ वाणीतून आळंकृत मराठी संत साहित्याचे दर्शन म्हणजे जीवन कृथार्थ झाल्या सारखे वाटते. तुमच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम.

  • @siddhantchavale980
    @siddhantchavale980 2 года назад +10

    ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडूनी संत सदनी राहीला.

  • @rushikeshakolkar5538
    @rushikeshakolkar5538 3 года назад +116

    हे ऐकायला मिळणं म्हणजे साक्षात पांडुरंग अवतारतो की काय असं वाटत 🙏

  • @swapniltupe5784
    @swapniltupe5784 3 года назад +16

    अशा क्षणाचे सोबती व्हायला मिळाले आमचे परम भाग्य

  • @ashwinikulkarni4970
    @ashwinikulkarni4970 4 года назад +16

    नमस्कार महाराज
    आपला नातू भजन म्हणत असताना असे वाटते की महाराजच म्हणत आहेत एकूण मन तृप्त होते
    व ताई कीर्तनाला सुरवात केली तर असे वाटते आपणच आवाज बदलून कीर्तन करत आहात
    नातू फेटा तर आपल्या सारखच गुंडतो
    आम्ही भाग्य वान आहोत आपला भक्तिरस चाखायला मिळतोय आम्हाला

  • @yogeshghadshi9673
    @yogeshghadshi9673 Год назад +16

    कितीही दुःख असेल मनावर तरी एकांतात हा अभंग आणि सरांचा आवाज ऐकून मन शांत होतं

  • @shivajighule4438
    @shivajighule4438 3 года назад +12

    👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏 भगवान परमात्म्याचे अमृताहुनी गोड असं चिंतन नामस्मरण मनाला सुख शांती देणार व हा संसार रुपी भवसागर तरून जाण्याचा अध्यात्मिक मार्ग जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी👏👏👏

    • @rahulaherpatil2557
      @rahulaherpatil2557 3 года назад

      ह. भ.श्री. पुजनीय वंदनिय बाबा महाराज सातारकर यांचे चरणी साष्टांग दंडवत.

  • @tanajisargar8178
    @tanajisargar8178 Год назад +3

    माऊली ह. भ. प. स्व. बाबामहाराज यांना त्रिवार अभिवादन 🙏🙏🙏🙏

  • @chandadalvi6862
    @chandadalvi6862 Месяц назад +2

    My guru from 35 years ago🙏🙏🌹🌹

    • @RajendraSherkhane-j9t
      @RajendraSherkhane-j9t 10 дней назад

      🙏🙌🙏🙌🙏🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @maheshmodker8247
    @maheshmodker8247 4 года назад +13

    वर्तमान काळातील सरश्वती पुत्र म्हनजे साक्षात बाबा माहाराज सातारकर ।असे बोलावे तरी अतीशोक्ती होनार नाही ।जय जय राम कीष्ण हरी। जंय जंय राम कीष्ण हरी ।

    • @Ram-yw2dh
      @Ram-yw2dh 4 года назад

      हरी जय जय राम कृष्ण हरी

    • @RajendraSherkhane-j9t
      @RajendraSherkhane-j9t 10 дней назад

      💯💯 TRUE 🙏🙏🙏🙏🙏🙌🙌🙌🙌🙌

  • @sahebraokamble4013
    @sahebraokamble4013 Год назад +4

    ऐसा बाबामहाराज सातारकर पूनहा होने नाही

  • @nivruttinehete7353
    @nivruttinehete7353 2 года назад +2

    असा आवाज आणि सुर कोणाचाही नाही आणि होऊ शकत नाही

  • @jayshreegabhane5525
    @jayshreegabhane5525 3 года назад +4

    हरी जय जय राम कृष्ण हरी 🙏🌹 हरी जय जय राम कृष्ण हरी 🙏🌹 हरी जय जय राम कृष्ण हरी 🙏🌹 राम कृष्ण हरी 🙏🌹🌷🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🙏🌹

