मला फवत स्वाती ताई उ तम अभिनय करतात हे माहीत होते . पण आज कळले किती बुध्दि मान .भुमिकेचा विचार करतात .नाटके युटयुबर बघितली बघते पण आता प्रत्यक्ष नाटक बघायचे आहे बघु कधी योग येतो .खूप छान .
अप्रतिम. प्रत्येक कलाकाराची भूमिकेसाठी तयारी करायची पद्धत वेगळी असते ती तम्ही फार छान उलगडून सांगायला उद्युक्त करता. ह्यामुळे अभिनय करणे किती विचारपूर्वक करण्याची गोष्ट आहे हे आणखी अधोरेखित होते. पुढील भागाची उत्सुकता आहे.
केवळ अप्रतिम !! स्वातीताई काय बोलतात... जबरदस्त !! अभिनय करताना कलाकार किती seriously विचार करत असतात याचं प्रत्यंतर आम्हाला येतंय... दोन्ही भाग सुंदर... मधुराणी mam... सुंदर घेतलीत मुलाखत !! All d best for u n ur team !!
खूपच छान झालेत दोन्ही भाग. स्वाती ताई तर क्या बात !🙏 मधुराणी, मुलाखत कशी घ्यावी याचं उत्तम उदाहरण तू आहेस. रंगपंढरी टीम ला मनापासून विनंती कृपया विजया 'बाईं' ची मुलाखत घ्या ना.. आतापर्यंत ज्या मुलाखती ऐकल्या त्यात बाईंचा उल्लेख सतत होत आलाय. आमच्या पिढीला या निमित्ताने त्यांच्यापर्यंत पोचता येईल. 🙏
नमस्कार. यावेळी प्रवासात असल्यामुळे १ दिवस उशीर झाला एपिसोड्स बघायला..... पण बघायला सुरुवात केल्यावर दोन्ही एपिसोड्स पूर्ण झाल्याशिवाय थांबू शकलो नाही. अप्रतिम! आनंद देत रहा. खूप शुभेच्छा!
वा स्वातीताई, खूप छान शब्दात अनुभव सांगितले तुम्ही आणि अभ्यास पूर्ण बोललात. ग्रेट. मला तुमची नातीगोती नाटकातील भूमिका अजून आठवते. मधुराणी, छान मुलाखत. या कार्यक्रमात सहभागी होणारे खूप कलाकार डॉ. विजयाबाई मेहतांबद्दल बोलतात. एकदा त्यांच्या मुलाखतीचा योग जुळवून आणा ना.
स्वाती ताईंची मुलाखत खूप आवडली स्वाती ताईंचं कार्टी, संकेत मिलनाचा, नकळत ही नाटकं मी बघितली त्या खूप शिस्तबद्ध अभ्यासपूर्वक भूमिका करतात त्यांच व्यक्तिमत्व खूप छान आहे त्या आवाजाचा वापर पण खूप छान करतात मला त्या अभिनेत्री म्हणून खूप आवडतात त्यांना बघून रीमा ताईंची खूप आठवण झाली रीमा ताई पण मला खूप आवडायच्या नीना ताई, रीमा ताई, स्वाती ताई वंदना ताई , सुहास जोशी ह्या सगळ्या अभिनेत्रींनी रंगभूमीला आणि प्रेक्षकांना खूप काही दिलंय धन्यवाद
खूप सुंदर मुलाखत. स्वाती चिटणीस आवडत्या कलाकार आहेतच. त्यांचे अनुभव ऐकणं ही पर्वणीच आहे. अर्थात सर्व कलाकारांच्या मुलाखती सुंदरच होत्या. याला अजून महत्त्वाचं कारण म्हणजे मधुराणी तुमची मुलाखत घेण्याची पद्धत. स्वतः कमीत कमी बोलून आलेल्या कलाकारांना जास्तीत जास्त बोलायला वेळ आणि संधी देणं ही फार छान गोष्ट तुम्ही करता, त्यामुळे ती मुलाखत छान रंगते. सर्व मुलाखत घेणार्यानी तुमचा आदर्श घेतला पाहिजे. आपले सर्व थिएटर artists खूप मेहनती आहेत. स्वाती चिटणीस ही त्यात आल्याच. त्यांचं काम आवडत होतंच, आता अनुभव, विचार ऐकून अजूनच आत्मीयता वाढली. त्यांनी केलेलं backstage artists चं कौतुक विशेष उल्लेखनीय. अशाच अजून छान छान मुलाखतींची अपेक्षा आहे.
