Sadabhau Khot | मनोज जरांगेंनी फडणवीसांचा पिच्छा सोडून शरद पवारांच्या घराकडे मोर्चा वळवावा
HTML-код
- Опубликовано: 10 сен 2024
- #ajitpawar #ajitpawarlive #Ncp #baramatiajitpawarspeech #ncp #sharadpawar #mahayuti
#MaharashtraMLCElection #MaharashtraMLCElectionResult #MLCElection #VidhanParishadElection #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #VidhanParishadElectionResult #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #AjitPawar #SharadPawar #NanaPatole #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #MonsoonUpdate #MumbaiRain #ThaneRain #MumbaiRainNews #MumbaiLocalTrain #RainNews #LocalTrain #CentralRailway #WesternRailway #LocalTrainNews #MaharahstraRain #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RUclips : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
खरे आहे.जरांगे म्हणजे खोट्याला पेढे आणि खऱ्याला जोडे.
मनोज जरांगे यांनी शरद पवार यांच मराठा आरक्षणासाठी पाठींबा असल्याच पत्र आणावं.
सदाभाऊ खोत यांनी एकदम बरोबर विचार मांडले आहेत. सत्य परिस्थिती वरती बोलले..
काय बरोबर आहे, हा सदा लाचार आहे आमदारकी मिळाली की, केली भुंकायला सुरुवात..
बरोबर आहे. पवारांचं मत/ भूमिका काय हे स्पष्ट करुन घेण्यासाठी जरांगेनी पवारांच्या बारामतीकडं मोर्चा वळवला पाहिजे
Brobar
अगदी बरोबर
सगळेच शरद पवार साहेब यांना विचारायचे मग सरकार काय फक्त शेट उपटायला आहे का? आहे ना बहुमत,मग द्या आरक्षण
@@satishtakalkar7578आपल्या बोलण्याचा आपल्या विचारांची पातळी कळते
तु शरद पवारचा,,,, आहे वाटते
पवारांनी 40 varsad दिलं आसात तर रस्तयारस्त्यांवर येण्याची वेळच आली नसती......या वेळेस सामान्य जनतेचे सरकार,,, घराणेशाही घरी बसवणार
मा.सदाभाऊ खोत आपली विधानपरीषद आमदार म्हणून निवड झाल्या बद्दल आपले हार्दिक अभिनंदन...❤
लाखात ऐक बाेललेत खाेत जरागे ने बारामतीचया वाकडयाचा घरासमाेर बसुन आरकषनाला समथेन आहे आसे लेखी घयावे.
अगदी बरोबर बोलता साहेब तुम्ही, हे मराठा समाजाने समजून घेतले पाहिजे,
Ekadm barobar bolat ahet सर्व काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या निवडून आलेल्या खासदारांनी लिहून दिले पाहिजे सरसकट सगेसोयरे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आमचा पाठिंबा आहे
खोत साहेब सत्य बोलतात म्हणून लोकांना लागत
शरद पवारांच्या करामती मुळेच मराठा समाजातील एका गरीब वर्गाला न्याय मिळाला नाही
मनोज जरागे काका राष्ट्रवादी उबाठा व काँग्रेस बद्दल ब्र शब्द बोलत नाहीत या मुळे राज्यातील जनता जागी झाली आहे हे आंदोलन कुणासाठी चालू आहे हे जनतेला कळू लागले आहे
शरद पवार दाणे टाकताना जरांगे नाचतात
लाखात एक बोलले
💯🎯खरं सदाभाऊ खोत गाव गाड्या तील भाषेत बोलत आहेत🙏🏽🙏🏽🙏🏽👌🏻
सदाभाऊ खोत अगदी सहज आणि योग्य विचार मांडले आहेत पवार साहेब यांचे विचार जाणून घेणे गरजेचे आहे
तुमचे विचार अगदी रास्त आहेत. Proud of you! फारच छान बोललात, जाऊ द्या मराठ्यांची गाडी बारामतीच्या मराठ्यांकडे
बरोबर बोलले साहेब
,,,अगदी बरोबर आहे,खोत साहेब तुमचं
🎉🎉
एकदम बरोबर बोलले सदाभाऊ खोत जय ओबीसी
सदाभाऊ, रांगडा माणुस.
Jarange आणि पवार चा चांगलाच धूर काढला. Jarange ने राजेश ची पवार ने स्पॉन्सर केलेली टोपी घातली.
मनोज जरांगे हे ऊर्जेवर चालणारे आहेत पवारांनी त्यांना खासदार म्हणुन पाठवावे.आरक्षण विरोधी सुळे यांच्या पेक्षा ते नक्की चांगले काम करतील
अभिनंदन साहेब 💐
एकदम बरोबर आहे
भाऊ अभिनंदन. 🌹.
