जगातील त्रिवार सत्य जे कोणीही नाकारू शकत नाही पण आपण हॆ का विसरतो की आपण त्याच भारत भूमीवर जन्म घेतला आहे जिथे असेही महात्मे होऊन गेले ज्यांनी आपल्या बायकोसाठी तिच्या शिक्षणासाठी तिच्या हक्कासाठी काय काय सहन केले मग आपणही थोडेफार तसें वागलो तर बिघडले कुठे पण त्यासाठी स्त्री आणि पुरुष दोघांनाही एकमेकांचा सन्मान करता आला पाहिजे 🙏🙏💖💖
अतिशय सुंदर ❤🎉❤🎉❤🎉
खूप छान कथा
अगदी सत्य परिस्थिती मांडल्ये या कथेत.स्त्री कोणत्याही बाबतीत उंचीवर असू नये ही आजही मानसिकता आहे.खूप छान कथा आणि सादरीकरण.
खूप आभार 😊
खूप आभार ♥️♥️
खुप खुप सुंदर कथा..👌👌 पुनः पुन्हा ऐकावी आणि यशश्री सारखी मनाची उंची वाढवावी!!🙏👍
खूप आभार ♥️♥️
सुंदर कथा आणि सादरीकरण 👌👌👌
मनापासून धन्यवाद ♥️
अतिशय अप्रतिम आहे धन्यवाद
खूप आभार 😊
Mast nehmi pramanech
@@gadgilavanti5930 तुमच्याच कमेंट ची वाट पाहत होते. खूप धन्यवाद ♥️
यशश्री चे पात्र खुपचं समजूतदार..... मस्त
धन्य वाद ♥️
Manjiritai nehami pramane katha aavdli...Yashshri sarkhi samjutdar sahacharini milane kiti bhagyache. Tichya hya swabhavamule gharat ti sarvachi ladki zali. Hushar n smart aslyane office ni tila pardeshwari sathi nivadle hote. Kahi navre ase astat baykochi pragati tyana sahan hot nahi ...jealousy nirman hote..ase sankuchit swabhavachi asu naye. Anyway aaplyala khup khup dhanyavad...