स्वातीताई, एका नेव्हल आॅफिसरशी लग्न केल्यानंतरसुद्धा पुन्हा मराठी रंगमंचावर सक्रीय झालात या बद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. नाहीतर मराठी रंगभूमी अशा प्रगल्भ अभिनेत्रीला मुकली असती. मधुराणीताई, आजवर आपण रंगपंढरी या कार्यक्रमाअंतर्गत घेतलेल्या सगळ्या मुलाखती अप्रतीम. आपल्याकडे इतके उत्तमोत्तम कलाकार आहेत. आपण शक्य तितक्या कलाकारांच्या मुलाखती घेण्याचा प्रयत्न करावा ही विनंती. आम्ही वाट बघत असतो. तुमच्या या उपक्रमास अनेक शुभेच्छा.
स्वातीताइंची मी दोन भागात आता एक दिलखुलास मुलाखत पाहिली की भूमिका करताना वापरायचा आवाज , देहबोली ,भूमिकेतील परकाया प्रवेश या सर्वांची एक जबरदस्त कार्यशाळा मी अटेंड केली की ज्याने माझी अभिनया बद्दल ची जाणीव संपन्न करून गेली असा एक जबरदस्त फील आणि संभ्रम अनुभवायला मिळाला , स्वाती ताईंचे बॅक स्टेज वरील रंगकर्मी बद्दल चे बोलणे नाट्यसृष्टी मधील एका वेगळ्याच विश्वाची ओळख देऊन गेले आणि माणूस म्हणून त्या किती प्रगल्भ आहेत हे ही जाणवले । पुन्हा एकदा तेच म्हणेन की प्रत्येक अभ्यासू नटाने आणि नाट्य रसिकाने ह्या दोन्ही" मुलाखती "(खूप रूक्ष शब्द)पुनः पुनः अनुभवाव्यात मधुराणी तुमचे मनापासून आभार इतका सुंदर आनंद दिल्याबद्दल प्रा नंदकिशोर पोफळे
दिवसेंदिवस या मुलाखती खूप वेगळ्या उंचीवर जात आहेत. स्वातीताईंनी नाटकाचे विविध पैलू बारकाईने उलगडून दाखवले. त्यांनी सहकलाकार आणि बॅकस्टेज कलाकारांविषयी जे सांगितले ते खूप महत्त्वाचे आहे. अशा मुलाखती घेण्याची कल्पनाच छान आहे. Keep it up, Madhuraniji !
कविता जी. तुमच्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. रंगपंढरीच्या संकल्पनेचं तुम्ही करता आहात तसं बरंच कौतुक झालं. मला ही संकल्पना सुचण्यामागची मूळ प्रेरणा म्हणजे एक हौशी नट आणि दिग्दर्शक म्हणून नाट्यप्रक्रियेबद्दल मला गेली २० वर्षं वारंवार पडत राहिलेले प्रश्न. ह्या प्रश्नांची दिग्गज कलाकार देत असलेली उत्तरं माझ्यासारखंच सर्वांना इतकं देऊन जात आहेत हे पाहून खूप आनंद होतो. असाच आत्मीयतेने कार्यक्रम पाहत रहा आणि तुमच्या मित्रमंडळींना पण पहायला सांगा. सर्व टीमतर्फे, पुन्हा एकदा धन्यवाद. - योगेश तडवळकर निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
Another excellent interview. Swati Chitnis atyant buddhimaan abhinetri ahe hyaat vaadach nahi Miss Reema Lagoo here ...it would have been another amazing experience to hear her too.
Mastch Swati tainch vyaktimatv he Prasann aahe mazi atishay aavadati abhinetri aahe. Swati tai thanks ki tumhi back stage artist cha hi titkach abhimanane ullekh kelat. Ya saglyanche nataka baddal asalel dedication khup imp aahe mhanunach hi Manas mothi hotat. Dhanywad Madhurani. Please invite Prashant Damle .Tyanchya tv var anek mulakhati zalyat pan tyat ancor ch jast bolatat ithe tu tyana bharbharun bolu detes so please ekda Prashant sirnahi invite Kara.
