अशा कोणत्याच भरतीचं केलं नसेल ते या शिक्षक भरतीचं करून ठेवलं आहे. एवढी वाईट अवस्था आहे. TET द्यायची ,Tait द्यायची 150+ मार्क घ्यायची. तिथून कुठे मिरीट लिस्ट ला नाव येणार. आल्यानंतर 3 वर्ष 16 हजारावर काम करायचं . आसं वाटतंय D.E.D करून चूक झाली. दुःख तर सगळ्यालाच आहे. पण जरा मुलांचं दुःख बगा जरा. वय वाढत चाललाय .लग्न होत नाहीत. जबाबदाऱ्या वाढत आहेत. घरून डिप्रेशन कधी होणार कधी होणार... जगावं की मरावं परमेश्वरा.
Same ... Pan ajun kahich zal nahi ... Second phase sathi waat baghtoy 😢 Baki bolat ahet tait 3 chi tayari kara ... Kiti dyaycha exams ... Ayushya gela tyat ... Ani exam deun 9 to 12 la botawar jaga !!!
Ram शिंदे साहेब yanchi विधानपरिषदेच्या सभापती म्हणुन बिनविरोध नियुक्ती zaleli aahe tri विनंती आहे ki शिक्षक या pdavishyi योग्य ani भावी शिक्षकांच्या दृष्टीने निर्णय देवा आमचे भविष्य टांगणीला आहे सद्यः परिस्तिथि पाहता रात्रंदिवस mr मर मरतोय अभ्यास करतोय 1 mark 2 मार्क vrun disqualified होत आहोत पुन्हा जिद्दीने ऊभा राहत आहोत...plz its humble request from all future teacher plz take a right decision
शिक्षण सेवकांना अत्यंत कमी पगार देऊन त्यांचा एक प्रकारचा अपमान केला जातोय... RTE नुसार खाजगी क्लास घेता येत नाहीत.. ते बंद करावे लागतात ... पण RTE नुसार शिक्षण सेवक बंद म्हणून काहीच तरतूद नाही... तुम्ही नवीन आहेत तुम्ही हे केल पाहिजे ते केल पाहिजे असं म्हणून सर्वच कामे बोकांडी टाकले जातात. यातून निराशाच पदरात पडते.वरून सर्वांना घरच्या जबाबदाऱ्या आहेत (90% शिक्षण सेवकांचे कुटुंब त्यांच्यावर पूर्णपणे अवलंबून आहे)अन अशाने हुशार असलेले शिक्षन सेवक कामाने त्रस्त होऊन शिकवायचं सोडून देतात. ही प्रथा अशीच चालू राहते. जर नव्या दमाच्या शिक्षकांना चांगला पगार दिला तर ते तितक्याच मेहनतीने कामे करतील.
अशा कोणत्याच भरतीचं केलं नसेल ते या शिक्षक भरतीचं करून ठेवलं आहे. एवढी वाईट अवस्था आहे. TET द्यायची ,Tait द्यायची 150+ मार्क घ्यायची. तिथून कुठे मिरीट लिस्ट ला नाव येणार. आल्यानंतर 3 वर्ष 16 हजारावर काम करायचं . आसं वाटतंय D.E.D करून चूक झाली. दुःख तर सगळ्यालाच आहे. पण जरा मुलांचं दुःख बगा जरा. वय वाढत चाललाय .लग्न होत नाहीत. जबाबदाऱ्या वाढत आहेत. घरून डिप्रेशन कधी होणार कधी होणार... जगावं की मरावं परमेश्वरा.
True
100% खर आहे ❤
Absolutely true 😢
खर आहे भाऊ 😢
Same ...
Pan ajun kahich zal nahi ...
Second phase sathi waat baghtoy 😢
Baki bolat ahet tait 3 chi tayari kara ...
Kiti dyaycha exams ...
Ayushya gela tyat ...
Ani exam deun 9 to 12 la botawar jaga !!!
शिक्षण सेवकामुळे बऱ्याच समस्यांना या शिक्षकांना जावे लागते.आजार अंगावर काढून तिन वर्षे ढकळून रेटून दिवस काढत असतात
शिक्षण सेवक पद रद्द झालाच पाहिजे
अतिशय योग्य मुद्दा आहे .
