माझे eair बर्ड्स कानात राहिले आणि डबीच हरवली होती पण नशीब 75 किलोमिटर ट्रॅव्हल करून पुन्हा मला ती रस्त्याच्या कडेला सापडली.. जिथं मला डाऊट होता तिथेच पडली होती आणि कोणालाही न सपडता ती डबी 3तासांनी मलाच सापडली 😊😊
मराठी टेक माहिती मधील 'बाप माणूस' म्हणजे अरुण दादा, ❤ मी आता ऑफलाईन मोबाईल स्टोअर मध्ये खरेदी करायला गेलो तरी तेथील सेल्स लोकांना घाम फोडतो 😅 कारण तुमच्यामुळे आम्हाला खुप टेक माहिती समजते. ❤धन्यवाद अरुण दादा आणि टिम
पहिल्यांदा कमेंट करत आहे. RUclips वर तुमच्या बोलण्याची पद्धत आवाज खुप छान आहे.आणि खुप चांगल्या प्रकारे छान माहिती देता. हिन्दी मध्ये ही खुप छान वाटत ऐकताना तुम्हाला.काय घ्यावं कस, घ्यावं , सगळेच खूप छान माहिती देता तुम्ही. असेच खुप पुढे जावा.मी तुमचे व्हिडियो पाहूनच माहिती घेते.मगच काही तरी घेते. त्यासाठी thanks
First time comment kartoy RUclips chya tumchya channel var kharch aatun aal ki karavi mast kaam kartay tumhi khup hard work kartay hey disun yetay all the best keep going 😊
परफेक्ट टाईमिंगला हा व्हिडिओ आला. माझ्याकडे रेडमी ईअरबड्स एस चे २ सेट आहेत ते मी २०१९ पासून वापरत आहेत. आजही व्यवस्थित दोन्ही सेट (४ ईअरबड्स) चालू आहेत फक्त त्यातील एक ईअरबड चहाच्या कपमध्ये पडुन सुध्दा व्यवस्थित काम करतंय पण त्याची बॅटरी तासाभरात उतरते आणि दुसर्या ईअरबड्स सेट ची बॅटरी सुद्धा कधीकधी वीक वाटते. म्हणून मी आता नवीन TWS घेणार होतो तेवढ्यात हा व्हिडिओ आला. 😍
I'm using Realme Buds Q since 2020 , still working, bought under 2k , didnt have tham much features beacuse of old gen 😅 . But considering performance over the period its best till now 👍🏻.
१७०० चे oppo enco buds घेतले होते. अडीच वर्ष झाली वापरतोय. अजूनही मस्त बॅटरी बॅकअप देतात . सिंगल चार्ज अजूनही पाच तास contune देत आहे. आवाज , tuch मस्त आहे. तीन चार वेळा दोन्ही बड्स पाण्यात पडले 🤪🤪😜 पुन्हा सुरु होतील अशी hosp सोडली होती 😂 पण अजुन मस्त सुरु आहेत. अरुण दादांच्या हिंदी चॅनेलवर सुद्धा व्हिडिओ मस्त असतात .
मी असे TWS 2 वेळा हरवले आहेत लागोपाठ 2 वर्ष. दरवेळी एका कानातला एक. म्हणून आताचे अगदी जपून म्हणजे जेव्हा traveling करताना अगदी कमी गर्दी असेल किंवा gym मध्येच त्यांचा वापर करतो. (तिन्ही TWS boAt चेच)
me csmt varun 300rupay che tws ghetle 1year zala ajun pan khup changle chaltat. fakt mic kharab zalay audio quality ek number aahe. gaming madhe latency pan khupch kami aahe . fakt problem thoda chaarging cha aahe 4-5 tasat sampte battery pan charge pan lagech hote
Neckband ची वायर टिकत नाहीत, 1 वर्षात सोलून जातात नका घेऊ, मी oppo, OnePlus चे वापरले वायर खराब झाली , अजून ही ते चालू आहेत पण वायर बसवून मिळत नाही, सध्या Realme Tws वापरतोय 2 वर्ष होत आली खूप छान... Calling, music हरविण्या पासून वाचवा फक्त
Arun sir ek suggetion haie aap esi easy type video Hindi channel me upload kijiye Jo Marathi nahi haie kuch samjh me nahi ata haie sir please request upload in Hindi channel
तुम्ही किती वर्ष TWS वापरता? आणि कोणत्या ब्रँड चा? खाली सांगा👇
P- tron che tws vaparto
3 year zale
999 price ❤
Boat
Predator xo3 gaming earbuds❤
Realme buds pro
Urban U23
माझे eair बर्ड्स कानात राहिले आणि डबीच हरवली होती पण नशीब 75 किलोमिटर ट्रॅव्हल करून पुन्हा मला ती रस्त्याच्या कडेला सापडली.. जिथं मला डाऊट होता तिथेच पडली होती आणि कोणालाही न सपडता ती डबी 3तासांनी मलाच सापडली 😊😊
लहानपणी अशी डबी आजी वापरायची चुना, तंबाखू ठेवायला... नक्कीच ज्याने ही डबी काढली त्याचे inspiration त्यांचे आजी आजोबा असणार... 😂😂😂😂😂
Ho kharach na, Inspired ajji ajoba. 1st invention by them😂😂
😂👍 yancha kadk reply hota
😂
Mi tr tyala chunyachi dubi mhanto
@@dhananjaypatil5652 😅😅😅👍
मराठी टेक माहिती मधील 'बाप माणूस' म्हणजे अरुण दादा,
❤
मी आता ऑफलाईन मोबाईल स्टोअर मध्ये खरेदी करायला गेलो तरी तेथील सेल्स लोकांना घाम फोडतो 😅
कारण तुमच्यामुळे आम्हाला खुप टेक माहिती समजते.