  • @ramkrishnahariofficial2950
    @ramkrishnahariofficial2950 4 года назад +42

    हा सुख सोहळा स्वर्गी नाही🙏❤️❤️🙏राम कृष्ण हरी ❤️🙏जय महाकाल ❤️🔥🙏

  • @santosh_gawande4212
    @santosh_gawande4212 3 года назад +47

    धन्य आहात बाबा आपण आणि भाग्यवान आहोत आम्ही लोकं .मंत्रमुग्ध करणारे भजन .👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏

  • @nssproduction4085
    @nssproduction4085 Год назад +1

    धन्य तो वारकरी सांप्रदाय 🙏 धन्य ते बाबा महाराज सातारकर 🙏😭

  • @SurajKale-w7j
    @SurajKale-w7j Год назад +3

    बाबा महाराजांचे रामकृष्ण हरी म्हणजे स्वर्गाची अनुभूती...
    चिन्मय महाराज छान प्रयत्न करत आहेत 👌

  • @sharadjaitapkar978
    @sharadjaitapkar978 3 года назад +8

    🙏💐🙏 अप्रतिम महाराज अतिशय गोड आवाजात हरी कीर्तन !

  • @vishwaspatil1932
    @vishwaspatil1932 8 месяцев назад +1

    कोणी विचारलं स्वर्ग आहे कां त्यांनी फक्त हें भजन ऐकावे. 🙏💐राम कृष्ण हरी💐

  • @subhashdivate1019
    @subhashdivate1019 3 года назад +9

    रामकृष्ण हरी माऊली🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻

  • @yss5270
    @yss5270 8 месяцев назад +1

    बाबा सातारकर महाराज सुरांचा अथांग महासागर राम कृष्ण हरी

  • @rekharewalkar2364
    @rekharewalkar2364 3 года назад +8

    खुप गोड भक्तीमय

  • @GajananMahajan-xj8wo
    @GajananMahajan-xj8wo 3 месяца назад

    नाम अमृतापेक्षा गोड व आदरणीय बाबांचा आवाज सुद्धा त्याच तोडीचा ..!!!

  • @suhaskondekar0607
    @suhaskondekar0607 4 месяца назад

    भक्ताचा कंठ दाटून यावा, भेटण्यासाठी आतूरता वाढावी असा हा आवाज.
    रामकृष्ण हरी 🙏

  • @Bluepanther6392
    @Bluepanther6392 6 месяцев назад +1

    Philippines🇵🇭 या देशात देखील माझे रोजचे🇮🇳 बाबा चे कीर्तन ऐकले शिवाय राहवत नाही हरी जय जय राम कृष्णा हरी!!!!!!⛳⛳⛳⛳

    • @gorakhtaware3815
      @gorakhtaware3815 6 месяцев назад

      आपण Philippine मध्ये काय करत आहात. मी सुद्धा फिलिपाईन्स युनिव्हर्सिटी मनीला या ठिकाणी workshop साठी 2013 मध्ये आलेलो होतो.

  • @sunitakoshire1761
    @sunitakoshire1761 4 года назад +7

    Atishay sundar
    Jay Gurudev

  • @8gems88
    @8gems88 4 года назад +14

    छोटे सातारकर ही लाजवाब, नादमधुर मोठे तर स्वर्गसुख अनुभव च

    • @nathajihajare479
      @nathajihajare479 3 года назад +1

      समाधानीझालोबेधुंदझालोअसभजन‌एकुनपांडुरंगहरी

  • @Mahadevpatil-lu6sd
    @Mahadevpatil-lu6sd 11 месяцев назад

    हे भजन पुर्ण ऐकनारा तो भाग्यशाली आहे असे मला तर वाटते❤❤ जय जय राम कृष्ण हरी❤❤

  • @pramodganbavale602
    @pramodganbavale602 3 года назад +7

    ओम हरी राम कृष्ण हरी हा तारक मंत्र आपल्या जीवनाला एक चांगली गोडी लावते

  • @rajendrakable9001
    @rajendrakable9001 4 месяца назад

    कीर्तन करणाऱ्या महाराजा पैकी बाबा महाराज सातारकर सारखा मधुर आवाज कोणत्याच कीर्तनकार मध्येही