अतिशय योग्य मुद्दा सर🎉🎉
शिक्षण सेवक पद रद्द झालचं पाहिजे...
शिक्षण सेवक पद रद्द झालच पाहिजे.. शिक्षण आणि आरोग्य याबाबतीत सरकारने नफा तोटा बघायचा नसतो.. महाराष्ट्र हे लोक कल्याणकारी राज्य आहे..
शिक्षण सेवक पद रद्द करा रद्द करा रद्द करा
फार वाईट अवस्था करून ठेवली शिक्षक भरती😢😢
शिक्षण सेवक कालावधी 1वर्ष झालेच पाहिजे
खूप छान मुद्दा मांडला सर
Ram शिंदे साहेब yanchi विधानपरिषदेच्या सभापती म्हणुन बिनविरोध नियुक्ती zaleli aahe tri विनंती आहे ki शिक्षक या pdavishyi योग्य ani भावी शिक्षकांच्या दृष्टीने निर्णय देवा आमचे भविष्य टांगणीला आहे सद्यः परिस्तिथि पाहता रात्रंदिवस mr मर मरतोय अभ्यास करतोय 1 mark 2 मार्क vrun disqualified होत आहोत पुन्हा जिद्दीने ऊभा राहत आहोत...plz its humble request from all future teacher plz take a right decision
शिक्षण सेवकांना अत्यंत कमी पगार देऊन त्यांचा एक प्रकारचा अपमान केला जातोय... RTE नुसार खाजगी क्लास घेता येत नाहीत.. ते बंद करावे लागतात ... पण RTE नुसार शिक्षण सेवक बंद म्हणून काहीच तरतूद नाही...
तुम्ही नवीन आहेत तुम्ही हे केल पाहिजे ते केल पाहिजे असं म्हणून सर्वच कामे बोकांडी टाकले जातात. यातून निराशाच पदरात पडते.वरून सर्वांना घरच्या जबाबदाऱ्या आहेत (90% शिक्षण सेवकांचे कुटुंब त्यांच्यावर पूर्णपणे अवलंबून आहे)अन अशाने हुशार असलेले शिक्षन सेवक कामाने त्रस्त होऊन शिकवायचं सोडून देतात. ही प्रथा अशीच चालू राहते.
जर नव्या दमाच्या शिक्षकांना चांगला पगार दिला तर ते तितक्याच मेहनतीने कामे करतील.
शिक्षणसेवक पद रद्द केले पाहिजे
Khup durbhgypurn ahe
शिक्षण सेवक पद रद्द करा
बरोबर आहे ❤❤❤
शिक्षण सेवक अन्यायकारक पद्धत आहे. शिक्षण सेवक पद रद्द झालंच पाहिजे
शिक्षक हा पूर्ण शिक्षण व्यवस्थेचा कणा आहे. त्याला मजबूत केले पाहिजे. शिक्षण सेवक पद्धत आता कालबाह्य झाली आहे ती बंद करण्यात यावी
बाकी देशात शिक्षन खात्यावर किती लक्ष दिल जात इथं शिक्षक भरतीच timevar होत नाही इलडून तिकडून झालीच तर अस्या 12 भानगडी
शिक्षण सेवक रद्द करा
Ram shinde saheb Apun Pn shikshak tumcha kadun khup mothi Asha ahe amha sglala
Right 💯
खाजगी संस्था घेत नाहीत वो पैशाशिवाय उमेदवारांना मग कशी होणार भरती
Good 👍 👍 👍
एक नंबर
एका संस्थेमध्ये शिक्षण सेवक पूर्ण झाल्यानंतर सहा महिन्याचे पेमेंट काढायला त्या संस्थे मधला क्लर्क 40,000 मागत आहे यासाठी काय करावे आता
त्याला 2-4 डाम्बरट पोर घेऊन झोडून काढा... तुम्ही त्यात भाग न घेता त्रयस्थपणे ही कारवाई करा
अतिशय योग्य मागणी आहे
खाजगी संस्था भरतीसाठी पैसे घेते मग कसलं हे पवित्र पोर्टल
भरतीचे अधिकार परत करा संस्थेला
खाजगी शाळा, महाविद्यालये कशी चालवायची आम्ही
सगळ्या परीक्षा दिल्या तरी नोकऱ्या नाहीत, जवळ मिळत नाही, बेरोजगारी वढते , याचा विचार करा तरूण पिढीला त्यांच्या शिक्षणनुसार कृपया नोकरी दयावी.
