निर्मिती गोट फार्म. श्री ऋषिकेश कासव यांचे कमी खर्चातील शेड आणि यशस्वी शेळीपालन.
HTML-код
- Опубликовано: 9 окт 2024
- निर्मिती गोट फार्म. श्री ऋषिकेश कासव यांचे कमी खर्चातील शेड आणि यशस्वी शेळीपालन.
निर्मिती गोट फार्म
अहिरखेडे दुगाव रस्ता ,अहिरखेडे, ता.चांदवड, जि. नाशिक.
8369104050
#goatfarm
#sojatgoats
#shelipalan
#napier
#शेळीपालन
#charaniyojan
#चारानियोजन
#निर्मिती
#गोट
#शेडव्यवस्थापण
#sonawane
#mrsonawanesgoatfarm
ऋषिकेश भाऊ खूप खूप शुभेच्छा पुढील 🎉🎉🎉🎉वाटचालीस तुम्हाला🎉🎉🎉🎉
खूप छान नियोजन केलं आहे सर
खुप छान माहिती दिली भाऊ
नियो जन छान माहिती दिली आहे सुन्दर कमी ख़र्च 👍✌तुमच्य farm साठी शुभेच्छा 🙏💐
❤
मी आज पर्यंत बरेच शेळी पालन या विषया संबंधी बरेच विडीओ पाहिले आहेत त्यातुन मला आज पर्यंत चा अडलेला सर्वात सुंदर विडीओ
धन्यवाद सर. 🙏
छान व्यवसाय सुरू केला ऋषिकेश. शुभेच्छा
Mast ahe farm...
खूप छान माहिती दिली आणि नियोजन पण छान आहे
Nice
New चॅनल साथी खूप खूप शुभेच्छा
धन्यवाद 🙏
सुंदर फार्म.....शुभेच्छा.
सविस्तर माहिती दिली धन्यवाद
Informative video ❤👍
Very nice
छान आणि महत्त्वपूर्ण माहिती दिली.
Nice niyojan sir
Very nice your startup, congratulations 😊
❤❤❤❤
Best
छान माहिती दिली सर्वांनी.
Intelligent got farm wala❤😅
खूप छान नियोजन केले ते पण कमी खर्चात
chhan ahe
Charyah aani oushadhacha niyojan kashe karata
Mst mahiti Amol🎉
बेस्ट ऑफ लक
कासव 👌🙏
👍👏
Mast mahiti
❤
🎉छान🎉❤
Very nice👌
सिन्नर मध्ये आहे का
पाळण्या साठी घ्यायची आहे
Bhau ķhup changla udhog
जनावरे फार तयार आहेसत
दादा माईक कोणता वापरता...? आवाज छान येतो.
Sir
Digitek company cha ahe
4300 rs la milala
Tumhala ghyaycha asel tr camera shop asta tyatun ghya
Online magau nka
Ghetana check karun ghya ki tumchya mobile la support hoto ka.
Dhanyawaad
सिन्नर मध्ये असेल तर सांगा
Goat farms ahet sinnar madhe
Vicharun bgha
Asel tr deu shktat te
97 30 80 92 60. Ha maza number ahe. Sakali whats app wr msg kra
Me contact deto tyanche. Chaukashi kra
सर बकरी ला चारा कोण कोणता द्यावा
कोरड्या चाऱ्यात. हरबरा भुस, तुर भूस, सोयाबीन भुस्, सुकलेला कडबा, कांद्याची सुकलेली पात, या पैकी तुम्ही देऊ शकता
हिरव्या चाऱ्यात. स्मार्ट नेपियर, सुपर नेपियर, पंजाब माका क्रॉस, साधी हिरवी माका, मेथिघस, दशरथ घास, शेवरी, सुबाभूळ, हादगा या सारखे चारे वापरू शकता
हिरवा चारा उपलब्ध होत नसल्यास. मुरघास हा एक पर्याय आहे. पण यात कॉस्ट वाढून जाते
शेड ला खर्च किती आला भाऊ
Murghas 1 tan price kay ahe
शेळी भेटेल का
Video madhe dilelya number wr call karun vicharu shkta tumhi
Sakali 9 te 5 chya darmyaan
एक टन ची किंमत किती नाही
Sir
Mala 490 rs pramane 1.5 ton chi milali
Me chaukashi karun sangto 1 ton chi price
Profit Nahi vicharl sir tumhi tyanch