I am not sure if this would have turned out to be so wonderful if it hadn’t been hosted by Madhurani. They are willing to share their precious experience, learnings with an amazing ease, comfort and warmth. 💕✨💕
अविस्मरणीय मुलाखत...! स्वाती यांची अगदी सगळी नाटके मी पाहिलेली असल्याने...मुलाखतीमध्ये सांगितलेले अनुभव ऐकताना पुन्हा "त्या विश्वात "रममाण होता आलं. "कार्टी काळजात घुसली",नाटक व्हिडीओवर अनेकदा व प्रत्यक्षही पाहिले होते,त्या नाटकाची एखादी आठवण,अनुभव...असावा..अशी अपेक्षा होती. तुम्हां दोघींचेही खास अभिनंदन.
Hat's off to स्वाती चिटणीस 🙏 खूपच सुंदर एपिसोड झालाय! दरवेळी ठरवतो की फार अपेक्षा उंचावायच्या नाहीत, पण तरीही उंचावतात आणि त्यांना तुमची टीम दरवेळेस खरी उतरते आहे! 👌👌👌
Ha episode khup sundar zala ahe☺️ Swati Chitnis Mam U r just awesome. Aushybharacha anubhav khup sundar paddhatine ani sopya shabtat sangitla ahe. Lots of love ❤️
Ya karyakramane mala aksharshaha bharavun takle ahe ani sgle interviews me vedyasarkhe aikt challe ahe .. eka kalakruti mage eka kalakarachi kay bhumika aste , kay vichar asto ani kay mehenat aste he smjun ghyaych asel tr rang pandhari ha atishay Sunder upkram ahe ki jo atishay upyogi ahe ekhadyala kalecha abhyas krnyasathi 👌👌 Far Sunder upkram 👌
मधुराणी ; मी आपणाला विनंती करीत आहे की आपण मिनी थिएटरमध्ये एखाद्या मान्यवर व्यक्तीचा मुलाखतीचा कार्यक्रम Live ठेवावा आणि रंगपंढरीच्या प्रेक्षकांसाठी तिकीटे राखून ठेवावीत.. ह्यायोगे तुम्ही आणि तुमच्या टीमला आम्ही भेटू शकू. 🌹🌹
Apratim. Swati tai kadun khup shikayla milale. Theatre baddal...ek actor ne kasse ghadave he shikayla milale. Mohan Agashe Sir chi mulakat kadhi honaar . Madhurani ..masst. 🌸🌻
Wow nice episode...swati taie khupch mast n me tumch te natak nai pahila but baghel...Karan majahi gharat ek bacchu ahe so me samju shakte ti situation ....
योगेश आणि रंगपंढरी टीम, विजया मेहता, सत्यदेव दुबे यांच्यासारख्या आताशा दुर्लभ झालेल्या मार्गदर्शकांच्याकडे ज्या नशीबवान अभिनेत्या/अभिनेत्रींना स्वतःला घडवता आलं अशा सर्व अनुभवांचं एखादं special edit कराल का प्लीज?
मला फवत स्वाती ताई उ तम अभिनय करतात हे माहीत होते . पण आज कळले किती बुध्दि मान .भुमिकेचा विचार करतात .नाटके युटयुबर बघितली बघते पण आता प्रत्यक्ष नाटक बघायचे आहे बघु कधी योग येतो .खूप छान .
अप्रतिम. प्रत्येक कलाकाराची भूमिकेसाठी तयारी करायची पद्धत वेगळी असते ती तम्ही फार छान उलगडून सांगायला उद्युक्त करता. ह्यामुळे अभिनय करणे किती विचारपूर्वक करण्याची गोष्ट आहे हे आणखी अधोरेखित होते. पुढील भागाची उत्सुकता आहे.
स्वातीजी, अप्रतिम बोललात, भरभरून बोललात, सगळं शेयर केलंत !! खूप खूप खूप धन्यवाद !! 🙏🏻 brilliant brilliant narration
कलाकार खरचं किती कष्ट घेतात प्रत्येक भूमिका करताना, मुलाखत खूप छान खुलली .
स्वातीताई व मदुराताई दोघीही मस्तच .
हरिओम ॥
नकळत नाती गोती ही तुमची नाटकं आतिशय उत्तम आहेत आम्ही बघितली आहे .
तुमचा सुंदर अभिनय नंतर तुम्हाला भेटणं हि सुध्दा पर्वणीचं .
