Bhaskar Jadhav Today Speech: दादांच्या मुख्यमंत्रीपदाला भास्कर जाधवांचा पाठिंबा? सभागृहात काय घडलं
HTML-код
- Опубликовано: 30 сен 2024
- Bhaskar Jadhav Today Speech: विधीमंडळ अधिवेशनाचा काल (११ डिसेंबर) तिसरा दिवस होता. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांनी विधानसभेत कोकणाच्या मुद्द्यावर काही प्रश्न उपस्थित केले. त्यांनतर कोरोनावर हा विषय आला. अडीच वर्षावरून सत्ताधाऱ्यांनी विषय काढताच भास्कर जाधवांनीही त्यांना चांगलंच धारेवर धरलं. त्यानंतर अजित पवारांचं नाव घेत त्यांनी थेट मुख्यमंत्री पदाबाबत विधान केलं. नेमकं काय म्हणाले पाहा.
Yesterday was the third day of the legislative session. Thackeray Group MLA Bhaskar Jadhav raised some questions on the Konkan issue in the Legislative Assembly. After that, the topic of Corona came up. After two and a half years, Bhaskar Jadhav also held them in good stead as soon as the rulers raised the issue. After that, he directly made a statement regarding the post of Chief Minister by naming Ajit Pawar. See what they actually said.
#vidhansabha #assemblysession2023 #thackeraygroup #bhaskarjadhav #kokan #ajitpawar #ncp #eknathshinde #bjp #devendrafadnavis #maharashtranews #maharashtrapolitics #maharashtra #india
.
Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today.
Subscribe to our channel for all the latest Marathi News.
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/
Well Said Samanya Bhaskar Jadhav Saheb 🚩🚩🚩 Aab k baar congress sarkaar 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
आपले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि फडणवीस उपमुख्यमंत्री आणि मोदी प्रधानमंत्री हे सोडून कोणीही चालेल हे उ. बा. ठा. यांचे कपटी विचार सर्वांनी जनतेपर्यंत पोहचावे ❤
भास्कर जाधव साहेब म्हणजे जिवंत वाघ
आता, हे अडीच वर्ष. बोलतात, पण. मोदी. तर. 70. वर्श. काँगेस. ने. हे केलें, तेच. मोदी. 11 वर्ष सांगत आले, आहेत, 😢😢
भास्कर जाधव साहेब शिवसेनेचा वाघ..🔥🚩
खूपच सुंदर भाषण,
जय महाराष्ट्र जय शिव सेना जिंदाबाद
भास्कर जाधव तुमच्याकडे दादांना मुख्यमंत्री करायला आमदार किती आहेत सभागृहाला सांगा
ऐकाशीच घरोबा करावा 😂😂😂लागतो.
😂
केजरीवाल साहेबाच्या विचारात राहा सर्व जनता सुखी होईल
10 jane ganpati bappa moraya
खुप हुशार आहे रे बाबा तु
तुझ्या बापाला विचार सांगेल तो कोण आहे भास्करशेठ
एकदम बरोबर
Super saheb
Dashing person
नाटकू
Salute Sir