वाह वाह... अप्रतिम सुंदर वादन... मंदार, बोटं काय सराईतपणे, कुशलतेने फिरतायत तुझी. ऑर्गन हे वाद्य मी पहिल्यांदाच पाहिलं. पियानो सारखं दोन्ही हात वापरून वाजवायचं असतं ही तर आणखीनच कमाल. तबल्याची साथही चपखल झाली आहे. उत्तम. खूप पुढे जा. लाख लाख शुभेच्छा 💐💐
अप्रतिम...खूप छान...असेच गाजलेल्या पदांची मेजवानी आम्हाला मिळाली पाहिजे...मम आत्मा गमला.... नाथ हा माझा....प्रभू अजी गमला मनी तोशला...कशी या त्यजू पदाला.. आणखी खूप छान छान पदं आहेत... खूप खूप शुभेच्छा
ऑर्गन हा ऑर्गन सारखा वाजवला जायला हवा. थोड paypeti chya अंगाने वाजवलं गेलं As mala वाटल. डावा हात फक्त भरणा आणि आवश्यक ते टचींग स करायला फक्त वापरायचa दोन्ही हातांनी सेम नाही वाजवायचं. ती पाय पेटी वाजवतात तशी.🙏🙏
एकदम चूक योगराज. गोविंदराव पटवर्धन सुद्धा दोन्ही हाताने सारखंच वाजवायचे. दोन्ही हाताने एकदम सेम टू सेम वाजयच त्यांचं. आणि दावा हात फक्त touching ला द्यायचा असा ऑर्गन वादनाचा नियम नाहीये. हा नियम कोणी सांगितलं ? तो ज्याचा त्याचा वैयक्तिक वादनाचा फरक आहे. ज्याला जसं आवडेल त्या पद्धतीने तो डाव्या हाताच्या वापर करेल. मंदार जोशी तुम्ही सुंदर वाजवलय त्यात शंकाच नाही.👌
वाह वाह... अप्रतिम सुंदर वादन... मंदार, बोटं काय सराईतपणे, कुशलतेने फिरतायत तुझी.
ऑर्गन हे वाद्य मी पहिल्यांदाच पाहिलं. पियानो सारखं दोन्ही हात वापरून वाजवायचं असतं ही तर आणखीनच कमाल.
तबल्याची साथही चपखल झाली आहे.
उत्तम.
खूप पुढे जा. लाख लाख शुभेच्छा 💐💐
वा फारच छान आहे, अभिनंदन! रामचंद्र करंबेळकर भांडुप
Excellent organ Mandar and tabla Niraj very good coordination. Appreciate your dedication and wish you good luck and healthy future life
उत्कृष्ठ!
खूप सुंदर वाजवले आहे.
आमच्या पुढील आयुष्या साठी शुभेच्छा
श्रीकांत मराठे
अप्रतिम...खूप छान...असेच गाजलेल्या पदांची मेजवानी आम्हाला मिळाली पाहिजे...मम आत्मा गमला.... नाथ हा माझा....प्रभू अजी गमला मनी तोशला...कशी या त्यजू पदाला.. आणखी खूप छान छान पदं आहेत... खूप खूप शुभेच्छा
सुंदर वादन केले. शुभेच्या
मस्त,
व्वा . सुंदर व श्रवणीय काम तृप्त झाले पण आता नवीन गाणी ऐकण्याची इच्छा वाढली
नवीन, तरुण कलाकारांना प्रोत्साहन द्यावेच लागेल. मंदारने खूप मेहनत घेतली आहे हे स्पष्ट आहे. खूप छान. धन्यवाद व हार्दिक शुभेच्छा.
खरोखरच अप्रतिम। या वयात इतकी वादन सफाई पाहून खूप खूप आनंद झाला। उज्ज्वल भविष्यासाठी मनापासून शुभेच्छा
छान, सहज सुंदर सादरीकरण मंदार 🎉
अप्रतिम...... ऐकताना समाधी लागली माझी....धन्यवाद..
कित्ती छान! असेच वादन करुन आपले व घराण्याचे नाव उज्वल कर. खूप खूप आशीर्वाद व शुभेच्छा
अशीच सुंदर गाणी ऐकायची आहेत. ❤❤
खूपच सुंदर, मंदार 😊
👌Sundar mauli 👌
Superb, 👍👍👍👍👍 शब्दच नाहीत माझ्याकडे
वा वा मंदार क्या बात है!! छान हरकती घेत वादन केलंयस.
खूपच सुमधुर...
मस्त क्या बात है
Wah.. Mandar
Kya baat hai..
Khup khup chhan Mandar .