अशाच आनंदी रहा.
रंगपंढरी जियो जियो !!! Lots of love for the idea !! Keep on calling such wonderful artists. Call some writers n directors also
मस्त.
केवळ अप्रतिम !! स्वातीताई काय बोलतात... जबरदस्त !! अभिनय करताना कलाकार किती seriously विचार करत असतात याचं प्रत्यंतर आम्हाला येतंय... दोन्ही भाग सुंदर... मधुराणी mam... सुंदर घेतलीत मुलाखत !! All d best for u n ur team !!
Apratim Swati tai and Madhurani
फारच सुंदर !Swati Chitnis you rock!!!
खूपच छान झालेत दोन्ही भाग. स्वाती ताई तर क्या बात !🙏
मधुराणी, मुलाखत कशी घ्यावी याचं उत्तम उदाहरण तू आहेस.
रंगपंढरी टीम ला मनापासून विनंती कृपया विजया 'बाईं' ची मुलाखत घ्या ना.. आतापर्यंत ज्या मुलाखती ऐकल्या त्यात बाईंचा उल्लेख सतत होत आलाय. आमच्या पिढीला या निमित्ताने त्यांच्यापर्यंत पोचता येईल. 🙏
धन्यवाद कविता जी. विजया बाईंची मुलाखत घेण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. - योगेश तडवळकर. निर्माता/दिग्दर्शक. रंगपंढरी.
नमस्कार. यावेळी प्रवासात असल्यामुळे १ दिवस उशीर झाला एपिसोड्स बघायला..... पण बघायला सुरुवात केल्यावर दोन्ही एपिसोड्स पूर्ण झाल्याशिवाय थांबू शकलो नाही. अप्रतिम! आनंद देत रहा. खूप शुभेच्छा!
Great... नाट्यसृष्टीतील स्वातीताईंच्या प्रवासाची उत्तुंगता ऐकून, पाहून खूप भारावलेयं...thanks
वा स्वातीताई, खूप छान शब्दात अनुभव सांगितले तुम्ही आणि अभ्यास पूर्ण बोललात. ग्रेट. मला तुमची नातीगोती नाटकातील भूमिका अजून आठवते.
मधुराणी, छान मुलाखत.
या कार्यक्रमात सहभागी होणारे खूप कलाकार डॉ. विजयाबाई मेहतांबद्दल बोलतात. एकदा त्यांच्या मुलाखतीचा योग जुळवून आणा ना.
स्वाती ताईंची मुलाखत खूप आवडली
स्वाती ताईंचं कार्टी, संकेत मिलनाचा, नकळत ही नाटकं मी बघितली
त्या खूप शिस्तबद्ध अभ्यासपूर्वक भूमिका करतात
त्यांच व्यक्तिमत्व खूप छान आहे त्या आवाजाचा वापर पण खूप छान करतात
मला त्या अभिनेत्री म्हणून खूप आवडतात
त्यांना बघून रीमा ताईंची खूप आठवण झाली
रीमा ताई पण मला खूप आवडायच्या
नीना ताई, रीमा ताई, स्वाती ताई वंदना ताई , सुहास जोशी ह्या सगळ्या अभिनेत्रींनी रंगभूमीला आणि प्रेक्षकांना खूप काही दिलंय
धन्यवाद
खूप सुंदर मुलाखत. स्वाती चिटणीस आवडत्या कलाकार आहेतच. त्यांचे अनुभव ऐकणं ही पर्वणीच आहे. अर्थात सर्व कलाकारांच्या मुलाखती सुंदरच होत्या. याला अजून महत्त्वाचं कारण म्हणजे मधुराणी तुमची मुलाखत घेण्याची पद्धत. स्वतः कमीत कमी बोलून आलेल्या कलाकारांना जास्तीत जास्त बोलायला वेळ आणि संधी देणं ही फार छान गोष्ट तुम्ही करता, त्यामुळे ती मुलाखत छान रंगते. सर्व मुलाखत घेणार्यानी तुमचा आदर्श घेतला पाहिजे.
आपले सर्व थिएटर artists खूप मेहनती आहेत. स्वाती चिटणीस ही त्यात आल्याच. त्यांचं काम आवडत होतंच, आता अनुभव, विचार ऐकून अजूनच आत्मीयता वाढली. त्यांनी केलेलं backstage artists चं कौतुक विशेष उल्लेखनीय.