  • @shamalagaikwad7515
    @shamalagaikwad7515 2 года назад +2

    सतत हेच ऐकत राहावेसे वाटते.🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @hairsutar-vp4rh
    @hairsutar-vp4rh 2 месяца назад

    जय जय राम राम राम कृष्ण नमस्कार 🙏

  • @dipalikamble5324
    @dipalikamble5324 4 года назад +3

    Khup sunder
    Ha sukha sohala swrgi nahi
    Ramkrushnhari

  • @dnyanraj7535
    @dnyanraj7535 4 года назад +3

    Jay Jay ram krishan hari varkari sampraday bhajan is very great mauli is the best 👍💯👍💯👍💯👍💯🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌

  • @sanjaysakri9
    @sanjaysakri9 2 месяца назад

    ❤❤❤❤❤❤aj tk jo bhi kirtan mharaj jink sune h... Mn me ek prakar ka sukun.. Santhosh bhav aa jata h..... Adbhut vani... Bhav... Govt must note... To support these sants and sdguru.... Jy dhri Krishna

  • @siddhantshinde7513
    @siddhantshinde7513 Год назад +1

    भावपूर्ण श्रद्धांजली ह.भ.प. बाबा महाराज सातारकर

  • @ShirishBabtiwale
    @ShirishBabtiwale 6 месяцев назад +1

    ईश्र्वराशी अनुसंधान बांधणे, मग ते कुठल्याही मार्गाने असेना का, परमानंद दायक असते. म्हणूनच भगवान श्रीकृष्ण म्हणतात "सर्व धर्मान परित्यज्यम् मामेकं शरणम् व्रज।"

  • @shivajiraodeshmukh7262
    @shivajiraodeshmukh7262 4 года назад +8

    🙏असा राम कृष्ण हरी महाराष्ट्रात कोणताही कीर्तनकार गाऊ शकत नाही 🙏

  • @santosh_gawande4212
    @santosh_gawande4212 3 года назад +14

    शब्द नाहित बाबांच वर्णन करायला.👏👏👏👏

    • @prithvirajpatil1627
      @prithvirajpatil1627 2 года назад

      हे सत्यच आहे बाबा महान आहेत

  • @janardhannagre4509
    @janardhannagre4509 3 года назад +2

    रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी............

  • @cmshastri1995
    @cmshastri1995 7 месяцев назад

    आमचं परम भाग्य की आम्हाला बाबांचा पूर्ण एक वर्ष सहवास लाभला आम्ही धन्य झालो

  • @hairsutar-vp4rh
    @hairsutar-vp4rh 6 месяцев назад

    खूप खूप धन्यवाद व अभिनंदन नमस्कार 🙏 जय राम कृष्ण

  • @chafler.l.9739
    @chafler.l.9739 4 года назад +4

    हरी जय जय रामकृष्णहरी.सतत गायली तर.भजनात गोडवाटते. जयजय रामकृष्ण हरी.

  • @sunitasakpal488
    @sunitasakpal488 2 месяца назад

    Maharaj nastana Suddha tyanchya Aavajacha Godva manat ghar krtoy❤

  • @vaishalikalekar8152
    @vaishalikalekar8152 3 года назад +2

    जय जय राम कृष्ण हरी खूप छान मन प्रसन्न होते ऐकून

  • @janardhangorade9004
    @janardhangorade9004 Год назад +2

    अद्भुत स्वर ❤ चिन्मय महाराज का ?