❤धन्यवाद अरुण दादा आणि टिम
धन्यवाद दादा. खूप छान माहिती दिली. मी पण घेणार होतो TWS. पण मी आता neckband घेणार
पहिल्यांदा कमेंट करत आहे. RUclips वर तुमच्या बोलण्याची पद्धत आवाज खुप छान आहे.आणि खुप चांगल्या प्रकारे छान माहिती देता. हिन्दी मध्ये ही खुप छान वाटत ऐकताना तुम्हाला.काय घ्यावं कस, घ्यावं , सगळेच खूप छान माहिती देता तुम्ही. असेच खुप पुढे जावा.मी तुमचे व्हिडियो पाहूनच माहिती घेते.मगच काही तरी घेते. त्यासाठी thanks
First time comment kartoy RUclips chya tumchya channel var kharch aatun aal ki karavi mast kaam kartay tumhi khup hard work kartay hey disun yetay all the best keep going 😊
Thanks
दादा तुझ्या विडीयो खुप छान आणि माहिती पुर्ण असतातं..🙌🏻❤️
परफेक्ट टाईमिंगला हा व्हिडिओ आला. माझ्याकडे रेडमी ईअरबड्स एस चे २ सेट आहेत ते मी २०१९ पासून वापरत आहेत. आजही व्यवस्थित दोन्ही सेट (४ ईअरबड्स) चालू आहेत फक्त त्यातील एक ईअरबड चहाच्या कपमध्ये पडुन सुध्दा व्यवस्थित काम करतंय पण त्याची बॅटरी तासाभरात उतरते आणि दुसर्या ईअरबड्स सेट ची बॅटरी सुद्धा कधीकधी वीक वाटते. म्हणून मी आता नवीन TWS घेणार होतो तेवढ्यात हा व्हिडिओ आला. 😍
मी बोट ⛵ चे नवीन boat airdopes 800 tws डॉल्बी ऑडिओ सपोर्टेड earbuds घेण्याचा विचार करत आहे.
@@Akshay_BhavekarOnePlus bullets z2❤
@@Akshay_Bhavekar ghetla ka
@@Pratik-tk6ts Nahi ajun. Price kami vhaychi vaat pahatoy karan Offers mdhe ajun kami kimatit milatat. 😁
@@Akshay_Bhavekar ok
I'm using Realme Buds Q since 2020 , still working, bought under 2k , didnt have tham much features beacuse of old gen 😅 . But considering performance over the period its best till now 👍🏻.
Great...superb content ani to hi marathit!!!
Title english madhe
मी बस प्रवास करताना एक इअरबड
पडल्या नंतर हा व्हिडिओ पाहतो 😢
The best option is branded neckband lambi race ka ghoda,.😊😊😊😊😊😊
Bhaau tumhi marathi ahat he ekun khup chaan vattl, tumchi bolnyachi shaili khup chaan ,aani marketing strategies pan khup chaan
खरच खूप जास्त गरज होती भाऊ या व्हिडिओ ची ,कारण मार्केट मध्ये खूप confusion आहे tws बदल 👍👍
खूब छान विडिओ बेसिक माहिती पूर्ण दिलात 👌🏼👌🏼
किमतीवरुन दर्जा ठरवण्या बद्दल बोलायचं झालं तर boat चे पण सुरवातीला 500 पर्यंत मिळायचेत आता त्याची मागणी वाढली म्हणूनच किंमती वाढवून 1400-1500 झाली आहे
Tws i 12 मी गेली 5 वर्ष वापरतोय. They are very good.
realme Buds Air 5 .....superb Quality.....thoda costly aahe but Paisa wasool aahe
१७०० चे oppo enco buds घेतले होते. अडीच वर्ष झाली वापरतोय. अजूनही मस्त बॅटरी बॅकअप देतात . सिंगल चार्ज अजूनही पाच तास contune देत आहे. आवाज , tuch मस्त आहे. तीन चार वेळा दोन्ही बड्स पाण्यात पडले 🤪🤪😜
पुन्हा सुरु होतील अशी hosp सोडली होती 😂 पण अजुन मस्त सुरु आहेत.