अशाच अजून छान छान मुलाखतींची अपेक्षा आहे.
Backstage lokana appreciate kelya baddal hatts of u swati tai n gr8 respect for her
स्वाती...कोणत्याही प्रकारची कृत्रिमता टाळून मोकळेपणाने व्यक्त केलेलं खरंखुरं मनोगत. झकास.
आणि हो, मधुराणी, तुम्हीसुद्धा त्यांना तशीच सुंदर साथ दिलीत। त्यांना बोलतं करून back ground ला राहिलात। Hats off to you too।
मधुराणी तुम्ही फार सुंदर रीत्या समोरच्या व्यक्तीला व्यत्यय न आणता प्रश्ण विचारता
आपला हा उपक्रम खूप चांगला आहे.
अनुभवी नाट्य अभिनेत्री फैय्याज यांचा प्रवास ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल.
मधुराणी तू मुलाखत खूप सुंदर घेतेस समोरच्या व्यक्तीला खूप बोलकं करतेस स्वाती चिटणीस सुपर्ब
Khup sunder मुलाखत व स्वातीताई तुम्ही खूप छान बोलता ,खूप छान अनुभव सांगितले
Tumchya बोलणे खूप मोकळे आहे कुठेही कृत्रिमता नाही.
स्वातीताई, एका नेव्हल आॅफिसरशी लग्न केल्यानंतरसुद्धा पुन्हा मराठी रंगमंचावर सक्रीय झालात या बद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. नाहीतर मराठी रंगभूमी अशा प्रगल्भ अभिनेत्रीला मुकली असती. मधुराणीताई, आजवर आपण रंगपंढरी या कार्यक्रमाअंतर्गत घेतलेल्या सगळ्या मुलाखती अप्रतीम. आपल्याकडे इतके उत्तमोत्तम कलाकार आहेत. आपण शक्य तितक्या कलाकारांच्या मुलाखती घेण्याचा प्रयत्न करावा ही विनंती. आम्ही वाट बघत असतो. तुमच्या या उपक्रमास अनेक शुभेच्छा.
धन्यवाद निलिमा जी. रंगपंढरीला असाच पाठिंबा देत रहा. - योगेश तडवळकर. निर्माता/दिग्दर्शक, रंगपंढरी.
प्रत्येक गोष्टीमागे किती खोल विचार असतात। अप्रतीम बोललात स्वातीजी। I was your fan anyway. आज त्याचं कारण कळलं। 🙏
स्वातीताइंची मी दोन भागात आता एक दिलखुलास मुलाखत पाहिली की भूमिका करताना वापरायचा आवाज , देहबोली ,भूमिकेतील परकाया प्रवेश या सर्वांची एक जबरदस्त कार्यशाळा मी अटेंड केली की ज्याने माझी अभिनया बद्दल ची जाणीव संपन्न करून गेली असा एक जबरदस्त फील आणि संभ्रम अनुभवायला मिळाला ,
स्वाती ताईंचे बॅक स्टेज वरील रंगकर्मी बद्दल चे बोलणे नाट्यसृष्टी मधील एका वेगळ्याच विश्वाची ओळख देऊन गेले आणि माणूस म्हणून त्या किती प्रगल्भ आहेत हे ही जाणवले ।
पुन्हा एकदा तेच म्हणेन की प्रत्येक अभ्यासू नटाने आणि नाट्य रसिकाने ह्या दोन्ही" मुलाखती "(खूप रूक्ष शब्द)पुनः पुनः अनुभवाव्यात
मधुराणी तुमचे मनापासून आभार इतका सुंदर आनंद दिल्याबद्दल
प्रा नंदकिशोर पोफळे
धन्यवाद, नंदकिशोर जी. तुमची प्रतिक्रिया नेहमीच विस्तृत, विवेचक आणि प्रोत्साहन देणारी असते.
- योगेश तडवळकर
निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
Absolute guide of acting to the audience, students and people at large. Fantastic!
दिवसेंदिवस या मुलाखती खूप वेगळ्या उंचीवर जात आहेत. स्वातीताईंनी नाटकाचे विविध पैलू बारकाईने उलगडून दाखवले. त्यांनी सहकलाकार आणि बॅकस्टेज कलाकारांविषयी जे सांगितले ते खूप महत्त्वाचे आहे.