  • @sanjaykale1483
    @sanjaykale1483 Год назад

    अप्रतिम, राम कृष्ण हरी माऊली

  • @adityasatpute8371
    @adityasatpute8371 Год назад

    महाराजांचा हरिपाठ खूप आवडतो, भावपूर्ण श्रद्धांजली

  • @pramodganbavale602
    @pramodganbavale602 2 года назад +1

    श्री हरी मुखे म्हणा श्री हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी

  • @sharadvitekar2539
    @sharadvitekar2539 3 года назад +7

    जय जय रामकृष्ण हरि

  • @dnyaneshwarsakore5144
    @dnyaneshwarsakore5144 3 года назад +7

    Ram Krishna Hari maul

  • @santusanap5135
    @santusanap5135 Год назад +1

    असा आवाज पुन्हा होणे नाही,

  • @nitinkokate7757
    @nitinkokate7757 4 года назад +8

    रामकृष्ण हारी🙏🌺🙏

  • @pramodganbavale602
    @pramodganbavale602 2 года назад

    हरी जय जय श्री राम कृष्ण हरी गायन ऐकून कान तृप्त झाले आपण खूपच भाग्यवान आहोत श्री हरी भक्ती परायण परमपूज्य श्री बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन प्रवचन आणि भजन ऐकायला मिळणे हे आपले परम भाग्य च आहे

  • @sureshnikam2804
    @sureshnikam2804 3 года назад +6

    🙏जय जय राम कृष्ण हरि माऊली🙏

  • @anilpatil9032
    @anilpatil9032 4 года назад +25

    खूपच गोड़ आणि सात्विक आवाज.... नमन 🙏🙏🙏

    • @fitnessotherpattern107
      @fitnessotherpattern107 4 года назад

      Ho, majh pn bhajan paha, majhaayaa channel maddhe jaun, avadl tr like, comment ani subscribe karayala visaru naka

  • @prashantbordvekar8128
    @prashantbordvekar8128 3 года назад +6

    Jay jay ram krishna hari

  • @prafullrathod9644
    @prafullrathod9644 Год назад +4

    भावपूर्ण श्रद्धांजली बाबा महाराज 🙏

  • @vilasdhamal9112
    @vilasdhamal9112 4 года назад +2

    विलास ढमाळ , हरि बोल.

  • @251kishor
    @251kishor 3 года назад +6

    Khup sundar 💐

  • @satishchoudhari6478
    @satishchoudhari6478 4 года назад +15

    नामस्मरण खूप छान पण सारखे जाहिरात मध्ये मध्ये येतात त्यामुळे हिरमोड होतो

    • @krishnapatilgudhe5063
      @krishnapatilgudhe5063 3 года назад

      माऊली ते आपलं पाप आडव येत

  • @sairajmhatre1298
    @sairajmhatre1298 3 года назад +1

    राम कृष्ण हरी हरी माऊली माऊली

  • @archanajoshi4500
    @archanajoshi4500 2 года назад

    हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा कृष्णा हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे

  • @kashinathjadhav3689
    @kashinathjadhav3689 Год назад +2

    स्वर्गीय संगीत .

  • @nilamchavan1563
    @nilamchavan1563 2 года назад

    खरच,खुप सुंदर अप्रतिम....राम कृष्ण हरी.....

  • @kadubalkarpe8519
    @kadubalkarpe8519 4 года назад

    हरी हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय रघुवीर समर्थ जय हरी विठ्ठल श्री जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल श्री जय हरी

  • @kailaspatil372
    @kailaspatil372 Год назад

    खरोखरच मंत्रमुग्ध करणारे भजन. रामकृष्ण हरी.

