Manoj Jarange Patil येवल्यात चालणार | Chaggan Bhujbal यांची हवा टाईट? | Maratha Vs Obc

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 ноя 2024
  • #chaganbhujbal #manojjarangepatil #yeolavidhansabha #hellomaharashtra
    Keywords :
    chagan bhujbal
    manikrao shinde
    yeola vidhan sabha
    hello maharashtra
    अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच Subscribe करा.
    Subscribe👉🏻 : / @hellomaharashtranews
    Facebook 👉🏻 : / hellomaharashtra.in
    Instagram 👉🏻 : / hellomaharashtra.in
    Tags :
    #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #prakashambedkar #mahayuti #mahavikasaghadi #shivsena #rashtrawadicongressparty #breakingnews #ncpspeaks #vba

Комментарии • 266

  • @bhagwatghatol5871
    @bhagwatghatol5871 7 часов назад +165

    ओबीसी असून मराठा आरक्षणाला पाठिंबा देणाऱ्या बांधवांचे आभार...💯🙏

    • @shrikantchandankhede893
      @shrikantchandankhede893 7 часов назад +7

      Maratha arakshanala pathimba purn duniya cha aahe pn OBC tun gheto mhanshil tr nahi bhetat

    • @govindaldar1322
      @govindaldar1322 5 часов назад

      भुजबळाना।विरोध।करणारा।ओबिसी।असुच।शकत।नाही।कोणबी।भामटा।उठतो।

    • @Hmmmummm-p5x
      @Hmmmummm-p5x 5 часов назад +3

      Jarange Kay vakil nai . Sharad Pawar ch kutra he. To nivadnuk zalyavar sheput ghalun basnar. Mala tar kalat nai. Maratha vakil sodun 90 member la kashe Kay bhurle😂😂

    • @NamdeoMore-kh6ff
      @NamdeoMore-kh6ff Час назад

      ​@shrikantchandankhedekare maratha dvesh evadha893

  • @mohanghotekar7244
    @mohanghotekar7244 3 часа назад +16

    माळी भाऊ तुमचे बोलणे ऐकून मण भरून आले...अहो आपण सगळे एकच आहे.राम कृष्णा हरी...

    • @Skfh44
      @Skfh44 Час назад

      तुम्ही खरं बोलले दादा असा असा विचार काही लोक नाही करत मराठा समाज कोणालाही विरोध करत नाही सगळ्यांना सोबत घेऊनच चालतो मराठा समाजाच्या डोक्यात कधीही जातीवाद नाही मी ही एक मराठाच आहे

  • @मायभूमी-घ2च
    @मायभूमी-घ2च 7 часов назад +43

    आगदी बरोबर बोलले भाऊ🎉 जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 5 часов назад +26

    आम्ही फक्त जरांगे पाटील यांच्या सोबत आहे जय शिवराय जय भीम

  • @namdeosarkate7976
    @namdeosarkate7976 6 часов назад +25

    धन्यवाद भाऊ

  • @madantaur883
    @madantaur883 7 часов назад +43

    अगदी बरोबर बोललात दादा जय शिवराय

  • @daulatdeshmukh6493
    @daulatdeshmukh6493 7 часов назад +32

    ONLY MANOJ JARANGE PATIL SAHEB

  • @shivajifartade7286
    @shivajifartade7286 5 часов назад +21

    Only one मराठा फॅक्टर १००% व ओबीसी मुस्लिम सामान्य जनता शेतकरी बांधव धनगर लिंगायत सर्व सामान्य जनता नाराज झाले आहेत भुजबळ यावेळी १००%पडणार जयभीम

  • @shitalkoulage8604
    @shitalkoulage8604 6 часов назад +32

    एक मराठा कोटी मराठा पाठिंबा द्या पाटील यांच्या बरोबर रहा

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 4 часа назад +10

    ❤ OBC बंदूना कळते बाकी राजकारण्यांना v मराठा आमदारांना च काळात नाही❤याची किंमत मोजावी लागणार

