पावसात हापूस आंब्याची आडी - कोकण शेतीची आधुनिक आणि पारंपरिक पद्धत | Kokan Farming | Kokankar Avinash
HTML-код
- Опубликовано: 4 окт 2024
- पावसात हापूस आंब्याची आडी - कोकण शेतीची आधुनिक आणि पारंपरिक पद्धत | Kokan Farming | Kokankar Avinash
सकाळी सकाळी विडिओ सुरवात केली, त्याचे कारण म्ह्नणजे धुक्यात हरवलेले माझे गाव. सकाळचे वातावरण एकदम प्रसन्न होते. काल हापूस आंबे आणले होते, गावाला आंबे पिकवण्यासाठी पेंडा, गवत वापरून आंब्याची आडी (आंबे पिकवण्याची पारंपरिक पद्धत ) घातली जाते. आंबे आडीत घातले आणि न्याहारी केली. न्याहारीमधे काल आणलेले चढणीचे मासे होते. तेथून घरजवळच्या शेतात थोडे काम होते तिकडे निघालो. वाटेत आधुनिक म्हणजे ट्रेलर वापरून केली जाणारी शेती आणि बैल वापरून पारंपरिक पद्धतीने केली जाणारी शेती दोघांचा मिलाप दिसला. तेथील शेतात गेलो आईला थोडी मदत केली आणि मग ऑफिस च्या कामासाठी घरी आलो. संध्याकाळी बाईक पावसात जास्त भिजू नये म्हणून थोडी व्यवस्था केली.
#KokanFarming #HapusAamba #konkanlife #konkanvillage
Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
Month : June 2024
Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Our Others Channel :
Recipe Channel : / @recipeskatta
Entertainment Katta : / @entertainmentkatta
WhatsApp Channel: whatsapp.com/c...
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
Give Review about my Channel on Google Page :-
g.page/r/CaTOD...
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
RUclips : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiRUclipsr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi RUclipsr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
खूप छान वातावरण कोकणातील आमच्या ❤😊 सुख हे फक्त कोकणातील
मजा आहे तुजी ऑफीस ची काम गावी राहुन करु शकतोस...
रोज व्हिडिओ येत आहेत...तर खुप छान वाटतंय.
सुंदर निसर्ग !!!
खुप छान अविनाश भाऊ वावर आहे तर पावर आहे खुप छान व्हिडिओ बनवताय तुम्ही आम्हाला पण खूप आनंद होतो सोदि अरेबिया मध्ये बसून आम्ही तुमच्या व्हिडिओचा आनंद घेतोय खूप छान
Ek no, Nature at its best, now a days traditional farming becoming less.
कोकणी माणूस आणि कोकणी माणसाच्या काम करायची इच्छा शक्ती एक नंबर शेती आता खुप गरजेचं आहे ते खुप कमी होत्त चाल आहे शेती केलं पाहिजे टिकलं पाहिजे शेती बद्दल तुझं प्रेम खुप मस्त 🎉❤
१ नंबर भाऊ रम्य सकाळ
फुलटाईम गांवकड़े कोण राहतें गंगाराम का प्रमोद ❤
Khup chan Vlog!❤
गावचे वातावरण खूप छान आहे.
Thank you for your valuable Comment...!!! Keep Commenting
Sglikde dhukech dhuke❤
तुमच्या घराच लोकेशन खूप छान आहे,व्हू खूप भारी दिसतो
छानदादा👌👍👍
Khup chchan video
Apratim Zara ahe ❤❤
👌👌👌❤️❤️❤️👍👍👍
Thanks
Excellent vlog
Nice video 👌
Prambprik sheti mhatvachi
Mast vedio❤️❤️
भाई.तुमचे.विडीओ.फार.छान
खूप सुंदर आहे दादा तूझ गाव धुकं मस्त
👌👍
छान वाटतं विडिओ पाहून
Nice volg.Pavsamde gav cha vatavaran mst asta
You are fortunate to get an organisation which allows flexibility in the work culture. Touch wood.Keep it up.
गाव हे गावच मस्त वातावरण व शेती ❤❤
Khup cchan vlog
आईला नमस्कार 🙏👌👌👌👌
Kup Sunder gav
Ek number vatawarn
पारंपारीक शेती खूप छान वाटत आहे यात्रीकीकरणाच काही खरं नाही गाडी घरी जात नाही का
ᵐᵃˢᵗ ᵛⁱᵈᵉᵒ❤❤❤❤❤
❤
खूप सुंदर गाव आहे
अजुन आंबे आहेत बघुन बरं वाटलं.
🙏👍👍💫👌👌👌
Nice video
खूपच छान 👌👌👌
the envornment is so fresh
Nice Vlog Avinash
You really love nature and Village❤
Bhava Drone hawa hota ,ek no scene record jhale aste . Gheun taak ek Drone
Lay bhari
Thank you so much
All frend to gader aniket
Mast video dada❤😊
1st like n comment
Kora chahaa madhe sugar aste ?
दादाआईला. नमस्कार. सागा
🙏🌹
Ratri ka pouch dakhvana
गोटा यवसतीत घ्या.दगडया लय हायत.
दारू पितो का अविनाश किती सुजलेला चेहरा दिसतो
mitra sakali uthalyavar majha chehara sujlela asto..not related to any alcohole
Kay office office lavto re
???
अरे अनिकेत बोलवायच तो ला असता हरकुळ खुर्द वरून
❤