तूळ राशीसाठी जाणून घ्या वक्री शनीचे शुभाशुभ परिणाम व उपाय - २९ जून ते १५ नोव्हें. २०२४ (१३८ दिवस)
HTML-код
- Опубликовано: 2 июл 2024
- वास्तू , ज्योतिष सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी संपर्क ( अपॉइंटमेंट घेण्यासाठी ) : 9892156163
वेळ : सकाळी १० ते २ व संध्याकाळी ५ ते ८ .
टीप : पुस्तके घरपोच मागवण्यासाठी संपर्क नंबर वर " फोन पे " करून त्याचा स्क्रीन शॉट , आपला संपूर्ण पत्ता , पिन कोड नंबर सहित वरील नंबर वर " व्हाट्सअप करावा " .
चैतन्य लहरी - ३३१/- ₹
श्री सप्तशतीगुरुचरित्रसार पोथी - १५०/- ₹ ( जपासाठी रुद्राक्ष माळेसहित पोथी - ३५१/- ₹ )
करिअर व कुंडली ....
१) • आपल्या राशी नुसार कसे ... - आपल्या राशीनुसार कसे निवडावे करिअर अतिशय महत्त्वपूर्ण माहिती
२) • " उच्च शिक्षण व करिअर ... - उच्च शिक्षण व करियर निवडण्यासाठी कुंडली मार्गदर्शन याचा अभ्यास काय सांगतो ?
३) • वास्तुमधील विविध यंत्र... - वास्तू मधील विविध यंत्रांची माहिती कोणती वापरावीत प्रभावित यंत्र .
५) • जुलै २०२४ महिन्यातील श... - जुलै २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बारसे , इत्यादी ...
६) • ऑगस्ट २०२४ महिन्यातील ... - ऑगस्ट २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बा , इत्यादी ...
विवाह विषयक ....
१) • महाशिवरात्र मंत्र / सा... - महाशिवरात्र मंत्र साधना विशेष २०२३ ... तसेच विवाह जुळण्यासाठी अवश्य करा हा उपाय या शुभ प्रभात
२) • विवाह जुळण्यसाठी करा स... - विवाह जुळण्यासाठी करा साधा सोपा उपाय मंत्र पाठाचा जाणून घ्या सोपे मंत्र पाठ
३) • विवाह जुळवताना जाणून घ... - विवाह जुळवताना जाणून घ्या गुण मिलन कसे करावे कशी व कोणती घ्यावी माहिती यामधून ...
४) • नवीन घरात गृहप्रवेश स्... - नवीन घरात गृहप्रवेश स्वतः करा " गणेश व कलश पूजन " साध्या सोप्या पद्धतीने ...
Sir nehmi maze kuthlahi Kam honyasathi problem.maz b.ed markshit suddha adaklay Don varsha pasun,tehi milat nahi ajun
ओम गुरुवे नमः मंत्राचा जप रोज तीन माळा अवश्य सुरू ठेवा कार्य पूर्णत्वाला जाईपर्यंत .
तसेच गुरुचरित्र चौदावा व अठरावा अध्याय वाचनामध्ये ठेवावा .
यशस्वी भव . गुरुदेव दत्त .
Hy shubha Ashubha parinam kiti varsha paryant lagu padati vayache kaya limit s asatatt ka
आयुष्य जागेपर्यंत आपल्याशी ज्या ज्या गोष्टींचा संबंध आहे तो अवश्य लक्षात घ्यावा . ज्योतिष शास्त्र भीती निर्माण करण्याकरता नसून सावधानता बाळगणं व काळजी घेणं यासाठी आहे त्यामुळे काळजी करू नका काळजी अवश्य घ्या .
गुरुदेव दत्त .
Sir ,Tula lagna shani Mahasabha, antardasha aahe pancham shani aahe Parrikar.17 jan 2023 pasun Kontehi kam hot nahi. Saglikade durbhagya pls suggest.
नवग्रह स्तोत्रातील शनीचा मंत्र रोज रुद्राक्ष माळेवर पश्चिम दिशेला तोंड करून तीन माळा जप सुरू ठेवावा तसेच महालक्ष्मी अष्टक स्तोत्र रोज तीन वेळा पठणात ठेवावे .
यशस्वी भव गुरुदेव दत्त .
कोणती पुस्तके आहेत
चैतन्य लहरी व परमपूज्य टेंभे स्वामी महाराजांनी रचलेला श्री सप्तशती गुरुचरित्र सार ग्रंथ