मी स्वतः सीएससी सेंटर आणि कृषी सहाय्यक मॅडम यांच्याकडे 10 ते 15 वेळा गेलो, तरीपण सांगता आहेत वरतूनचं प्रॉब्लेम आहे,मग आता काय करायचं बळीराजाने तुम्हीचं सांगावं.
कल पर्यंत माझं सांगत होत की आधार data is not freezed by krushi officer आणि आता म्हणतंय adhar number does not exit... शिकलेल्या पोर करतेल ओ भैया... पण ज्या शेतकऱ्यांना काही कळत नाही त्यांनी काय करायचं ...लय अवघड केली राव ही
आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक नसल्यामुळे ओटीपी येत नाही आणि बायोमेट्रिक करावी लागते परंतु व्यक्ती मृत पावलेला आहे अशा वेळेस काय करावे... मग kyc कम्प्लीट कशी करावी
सगळा फालतू पणा आहे बाकीचे पैसे मिळाले फक्त ई पीक पाहणीला अडचण कसकाय... असा प्रश्न शेतकऱ्यांना येत आहे... पीक विमा कंपनी कडून शेतकऱ्यांनाचा डेटा तलाठी घेऊ शेकतात तर कृषी आधीकारी का नाही 😂😜
आपले संस्कार कमेंट द्वारे प्रकट केल्याबद्दल धन्यवाद ! सोल्युशन सांगितले आहे तुम्हाला ऐकता किंवा नीट पाहता येत नाही बहुतेक. आणि अगोदर सोल्युशन चे स्पेलिंग नीट लिहायला शिका.
✅Telegram Group 👇👇
t.me/marathitechmitra
📣 WhatsApp Group👇👇
whatsapp.com/channel/0029Va5SmlI72WU1BxOk3d0u
Sir kyc करताना aadhar data is not freezed by agricultural officer अस दाखवत आहे मंजे याचा अर्थ काय please reply dya
Kyc यादित नाव नही माझ
तुमचा आधार डेटा कृषी सहाय्यक यांनी वर पाठवलेला नाही
@@Marathiupdate123मग अनुदान भेटल का please reply
मी स्वतः सीएससी सेंटर आणि कृषी सहाय्यक मॅडम यांच्याकडे 10 ते 15 वेळा गेलो, तरीपण सांगता आहेत वरतूनचं प्रॉब्लेम आहे,मग आता काय करायचं बळीराजाने तुम्हीचं सांगावं.
scagridbt.mahait.org/
Website सुरू आहे kyc करून घ्या
कल पर्यंत माझं सांगत होत की आधार data is not freezed by krushi officer आणि आता म्हणतंय adhar number does not exit... शिकलेल्या पोर करतेल ओ भैया... पण ज्या शेतकऱ्यांना काही कळत नाही त्यांनी काय करायचं ...लय अवघड केली राव ही
बरोबर आहे पण याला आपल्याकडे सध्या तरी पर्याय नाही
tumcha problem solve zala ka zala tr ksa zala ky kela
Saghdi lut ahe kasala evda taras ata paryant sarwa PM nidhi ani madad midali tar ata ka? Setu Kendra sobat saat gath ahe krushi sahayak chi
अवघड आहे शेतकऱ्याची अवस्था
आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक नसल्यामुळे ओटीपी येत नाही आणि बायोमेट्रिक करावी लागते परंतु व्यक्ती मृत पावलेला आहे अशा वेळेस काय करावे... मग kyc कम्प्लीट कशी करावी
संमती घेऊन दुसऱ्याच्या नावाने अनुदान मिळेल त्यासाठी तलाठी यांना भेटा
kyc केल्यापासून अनुदान किती दिवसात जमा होते
2-3 दिवसांत
I पीक पाहणी करून असताना सुदा माज नाव यादी मध्ये नाही आहे पण
आज मला कृषी सहाय्यक सांगत आहे की दुसरी यादी मग होईल
मग याला पर्याय नाही
कृषी सहायक म्हणतात सर्वर प्रोब्लेम आहे
शेतकऱ्यांनी काय करावे स्वतः केवायसी करू शकत नाहीत आणि कृषी सहाय्यक यांच्याकडेही होत नसेल तर मग सर्वांना सोबत अनुदान द्या.
@@Marathiupdate123 सरकारने चेष्टा चालवली आहे सरकारला बरोबर जनतेकडून उत्तर मिळेल
Mag Krushi Sahayak la sang Aag laun de tujha server la bc
Kamaret ghala... Challay kay tarikh pe tarikh
मायबाप सरकार शेतकऱ्यांना मुर्खात काढत आहे.
