तरुणांसाठी अत्यंत अत्यंत मार्गदर्शक व्हिडिओ आहे हा. आजच्या तरुण पिढीत विचारांच्या बाबतीत टोकाच्या भूमिका पाहायला मिळतात. एक वर्ग असा आहे की जो शास्त्राला जीवनात स्थानही देत नाही. आणि एक तरुण वर्ग असा आहे की जो शास्त्राचा फक्त स्वतःचे कामातून आलेलं frustration घालवण्यासाठी फक्त स्वतःपुरता वापर करतो. पण शास्त्राचे, आपल्या पुराणांचे असे या व्हिडिओ मध्ये सांगितलें ले अर्थ जर आपण काढू शकलो तर तरुणांना निश्चितच आजचे धकाधकीचे जीवन, संस्कार,आपली मूल्ये , आणि अध्यात्मिक उन्नती ह्याची सांगड उत्तम रित्या घालता येईल. 🙏🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻
तरुणांसाठी अत्यंत अत्यंत मार्गदर्शक व्हिडिओ आहे हा. आजच्या तरुण पिढीत विचारांच्या बाबतीत टोकाच्या भूमिका पाहायला मिळतात. एक वर्ग असा आहे की जो शास्त्राला जीवनात स्थानही देत नाही. आणि एक तरुण वर्ग असा आहे की जो शास्त्राचा फक्त स्वतःचे कामातून आलेलं frustration घालवण्यासाठी फक्त स्वतःपुरता वापर करतो. पण शास्त्राचे, आपल्या पुराणांचे असे या व्हिडिओ मध्ये सांगितलें ले अर्थ जर आपण काढू शकलो तर तरुणांना निश्चितच आजचे धकाधकीचे जीवन, संस्कार,आपली मूल्ये , आणि अध्यात्मिक उन्नती ह्याची सांगड उत्तम रित्या घालता येईल.
🙏🙏