अशा मुलाखती घेण्याची कल्पनाच छान आहे. Keep it up, Madhuraniji !
कविता जी. तुमच्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. रंगपंढरीच्या संकल्पनेचं तुम्ही करता आहात तसं बरंच कौतुक झालं. मला ही संकल्पना सुचण्यामागची मूळ प्रेरणा म्हणजे एक हौशी नट आणि दिग्दर्शक म्हणून नाट्यप्रक्रियेबद्दल मला गेली २० वर्षं वारंवार पडत राहिलेले प्रश्न. ह्या प्रश्नांची दिग्गज कलाकार देत असलेली उत्तरं माझ्यासारखंच सर्वांना इतकं देऊन जात आहेत हे पाहून खूप आनंद होतो. असाच आत्मीयतेने कार्यक्रम पाहत रहा आणि तुमच्या मित्रमंडळींना पण पहायला सांगा. सर्व टीमतर्फे, पुन्हा एकदा धन्यवाद.
- योगेश तडवळकर
निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
Another excellent interview. Swati Chitnis atyant buddhimaan abhinetri ahe hyaat vaadach nahi
Miss Reema Lagoo here ...it would have been another amazing experience to hear her too.
Mastch Swati tainch vyaktimatv he Prasann aahe mazi atishay aavadati abhinetri aahe. Swati tai thanks ki tumhi back stage artist cha hi titkach abhimanane ullekh kelat.
Ya saglyanche nataka baddal asalel dedication khup imp aahe mhanunach hi Manas mothi hotat.
Dhanywad Madhurani.
Please invite Prashant Damle .Tyanchya tv var anek mulakhati zalyat pan tyat ancor ch jast bolatat ithe tu tyana bharbharun bolu detes so please ekda Prashant sirnahi invite Kara.
नेहमीप्रमाणेच उत्तम आणि हंहं ची सोबत
Wow beautiful
Kam pahile ahe
Khup sunder
Thanks 🙏
U r simply great
I am not sure if this would have turned out to be so wonderful if it hadn’t been hosted by Madhurani. They are willing to share their precious experience, learnings with an amazing ease, comfort and warmth. 💕✨💕
Khupach sundar interview👌
Amazing voice done mam of 75 years old lady
अविस्मरणीय मुलाखत...!
स्वाती यांची अगदी सगळी नाटके मी पाहिलेली असल्याने...मुलाखतीमध्ये सांगितलेले अनुभव ऐकताना पुन्हा "त्या विश्वात "रममाण होता आलं.
"कार्टी काळजात घुसली",नाटक व्हिडीओवर अनेकदा व प्रत्यक्षही पाहिले होते,त्या नाटकाची एखादी आठवण,अनुभव...असावा..अशी अपेक्षा होती.
तुम्हां दोघींचेही खास अभिनंदन.
श्रद्धा जी, तुमच्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.
Saglyat Apratimmmmmmm..... Interview
स्वाती जी ना खूप छान बोलत केलं मधुरा तुम्ही.खूप सुंदर मुलाखत .आणि कलाकार कसा घडतो ते समजून घेता आल. All the best
Beautiful questions was presented
Swati Chitnis is a. Great actress. Remarkable performance as a stage artist
Khup chan....swati chitnis khup chaan bollya
अप्रतीम interview
अतिशय सुंदर
मधुराणी तुझे खुप खुप आभार
स्वाती मॅडम खुप छान पद्धतीने व्यक्त झाल्या
खुपच सुंदर
Hat's off to स्वाती चिटणीस 🙏 खूपच सुंदर एपिसोड झालाय! दरवेळी ठरवतो की फार अपेक्षा उंचावायच्या नाहीत, पण तरीही उंचावतात आणि त्यांना तुमची टीम दरवेळेस खरी उतरते आहे! 👌👌👌
Ha episode khup sundar zala ahe☺️ Swati Chitnis Mam U r just awesome. Aushybharacha anubhav khup sundar paddhatine ani sopya shabtat sangitla ahe. Lots of love ❤️
Ya karyakramane mala aksharshaha bharavun takle ahe ani sgle interviews me vedyasarkhe aikt challe ahe .. eka kalakruti mage eka kalakarachi kay bhumika aste , kay vichar asto ani kay mehenat aste he smjun ghyaych asel tr rang pandhari ha atishay Sunder upkram ahe ki jo atishay upyogi ahe ekhadyala kalecha abhyas krnyasathi 👌👌
Far Sunder upkram 👌
मधुराणी ; मी आपणाला विनंती करीत आहे की आपण मिनी थिएटरमध्ये एखाद्या मान्यवर व्यक्तीचा मुलाखतीचा कार्यक्रम Live ठेवावा आणि रंगपंढरीच्या प्रेक्षकांसाठी तिकीटे राखून ठेवावीत.. ह्यायोगे तुम्ही आणि तुमच्या टीमला आम्ही भेटू शकू. 🌹🌹
Beautiful and to the point interview
Punha ekda Apratima mulakhat!! Backstage chya manasanvishayee Swati Tai bolalya teva khoop bare vatale...Atta paryant tyanchya vishayee koni bolale navate! Manapasoon Dhanywaad, Swati Tai ani Team 'Rang Pandhari'!!!
