Manoj Jarange Patil | आता खरी मजा आहे, हिशोब चुकता करण्याची |Devendra Fadnavis | Maratha Reservation

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 дек 2024

Комментарии • 16

  • @sumitbodkhe1418
    @sumitbodkhe1418 22 часа назад +16

    संपूर्ण समाज जरांगे पाटलाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे

  • @rupeshshirke4436
    @rupeshshirke4436 22 часа назад +9

    Only Patil ❤

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 21 час назад +1

    आम्ही सदैव मनोज जरागे पाटील यांच्या सोबत ❤ च ❤ आहोत ❤ आणि राहणार ❤

  • @purushottampawar3275
    @purushottampawar3275 22 часа назад +5

    एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील सोबत लावा 💪

  • @sanappradip719
    @sanappradip719 22 часа назад +13

    Ek no cm😂

    • @rushimarwadkar384
      @rushimarwadkar384 22 часа назад +1

      उठवला ना बाजार वबीशी चा. आता भटक्या जमाती ला केळ राहिले पंचायत निवडणूक मध्ये.... 😂😂😂

    • @onkarnimbalk1072
      @onkarnimbalk1072 22 часа назад +4

      Evm CM😂😂😂😂

    • @kshirsagar4321
      @kshirsagar4321 21 час назад

      Evm cm 😂😂😂

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 21 час назад +1

    आमच कालीज ❤ मनोज जरागे पाटील

  • @jayasawant2533
    @jayasawant2533 22 часа назад +6

    आरक्षण हें घटनेनुसार मिळते. त्याचात पंतप्रधान बदल करू शकतात.

    • @rushimarwadkar384
      @rushimarwadkar384 22 часа назад

      कोणी सांगितले आरक्षण हा विषय मुख्यमंत्री पंतप्रधान यांच्या कक्षेत येत नाही... जात हि सामाजिकदृष्ट्या मागास ठरावी लागते... मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण सिध्द झाले नाही.... कुणबी वेगळा आहे

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 21 час назад

    ओन्ली ❤ जरागे ❤ पाटील

  • @jitendradhokchoule9527
    @jitendradhokchoule9527 21 час назад +3

    फडणवीस लई शहाणपणा करू नका गरजवंत मराठे पाटील सोबत

  • @user-fqie4jn9
    @user-fqie4jn9 22 часа назад +2

    प्रत्युत्तर देण्यापेक्षा आरक्षण दे फडणवीस. मराठा समाजाबद्दल फक्त सहानुभूती दाखवू नको.

  • @rushimarwadkar384
    @rushimarwadkar384 23 часа назад +10

    उठवला वा बाजार वबीशी चा शिंदे फडणवीस दादां नी... 10 ओबीसी डेप्युटी कलेक्टर पैकी 5 कुणबी मराठा आहेत🚩🚩🚩🚩🚩. आता पंचायत निवडणूक मध्ये केळ राहिले... 😂😂😂