  • @vaijanathkadam1526
    @vaijanathkadam1526 7 часов назад +35

    एक मराठा लाख मराठा

  • @DattaZingurde
    @DattaZingurde 7 часов назад +31

    एक मराठा कोटी मराठा

  • @prajalgaikwad1896
    @prajalgaikwad1896 6 часов назад +31

    आता कस पाटील म्हणतील तस🎺🎺🎺🎺🎺

  • @NitinPawar-d3u
    @NitinPawar-d3u 6 часов назад +49

    ओबीसी असुन मराठा आरक्षणला पाठिंबा देणार्या सर्व बांधवांच खुप खुप धन्यवाद

  • @sandeepmandhare4180
    @sandeepmandhare4180 4 часа назад +6

    आम्ही मराठा आणि आमचे भावू बहुजन आम्ही सगळेच छत्रपति शिवाजी महाराजाच्ये मराठा मावळे जय शिवराय जय महाराष्ट्र 🙏🚩

  • @hanmantpatil420
    @hanmantpatil420 5 часов назад +9

    एक मराठा एक कोटी मराठा 💪💪💯

  • @pandupowar5399
    @pandupowar5399 2 часа назад +5

    भुजबळ ठाकरे पवारांचा नाही झाला तो येवलेकरांचा काय होणार

  • @birdsland8823
    @birdsland8823 3 часа назад +5

    बठोंगे तो आरक्षण से छूठोंगे
    एक मराठा लाख मराठा

  • @vishalwagh1674
    @vishalwagh1674 5 часов назад +19

    *जरांगे पाटील सांगत होते ओबीसी समाजाला पण वाटतंय मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे अन आज खरंच समजलय ओबीसी बांधवांचा पण आरक्षणाला पाठिंबा आहे*

  • @DilipBerad-r8q
    @DilipBerad-r8q 2 часа назад +3

    Khup changle vichar ahet amcha obc bandhvachi dhanyawad

  • @sunillamkane5936
    @sunillamkane5936 5 часов назад +6

    Ek number dada

  • @dhananjaygawane51
    @dhananjaygawane51 4 часа назад +7

    एक मराठा कोठी मराठा

  • @devavairalpatil5171
    @devavairalpatil5171 3 часа назад +4

    भुजबळ निवडून देऊ नका जातीवादी आहे मी एक obc आहे पण एक त्या आधी मी मराठी आहे ❤❤ जय शिवराय

  • @DevBhole-e6f
    @DevBhole-e6f 5 часов назад +6

    व्वा मानलं याचाच अर्थ गावगड्यात सगळे एक आहेत

  • @gangadharpawar.shriramshri4387
    @gangadharpawar.shriramshri4387 6 часов назад +26

    100% पडणार भुजबळ

  • @bajrangwaghmare1421
    @bajrangwaghmare1421 6 часов назад +10

    छगन भुजबळ नक्की हरणार

  • @DattuBhorkade-c1e
    @DattuBhorkade-c1e 5 часов назад +11

    सुकादादा एकदम झकास सांगितले, माणिक भाऊ येंदा विजयी होणार. एक मराठा लाख मराठा

  • @jaydipdeshmukh4530
    @jaydipdeshmukh4530 2 часа назад +3

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩

  • @daulatdeshmukh6493
    @daulatdeshmukh6493 7 часов назад +13

    ONLY PATILLLL

  • @VijayYalse
    @VijayYalse 6 часов назад +8

    दादा होऊन जेवढे जुने आमदार आहेत ना त्यांना तेवढ्यांना घरी बसवा

  • @sharadbade6525
    @sharadbade6525 5 часов назад +4

    मनिक आज निवडून आले फटाके वाजवा नमस्कार

  • @KPpatil2084
    @KPpatil2084 2 часа назад +1

    Dhanyavaad Bhau Khar bollya baddal 1:03

  • @sanjayhire1173
    @sanjayhire1173 4 часа назад +4

    ओन्ली माणिक भाऊचा विजय

  • @rameshnemane4887
    @rameshnemane4887 4 часа назад +4

    काम केले काम केले काय नवल झालं पंचवीस वर्षापासून आमदार असल्यामुळे काम झालेलेच आहे आणि त्यातून 20% भाग यांना मिळालेलाच आहे त्यामुळे कामं झाले म्हणून असं म्हणू नका

  • @VishnuMore-zu5hs
    @VishnuMore-zu5hs 4 часа назад +3

    येवल्यातला भुजबळ पाडला म्हणजे जातीवाद संपला मंत्री जातीवाद करतो म्हणजे बिहार झालाच गरीब जनता एकत्र मराठा ओ बि सी एकच आहे

