Don Mudde | Walmik Karad किती लाखांचा इन्कम टॅक्स भरतो? संपत्तीची यादी संकलीत… नवं CCTV फुटेजही हाती

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 янв 2025

Комментарии •

  • @adityamedhe5307
    @adityamedhe5307 11 дней назад +13

    खूप छान माहिती मिळवली राहुल सर या सर्व टोळीला कठोर शिक्षा झाली पाहिजे

  • @vijayashinde2569
    @vijayashinde2569 11 дней назад +6

    खर सांगायचं तर असा घरगडी प्रत्येक आमदार आणि खासदार कडे असतोच असतो त्याच काय करायचं

  • @babanjogdand6456
    @babanjogdand6456 11 дней назад +12

    साहेब, उघड संपती वेगवेगळ्या लोकांच्या नावे आहे मग आयकर९६ लाख वाल्मीक स्वतः भरत होता कि ते लोक ज्यांच्या नावे संपती आहे ???

  • @rushikeshralebhat834
    @rushikeshralebhat834 10 дней назад +3

    राहुल सर ही त्याची येकट्याची प्रॉपर्टी नसू शकते धन्या मुंडेची पण प्रॉपर्टी असू शकते त्यामुळेच इडी लागेना

    • @ETERNAL4U-i8m
      @ETERNAL4U-i8m 10 дней назад

      अजित पवार सुधा

  • @DigambarPawar-l8w
    @DigambarPawar-l8w 11 дней назад +5

    आता CBI enquiry झोपली आहे वा रे मोदी सरकार

  • @shivajiaswale4378
    @shivajiaswale4378 10 дней назад

    भारतीय इंग्रजांच्या राजवटीत असेच होणार.

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 11 дней назад +7

    राहुल कुलकर्णी सर नमस्कार
    माधव पॅटर्नच हे फळ बीड मध्ये जोमात डोलत आहे तसेच लवकरच महाराष्ट्रात दिसू लागले तर नवल वाटायला नको

  • @gajananrane9577
    @gajananrane9577 11 дней назад +3

    चांगला विषय घेतला!

  • @pandurangjadhav6619
    @pandurangjadhav6619 11 дней назад +1

    आता असही मरायचय आणि तसही कुठपर्यंत या गुंडांचा त्रास सोसायचा आता सामान्य जनतेलाही शस्त्र ऊचलायची वेळ आली आहे कारण न्याय मिळणे खुप मुश्किल आहे

  • @chhagankardule.901
    @chhagankardule.901 9 дней назад

    याचा सूत्रधार धनंजय मुंडे

  • @gajananPatil-x8d
    @gajananPatil-x8d 10 дней назад

    2 बायका मस्त आहे राव.... फुल्ल प्रॉपर्टी

  • @suryawanshim3925
    @suryawanshim3925 11 дней назад +5

    महाजन कुटुंबाची प्रॉपर्टी गडप केली असेल आकाच्या साहाय्याने ..

  • @shubhamshinde2085
    @shubhamshinde2085 11 дней назад +4

    ED ka lagat nahi sir... yach answer dya.....

  • @shivamtambe2268
    @shivamtambe2268 11 дней назад

    खुप छान माहिती दिली सर.

  • @ashishpatil8237
    @ashishpatil8237 9 дней назад

    ज्यांच्या नावे इतक्या कोटीची संपत्ती आहे त्या लोकांनी किती आयकर भरलेला आहे आणि त्याच्या उत्पन्नाचे स्रोत काय आहेत या बाबत ही माहिती घेण्याचा प्रयत्न करा सगळ्या कड्या जोडल्या जातील..कारण ज्यांच्या नावे या संपत्ती आहेत त्यांचे आर्थिक स्रोत जर जुळणारे नसतील तर मग एवढी संपत्ती गोळा करण्यासाठी त्यांच्याकडे एवढा पैसा कुठून आला..?

  • @vinayakbitake3263
    @vinayakbitake3263 11 дней назад +1

    भांडे घासणारा अरबोपती?????? कसा झाला हे गुपित गरीबांना सांगा हो ? राकु साहेब? विनंती!!!!!!!!