  • @manishanavghane3412
    @manishanavghane3412 2 года назад +1

    Khup chan baba ❤😍👌👏🙏🙏🙏🙏🙏

  • @rushikeshakolkar5538
    @rushikeshakolkar5538 3 года назад

    अलौकिक असा हा योग 🙏🙏

  • @shashikantdange8854
    @shashikantdange8854 3 года назад +1

    हरि जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 💐👏👏🙏🙏

  • @arvindpashilkar3119
    @arvindpashilkar3119 3 года назад +1

    हरि हरि हरि विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @sagarshrikondwar798
    @sagarshrikondwar798 3 года назад +8

    🚩Jai Jai Ram Kurushan Hari 🚩

  • @nainapatil6814
    @nainapatil6814 3 года назад +2

    Khup chhan baba

  • @chandadalvi6862
    @chandadalvi6862 4 месяца назад

    My guru Baba satatkar maharaj ki jai 🙏🌹❤️

  • @kadubalkarpe8519
    @kadubalkarpe8519 4 года назад +4

    श्री जय जय रघुवीर समर्थ जय हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत तुकाराम तुकाराम संत चरणी नतमस्तक होऊन शरणं आन्यंने भवे

  • @janardhannagre4509
    @janardhannagre4509 3 года назад +2

    रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी

  • @surykantmali1333
    @surykantmali1333 6 месяцев назад

    🌹🌹जय जय श्री राम कृष्ण हरी जय जय🌹🌹

  • @sureshmagar6327
    @sureshmagar6327 3 года назад +3

    अप्रतिम आवाज
    जय जय राम कृष्ण हरी

  • @shriniwasshali682
    @shriniwasshali682 4 года назад +9

    Jai Jai Ram krishnan Hari
    Jai Jai Ram krishnan Hari
    🌼🌷🙏🌼🙏🌼🙏🌼🙏🌼🙏

  • @prithvirajpatil1627
    @prithvirajpatil1627 2 года назад +2

    जय जय राम कृष्ण हरी 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏

  • @tukaramtalwade2406
    @tukaramtalwade2406 6 месяцев назад

    श्री संत बाबामहाराज सातारकर

  • @मीचमाझाबॉस
    @मीचमाझाबॉस 3 года назад +1

    खूप सुंदर महाराज 👌👌👌🙏🙏

  • @maheshghanwat3119
    @maheshghanwat3119 2 года назад +2

    Kirtan Samrat.
    किर्तन सम्राट.

  • @ramudmale5131
    @ramudmale5131 7 месяцев назад +1

    श्री कृष्णा पण मस्तू

  • @jayshreegabhane5525
    @jayshreegabhane5525 Год назад

    हरी जय राम कृष्ण हरी 🙏🌹 राम कृष्ण हरी 🙏🌹

  • @madhukargandalwar758
    @madhukargandalwar758 4 года назад +2

    गोड आवाज सूंदर

  • @namdevdudhate8854
    @namdevdudhate8854 3 года назад +1

    पिकली ही वाचा राम नामे म्हणून 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

  • @laxmanchavan7517
    @laxmanchavan7517 5 месяцев назад

    राम कृष्ण हरी❤😊

  • @pramilathakur2228
    @pramilathakur2228 2 года назад

    सदगुरू च्याचरणीकोटी कोटी प्रणाम सादरहो रामकृष्ण हरि श्रीगुरुवै नमः

  • @rameshmankar2830
    @rameshmankar2830 Год назад

    🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐🐍 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी

  • @iskconmarathi
    @iskconmarathi 3 года назад +2

    वा भजन असावं तर असंच 👌👌👌👌👌

  • @snehasawant8964
    @snehasawant8964 4 года назад +4

    Wa khup chan baba maharaj , lagech man shant

  • @कृष्णा-ड1च
    @कृष्णा-ड1च 4 года назад +6

    राम कृष्ण हरी

  • @vikramjogdev2401
    @vikramjogdev2401 3 года назад +6

    🙏🙏🙏🌼🌹🌺💐☘JAY JAY RAM KRISHN HARI ☘💐🌺🌹🌼🙏🙏