  • @shilasraopatange2977
    @shilasraopatange2977 5 часов назад +5

    अगदीं बरोबर विचार आहेत भाऊ

  • @BalasahehKhatre
    @BalasahehKhatre 4 часа назад +3

    शेवट पर्यंत असेच चलेल शेवटी बदल होईल

  • @pradipjagtap4701
    @pradipjagtap4701 3 часа назад +3

    Only jarange power ❤❤❤❤

  • @MhKhaire
    @MhKhaire 6 часов назад +19

    भुजबळा पाडलेच पाहीजे तर हा जागेवर ऐयीन

  • @bestworkout007
    @bestworkout007 5 часов назад +2

    जात आणि जात, खूप विष कालवल समाजात पाटील, संपूर्ण महाराष्ट्र भविष्यात आठवण काढील, अडाणी नेतृत्व

  • @ADK226
    @ADK226 7 часов назад +19

    Only Bhujbal saheb ❤❤❤

  • @amolvidhate4430
    @amolvidhate4430 4 часа назад +13

    छत्रपती छगनरावजी भुजबळ साहेब येवले चे आमदार होतील❤🎉❤

    • @satishtakalkar7578
      @satishtakalkar7578 4 часа назад +1

      छत्रपती ही पदवी त्या जेल सम्राट भुजबळ यांना नको.. त्यांना बेसन सम्राट ही पदवी द्या

    • @amolvidhate4430
      @amolvidhate4430 3 часа назад

      @satishtakalkar7578 तुझ्या आई नवरा आहे भुजबळ साहेब.

  • @radhakishanjadhav8179
    @radhakishanjadhav8179 5 часов назад +3

    त्यांच्या मुलाला 12 पैकी १ आमदार त्यांचा मुलगा नियुक्त आमदार बनविला, म्हणजे प्रत्यक्ष निवडून येत नाही मनून अप्रत्यक्ष रित्या आमदार बनिवला त्याच्या जातीतील लोक नव्हते का? मग जातीतील लोकांनी काय परिषद चालवायची का? का जातीतला दुसरा कार्यकर्ता आमदार झाला नाही बरे....

  • @vishnupatil3776
    @vishnupatil3776 5 часов назад +3

    Nice

  • @6990-q1d
    @6990-q1d 6 часов назад +9

    साहेबांनी माळी समाजाचे पण फार नुकसान केले आहे. आज कमीत कमी माळी समाजाचे 10 ते 15 आमदार पाहिजे होते. जे झाले ते दुसर्‍या पक्षात.
    दुसरा एखादा समाजाचा मंत्री का नको व्हायला?

  • @nileshumamode7779
    @nileshumamode7779 5 часов назад +6

    Ek Maratha lakh Maratha

  • @jalindarchavan4631
    @jalindarchavan4631 5 часов назад +25

    आम्ही OBC आहोत पण आमचा सपोर्ट मराठा समाजास आहे.