E kyc zhali pan payment failed dakhvat aahe kahi solution sanga br ka
Bank Account Dbt Status active नसेल चेक करा
Dusrya district madhn krushi kendra madhn karu shakto ka apn
नाही तुम्ही स्वतः करा किवा मग csc मध्ये
@@Marathiupdate123 yaadit naav ahe tari aadhar does not exist
कृषि सहय्यक फोन उछले नही व्हाट्सएप वर पण उत्तर देतनाही
आता वेबसाईट सुरळीत सुरू आहे करून घ्या
Krushi login pan asach aahe ...mahiti karun video banvat ja
ते पण सांगितले आहे कि website चा , आधार server चा प्रॉब्लेम आहे.
Srv prashanasathi ekch answer.
Tr tumhala krushi shayakala bhetave lagel....wah..😂😂
त्याचाकडे पण उत्तर नाही. :)
Last date kay aahe ekyc karaychi
Last Date दिलेली नाही, परंतु 5 ऑक्टोबर रोजी पैसे येणार आहेत
राख केली सरकारनं शेतकरी ची
काय करणार आपल्या हातात काहीच नाही
खुप हलगर्जी पणा चाललाय.
हो, कृषी सहाय्यक यांच्या लॉगिन मधून सुद्धा होत नाही
Dashboard पुर्ण blank दाखवत आहे OTP successfully नंतर
Maza sobat pan hotay 😂
Majha pan
प्रॉब्लेम आहे मागील तीन दिवस झाले
same here
dashboard data blank aahe. kyc zali ki nahi mag
Agriculture officer sangatat ki server error ahe aso sangat ahe
मग त्यांना पर्याय विचारा
Krushi Sahayak I'd un pn UID srever is not responding as yet ahe ky karve
मग आधार website server इश्यू आहे, थोड्यावेळाने ट्राय करू शकता.
3 divas try krtoy same problem yet aahe
website चा प्रॉब्लेम आहे याला आपण काही करू शकत नाही.
CSC centre la jaun Biometric kyc kara. Amchya gavat paise midale.
ज्यांचे यादीमंद्ये नाव आहे त्यांची केवाईसी hot आहे
केवाईसी साथी नाव आले पहिजे यादीमंडे
हो ज्या शेतकऱ्यांची यादी मध्ये नाव आहे त्यांनाच केवायसी करायची आहे
तरी पण होत नाही दादा नाव असून पण यादीत
List kuthe bhetel
सगळा फालतू पणा आहे बाकीचे पैसे मिळाले फक्त ई पीक पाहणीला अडचण कसकाय... असा प्रश्न शेतकऱ्यांना येत आहे... पीक विमा कंपनी कडून शेतकऱ्यांनाचा डेटा तलाठी घेऊ शेकतात तर कृषी आधीकारी का नाही 😂😜
फक्त शेतकऱ्यांसाठी नियम आणि अटी आहेत. या देशात वाईट अवस्था आहे शेतकरी यांची.
Krushi sahayyak la ghanta kalat nahi
पण त्यांच्या शिवाय पर्याय नाही
To paisa deun Bharti jhala aahe😂
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
😂😂😂
कृषिसहाय्यक म्हणतात सर्वर डाऊन आहे.
मग शेतकरी यांनी काय करावे.
Server UP karave
@@AP-om9hm तुम्हाला करता आले अप करा.
अरे दलींदर ते तर आम्हाला पण माहित आहे तू त्यावर solucton काय घंटा सांगितलं का
आपले संस्कार कमेंट द्वारे प्रकट केल्याबद्दल धन्यवाद !
सोल्युशन सांगितले आहे तुम्हाला ऐकता किंवा नीट पाहता येत नाही बहुतेक. आणि अगोदर सोल्युशन चे स्पेलिंग नीट लिहायला शिका.
कृषी सहाय्यकांची साईड पन बंद आहे
मग शेतकऱ्याची अवस्था बिकट आहे एक तर स्वतः केवायसी करू शकत नाही आणि कृषी सहाय्यक यांच्याकडे पण होत नाही
मो.वरून कस करायच साहेब
scagridbt.mahait.org/
Thumb dyacha ahe ka
थंब देऊनही तुम्ही करू शकता
Zaatu te tar addani lokana pan mahit aahe
आपल्या घरचे संस्कार कमेंट मध्ये प्रकट केल्याबद्दल धन्यवाद !
@@Marathiupdate123😂😂 Bro..
Last date काय आहे
4 ऑक्टोबरला अनुदान मिळणार आहे त्या अगोदर केवायसी करून घ्या
29 september ला अनुदान मिळणार aahe
आचारसंहिता लागायच्या आधी 100% पडणारेत
Garaj nahi aahe kyc chi
गरज कशी नाही
जर तुम्हाला नमो शेतकरी पगार येत असेल तर गरज नाही.
@@Marathiupdate123 ashi
@@Marathiupdate123 site pan chalat nahi
2019 nantr chi kharedi asel tr namo scheme gheta yete ka@@Marathiupdate123
Aadhaar Number does not exist in the system.
website चा प्रॉब्लेम आहे.
Same प्रॉब्लेम आहे दादा उपाय काय मग @@Marathiupdate123