शरद पवार हे वर्षानुवर्षे सरकार मध्ये आहे, तेव्हा जंरागे कुठे गेले होते, मराठा समाजाला तेव्हा वाटले नाही का आरक्षण करीता उपोषणाचा मार्ग अवलंबला नाही, आतापर्यंत अनेक राजकीय नेते मराठा आहे, होते,राहतील
उगाच आरक्षण करीता, जाती जाती च राजकारण करत बसु नका, जे पाहिजे त्या करीता प्रयत्न केले पाहिजेत,
खोत साहेब खरं बोलतात,जे खरं तळमळीने काम करतात त्यांना वाईट बोलू न उपयोग नाही,चला बारामती जा
सौ बका एक लिखा
धन्यवाद खोत साहेब
खालेल्या मिठाला जागणारा माणूस म्हणजे सदाभाऊ खोत
आरक्षणावर शरद पवार काहीं ही बोलत नाही जरागे पाटील यांनी बारामती कडे मोर्चा काढला पाहिजे त्यांच्या काळात मुख्यमंत्री असताना ही बोलले नाहीत शरद पवार साहेब यांना का घाबरतात जरागे दादा महाराष्ट्रातील सर्वच जनतेचे इच्छा आहे
जरांगे शरद पवारांना विचारायला जाणार नाही कारण त्यांनीच उभं केलेलं ते बुजगावणं आहे. राजकारण करतोय आता तो.
पवार साहेबांचा माणूस, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करतोय, त्यालाच काय सांगताय बारामतीला जायला!
मिथुन ने पवार कडून पत्र घेऊन yave
अगदी बरोबर आहे सदाभाऊ
आदरणीय सदाभाऊ ❤❤
आदरणीय 😂😂😂😅
😂😂
शरद पवार साहेब उद्धवजी ठाकरे साहेब आणि काँग्रेस यांच्याकडून जरांगे पाटील साहेब यांनी लिहून घ्यायला पाहिजे मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधून आरक्षण दिलं पाहिजे त्याला आमचा पाठिंबा आहे
अगदी बरोबर सदाभाऊ 🎉🎉🎉
जय हो सदाभाऊ जय हो महायुती.
अगदी बरोबर आहे साहेब
भाऊ एकदम मस्त
अगदी बरोबर🔥💯
खर आहे
बीजेपी नेहमी च इतर समाजाचा विचार करून न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो
मस्त बोलले 👍
बर ते सर्व जाऊद्या , तुम्ही त्या हॉटेल वाल्याच बिल दिलं का नाही अजून ते सांगा😂
महाविकास आघाडी ला सत्ता मिळवून देण्यापरयत्न आरक्षण आंदोलन चालू राहील
आता हा आमदारकी मिळाल्यामुळे भाजपसाठी जास्त चोंबडेपणा करतोय
बाजारू
40वर्ष काय केले समाजासाठी ते पवारांनी सांगवे ना
फक्त भुलभुल्लय्या केली मराठा समाजानी विचारवे
फक्त ओबीसी ,भाजपा ला टार्गेट करू बघतात
यांना सत्ता पाहिजे त्यासाठी आटापिटा चालु आहे
जसा जरांगे शरद पवारचा चोंबडेपणा करतो 😂😂😂😂
सदा भाऊ, पडवळकर यांना पवार साहेबांन बोलायसाठीच आमदार की दिलेली असते.
अठरा पगड जातीत मुस्लिम येत नाही का
1994 मध्ये यांनीच मराठा समाजाबरोबर महागद्दारी केली आहे, हे समाज का विसरतो? खरे विरोधक तर हेच आहेत. मतं तरी यांनाच देतात. स्वभिमान आमचा गहाण का राहतो
बरोबर आहे माजी मुख्यमंत्री संरक्षणमंत्री कृषिमंत्री शरदरावजी पवारजी यांचे लिखीत पत्र ५०% आतमधील इतर मागासवर्गीय मध्येमराठा समाजाला आरक्षण देण्यास संमती आहे असे आणावे
सदाभाऊ. अगदी. बरोबर. बोले
Exactly very correct statement
आमदारकी मिळाली तर पागल झालाय का?
नाही
सदाभाऊ खोत परिपूर्ण अभ्यासू आहेत यांच्या बोलण्यातून करा अभ्यासून घ्या लक्षात
अभिनंदन साहेब आम्हाला सांगितल्याबद्दल 💐💐✌️🌹🌹🚩🚩🚩🚩
वा भाऊ 1नं
धन्यवाद, खोत साहेब,विसरेन,अतीशय, आवडले,असंच, संघर्ष,करत, रहावे,आमचा, तुम्हाला पाठींबा, आहे, अभिनंदन,
बरोबर पकडलय कारण ही आग ज्यानी ज्यानी लावलेली आहे तेच विजवुन शकतात. दुर्दैव हे आहे की मराठी चाॅनल हे त्यांना प्रश्न विचारु शकत नाही.कारण त्यांच्या आर्थिक नाड्या त्यांचे हातात आहे फक्त नावालाच पत्रकार आहेत
हे मात्र खरे आहे.