    • @amolvidhate4430
      @amolvidhate4430 4 часа назад

      😂😂😂 🍌 ओबीसी समाज आहे तू. भिकारी साले मराठे आहे तू

  • @सोमनाथघोडे
    @सोमनाथघोडे 5 часов назад +10

    फक्त भुजबळ साहेब

  • @Vijay-of9un
    @Vijay-of9un 5 часов назад +9

    भुजबळ साहेब फक्त

  • @dattatraywakchaure1207
    @dattatraywakchaure1207 7 часов назад +33

    छगन भुजबळ पडणार

  • @devdattalate9296
    @devdattalate9296 5 часов назад +3

    ओके काम केलं पाटील तशी परळी मध्ये सभा घ्या

  • @sanjayhire1173
    @sanjayhire1173 4 часа назад +3

    आता कसं पाटील सांगतील तसं

  • @somnathmore2746
    @somnathmore2746 6 часов назад +6

    छगन पडणार

  • @mumbaiindians8918
    @mumbaiindians8918 5 часов назад +4

    ओबीसी असून मराठा समाजाबद्दल बोलला भाऊ तुझे हार्दिक अभिनंदन तुला लाख सलाम

  • @sambhajivagavekar
    @sambhajivagavekar 5 часов назад +10

    . भुजबळ येडीला घाबरून भाजपमध्ये गेला तू कुणाचाच नाही स्वतःच्या स्वार्थासाठी

  • @sachinmagar719
    @sachinmagar719 5 часов назад +9

    विश्वास जुना भुजबळ साहेब पुन्हा ⏰

  • @aruntale1126
    @aruntale1126 6 часов назад +15

    छगन भुजबळ पडणार 😢😢

  • @shilasraopatange2977
    @shilasraopatange2977 5 часов назад +11

    मराठा आरक्षणचा फ्टका 100 तक्के भुजबळ यांना बसणार

  • @bhanudasshinde-ie9qt
    @bhanudasshinde-ie9qt 6 часов назад +24

    महायुती धोक्यात भुजबळ खोक्यात.
    भुजबळ पडणार आहे

  • @pravin_gade
    @pravin_gade 2 часа назад +1

    🚩🚩🚩

  • @santoshgarad1798
    @santoshgarad1798 3 часа назад +2

    आमचा गावाखेडाचा ओबीसीनां वाटत मराठा समाजाला पण भेटलं पाहिजे आरक्षण पण हे नेते जास्त खोडा घालतेत

  • @SubanaBangar
    @SubanaBangar 5 часов назад +8

    भुजबळांची शेट उपट मनोज

  • @maheshsuryawashi2223
    @maheshsuryawashi2223 4 часа назад +2

    ओबीसीच्या ताटात येऊ नका म्हणतात मग आता 15 ते 17 जाती ओबीसीत गेल्या कशा त्याला का विरोध केला नाही

  • @yashchavan5739
    @yashchavan5739 5 часов назад +9

    येवला लासलगाव मतदारसंघ विधानसभा फिक्स आमदार आदरणीय माणिकभाऊ शिंदे पाटील ✌🏻🚨

  • @LaxmanWagh-je6vr
    @LaxmanWagh-je6vr 5 часов назад +1

    कांदा विका श्रीमंत wha 100Rs.sadlela कांदा.

  • @bapumore5533
    @bapumore5533 Час назад +1

    आता कसं पाटील म्हणतील तसचं ❤❤

  • @shivajibhujbal3477
    @shivajibhujbal3477 5 часов назад +2

    जय संविधान जय महाराष्ट्र. स्वतंत्र आरक्षण दिले आहे बांधवांनो ते कसे टिकेल व वाचेल या साठी प्रयत्न केले पाहिजे. मात्र तसे न करता राजकारण ते ही जातीय. ओबीसी तर येवून आगीतून फुपाट्यात पडल्या सारखे होणार. थोडे हे लक्षात घ्या. तसे ओबीसी आमदार आहे कीती ?

  • @surakshakarkhana9591
    @surakshakarkhana9591 4 часа назад +8

    नाकावर टिच्चून भुजबळ साहेब हेच निवडून येणार.
    जय श्रीराम- महायुतीचा उमेदवार निवडून येणार.
    तुतारी.........😅

    • @SurendraPatil-f9q
      @SurendraPatil-f9q 4 часа назад

      Aani hech marathe lachar houn tyanchya kade kamasathi bhikaryasarkhe tyanchya banglyavar jatil gor garib bicchare

  • @harshaldeshmukh4276
    @harshaldeshmukh4276 4 часа назад +1

    💯 padnar

  • @SudamNaiknavare-t4e
    @SudamNaiknavare-t4e 7 часов назад +16

    Bhujbal padnar

  • @devdattalate9296
    @devdattalate9296 5 часов назад +1

    फक्त परळी मध्ये सहभाग घ्या

  • @vijaychakave
    @vijaychakave 3 часа назад +1

    बरोबर आहे भुजबळ पडला पाहिजे

  • @surykantjadhav2737
    @surykantjadhav2737 4 часа назад +1

    कांदे खाऊ आता झेल वाट पाहत आहे.

  • @kamlajirokade8568
    @kamlajirokade8568 3 часа назад +2

    99% लोक मनतात भुजबळ पडतो

  • @sagarmundhe3540
    @sagarmundhe3540 6 часов назад +3

    आरक्षण आरक्षण करून काय होत नाही सरकारी नोकऱ्याच कुठे राहिल्या आहे तरी आरक्षण भेटून पण काय फायदा नाही त्यापेक्षा गुणवत्तेच्या आधारे मेरिट ठरवा हेच फायद्या चे आहे खरा आरक्षणाचा फायदा तर हे राजकारणी लोक च घेत आहे

    • @rohits2017
      @rohits2017 Час назад

      घोड्याच्या शर्यतीत गाढव पुढे चालले या साठी आरशण पाहिजे भावड्या

  • @ganeshthombare8333
    @ganeshthombare8333 4 часа назад +4

    पाटील... पाटील फक्त पाटीलच

  • @Viralvideo_Sk-n5y
    @Viralvideo_Sk-n5y 2 часа назад +1

    जातीवाद जरांगे नी केला होता.. भुजबळांनी नाही...