  • @Shankarsalunkeo5
    @Shankarsalunkeo5 10 дней назад

    माधव पॅटर्न, आणी लातुरकरानी दिलेली साथ

  • @जयमहाराष्ट्र-ष6च

    प्रामाणिक पत्रकरिका करा
    समाजाला गरज आहे
    पोलिस न नाही तर लोकांनी CCTV VIDEO facebook ला टाकले किती दुर्दैव आहे
    आपल्या तपास यंत्रणेचे
    अहो प्रामाणिक रहा होईल तेवढे

  • @Shetesaheb
    @Shetesaheb 11 дней назад +2

    एक है तो सेफ है😊

    • @RamadhirWassepurwale
      @RamadhirWassepurwale 11 дней назад

      सेफ आली खान पण अनासेफ आहे भाऊ 😂😂

    • @Sumangal8523
      @Sumangal8523 11 дней назад

      सेफ म्हणजे सफरचंद च ना, माहिती आहे आम्हाला 😂😂

  • @santoshmhaske4872
    @santoshmhaske4872 11 дней назад +5

    सर्व संपती सरकारी जमा करा 😮

    • @rpsm001
      @rpsm001 9 дней назад

      aani parat rajkarnyanchya hatat dya 😂😂😂

  • @ganeshzingade3214
    @ganeshzingade3214 11 дней назад

    हे नेताजी अवैध संपत्ती बनाते है।जो कीसीको धमकाने गुंडे द्वारा हडपी रहती है।कीसीको पता भी हो तो ईनकम टेक्स हर कोई जा नही सकता आप आजकी कीमत बता रहे जब लीया हजारो रहती है।मगर आज करोडो मे होती है।

  • @BHAUSAHEBJADHAVAR
    @BHAUSAHEBJADHAVAR 10 дней назад

    Rahul sir ek no Marathi kam sodu nka please garj aahe garibasati dakhva

  • @sdguru302
    @sdguru302 11 дней назад

    आपण मुख्य मुद्द्यावरून भरकटला चॅनल बघणाऱ्यांची संख्या कमी झाली.
    🎉🎉🎉🎉🎉

  • @maheshfunde6788
    @maheshfunde6788 11 дней назад

    अरे काई लावलय हलकट लोकांनो त्याचा काई संबंध नाई ऑल ऑफ. Suddan सरपंच आणि घुले भांडण झाले आणि खून झाला खूनच समर्थन नई पण वाल्मीक संबंध काय

  • @kumarpatil5509
    @kumarpatil5509 11 дней назад

    व्हिडिओ मध्ये उपस्थित सह कलाकारांची सुध्दा चौकशी करण्यात यावी...

  • @maheshfunde6788
    @maheshfunde6788 11 дней назад

    वाल्मीक कराड कोणते कपडे घालतो कुठून घेतो

  • @BabanKakde-ti4xs
    @BabanKakde-ti4xs 5 дней назад

    हार्वेस्टिंग शेतकऱ्याचे पैसे घेताना कराड व मुंढे धनूभाऊ दिसत आहेत

  • @SachinShinde-iw7ws
    @SachinShinde-iw7ws 11 дней назад

    ED la shradhanjali 💐💐💐

  • @yogeshbansod4651
    @yogeshbansod4651 10 дней назад

    ही संपत्ती त्याचि नाही......त्याच्या मालकाची आहे........मालक मोकाट फिरतोय....

  • @bipinpawar2735
    @bipinpawar2735 11 дней назад +1

    किती पुरावे जमा करनार मुख्यमंत्री साहेब

  • @dilipbhise871
    @dilipbhise871 11 дней назад

    Excellent true, facts vishlation sir don and karad .must be punished ❤❤❤❤❤,central state government shouldnot be negligent in case,otherwise both of government will get heavy penalties. ❤❤❤❤❤❤

  • @BabanKakde-ti4xs
    @BabanKakde-ti4xs 5 дней назад

    हे राजकारणी चांगले नाहीत त्यांना अजून पुरावे पाहिजेत अनफड सालगडी प्रॉपर्टी बघा

  • @rpsm001
    @rpsm001 9 дней назад

    AAVADA company konachi aahe te pan bagha .... sagla kalel 😂😂😂😂

  • @maheshfunde6788
    @maheshfunde6788 11 дней назад

    वाल्मीक कराड किती जेवण करतो

  • @PramodBhosale-pc9gp
    @PramodBhosale-pc9gp 8 дней назад

    ईडी सिबिआय लावा कामाला.

  • @kiranita
    @kiranita 10 дней назад

    Chatayi uchalanare kuthe aahe jai ho

  • @maheshfunde6788
    @maheshfunde6788 11 дней назад

    वाल्मीक कराड किती वेळ टॉयलेट जातो

  • @maheshfunde6788
    @maheshfunde6788 11 дней назад

    वाल्मीक कराड कसा झोपतो

  • @maheshfunde6788
    @maheshfunde6788 11 дней назад

    वाल्मीक कराड ड्रायव्हिंग करत नई का करत नई

  • @madanbhosale1297
    @madanbhosale1297 11 дней назад

    आवाज कमी येतोय.

  • @kiranita
    @kiranita 10 дней назад

    Munde kay