बायको सारखं नाही तर मोलकरीण सारखं बोलले मला एवढ्या माणसात

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024

Комментарии • 24

  • @anjalichorage2160
    @anjalichorage2160 18 дней назад +5

    तीन मुलं त्यांच आवरायचं की स्वतःच आवरायचं तीते जाऊन पण काम करायचं बरं नाही तरी बायको चा स्वभाव माहिती आहे तर स्वताचा शर्ट स्वतः घेऊन जायचं ना रिकामं जाण्या पेक्षा

  • @user-zb3ko9bq9b
    @user-zb3ko9bq9b 19 дней назад +55

    प्रियांका तु खुप घाबतेस सोम्या दादा ला त्यांना कळत नाही का मुलांचा तुला किती त्रास असतो तुला कोणाची मदत पण नाही

  • @latakatore9114
    @latakatore9114 19 дней назад +10

    माझा नवरा असाच आहे ग बाई म्हणून मी पहीली नवर्याची बॅग करते नंतर माझी मुलाची भरते

  • @smitalandge9358
    @smitalandge9358 19 дней назад +23

    पण तूझी चूक आहे घेऊन जायचे होते दादा चे कपडे आणि अजून हसत विडिओ काढत आहे का नाही राग येणार आता सोमादादा ला बस आता तुझं काही खरं नाही 😂😂

  • @amolghodke2916
    @amolghodke2916 19 дней назад +3

    दादाच्या मनासारखं करत जा

  • @meghalokhande-salunke4568
    @meghalokhande-salunke4568 19 дней назад +3

    Aag priyanka smart work karay ja

  • @prajaktajadhav674
    @prajaktajadhav674 19 дней назад +2

    असुदे प्रियंका ताई पुढच्या वेळी असं नको वागू दादा चा राग तुला माहित आहे ना तुला पण मुलांना बघायला लागत ❤

  • @user-tu2sw5vh7f
    @user-tu2sw5vh7f 19 дней назад +5

    आपला नवरा कसला आहे माहिती आहे तरी तू सांगून पण शर्ट विसरून गेलीस ...आता बस त्या शर्टावर आता एक आठवडा व्हिडीयो टाकत राहिल 😂😂😂...तुझा नवरा काय तुला सुधरून देत नाही राग जाऊ पर्यंत 😅

  • @aparnakamble7812
    @aparnakamble7812 19 дней назад +2

    Somanath pan shirt neu shakat hota pan nahi baykola bolayla Karan pahije ha tari tithe jaun kay karat hota lokanchi tingle tawali aani Masti

  • @shankarsabale485
    @shankarsabale485 19 дней назад +3

    Hi Priyanka Tai

  • @SeemaGomsale
    @SeemaGomsale 19 дней назад +2

    Hi 🙏🏻

  • @geetasinnarkar4683
    @geetasinnarkar4683 19 дней назад +16

    कसं आहे, एका वेगळ्या पिशवीत शर्ट घ्यायचा होता.जबाबदारीन वागावं.भिती वाटायची नाही.आणि तू नेहमीच आजारी असते.एकदा डॉ.ना.विचारून घे.तूच विचार कर एक आठवडा जात नाही,कोण आजारी नाही.

  • @KavitaMunde-r5b
    @KavitaMunde-r5b 18 дней назад +2

    मला सांगा एक चुकी झाल्यावर एवढा कशाला रागवून आणि फुगून बसायची गरज काय आहे झालं ना आता स्वीटी चा कार्यक्रम पुणं सोमा दादा ला कळलं पाहिजे 3 लेकर आहेत प्रियंका ने काय जाणून बुजून केला का सांगा जर तुम्हाला एवढाच तुमचा शर्ट आवडला होता तर तुम्ही तुमचे कपडे घेऊन जायचं होतं ना जितीला जाताना कशाला सांगितलं प्रियंकाला येताना कपडे घेऊन ये म्हणून सोमा दादा तुम्हाला सगळं माहित आहे तीन लेकरांचा करणार की तुमचं ‌ ठीक आहे ना राहिले कपडे घेऊन जायला मग त्यात काय झालं सोमा दादा एवढा पोरकटपणा होऊ नका तीन लेकरांचे पप्पा आहात तुम्ही तुम्हाला समजलं पाहिजे कसं वागावं ते आणि प्रियंका तू काही सोमा दादा ला मस्का मारायची गरज नाही

  • @anandadandge1860
    @anandadandge1860 19 дней назад +1

    ❤❤❤❤

  • @jyotiwaghmare4044
    @jyotiwaghmare4044 19 дней назад +1

    Aapl kahi ka hoina pn navrya la swata ch nitntak pahije

  • @ujwalashinde1489
    @ujwalashinde1489 19 дней назад +1

    पण शुभ कार्यक्रम मध्ये काळे घालू नये

  • @rajanidendage6637
    @rajanidendage6637 18 дней назад +1

    Priyanka tujra jastchy krtti kalji krt nahi tu

  • @prajaktapawar7498
    @prajaktapawar7498 19 дней назад +1

    Kashala navra bayko che bhadan you tub vr sagta 😅 paise kamavta

  • @TukaramWable-tv2fc
    @TukaramWable-tv2fc 19 дней назад +2

    Like kara sarvani

  • @latakatore9114
    @latakatore9114 19 дней назад +1

    आम्ही मुंबई ला रहातो

  • @gajanankale780
    @gajanankale780 19 дней назад +1

    Hi Priyanka Tai