Mazi karanji banvli ki chan hote pan dusrya divshi vatad hote ani oily pan hote, baherch cover chivat, vatad hote ky chukt te kalat nhi, mhanun bhiti vatte karayla
करंजी च वरचे आवरण खुसखुशीत होण्यासाठी मैद्यामध्ये एक ते दोन चमचे बारीक रवा टाकायचा, तेला ऐवजी तुपाचं कडकडीत मोहन घालून बघा पीठ जास्त सैलसर मळू नका चपातीच्या पिठापेक्षा थोडसं कडक ठेवा
👌👌