अरुण दादांच्या हिंदी चॅनेलवर सुद्धा व्हिडिओ मस्त असतात .
Dolby atom’s ah ka Tyat??
@@PoojaDhoni7781 जुन आहे . त्यामुळे नाही . पण जे नवीन प्रॉडक्ट आहेत त्यात आहे
झाला ओ फायदा तुमचे व्हिडीओ पाहून 👍
Bhau tikvla tr 500 cha pn tikto kashala marketing karun rate vadhavty uga
Relame 2 year
Ok आहे
एका कानातून थोडा आवाज कमी ऐकू येतोय आता
पण ठीक आहेत
Not bad
JBL Earbuds ...
7000 Rs.
Using since 3 years.
❤
छान व्हिडिओ मी कायम हरवते tws आणि परत पण मी टाकूनच येणार. आता नेकबँडच एक ऑप्शन😂
मझ आज हरवल आहे one plus 2 .. jyla सापडले आहे ट्टची मज्जा असेल. खूप भारी होते. Bass one plus is best
Boult audio pro pods-2k-4years🤟🏻 paisa vasool
Realme buds air 3 nio 2year still working and beast battery life ❤
Which is better Boat ION anc pro or boult Klarity1 klarity 3
Bhai wired is best
If samsung then they are awesome❤
मी पण नवीन TWS घेण्याचा विचार करत होतो आणि तुमचा विडियो बरोबर त्याच वेडेला आला ❤ what a coincidence 😅😅
Same 😂
जडगाव चा आहेस का भाऊ
9:16 he ek no ahe 😂❤❤
कडक होतं😂
Using realme t100 earbuds last 2 years .... amazing earbuds
मी असे TWS 2 वेळा हरवले आहेत लागोपाठ 2 वर्ष. दरवेळी एका कानातला एक. म्हणून आताचे अगदी जपून म्हणजे जेव्हा traveling करताना अगदी कमी गर्दी असेल किंवा gym मध्येच त्यांचा वापर करतो. (तिन्ही TWS boAt चेच)
Haa video ch view khup bhari desto dada keep going 🔥🔥🔥✨
Kahi nahi truke buds s1 ghetle hote two and half years challe . paisa wasul features, sound quality, call is also good,
Oppo enco air 2i is best TWS ❤ 1 YEAR zhla vapartoy kahich problem nahi 2500 la ghetle hote ajun pn 7,8 tass battry back up ahet
CMF by Nothing buds.
Saglyat best TWS fkt 2k madhe. 🔥
Best sound quality and powerful ANC
छान माहिती दिली, शेवट भारी❤❤❤
Mi OnePlus Nord Buds Vaprto.. Ani 3 Varsh Jhale Chaan Ahet..
Gharchya ghari ekhada tws swataha ksa banvayacha asa kahi video banav bhau...khup engineers ahe swataha banvatil...
Sir Over ear headphone var vedio kara
आपला माणूस ❤️
me csmt varun 300rupay che tws ghetle 1year zala ajun pan khup changle chaltat. fakt mic kharab zalay audio quality ek number aahe. gaming madhe latency pan khupch kami aahe . fakt problem thoda chaarging cha aahe 4-5 tasat sampte battery pan charge pan lagech hote
Bhai mala pn ghyaycha ahe kuthun ghetla??
@@Dil_ki_baaten station var utarlya var fashion Street la Jatana joo rasta lagto tithe roadside var viktat
तुझा अभिमान आहे दादा मला मराठी मध्ये माहिती देत आहेस आनंद झाला पाहून तुझे चॅनल यशाच्या शिखरावर जाओ ...❤
Dada plz wired aani neckband ch sanga na
मी boat airdopes 301 घ्यायचा विचार करतोय तर घेऊन की नको.please reply me
Ekda KDM M8 earphones vaprun bagha 😜
Neckband वरती पण व्हिडीओ बनवा ना मग सर
Mi BOAT चे नवीन boat 161 ANC ear buds घेतले जे मला 1100 रुपये ला पडले आणि माझा experience पण खूप चांगला आहे त्याच्या सोबत ❤
Sound ani calling kashi aahe
Khup chan mahiti dili 🎉
मस्त व्हिडीओ❤❤❤. खुप छान माहिती
Mivi superpods dueto खूप छान आहेत..dual driver..Rs.2000
Bluetooth technology शरीरासाठी हानिकारक आहे का? त्यामुळे शरीरावर अनेक परिणाम होतात असे ऐकले आहे...यावर video बनवावा ही विनंती
Boult air bass z40pro , 2 years use🎉
I have taken noise ear buds js it good and have taken for 1500
अरुण राव, हे बलुटूथ आणि टी डब्ल्यू एस आल्यापासून वायर्ड इअरफोन खूप कमी झालेत. इव्हन सगळ्यात स्वस्त आणि मस्त बोट ने बँड केलेत बरेच चांगले इयरफोन.