Namaskar sir, Tait exam offline honar nahi ka
Karan offline ne prashn changlya prakare sodavata yetat.
shikshan sevak pad radd kara
Shikshan sevak radda kara....
शिक्षण सेवक रद्द करा 🙏🙏
Shikshan sevak radd kara
शिक्षण सेवक रद्द झालीच पाहिजे ❤
शिक्षण सेवक हा कालावधी अतीशय अन्यायकारक असून ते लगेच रद्द करण्यात यावे .
Correct
शिक्षण सेवक 6 महिने दिला तरी चालेल
Shikshan sewak radda kara
🙏🙏🙏
गुणात्मक दर्जा वाढवण्यासाठी सेकंड फेज पुर्ण करावा.
सभापती प्रा. राम शिंदे साहेब हे स्वतः शिक्षक होते.त्यांनी शिक्षणसेवक पद रद्द करण्यासाठी प्रयत्न करायला हवे
Shikshan sevak time cancel kra lay anyay kela Rav Shikshan sevakavar kela.
शिक्षण सेवक रद्द करावं
अल्पसंख्याक व अल्पभाषीक ज्या संस्था झालेल्या आहे त्या ठिकाणी आरक्षण पण पाहीजे व TET, TAIT लागु पाहीजे
काही संस्थेत लोक 18 , 18 वर्ष फुकट करून राहिलेले आहेत त्याचे काय
❤❤❤❤❤
2022ची अपूर्ण भरती पुर्ण व्हावी ही विनंती
Shikshan sevak radh hona chaiyae
Sarkar ne hya kade laksha dyla pahije
Kiti kami salary madhe kas kai hoil
Sir please tait sathi pan class ghya please,tumhi aamhala khup madat karta , please tait sathi pan kara sir ..
Tet पैसे कमवायचे कुरन आहे हे बंद करून डायरेक्ट भरती केली पाहिजे
शिक्षण सेवक रद्द झाले पाहिजे
Shikshan Sevak 1varshyach zala paije
शिक्षक सेवक रदद झाले पहिजे
शिक्षण सेवक बंद करा ही विनंती
Yogya magani 💯
🥳🥳🥳🥳
Iti chb teacher cha kay
Nahi tar cancel ❌❌❌
शिक्षक भरती १० वर्ष होत नाही d.ed ,b.ed jhalele १० warsha pasun berojgar ahe kay karav kadat nahi
D.Ed/ B.Ed धारक वाट पहा शिक्षक भरतीची
Shikshan Sevak kalavadhi 1 varshacha zala pahije
Shikshan sevak radda kara
सरकार पगार देतो आणि नोकरभरती संस्था पसरतात यावर काही बोला साहेब
Paise vachvayachet sarakrla .. shikshak sevak cancel hot naste😅...evdhich kalaji asti shikshan vibhagala tar prtek 5 varshala bharati zali asati.....ekdach hotey ti pan 10 varshat...Kay khary vibhagach.....saglyat motha scam ahe shikshak bharati 😢lokanche ayushya challey vaya...mpsc sarkh....jaga kami....n candidate khup..
Tyapeksha private class kelel parvdatey
साहेब तुमचं ऐकलं जाईल काय? सरकारची मानसिकता आहे काय?
TET, TAIT Fkt आणि fkt पैसे देऊन पास झालेले आहेत, कोणी पास नाही होणार TET त्यावर पण बोला😂😂 का मग तुमची पैसे घेता आणि tet pas करतात 😂😂
धन्यवाद...
फक्त तीनच वर्षे शिक्षण सेवक करायचे असते
साहब 3 वर्षत 1095 दिवस असतात।
शिक्षण सेवक पद रद्द झाली पाहिजे.
शिक्षण सेवक पद रद्द केल पाहिजे
शिक्षण सेवक रद्द करा
शिक्षण सेवक पद रद्द करा
शिक्षण सेवक रद्द करा
शिक्षण सेवक रद्द झालं पाहिजे
शिक्षण सेवक रद्द झाले पाहिजे
शिक्षण सेवक रद्द करा
शिक्षण सेवक रद्द करा