Hat's off swatiji
In most narration by actors heard a lot about contributions from Dr. Vijaya Mehta to their drama careers. Would love to hear her experiences.
Lots off love swati taie
Khup chan mulakhat ghetli. Swatiji cha shevgyacha shenga natak baghitla. Sahaj sundar abhinay. Madhurani mulakhat ghetat te khulat jate . Doghina shubhechha.
Parat ekda chhan episode. Expecting these actors interviews also... Prashant Damle, Vandana Gupte, Subodh Bhave, Atul Parchure.
दोनही भाग कल्पनातीत अवर्णनीय......................
धन्यवाद चेरी जी. Glad you enjoyed the episode. - योगेश तडवळकर. निर्माता/दिग्दर्शक. रंगपंढरी.
Such a beautiful episode
उषा नाडकर्णी यांची मुलाखत घ्या
.मधुराणी खुप छान मुलाखतघेते
Apratim. Swati tai kadun khup shikayla milale. Theatre baddal...ek actor ne kasse ghadave he shikayla milale.
Mohan Agashe Sir chi mulakat kadhi honaar . Madhurani ..masst. 🌸🌻
धन्यवाद ममता जी. मोहन आगाशे सरांची मुलाखत घेतलेली आहे. लवकरच प्रकाशित होईल. - योगेश तडवळकर. निर्माता-दिग्दर्शक रंगपंढरी.
Wow nice episode...swati taie khupch mast n me tumch te natak nai pahila but baghel...Karan majahi gharat ek bacchu ahe so me samju shakte ti situation ....
Mast interview...
Great episode ..back on track...when is Vikram Gokhale episodes please? Please also have Ashok Saraf, Subodh bhave, Mohan Joshi, Prashant Damle
खूप छान
खुप छान!
योगेश आणि रंगपंढरी टीम,
विजया मेहता, सत्यदेव दुबे यांच्यासारख्या आताशा दुर्लभ झालेल्या मार्गदर्शकांच्याकडे ज्या नशीबवान अभिनेत्या/अभिनेत्रींना स्वतःला घडवता आलं अशा सर्व अनुभवांचं एखादं special edit कराल का प्लीज?
मधुराणी ..
खरचं black stage कलाकारांचेही योग्य कौतुक झाले पाहिजे.
Swati Chitnis was never was a big time actress. She was always so so actresss.
खूप छान मुलाखत झाली फक्त स्वाती जी ने नाहक इंग्रजी चा वापर केला.
Back stage करणारे मंडळी साठी त्रिवार वंदन
मधुराणी मुलाखत नेहमीप्रमाणे छान झाली, धन्यवाद दोघींनाही
धन्यवाद शुभदा जी. तुमची प्रतिक्रिया आवर्जून येते ते आम्हाला आवडतं. असाच पाठिंबा देत रहा. - योगेश तडवळकर. निर्माता/दिग्दर्शक. रंगपंढरी.
Live program Kara please
Apratim
Mast madt
फारच छान .mast
प्लीज मोहन जोशींना बोलवा
मोहन सरांची मुलाखत घेतलेली आहे. लवकरच प्रकाशित होईल. - योगेश तडवळकर. निर्माता/दिग्दर्शक. रंगपंढरी.
Atul Parchure yanahi invite kara
अतुल जी ह्यांची मुलाखत घेतलेली आहे. लवकरच पब्लिश होईल. धन्यवाद.
Khupach chan