Sir swimming sathi aaheta ka konte tws 🙏please 🙏 sanga sir
Boat earbuds 170 tws 999 rs vaparto balance sound quality best vocals
Sir please make video on Boult Mustang earbuds
Dada boat airdopes alpha gheu shakto ka tumhi sanga❤ te changle ahet ka
Arun Bhau Next video Soundbar baddal 400/500w. Paryant cha changla soundbar ❤🙏
Sony s20 khup changala ahe mi vaparyoy
Mi boat airdopes 141 ghetlet 2022 madhe ajun parynt waprtoy ani ajun suddha hya headphones chi battery pn changli ahe
1 Blootooth with 2 Mobiles N 2 Mobiles with 1 Blootooth function pn available ahe..
Sir please calling sathi best neckband sanga n 800 te 1200 cha renge madhe
कोणी पण ह्याचा बद्द्ल बोलत नाही आहे. वेल डन 🎉
Dolby Atmos चा support आहे की नाही तो पॉइंट राहिला की भाऊ.
Kahe good TWS suggest Kara....
Using OnePlus Buds 3. These are up there with Apple Airpods Pro. And cost just 4999/-
Very true, nice presentation and superb editing
Wired headphones 🎧 vrti pn bnva
जसे तुम्ही हेडफोन बद्दल सांगितले तसेच, तीन ते चार मोबाईल ऑप्शन्स सांगा जे ₹15000 मध्ये येतील. 5g आणि चांगला हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर असतील असे
Best tws under 2000 for samsung mobiles for music & movie lower
Suggestion for TWS under 2000
Gaming साठी कुटला wireless headphone under 3000 चांगला आहे भाई
Ek video 3.5mm to type c cha banv ❤
टाईप सी चा हेडफोन चा रिव्ह्यू करा बेस्ट क्वालिटी
Bhau ek video On ear headheadphones war houn jau dya...
सर मी music lover आहे म्हणून मला guide करा IEM headphones बद्दल video बनवून????
नेकबँड्स वर सुद्धा एक व्हिडिओ बनव दादा. TWS वरून नेकबँड्स वर स्विच करण्याची वेळ आली आहे.
Tws पेक्षा neckband जास्त चांगले आहेत...
Sir aajkal phones madhe 3.5mm head phone jacks bhetat ch nahi 😢
Type C headphones use Karu shakta
125cc madhe chagli scooty konti aahe. Krupya sanga 🙏🏻
Activa ghe bhava best aa
Stay away from Suzuki access...very horrible service ... Atleast in pune.
Headphones var video pahijhe... Konach nahi video mi laptop var kam Ani mobile doni var use karato...
Aavaj Sanjay Narvekar chi athavan karun deto...
Small music device without phone as kont gadget asel tar review dya sir
Neckband vr 1 video pls under 1000
Dada fakt 1time charge battery jast chalu rahnar mhanje 6hr 10hr kivha tya peksha jast asel te compare kara na price kiti pan asude
Neckband ची वायर टिकत नाहीत, 1 वर्षात सोलून जातात नका घेऊ, मी oppo, OnePlus चे वापरले वायर खराब झाली , अजून ही ते चालू आहेत पण वायर बसवून मिळत नाही, सध्या Realme Tws वापरतोय 2 वर्ष होत आली खूप छान... Calling, music हरविण्या पासून वाचवा फक्त
तुमच्या वायर हाताळण्याच्या पद्धतीवर अवलंबून असतं. माझ्याकडे कोव्हिड काळात घेतलेला नेकबँड आजही व्यवस्थित टिकून आहे.
आता ज्या quality che neck band yet aahet te kharch khup bhangar aahet...aadhi sarkhi quality nahi rahili
Neckband chi video banva.🎉
Kadak sir❤
Hammer che kase aahe tya var pan ak video banva
Over ear headphone var ek video banava please
THE FACE OF YOU IS MY ONLY TRUST😊😊😊😊
Best headphones 🎧 plz
asasch video bghun oppo enco buds ghetle ani fslo
@TrakinTechMarathi Dada Best TWS konte asel sang na under 2K madhe .
Arun sir ek suggetion haie aap esi easy type video Hindi channel me upload kijiye Jo Marathi nahi haie kuch samjh me nahi ata haie sir please request upload in Hindi channel
बेस्ट वायर हेडफोन च्या एक व्हिडिओ नक्की बनवा