  • @user-vy3mt7vm8o
    @user-vy3mt7vm8o 34 минуты назад +1

    मी माळी मांझा मराठा समाजा ला आरक्षण पांठिबा आहे
    छगन भुजबल नी भाडण लावले
    मराठा आमचा मोठा भाऊ❤

  • @parag3783ad
    @parag3783ad Час назад

    Badal honar 💯

  • @vilastajne3572
    @vilastajne3572 4 часа назад +4

    विकास पर्व भुजबळ साहेब

  • @sambhajibagal9403
    @sambhajibagal9403 3 часа назад +1

    6gan आजपासून खोके वाटणी सुरू करणार savdhan laksh theva

  • @d.bthorat6491
    @d.bthorat6491 5 часов назад +12

    भुजबळ साहेब आमदार होणार.ही काळया दगडावरची पांढरी रेघ आहे.

  • @babasahebkharpude4991
    @babasahebkharpude4991 5 часов назад +5

    जातीयवाद जरांगा नी चालु केला,

  • @ganeshgawade2921
    @ganeshgawade2921 3 часа назад +1

    आता फॅक्टर चालणार..

  • @Rameshdhanwade-p6k
    @Rameshdhanwade-p6k 7 часов назад +11

    पडला

  • @rajendrasonawane2667
    @rajendrasonawane2667 3 часа назад +1

    विकासाला मत फक्त भुजबळ.

  • @pandupowar5399
    @pandupowar5399 2 часа назад

    लोकांना भुजबळांच्या भ्रष्टाचारावर विचार

  • @RavsahebRaut-d4p
    @RavsahebRaut-d4p 5 часов назад +6

    पहीला छगन भुजबळ पडला पाहिजे 😢

  • @surakshakarkhana9591
    @surakshakarkhana9591 3 часа назад +2

    १००% भुजबळ साहेब निवडून येणार.

  • @JehindaMaharatra2940
    @JehindaMaharatra2940 5 часов назад

    आम्हाला कोणाच्या ताटातलं घास नकोय आरक्षण आम्हाला स्वातंत्र्य हवे
    हे स्वतःला मोठं करण्यासाठी काय बोलायचं त्यांचे यांनाच कळना

  • @dattawaghmare7403
    @dattawaghmare7403 5 часов назад +4

    Only obc samaj obc.nete

  • @vaijanathkadam1526
    @vaijanathkadam1526 7 часов назад +18

    छगन पडला

    • @EdwardSnowdenJulianAssange
      @EdwardSnowdenJulianAssange 6 часов назад +2

      DHORACHE MATAN MUBARAKH 🍖 💚🐄💚🐄💚🍖
      SAGE 💚 SOYRE 💚.
      AURANGAYY JARNAGAYYY

  • @janvisansare9538
    @janvisansare9538 2 часа назад +1

    भुजबळ साहेब जर पडले तर येवला पुन्हा भकास होनार यात शंका नाही...

  • @NamdeoMore-kh6ff
    @NamdeoMore-kh6ff Час назад +1

    Hindu hindut bhandan saty.
    Pn mg maratha hindu nahit ka?

  • @Bosepremi
    @Bosepremi Час назад

    राजकीय पाठिंबा किंवा विरोध या वर आरक्षणाचे भवितव्य अवलंबून नाही.सुप्रिम कोर्टाने या पूर्वी अशी अनेक आरक्षणे रद्द ठरविली आहेत

  • @MaskeSitaram
    @MaskeSitaram 3 часа назад

    भुजबळ पडतो तर धस का पडत नाही

  • @bhashkarmagar7594
    @bhashkarmagar7594 6 часов назад

    🙏🙏🙏

  • @ishwarbhore8339
    @ishwarbhore8339 4 часа назад +1

    येवल्यातील बांधवाच मी अभिनंदन अभिनंदन अभिनंदन करतो एक मराठा एक ओबिसी एक मुस्लिम,,धन्यवाद

  • @rajarambhosale7031
    @rajarambhosale7031 3 часа назад

    🙏💐🙏

  • @anilsonawane8248
    @anilsonawane8248 4 часа назад

    20 वर्ष किती विकास झाला त्यात काय नवल