एकदम सत्य बाजु मांडली आहे
अगदी बरोबर
बोलत आहेत " सदाभाऊ "👌👌👌
शरद पवारांनी मराठा समाजासाठी काहीच केलेलं नाही
आम्ही हे पण जाहीर छाती ठोकुन सांगतोत की पवारांनी मराठ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला..
मग तुम्ही पण खुपसणार का....?
Mag ja tya mhatardya kade deil ki aarakshan
शेतकरी संघटनेचा लढणारा नेता कधी बिजेपी ची कधी चाटायला गेलाय का हे शेतकर्यानी लक्षात ठेवावे
ठेवणारे ठेवतील तू नको ठेवू
शेतकर्यांना न्याय देणारा नेता अभिनंदन आमदार म्हणून निवड झाले म्हणून सदाभाऊ
एकदम बरोबर बोलले खोत साहेब
🎉 खुप खुप छान धन्यवाद साहेब
सदा च्या डोक्यावर परिणाम झालाय. अरे सत्तेत कोण आहे. जो सत्तेत आहे त्यालाच आरक्षण मागणार. फडणवीस शिंदे
एसटी कर्मचाऱ्यांच्या अन्नात माती कलवणारा तू सदा .
बरोबर बोलले आहेत सदाभाऊ खोत
सध्या एसटी महामंडळाचा वर्गीकरणाचा पाय
एकदम बरोबर आहे 🚩🚩
या पक्षाने काही ही केलं अन कितीही दिलं तरी मतदान करताना पवित्र पोर्टलवर शरद रावचं दिसतील पवित्र.
तेवढी मागील विधानसभेची हाॅटेलची उधारी मिटावी
एकदम बरोबर
एकदम बरोबर साहेब
केंद्रात व राज्यात बीजेपी सरकार आहे आरक्षण द्यायला काय बिघडत.
सदाभाऊ खोत यांना बीजेपी कडून आमदार की मिळाली आहे म्हणून ते बोलत आहेत जास्त काही नाही फक्त केंद्रात आणि राज्यात दोघांनीही आरक्षण द्यायला काय हरकत आहे
खटक्यावर बोट जाग्यावर पलटी.
बरोबर बोलले साहेब 👍
अगदीच बरोबर
भेटली ना आमदारकी
आता भोकायला मोकळा.
6 वर्ष ,मंत्रिपदासाठी भोक थोडं.
बरोबर आहेत सदाभाऊ
सदा भाऊ एकदम बरोबर आहे
बरोबर . कारण ज्यनि घालवले तोच देऊ शकेल
खोट्या लबाडला दिले पेढे अन खऱ्याला कायम जोडे!
म्हणून दोन चे तेरा आणि चारचे सहा झाले अन उभाटाचे चे 18 चे किती झाले हे जनतेनं सांगावं
खोत खोटं बोलतोय
सदा भाऊ तुम्ही बरोबर बोलत..
आतापर्यंत पवारांनी काय केले ? त्यांना फक्त सत्ता पाहिजे म्हणून त्यांनी जराग्यांना पुढे केलेले आहे. ते फक्त्त बारामतीचा विकास करू शकतात . एवढे वर्षे त्यांनी काय केले ? आता फक्त पेटवा पेटवी चालू केली आहे ?
बरोबर आहे साहेब 🎉🎉
एकट्या सदाभाऊना आमदारकी दिली कीं अठरा पगड जातीचा सन्मान होतो.
एकदम बराेबर
Role of JP is absolutely right
बरोबर
शेतकऱ्याचा नेता फडणवीस चा भु़़़भु कधी झाला
अभिनंदन ताईसाहेब
सत्य आहे 😊
सहा महिने रडला ,तेव्हा आमदारकी मिळाली.
सध्या पहिले हॉटेलची उधारी दे 😂
दुसऱ्या नी काय करावे हे ज्ञान देणे पेक्षा स्वतः काय करता येईल ते करावं
मोर्चा पाठीमागे कोण होते ते शोधा
Barobar ❤
सदाभाऊ काही तरी भरीव विधायक काम करून दाखवा की......
खरोखरच आहे 🎉🎉
नुकसान केले आमचे.तुमच्या राजकारण मुळे
माजी. खासदर झाल्यावर ..अस ..बाजूला उभ राहावं लागतं