मित्रा खुप भारी वाजवलस... तुका खुप शुभेछा
वा मंदार ! ऑर्गन वादनाचे कौशल्य अत्यंत उत्तमरीत्या संपादन केले आहेस . खूप खूप शुभेच्छा.
अनिशय सुंदर जोशीजी !
Ateeshay.sunder.Keep it up
फारच छान असाच प्रयत्न चालू ठेव अभिनंदन.
तबल्याची साथ उत्तम !
मस्तच माऊली
खूप सुंदर ❤❤❤ श्रवणीय
वा रे भारीच ,,,मंदार,, खूप4 शुभेच्छा
सुंदर. शुभेच्छा
Chan sundar mandar,samor aapa disay hote
अप्रतिम फारच छान
अप्रतिम .खुप सुंदर
खूप छान ओरगन वादन
अनेक सूंदर पदे आपण सादर करावीत ऐकताना खूप बरे वाटते
अप्रतिम, अतिशय सुंदर व श्रवणीय, साकक्षात ऑर्गन, Can you please upload a few 'Organ' lessons as well? ❤🙏
अप्रतिम
Super. EK.NUMBER
वा फार छान
Ek number vadan...... Organ var vajawtana shabd n shabd samjto
Wav. Khuuup chhan
सुंदर...❤❤❤
Apratim surel❤❤
अप्रतिम वादन
खूप छान
Wav khuuup sundar
Best harmonium.
मस्त 👍
Wonderful Pl.play Naath.ha.maza..and Devagharachi...etc
Very nice
Harmonium madhye kontya reeds use kelelya ahet . Aavaj apratim ahe
Khoop chhan
खुप सुंदर ...👍
मंदार आर्गन सुपर पण तबल्यासाठी योग्य माईक
सिस्टिम ची कमतरता वाटते.
Simply great 👌👌👌👌
Very best
फार सुरेख
खूप सुंदर
Very good
Apratim
छान
Sundar vadan
Nice
Wow mastch
ऑर्गन हा ऑर्गन सारखा वाजवला जायला हवा.
थोड paypeti chya अंगाने वाजवलं गेलं
As mala वाटल.
डावा हात फक्त भरणा आणि आवश्यक ते टचींग स करायला फक्त वापरायचa
दोन्ही हातांनी सेम नाही वाजवायचं.
ती पाय पेटी वाजवतात तशी.🙏🙏
कमाल हात आहे बाकी
तुमचे गुरू या बद्दल आणखी सांगितलच
ऑर्गन वादन आणि हार्मोनियम vadanat हा फरक आहे.
Yes you are correct left hand is just for touch ,
Sarkh
एकदम चूक योगराज.
गोविंदराव पटवर्धन सुद्धा दोन्ही हाताने सारखंच वाजवायचे. दोन्ही हाताने एकदम सेम टू सेम वाजयच त्यांचं.
आणि दावा हात फक्त touching ला द्यायचा असा ऑर्गन वादनाचा नियम नाहीये.
हा नियम कोणी सांगितलं ?
तो ज्याचा त्याचा वैयक्तिक वादनाचा फरक आहे.
ज्याला जसं आवडेल त्या पद्धतीने तो डाव्या हाताच्या वापर करेल.
मंदार जोशी तुम्ही सुंदर वाजवलय त्यात शंकाच नाही.👌
Wow ....!! Aprtim
अप्रतिम
छान 👍👌
खूप छान वादन मंदार
Va chan
Sunder
सुंदर.
Ideal presentation for new players as me.
Utkrusht
देवाची देणगी आहे ही माऊलीचा खूप आशीर्वाद लाभो
मंदार हात छान आहे असाच मोठा हो
You should mention the name of Tabla player also in the beginning
बढिया !
Chan
फार छान
Sundar
Salaam
Swaratun Sampurn gane swatch aikta yete sudar
Sir Mandar Durgaram Joshi I really satisfy with your orgen.Thank you May god bless you.
vary good performance
छान
तबला लागला नाही.
सुदर
❤❤❤
आणखी व्हिडिओ अपलोड करा, फारच छान
तबल्याचा आवाज ऐकू येत नाही
Apli hi organ konti ahe te nkki kalva 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Apprateem orgn konaty companych
Organ vr hat taktana halu taka baki apratim
तुझी वाटचाल अखंड राहो
वा ! सुंदर !
KHUP CHAN.ANKHIN GANI EIKANYACHI ICHHA AAHE. SHUBHECHA MANDAR.
व्वा फारच छान. कान तृप्त झाले.
👏👏
सर तुम्ही क्लास घेता का
Tabla swaramadhe naahi
अप्रतिम
अप्रतिम वादन.
सुंदर
Very nice
अप्रतिम वादन